तब्बल 18 महिन्यांनंतर सुगीचे दिवस; IT क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी दिलासादायक बातमी – IT Jobs in India

IT Sectors Jobs Opportunity, IT Career, Apply Online

Job Openings in IT sector. For more than a year and a half, job opportunities in the sector were also relatively few. At least in India, this is the picture we have seen. Now, the situation is changing, albeit slowly, and it seems to be a big relief for those looking for new jobs in the field.  According to a survey conducted by Exfeno, india’s job sector is expected to grow at a slow pace in the coming years. In the first five months of 2025, the IT sector seems to be progressing in the large and even startup sector. Currently, 85 per cent of the workforce is concentrated in Tier 1 cities. At the same time, many companies are now trying to increase their employees by 40 to 50 percent.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

तब्बल 18 महिन्यांनंतर सुगीचे दिवस; IT क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी दिलासादायक बातमी

  • 2022 च्या अखेरीस आर्थिक मंदीची कुणकूण लागली आणि या जागतिक आर्थिक मंदीच्या संकटानं जगभरातील कंपन्यांना विळख्याच घेतलं. प्रामुख्यानं IT अर्थात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांवर याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. अनेक मोठ्या कंपन्यांनी आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणून नोकरकपातीचाही निर्णय घेतला. इथं आयटी कंपन्या गटांगळ्या खात असतानाच काही कंपन्यांनी सुवर्णमध्य साधत कर्मचाऱ्यांना विविध विभागात स्थलांतरित केलं.
  • जवळपास दीड वर्षांहून अधिक काळापासून या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधीही तुलनेनं कमी होत्या. किमान भारतात तरी हेच चित्र पाहायला मिळालं. आता मात्र ही परिस्थिती धीम्या वेगानं का असेना, पण बदलत असून त्यामुळं या क्षेत्रात नव्यानं नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळताना दिसत आहे.
  • ‘एक्सफेनो’ या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून येत्या काळात भारतातील नोकरी क्षेत्रामध्ये धीम्या गतीनं प्रगती होण्याची चिन्हं आहेत. 2025 मध्ये आयटी क्षेत्रात पहिल्या 5 महिन्यांमध्ये मोठ्या आणि अगदी स्टार्टअप क्षेत्रही प्रगतीपथावर वाटचाल करताना दिसत आहे. सध्या 85 टक्के कर्मचाऱ्यांची माहणी टीयर 1 शहरांमध्ये आहे. तर, अनके कंपन्या आता 40 ते 50 टक्के कर्मचारी वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे.
  • सध्या कामाचं स्वरुप आणि मागणी अधिक असून ही सर्व कामं मनुष्यबळाअभावी करणं अशक्य असल्यामुळं आता पुन्हा एकदा आयटी क्षेत्रामध्ये नव्यानं रोजगार उपलब्धता दिसत आहे. या क्षेत्रात सर्वत विभागांमध्ये नोकरभरती सुरु असून, कॅम्पस भरतीचं प्रमाणही वाढवण्यात आहे. मागील 2 ते 4 तिमाहीमध्ये नोकरभरतीचं हे प्रमाण वाढलं असून, इथं वेतनवाढीचेही संकेत मिळत असल्याची बाब निरीक्षणातून समोर आली आहे.

Chat GPT jobs – He criticized OpenAI for making it a profitable company because of the skills of Chat GPT. Elon Musk introduced his own AI chatbot to the world in December last year to compete with AI chatbots like Chat GPT and Bard. He has created his own artificial intelligence company xAI, whose AI chatbot was named GrokAI. This chatbot can be accessed by X (Twitter) X Premium and Premium Plus (Premium+) users. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

He criticized OpenAI for making it a profitable company because of the skills of Chat GPT. Elon Musk introduced his own AI chatbot to the world in December last year to compete with AI chatbots like Chat GPT and Bard. He has created his own artificial intelligence company xAI, whose AI chatbot was named GrokAI. This chatbot can be accessed by X (Twitter) X Premium and Premium Plus (Premium+) users.

एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?

‘चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्म’ अर्थात ‘चॅट जीपीटी ही अमेरिकेतील ओपन एआय या संशोधन प्रयोगशाळेची निर्मिती आहे. जे सर्च बॉक्समध्ये लिहिलेले शब्द समजून घेऊन लेख, तक्ता, बातम्या, कविता अशा फॉरमॅटमध्ये उत्तर देऊ शकते. ‘चॅट जीपीटी’ लाँच झाल्यानंतर व्हायरल एआय चॅटबॉटमागील कंपनी ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांना लोकप्रियता मिळाली. पण, यादरम्यान ओपन एआय आणि चॅट जीपीटी विरुद्ध बोलणारी केवळ एकच व्यक्ती होती, ती म्हणजे ‘एलॉन मस्क’.

Chat GPT ची कौशल्ये पाहून त्यांनी OpenAI वर फायद्याची कंपनी बनवल्याबद्दल टीका केली. तर चॅट जीपीटी आणि बार्डसारख्या एआय चॅटबॉट्सशी स्पर्धा करण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एलॉन मस्कने स्वतःचा AI चॅटबॉट जगासमोर आणला. त्यांनी स्वतःची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI तयार केली आहे त्यांच्या AI चॅटबॉटला ग्रोक (GrokAI) असे नाव दिले. एक्स (ट्विटर) X Premium आणि प्रीमियम प्लस (Premium+) वापरकर्त्यांद्वारे या चॅटबॉटमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.

