Jalsandharan Vibhag Bharti 2022-हिंगोली जलसंधारण कार्यालयात पदे रिक्त
Jalsandharan Vibhag Hingoli Recruitment 2022
Jalsandharan Vibhag Hingoli Bharti 2022: There are various vacancies in Hingoli Water Conservation Office. A total of 19 various posts are sanctioned in District Water Conservation Office at Hingoli. However, except for the in-charge district maintenance officer and two clerks, 16 other posts are vacant, Read More details are given below
हिंगोली जलसंधारण कार्यालयात पदे रिक्त
Jalsandharan Vibhag Hingoli Bharti 2022: जिल्हा जलसंधारण कार्यालय तर मंजूर झाले. मात्र, नांदेडच्या प्रभारी अधिकाऱ्यावर कारभार सुरू आहे. अजून कार्यालयाला जागाही नसून केवळ दोन लिपिकांची पदे तेवढी मंजूर केली आहेत. वसमत उपविभागाच्या स्थापनेलाच अजून मुहूर्त नाही.
Jalsandharan Vibhag Hingoli Recruitment 2022
हिंगोली येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे. यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी १, उपविभागीय जलसंधारण अधिकारी १, जलसंधारण अधिकारी गट ब ४, अधीक्षक १, विभागीय लेखापाल १, वरिष्ठ सहायक लेखा १, वरिष्ठ लिपिक १, कनिष्ठ लिपिक ३, आरेखक १, क. आरेखक १, वाहनचालक १, परिचर ३ अशी १९ पदे मंजूर आहेत. मात्र, यापैकी प्रभारी जिल्हा संधारण अधिकारी व दोन लिपिक सोडले तर इतर १६ पदे रिक्त आहेत. हिंगोलीच्या उपविभागीय जलसंधारण कार्यालयात केवळ या कार्यालयाचा फलक आणून ठेवला आहे.
Comments are closed.