Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2025

JCMC Bharti 2025 - Vacancy, Notification, Apply Link

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2025 : As per the advertisement released by National Health Mission under Jalgaon Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “Asha” Posts.. There are a total of 14 vacancies available for these posts. Job Location for these posts is in Jalgaon. The Candidates who are eligible for this posts they only apply in Jalgaon Mahanagarpalika.  The Candidates who are eligible for these posts can only apply here as per the instruction given. Interested and eligible candidates are to apply offline for this post by the 28th March 2025. Candidates Read the complete details given below on this page regarding the Jalgaon Mahanagarpalika Bharti 2025 Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

समाज कल्याण भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध..!
सार्वजनिक आरोग्य विभागात लवकरच नवीन भरतीला सुरुवात..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PDKV मध्ये ५२९ रिक्त पदांची भरती जाहीर, अर्ज करा..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

जळगाव जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिस मध्ये 63 रिक्त पदांची भरती- येथून करा अर्ज!!

जळगाव महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियाननि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “आशा” पदांच्या 14 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 मार्च 2025 या तारखेपर्यंत अर्ज दिलेल्या पत्यावर पाठविणे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

JCMC Bharti 2025 Notification

Here we give the complete details of Jalgaon Municipal Corporation Bharti 2025. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

JCMC Bharti 2025 Details

⚠️Recruitment Name :  Jalgaon Municipal Corporation
⚠️Number of Vacancies :  14 Posts
⚠️Name of Post :  Asha
⚠️Job Location :  Jalgaon , Maharashtra
⚠️Pay-Scale as per the norms
⚠️Application Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria :  20-45 years

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

 Whats App Group Join Now
 Telegram Group Join Now

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2025 Vacancy Details

1. Asha
14 Posts

NHM Jalgaon Recruitment 2025 – Eligibility Criteria

1. Asha
10th Pass

How to Apply for Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2025

  • All candidates should submit their application in writing with their signature, along with Aadhaar card, residence certificate, all certificates of educational qualification, to the Chief Medical Officer, Chhatrapati Shahu Maharaj Hospital, Shahu Nagar, Jalgaon Municipal Corporation, Dispensary Department, by post from 18/03/2025 to 28/03/2025 by 12:00 noon.
  • Note – The candidate must be a local resident of the same area.

⏰ All Important Dates of Jalgaon City Municipal Corporation Bharti 2025

⏰ Last Date To Apply :
28th March 2025

Important Link of Jalgaon Mahanagarpalika Bharti 2025

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT 

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024 new udpates – Jalgaon City Municipal Corporation recruitment 2018 for the post of Structural Engineer. It will be mandatory to conduct a structural audit of all the existing dilapidated and dangerous buildings in Jalgaon City Municipal Corporation limits and which require structural stability certificate and take such certificate. After the structural engineer of this panel has done a structural audit of the buildings, the fee required for it has to be recovered from the owner of the building / bookkeeper / occupant. A decision on how much and how to charge the fee will be taken after discussions with the structural engineer selected on the panel by the BMC. Also, it will be mandatory to submit a certificate of structural audit only in the sample prescribed by the BMC regarding the structural audit. Candidates Read the complete details given below on this page regarding the Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

However, the structural engineers interested in this regard shall submit their written application within 07 days from the date of publication of the notice:

  1. B. E. Bachelor’s Certificate in Civil and 07 years experience certificate.
  2. M.E. (Structure) Post Graduate Degree Certificate if
  3. M.Tech. (Structure) Post Graduate Degree Certificate if
  4. A copy of the license if you are a license holder of structural engineers from the Municipal Corporation.

Such documents should be submitted to the office of Assistant Director, Town Planning, M.N.P., Jalgaon, 15th Floor, Administrative Building Jalgaon City Municipal Corporation, Jalgaon.

जळगाव शहरातील तमाम स्ट्रक्चरल इंजिनिअर्स यांना कळविण्यात येत की, जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत अस्तित्वात असलेल्या जीर्ण व धोकादायक तसेच ज्या इमारतींना रचनात्मक स्थैर्यता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे अशा सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तसा दाखला घेणे बंधनकारक करण्यात येणार असून या करिता महापालिकेमार्फत पॅनलची नेमणुक करावयाची आहे. या पॅनलमधील स्ट्रक्चरल इंजिनिअर यांनी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दिल्यानंतर त्याकरिता लागणारी फी इमारतीचे मालक / वहीवाटदार / भोगवटादार यांचेकडून वसूल करावयाची आहे. सदरची फी किती व कशी आकारावी याबाबत महापालिकेमार्फत पॅनलवर निवड झालेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेशी चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल. तसेच स्ट्रक्चरल ऑडिट बाबत महापालिकेने विहीत केलेल्या नमुन्यातच स्ट्रक्चरल ऑडिटचा दाखला सादर करणे बंधनकारक राहिल. या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024 How to apply

  • तरी या करिता इच्छुक असणाऱ्या स्ट्रक्चरल इंजिनिअर्स यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ०७ दिवसाचे आत त्यांचे लेखी स्वरूपातील अर्जासोबत
  • बी. ई. सिव्हिल असल्यास पदवी प्रमाणपत्र व ०७ वर्षाचा अनुभवाचा दाखला.
  • एम.ई. (स्ट्रक्चर ) असल्यास पदवीत्तर पदवी प्रमाणपत्र
  • एम.टेक. (स्ट्रक्चर) असल्यास पदवीत्तर पदवी प्रमाणपत्र
  • महानगरपालिकेकडील स्ट्रक्चरल इंजिनिअर्सची अनुज्ञाप्ती धारक असल्यास अनुज्ञाप्तीची प्रत.
  • या प्रमाणे कागदपत्रे सहायक संचालक, नगररचना, म.न.पा, जळगाव, १५ वा मजला, प्रशासकीय इमारत जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव यांचे कार्यालयात सादर करावेत.