  • तर आता एलॉन मस्क यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI अनेक भूमिकांसाठी काम करत आहे आणि एलॉन मस्क इच्छुक उमेदवारांना या उपक्रमात सामील होण्यासाठी आमंत्रित करत आहेत. डिझायनर, इंजिनिअर ते AI ट्यूटर आणि डेटा व्यावसायिकांपर्यंत, xAI टीमममध्ये काम करणाऱ्यांसाठी इच्छुक उमेदवाराना अनेक संधी आहेत. “आम्ही डिझायनर, इंजिनिअर, प्रोडक्ट, डेटा, इन्फ्रा आणि एआय ट्यूटर्ससाठी काम करणाऱ्या उमेदवारांना आमंत्रित करत आहोत – आमच्यात सामील व्हा! https://x.ai/careers “; असे कंपनीच्या अलीकडील ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.
  • दरम्यान, xAI कंपनीने ट्विट शेअर करीत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “कंपनी एआय सिस्टीम तयार करण्याच्या मोहिमेवर आहेत, ज्यामुळे मानवतेला जग अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. तुम्हाला एआय मॉडेल्स आणि उत्पादनांच्या पुढील पिढीला आकार द्यायचा असेल तर आमच्यात सामील व्हा. आम्ही कामाच्या संधी देण्यास इच्छुक आहोत”; असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
  • तसेच ही पोस्ट रिपोस्ट करत एलॉन मस्कने लिहिले, “@xAI मध्ये सामील व्हा!”. सोशल मीडियावर ही पोस्ट एलॉन मस्क यांच्या @elonmusk यांच्या एक्स (ट्विटर) आणि @xai कंपनीच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच एलॉन मस्क यांच्या ट्विटला १४ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि एक्स (ट्विटर) युजर्स xAI बद्दल कमेंटमध्ये बोलतानाही दिसून आले आहेत.

IT Jobs 2024 – IT Jobs in India Some sectors such as BPO, engineering, education and health have seen an increase in hiring rates. As a result, job creation improved in April, according to a survey. The employment index rose to 136 in April from 133 in March. Similarly, the employment index has increased by 5 percent from April last year to April this year, according to a survey conducted by employment website. The trend of jobs in these cities increased – Delhi, Hyderabad, Chennai, Pune, Kolkata, Kochi, Baroda, Coimbatore, Jaipur. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

IT Jobs 2024 – Out of the total 27 industry sectors included in the employment index on this website, online employment availability in 21 sectors has increased in the month of April. Jobs in engineering, education, telecommunications, oil and gas, healthcare, advertising, travel and tourism, media and entertainment, chemicals, consumer durables, real estate and logistics continued to trend.

There has been an increase in demand for technically qualified professionals in the areas of customer service, finance, sales, senior management, human resource development, communications, hospitality, arts and creative sectors, as well as logistics.

एप्रिलमध्ये नोकरभरतीच्या प्रमाणात भरीव वाढ

बीपीओ, अभियांत्रिकी, शिक्षण आणि आरोग्य या सारख्या काही क्षेत्रांमधील नोकरभरतीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी एप्रिल महिन्यात रोजगार निर्मितीत सुधारणा झाली असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. मार्च महिन्यातील 133 च्या तुलनेत एप्रिल महिन्यात रोजगार निर्देशांक 136 पर्यंत वाढला आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून ते यंदाच्या एप्रिलपर्यंत रोजगार निर्देशांकात पाच टक्क्यांनी वाढ झालेली असल्याचे रोजगारविषयक संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

  • या संकेतस्थळावरील रोजगार निर्देशांकात समाविष्ट असलेल्या एकूण विविध 27 उद्योग क्षेत्रांपैकी 21 क्षेत्रांतील ऑनलाइन रोजगार उपलब्धतेचे प्रमाण एप्रिल महिन्यात वाढले आहे.बीपीओ/ आयटीइएस. अभियांत्रिकी, शिक्षण, दूरसंचार, तेल आणि वायू, आरोग्यकाळजी, जाहिरात, प्रवास आणि पर्यटन, माध्यम आणि मनोरंजन, रसायने, ग्राहकोपयोगी वस्तू, स्थावर मालमत्ता, लॉजिस्टिक या क्षेत्रांमधील नोकर्‍यांचा कल कायम असल्याचे दिसून आले आहे.
  • ग्राहक सेवा, वित्त, विक्री, वरिष्ठ व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास, संपर्क, आदरातिथ्य, कला आणि सृजनात्मक क्षेत्र तसेच लॉजिस्टिक या क्षेत्रांमध्ये तांत्रिकदृष्ट्या पात्र असलेल्या व्यावसायिकांची मागणी वाढलेली आहे.
  • या शहरातील नोकर्‍यांचा कल वाढला – दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, पुणे, कोलकाता, कोची, बडोदा, कोईमतूर, जयपूर.
  • या शहरातील नोकर्‍यांचा कल घसरला : बंगळुरू, अहमदाबाद, चंदिगड.

IT Jobs 2023

As per the latest updates about IT Jobs 2023. New jobs for freshers may soon be created in the IT hardware Sector. It giants Dell, HP, Lenovo, Foxconn and 27 others have been cleared for the government’s Production Linked Incentive (PLI) scheme. A total of 27 companies have been sanctioned under the PLI IT Hardware Scheme, Electronics and IT Minister Ashwini Vaishnaw said. Further Ashwini Vaishnaw said about 95% of the companies will start production from day one after getting clearance under the PLI scheme. In such a situation, 23 companies will do this work as soon as possible. The remaining four companies will start production under the scheme in the next 90 days.

Ashwini Vaishnaw expressed hope that the investment will provide direct employment to a total of 50,000 people. A total of 1.50 lakh people are expected to get indirect employment. Importantly, the government has launched product-linked incentive scheme 2.0 to promote the manufacture of IT hardware in the country. Through this, the government will spend Rs 17,000 crore to promote the creation of IT hardware in the country and create new jobs in this sector. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आयटी हार्डवेअर क्षेत्रात नोकऱ्यांची लाट – ५० हजारांहून अधिक लोकांना रोजगार

आयटी हार्डवेअर क्षेत्रात लवकरच नव्या नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. आयटी क्षेत्रातील दिग्गज डेल, एचपी, लेनोवो, फॉक्सकॉन आदी २७ कंपन्यांना सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेसाठी मंजुरी मिळाली आहे. पीएलआय आयटी हार्डवेअर योजनेद्वारे एकूण २७ कंपन्यांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

  • अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पीएलआय योजनेंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर जवळपास ९५ टक्के कंपन्या पहिल्या दिवसापासून उत्पादन सुरू करणार आहेत. अशा परिस्थितीत २३ कंपन्या हे काम लवकरात लवकर करतील. उर्वरित चार कंपन्या येत्या ९० दिवसांत या योजनेंतर्गत उत्पादन सुरू करतील.
  • अश्विनी वैष्णव यांनी आशा व्यक्त केली की, या गुंतवणुकीतून एकूण ५० हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. एकूण १.५० लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणे अपेक्षित आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उत्पादन-लिंक्ड प्रोत्साहन योजना २.० सुरू केली आहे. याद्वारे सरकार देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या क्षेत्रात नवे रोजगार निर्माण करण्यासाठी १७ हजार कोटी रुपये खर्च करेल.
  • ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक – अश्विनी वैष्णव म्हणाले की, हे आम्हाला पीसी, सर्व्हर, लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या निर्मितीमध्ये एक प्रमुख शक्ती बनण्यास फायदेशीर ठरेल. या २७ कंपन्या ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. ज्या कंपन्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यात डेल, फॉक्सकॉन, एचपी आणि लेनोवो या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

The Information Technology (IT) sector in the country is set to take a positive turn in the next five months, with 50,000 freshers expected to be recruited between July and December 2023, according to the latest survey report by ‘Teamlease ED-Tech Platform’. The report also said that there will be increased job opportunities in Tier-2 and Tier-3 cities. Apart from the IT sector, in the next six months the youth will also get opportunities in various jobs in manufacturing, e-commerce, telecom, pharmaceuticals etc. Many foreign companies are investing more than $1200 million (120 crores) to set up electronic manufacturing plants across India. The initiative is expected to create more than 20,000 employment opportunities in various sectors. Apart from this, 5G services are likely to create more than 1,000 job opportunities in India’s telecom market among large companies, Teamlease said in its report. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

गूड न्‍यूज! देशातील IT कंपन्‍या पुढील ५ महिन्‍यांत ५० हजार फ्रेशर्संना देणार संधी

देशातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्र पुढील पाच महिन्‍यांत सकारात्‍मक वाटचाल करणार असून, जुलै ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ५० हजार फ्रेशर्सची नियुक्ती करण्‍याची अपेक्षा आहे, असे ‘टीमलीज ईडी-टेक प्लॅटफॉर्म’च्या ताज्या सर्वेक्षण अहवालात नमूद करण्‍यात आले आहे. टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये वाढीव नोकऱ्यांचा संधी उपलब्‍ध होणार असल्‍याचेही या अहवालात म्‍हटलं आहे.