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024 latest update – Following the court’s order, the way has been cleared for recruitment of staff in the municipal corporation, where around 12,000 applications have been received for all but 13 important posts. The written examination of the eligible candidates will be held in February. The administration is then planning to recruit employees directly on the basis of merit lists without falling into the trap of interviews.

In December 2011, interviews were conducted for the posts of Junior Engineer, Deputy Inspector, Mechanical, Pump Operator, Lab Technician, Plumber, Auto Mechanic etc. for the Electrical Department. Now the recruitment process for the remaining vacant posts of clerks, nurses, drivers etc. has to be completed before March. The eligible candidates in the applications received will be directly recruited according to the merit list without wasting time by conducting a written examination.

The question paper for the written examination will be prepared in a very confidential manner. The responsibility of printing and sealing has been given to a private company. Candidates will get a double answer sheet along with the question paper and a carbon copy of the answer sheet will be given to the candidate after giving the paper. The answer sheets with the administration will be checked through a computer system.

Posts vacant: Junior Engineer-Electrical, Deputy Inspector, Mechanical Lab Technician, Plumber, Auto Mechanic one each and pump operator four. Around 90 posts of clerks, nurses, drivers and others are lying vacant.

जळगाव महापालिकेतील कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा

न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेतील कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, महत्त्वाची 13 पदे वगळता अन्य जागांसाठी सुमारे 12 हजार अर्ज आलेले आहेत. पात्र उमेदवारांची फेब्रुवारीत लेखी परीक्षा होईल. त्यानंतर मुलाखतीच्या फंद्यात न पडता मेरीट लिस्टच्या आधारे थेट कर्मचा-यांची भरती करण्याचा विचार प्रशासन करीत आहे.

  • रिक्त पदांच्या भरतीसंदर्भातील स्थगिती न्यायालयाने उठविल्याने पुन्हा दुसरे विघ्न येण्यापूर्वी सदर प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. डिसेंबर 2011 मध्ये विद्युत विभागासाठी कनिष्ठ अभियंता, उपआवेक्षक, मॅकेनिकल, पंप ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, प्लंबर, ऑटो मॅकेनिकल आदी पदांसाठी मुलाखती झालेल्या आहेत. आता उर्वरित लिपिक, परिचारिका, वाहनचालक आदी रिक्त पदांसाठी मार्चपूर्वी भरतीप्रक्रिया पूर्ण करायची आहे. प्राप्त अर्जांतील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन वेळ वाया न घालवता गुणवत्ता यादीनुसार थेट भरती करण्यात येणार आहे.
  • उमेदवारांना दिलासा – ब-याच दिवसांपासून भरती प्रक्रीयेच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना न्यायालयाच्या या आदेशामुळे दिलासा मिळाला असून आशा उंचावल्या आहे. त्यांचा नोकरीचा प्रश्न सुटणार आहे.
  • खासगी संस्थेकडून अर्ज छाननी – लिपिक, परिचारिका, वाहनचालक या पदांसाठी सुमारे 12 हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत. प्रतिअर्ज 55 रुपये याप्रमाणे या अर्जांच्या छाननीचे काम खासगी संस्थेला देण्यात आले आहे. उमेदवाराची अर्हता व कागदपत्रे याची तपासणी करून पात्र उमेदवारांची यादी लावण्याचे काम संस्था करेल. एखाद्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेल्यास त्याची कारणे संबंधित संस्थेला द्यावी लागणार आहेत. हे काम महिनाअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे.
  • प्रश्नपत्रिकांची गोपनीयता – लेखी परीक्षेसाठी देण्यात येणारी प्रश्नपत्रिका अत्यंत गोपनीय पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. छपाई व सीलिंगची जबाबदारी खासगी कंपनीस देण्यात आली आहे. परीक्षार्थींना प्रश्नपत्रिकेसोबत दुहेरी उत्तरपत्रिका मिळणार असून, पेपर दिल्यावर उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी उमेदवाराला दिली जाणार आहे. प्रशासनाकडे असलेल्या उत्तरपत्रिकांची संगणकप्रणालीद्वारे तपासणी करण्यात येईल.
  • रिक्त असलेली पदे – महापालिकेत कनिष्ठ अभियंता-विद्युत, उपआवेक्षक, मॅकेनिकल लॅब टेक्निशियन, प्लंबर, ऑटो मॅकेनिकल प्रत्येकी एक तर पंप ऑपरेटर चार जागा. तसेच लिपिक, परिचारिका, वाहनचालक व अन्य अशी सुमारे 90 पदे रिक्त आहेत

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2023

  2. dhansingh rajput says

    Sub staff

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!