  • आयटी उद्योगात नवीन व्यवसायाच्‍या संधी – ईडी-टेक प्लॅटफॉर्मच्‍या अहवालात म्हटलं आहे की, क्लाउड कम्प्युटिंग, कृत्रिम प्रज्ञा (एआय), सायबर सुरक्षा आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानातील नवीन व्यवसायाच्‍या संधी आयटी उद्योगात उपल‍ब्ध आहेत. ‘टीमलीज’चे सीईओ शंतनू रूज यांच्या मते, “कृत्रिम प्रज्ञा (एआय), ब्लॉकचेन, क्लाउड कंप्युटिंग इत्यादीसारख्या नोकऱ्या लवकरच त्यांचे ‘विदेशी’ टॅग गमावणार आहेत. कोणत्याही कंपनीने आज त्यांच्या संपूर्ण व्यवसाय धोरणामध्ये ‘एआय’चा समावेश करण्याची कल्पना न करणे हे बेजबाबदारपणाचे ठरणार असून आयटी क्षेत्र पुढील पाच महिन्‍यांत सकारात्‍मक वाटचाल करत ५० हजारहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करण्‍याची अपेक्षा आहे.
  • IT Jobs for Freshers : ६५ टक्के संधी फ्रेशर्संना- ‘टीमलीज’ने भारतातील १८ उद्योगांमधील ७३७ लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांचे सर्वेक्षण केले. त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे की, स्टार्टअप्ससह कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी जुलै-डिसेंबर 2023 दरम्यान ७३ टक्के इतकी असून यामध्ये ६५ टक्के संधी फ्रेशर्संना आहे. मार्केटमध्ये नवीन प्रतिभेची मागणी जानेवारी-जून दरम्यान ६२ टक्केच्या तुलनेत जुलै ते डिसेंबर ६५ टक्के असेल. बिझनेस ॲनालिटिक्स, ब्लॉकचेन, क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा एन्क्रिप्शन, सप्लाय चेन मॅनेजमेंट, मशीन लर्निंग, डेटा ॲनालिसिस आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) ही काही महत्त्वाची डोमेन कौशल्ये आहेत.  फ्रेशर्सची नियुक्ती करू इच्छिणारे टॉप- तीन उद्योग अनुक्रमे ई-कॉमर्स आणि टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप (59%), दूरसंचार (53%), आणि अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा (50%) यांचा समावेश असल्‍याचेही या अहवालात म्‍हटलं आहे.
  • Jobs in IT : कंपन्याची प्रशिक्षणार्थींना पसंती – ‘टीमलीज’अहवालानुसार, कंपन्या देखील नावीन्यपूर्ण प्रतिभेसाठी पदवी शिकाऊ उमेदवारांकडे वेगाने वळत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, प्रशिक्षणार्थींना सहभागी करून घेण्यास संख्येत सातत्याने वाढ होत आहे. २०२३मध्ये उत्पादन क्षेत्रात शिकाऊ उमेदवारांची भरती लक्षणीय ठरली आहे.
  • अन्य क्षेत्रातही नोकऱ्यांची संधी – आयटी क्षेत्राव्यतिरिक्त पुढील सहा महिन्यांत उत्पादन, ई-कॉमर्स, दूरसंचार, फार्मास्युटिकल्स इत्यादी क्षेत्रांमध्ये विविध नोकऱ्यांमध्‍येही तरुणांना संधी उपलब्‍ध होणार आहे. अनेक परदेशी कंपन्या भारतभर इलेक्ट्रॉनिक उत्पादन संयंत्रे स्थापन करण्यासाठी १२०० दशलक्ष डॉलरहून ( १२० कोटी ) अधिकची गुंतवणूक करत आहेत. या उपक्रमामुळे विविध क्षेत्रात 20,000 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त, 5G सेवेमुळे भारताच्या दूरसंचार बाजारपेठ मोठ्या कंपन्यांमध्ये 1,000 हून अधिक नोकऱ्यांच्या संधी निर्माण करण्याची शक्यता असल्‍याचे ‘टीमलीज’ने आपल्‍या अहवालात नमूद केले आहे.

Axtria IT company to recruit thousands of employees in India, jobs available in these departments, campus hiring too IT company Axtria Inc plans to hire more than 1,000 people in data science, software development and data engineering in the next eight months.
The company gave this information on Sunday. US-based software company Xtria is hiring for offices in Gurugram, Bengaluru and Noida and upcoming new centers in Pune, Hyderabad. Axtria will hire more than 1,000 data scientists, software developers and data engineers across the country in the next 8-10 months.
Axtria is gearing up for rapid recruitment on campus over the next two years. For 2023, the team is already in discussions with placement cells of leading IITs and other leading engineering and management colleges. Axtria currently has approximately 3,000 employees in India.
Axtria expects its revenue in India to grow manifold to reach $100 million in the next three to five years. A company official said that now more and more domestic companies are opting for modern technological equipment, so their business is expected to grow here. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

  • IT कंपनी एक्स्ट्रिया भारतात हजारो कर्मचार्‍यांची भरती करणार, या विभागांमध्ये होणार नोकऱ्या उपलब्ध, कॅम्पस हायरिंगही होणार आईटी कंपनी एक्स्ट्रिया इंक येत्या आठ महिन्यांत डेटा सायन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा इंजिनीअरिंगमध्ये 1,000 हून अधिक लोकांना नोकरी देण्याची योजना आखली आहे.
  • कंपनीने रविवारी ही माहिती दिली. यूएस-आधारित सॉफ्टवेअर कंपनी एक्स्ट्रिया गुरुग्राम, बेंगळुरू आणि नोएडा येथील कार्यालयांसाठी आणि पुणे, हैदराबादमधील आगामी नवीन केंद्रांसाठी भाड्याने घेत आहे. एक्स्ट्रिया पुढील 8-10 महिन्यांत देशभरात 1,000 हून अधिक डेटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि डेटा इंजिनियर्सची नियुक्ती करेल.
  • एक्स्ट्रिया पुढील दोन वर्षांत कॅम्पसमध्ये जलद भरतीसाठी तयारी करत आहे. 2023 साठी, संघ आधीच आघाडीच्या IIT आणि इतर प्रमुख अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयांच्या प्लेसमेंट सेलशी चर्चा करत आहे. एक्स्ट्रियाचे सध्या भारतात अंदाजे 3,000 कर्मचारी आहेत.
  • एक्स्ट्रियाला भारतातील महसूल पुढील तीन ते पाच वर्षांत अनेक पटींनी वाढून $100 दशलक्षपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आता अधिकाधिक देशांतर्गत कंपन्या आधुनिक तांत्रिक उपकरणे निवडत आहेत, त्यामुळे त्यांचा व्यवसाय येथे वाढण्याची अपेक्षा आहे.

Due to the Amid issues like inflation and recession in the US, new job opportunities are being seen in the Indian IT sector. Leading IT companies HCL and Wipro along with TCS, a part of the Tata Udyog Group, have started recruiting new employees. If you are looking to change jobs, whether you have work experience or not, this is a golden opportunity for you. TCS, HCL and Wipro companies located in Bangalore and Noida have started recruitment for various posts in their offices. See the below given jobs opportunities in various IT Offices in India. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

देशातील ‘या’ तीन IT कंपन्यांमध्ये पडणार जॉब्सचा पाऊस; काय असेल पात्रता? आताच बघा डिटेल्स

महागाई आणि अमेरिकेतील मंदी यांसारख्या समस्यांमध्ये भारतीय आयटी क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी निर्माण होताना दिसत आहेत. टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीसीएस या आयटी कंपनीसह एचसीएल आणि विप्रो या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी नवीन कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तुम्हाला कामाचा अनुभव असो किंवा नसो तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

टीसीएस कंपनीनं आपल्या बेंगळुरूतील ऑफिसमध्ये अँग्युलर डेव्हलपर पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे.

भूमिका आणि जबाबदाऱ्या:

  1. अँग्युलर 6 आणि त्यापेक्षा जास्त स्तरांबाबत सखोल ज्ञान आणि डेव्हलपमेंटचा अनुभव आवश्यक आहे.
  2. HTML5, CSS3, JSON या वेब तंत्रज्ञानामध्ये आणि क्रॉस-ब्राउझरशी सुसंगत कोड लिहिण्यात निपुण असणं आवश्यक.
  3. टाइपस्क्रिप्ट डोम मॅनिप्युलेशन तंत्र आणि रेस्टफुल सेवांची चांगली समज आवश्यक.
  4. आधुनिक MV-VM/MVC फ्रेमवर्कपैकी कोणत्याही एकामध्ये तज्ज्ञ असणं गरजेचं.
  5. अँगुलर अ‍ॅप्लिकेशन्स आणि डिरेक्टिव्हची अंमलबजावणी करण्याचा अनुभव आवश्यक.

चसीएल कंपनीनं आपल्या बेंगळुरूतील ऑफिसमध्ये सीनिअर टेक्निकल लीड पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे.
भूमिका आणि जबाबदाऱ्या:

  1. ETL प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणार्‍या SQL सर्व्हर संग्रहित प्रक्रिया, फंक्शन्स, व्ह्युज आणि ट्रिगर्स डिझाइन व विकसित करणं.
  2. QRM द्वारे प्रक्रियेसाठी असंख्य अपस्ट्रीम सिस्टिम्समधून डेटा प्राप्त करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी SSIS / SQL ETL उपायांचं डिझायनिंग आणि डेव्हलपिंग करता आलं पाहिजे. SSIS सह फाइल्समधून डेटा इम्पोर्ट करणं, एका डेटाबेस प्लॅटफॉर्मवरून दुसर्‍या डेटाबेसवर डेटा हलवणं यासह डेटा ट्रान्सफॉर्मेशन करता येणं गरजेचं.
  3. डेटाची अचूक आणि कार्यक्षम प्रोसेस सुनिश्चित करण्यासाठी SSIS किंवा इतर ETL प्रक्रिया डीबग आणि ट्युन करणं.
  4. डेटाबेस ऑब्जेक्ट्स (टेबल, व्ह्युज, इंडेक्स) आणि डेटाबेस सिक्युरिटी डिझाईन, अंमलबजावणी आणि देखरेख करणं.
  5. SSIS पॅकेजेससह काम करण्याचा अनुभव गरजेचा.
  6. मायक्रोसॉफ्ट SSIS सारख्या ETL टूल्समध्ये निपुण असणं गरजेचं.
  7. सोर्स, स्टेजिंग आणि ODS/डेटा वेअरहाउस डेस्टिनेशन्समधील डेटा इम्पोर्ट आणि ट्रान्सफर करण्यासाठी स्ट्रॅटजिज आणि दृष्टिकोनांचं विश्लेषण आणि ते विकसित करणं.
  8. प्रॉडक्शन आणि नॉन-प्रॉडक्शन वातावरणात तैनात करण्यासाठी ETL प्रक्रियांची तयारी करणं आणि त्यांची चाचणी करणं.
  9. SQL सर्व्हर डेटाबेसचं ज्ञान असावं तसंच यासंबंधी डेव्हलपमेंट प्लॅन्स किंवा रिफाईनमेंट टेस्ट प्लॅन्ससह सपोर्ट सिस्टिम व अ‍ॅक्सेप्टन्स टेस्टिंगचही ज्ञान असावं.
  10. कमीत कमी 3 ते 5 वर्षांचा डेटा इंटिग्रेशन (सोर्सिंग, स्टेजिंग, मॅपिंग, लोडिंग) अनुभव, SSIS प्रीफर्ड CSV फाइल्स, XML फाइल्स, कॉमन रिलेशनल डेटाबेस स्रोतांमधून डेटा बदलण्याचा अनुभव असलेल्या विस्तृत श्रेणीसह SSIS घटकांचे संपूर्ण ज्ञान आवश्यक.
  11. ट्रान्झॅक्ट-एसक्यूएल सह संचयित प्रक्रिया डेव्हलपमेंटचा अनुभव गरजेचा.
  12. स्टार स्कीमाज आणि डेटा क्युब्जसह रिलेशनल डेटाबेसच्या लॉजिकल आणि फिजिकल डिझाईनचं सखोल ज्ञान आवश्यक.
  13. डिस्ट्रिब्युटेड डेव्हलपमेंट टीम्ससह काम करण्याचा अनुभव

विप्रो कंपनीनं आपल्या नोएडातील ऑफिसमध्ये सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनीअर पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे.
भूमिका आणि जबाबदाऱ्या:

  1. माहितीच्या गरजा, सिस्टिम फ्लो, डेटा युसेज आणि कार्य प्रक्रियांचा अभ्यास करून सॉफ्टवेअर सोल्युशन्स डेव्हलप करणं.
  2. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफ सायकलनंतर येणाऱ्या अडचणी तपासणं.
  3. सिस्टिम इश्युज आणि प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या मूळ कारणांचं विश्लेषण करून ते सोपं करणं.
  4. सिस्टिम कार्यप्रदर्शन आणि इम्पॅक्ट उपलब्धता सुधारण्यासाठी नवीन आयडिया शोधणं.
  5. क्लायंटच्या गरजांचं विश्लेषण करणं आणि त्या गरजांना व्यवहार्य डिझाईनमध्ये रूपांतरित करणं.
  6. फंक्शनल टीम्स किंवा सिस्टिम अॅनॅलिस्ट्सच्या सहकार्यानं सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्समधील तपशीलांची तपासणी करणं.
  7. सॉफ्टवेअर क्षमतांबद्दल माहिती मिळविण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजरशी चर्चा करणं.
  8. अॅनॅलिसिस, प्रॉब्लेम डेफिनेशन, रिक्वायरमेंट्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रस्तावित सॉफ्टवेअरचं मूल्यांकन करून त्याची ऑपरेशनल व्यवहार्यता निश्चित करणं.
  9. टेस्ट केसेस/सिनॅरिओज/युसेज केसेस सेट अप आणि डिझाईन करून, त्यांची अंमलबजावणी करून सॉफ्टवेअर प्रमाणीकरणासाठी प्रक्रिया विकसित आणि स्वयंचलित करणं.
  10. त्रुटी दूर करण्यासाठी, नवीन हार्डवेअरशी जुळवून घेण्यासाठी, त्याचं कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी किंवा इंटरफेस अपग्रेड करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल करणं.
  11. नवीन सिस्टिमच्या इन्स्टॉलमेंटची किंवा सध्याच्या प्रणालीतील बदलांची शिफारस करण्यासाठी आणि प्लॅन करण्यासाठी माहितीचं विश्लेषण करणं.

India’s youth will get jobs due to job cuts in America Nitesh Banga, Chairman and Chief Executive Officer (CEO) of ‘GlobalLogic’ has asserted that the on-going staff cuts in large companies in the US will increase work in India and the Information Technology (IT) sector will benefit significantly even in a recession. In an interview given to a news agency, Banga said that his company is looking for talented employees in India. The company plans to increase the number of employees by 25 to 35 percent every year. We recruit about 1 thousand people in a month. About 50 percent of the employees are appointed in India. You will get this benefit India will not have to face any further austerity even though the US is going through massive layoffs. Even if companies like Google, Twitter or Facebook cut their employees in America, their work does not stop. The same work will reach India. These companies want to work at low cost.

अमेरिकेतील कर्मचारी कपातीमुळे भारतातील तरुणांना आयटी क्षेत्रात मिळणार नोकऱ्या

  1. अमेरिकेतील बड्या कंपन्यांत सुरू असलेल्या कर्मचारी कपातीमुळे भारतात मोठ्या प्रमाणात काम वाढेल तसेच माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रास मंदीतही महत्त्वपूर्ण लाभ मिळेल, असे प्रतिपादन ‘ग्लोबललॉजिक’चे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नीतेश बंगा यांनी केले आहे. बंगा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, आपली कंपनी भारतात प्रतिभाशाली कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे. दरवर्षी कर्मचारी संख्येत २५ ते ३५ टक्के वाढ करण्याची कंपनीची योजना आहे. आम्ही एका महिन्यात सुमारे १ हजार लोकांची भरती करतो. त्यातील सुमारे ५० टक्के कर्मचारी भारतात नियुक्त होत असतात.
  2. असा मिळेल लाभ – अमेरिकेत कर्मचारी कपात मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी भारतास आणखी नरमाईचा सामना करावा लागणार नाही. गुगल, ट्विटर अथवा फेसबुक यांसारख्या कंपन्या अमेरिकेत कर्मचारी कपात करतात, तरीही त्यांचे काम थांबत नाही. हेच काम भारतात पोहोचेल. या कंपन्यांना कमी खर्चात काम करून हवे आहे.

Job Openings in IT sector… bumper recruitment in various companies – Big IT and companies faced financial loss as a result of recession wave in Western countries after Corona, Russia Ukraine war. Therefore, since last few months there was continuous reduction of staff in the IT sector. However, now the IT sector is slowly recovering from this recession. Also the corporate sector is also picking up. So now there is good news for the unemployed youth. Recruitment has started in some companies in IT including Corporate. A monthly report by job.com says that metro cities are once again generating employment. Recruitment has started again in big tech and consultancy firms and companies. Among these are TCS, Infosys, Wipro, Air India, major corporate companies which have started bumper recruitment.

  1. Job Openings : 4263 Jobs in Infosys LinkedIn, a professional website, says that Infosys has 4263 jobs. It mainly has vacancies for Engineering, Software and QA category, Consulting, Project and Program Management posts. The remaining seats are in engineering-hardware and networking and IT and information security.
  2. Job Openings: Air India will recruit 4900 jobs Air India hopes to hire over 900 pilots, over 4000 cabin crew members this year. Soon after Tata’s purchase of Air India, it has adopted its expansion strategy. So Air India can hire maximum number of engineers and pilots to supply the manpower.
  3. Job Openings : Lateral hiring is also going on in TCS Milind Lakkad, head of human resources at Tata Consultancy Services, said in a recent press conference that the company is not stopping its lateral hiring. He also said that the company will hire a few thousand people in terms of headcount in the fourth quarter.

कोरोनानंतर आलेली पश्चिमी देशांमध्ये आलेली मंदीची लाट, रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम स्वरुपी मोठमोठ्या आयटी आणि कंपन्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आयटी सेक्टरमध्ये सातत्याने कर्मचारी कपात केली जात होती. मात्र, आता आयटी क्षेत्र या मंदीतून हळूहळू सावरत आहे. तसेच कॉर्पोरेट क्षेत्रही उभारी घेत आहे. त्यामुळे आता बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कॉर्पोरेटसह आयटी मधील काही कंपन्यांमध्ये भरती सुरू झाली आहे.

नोकरी डॉट कॉमने दिलेल्या मासिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे की मेट्रो शहरात पुन्हा एकदा रोजगार निर्मिती होत आहे. मोठ्या टेक आणि कंन्सलटन्सी फर्म आणि कंपन्यामध्ये पुन्हा नव्याने भर्ती सुरू झाली आहे. यामध्ये टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एअर इंडिया, या प्रमुख कॉर्पोरेट कंपन्या आहे ज्यांनी बंपर भर्ती सुरू केली आहे.




Job Openings : Infosys मध्ये 4263 नोक-या – लिंक्डइन या प्रोफेशनल वेबसाइटने म्हटले आहे की इन्फोसिसमध्ये 4263 नोक-या आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंजिनियरिंग, सॉफ्टवेअर आणि क्यूए श्रेणी, सल्लामसलत, परियोजना आणि कार्यक्रम व्यवस्थापन या पदांसाठी जागा आहेत. तर बाकी जागा इंजीनियरिंग-हार्डवेअर आणि नेटवर्किंग आणि आयटी आणि माहिती सुरक्षा क्षेत्रात आहे.
Job Openings : Air India करणार 4900 नोकरी भरती – एअर इंडियामध्ये या वर्षी 900 पेक्षा जास्त पायलट, 4000 पेक्षा अधिक केबिन क्रू सदस्यांना नियुक्त केल्या जाण्याची आशा आहे. टाटांनी एअर इंडिया खरेदी केल्यानंतर लवकरच त्याच्या विस्ताराचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी एअर इंडिया जास्तीत जास्त अभियंते आणि पायलट यांची नियुक्ती करू शकते.
Job Openings : TCS मध्ये लेटरल हायरिंग देखील सुरू आहे – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मानव संसाधन प्रमुख मिलिंद लक्कड यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की कंपनी आपली लेटरल हायरिंग नियुक्ती थांबवत नाही आहे. चौथ्या तिमाहीत हेडकाउंटच्या दृष्टीने कंपनी काही हजार लोकांना कामावर घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Important IT Company & There Jobs Details


Jobs in IT Sector 2023- A good news has come out from the IT sector, IT Companies such as Google and HCL Tech have announced the recruitment of employees. Google company wants employees to work from home, HCL Tech company wants employees for Pune office.

2023 या वर्षावर काहीसं मंदीचं सावट असल्याची चिन्हं असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 2022मध्ये अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्याने परिस्थिती आधीच बिकट आहे; मात्र काही आशेचे किरणही दिसत आहेत. गुगल तसंच एचसीएल टेक या कंपन्यांनी कर्मचारी भरतीची घोषणा केली आहे. गुगल कंपनीला वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी हवे असून, एचसीएल टेक कंपनीला पुणे कार्यालयासाठी कर्मचारी हवे आहेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या. ‘कंटेंट डॉट टेक गिग डॉट कॉम’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

Google 

भारतातल्या प्रमुख तंत्रज्ञानविषयक कंपन्यांमध्ये गुगलचाही समावेश होतो. कारण गुगल कंपनी संपूर्ण वर्षभर भारतातून अनेक नव्या तंत्रज्ञांची भरती करत असते. आता कंपनीने जाहीर केलेली भरती टेक्निकल प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी आहे. तसंच, ही जबाबदारी उमेदवारांनी घरून काम करून म्हणजेच वर्क फ्रॉम होम करून सांभाळायची आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी गुगल कंपनीशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

  • या उमेदवारांनी काय काम करणं अपेक्षित आहे, याबद्दलही थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.
  • उत्तर अमेरिकेतल्या बाजारपेठांमध्ये फिल्ड टेस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी सेल्युलर सिस्टीम व्हॅलिडेशनचं व्यवस्थापन आणि नेतृत्व.
  • – दिलेल्या वेळेत प्रोग्राम्स, प्रोजेक्ट्स, प्रॉडक्ट्सची उद्दिष्टं गाठण्यासाठी टेक्निकल जजमेंट
  • – टेस्टिंग प्रोग्रेसमध्ये दर्जाबद्दलची माहिती स्टेकहोल्डर्सना देणं, फिल्ड ऑटोमेशनच्या संधी ओळखणं, तसंच फिल्ड ऑटोमेशन टूल्स आणि प्रोसेसेस विकसित करणं, त्यांचं व्यवस्थापन करणं.
  • – 5G R15/R16 कॅरिअर फीचर्सचं समरायझेशन, डेटा विश्लेषण, बग रिपोर्टिंगचं व्यवस्थापन करून पिक्सेल मॉडेम क्वालिटी राखणं.
  • – वेगवेगळ्या प्रदेशांतल्या फिल्ड टेस्ट्समधल्या 5G/4G लॉग्जचं विश्लेषण करणं, महत्त्वाच्या समस्या ओळखणं आणि त्या सोडवण्यासाठी सॉफ्टवेअर टीमसोबत काम करणं

एचसीएल टेक ही भारतीय मल्टिनॅशनल इन्फोटेक सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग कंपनी आहे. तिचं मुख्यालय नोएडात आहे. ही कंपनी सध्या पुणे कार्यालयात सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची भरती करत आहे.

पात्रता :

  • – बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी असणं आवश्यक.
  • – या क्षेत्रात 0-2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • – विकेंद्रित टीममध्ये Agile/Scrum टेक्निक्स वापरून लार्ज स्केल सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्स विकसित करण्याची क्षमता आवश्यक.
  • – क्रिएटिव्ह विचार करून सोल्युशन्स काढता आली पाहिजेत.
  • – CSS, Angular, EXTJS, Bootstrap, JQuery यांची माहिती असल्यास उत्तम; मात्र हे अत्यावश्यक नाही.
  • – JSP, Servlet, Tag Library, XSLT, and Restful APIs यांबद्दल माहिती असल्यास उत्तम.

जबाबदाऱ्या :

  • – बग्ज आणि इतर समस्या सोडवून प्रोजेक्ट सुरळीतपणे सुरू ठेवणं
  • – ग्राहकांच्या गरजा जाणून घेणं आणि त्या कोडमध्ये परिवर्तित करणं.
  • – टास्क रेकॉर्डिंग क्रिएट अँड सबमिट सोर्स कोड्सचं व्यवस्थापन
  • एचसीएल टेक कंपनीत भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पुढे दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा.

APPLY HERE 


Jobs in IT Sector 2023- A good news has come out from the IT sector. This news is a relief for the youth looking for a job in IT. Tech giants Google and Wipro have started hiring new software developers. So those who dream of working in these two giant companies.

अमेरिकेमध्ये आर्थिकमंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. या सर्व कंपन्यांचा आयटी क्षेत्राशी फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे भारतीय आयटीक्षेत्रावरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरीही भारतीय आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. आयटीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. टेक जायंट गुगल आणि विप्रोनं नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची नेमणूक सुरू केली आहे. त्यामुळे ज्यांचं या दोन दिग्गज कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. ‘टेक गिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

गुगलमध्ये नोकरी मिळवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना पुढील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील:

  • 1. सिस्टिम किंवा प्रॉडक्ट कोडिंग डेव्हलपमेंट करणं.
  • 2. स्टेक होल्डर्स आणि पीर्ससह डिझाइन मूल्यांकनाद्वारे तंत्रज्ञानाची निवड करणं.
  • 3. सर्वोत्तम प्रॉडक्ट डेव्हलप व्हावं यासाठी इतर डेव्हलपर्सच्या कोडिंगमध्ये योगदान देणं. (उदाहरणार्थ- स्टाईल गाइडलाईन्स, कोड इन चेकिंग, अॅक्युरसी, टेस्टॅबिलिटी आणि एफिशिअन्सी)
  • 4. प्रोग्रॅम/प्रॉडक्ट अपडेट्स आणि वापरकर्त्यांच्या अभिप्रायाला प्रतिसाद म्हणून सूचना सामग्री आणि डॉक्युमेंटेशन अपडेट करणं

नोकरीसाठी आवश्यक निकष

  • 1. बॅचलर डिग्री किंवा तुलनात्मक कामाचा अनुभव.
  • 2. जावा, जावा स्क्रिप्ट, सी, किंवा पायथॉन लँग्वेजमध्ये सॉफ्टवेअर तयार करण्याचा एक वर्षाचा अनुभव.
  • गुगल व्यतिरिक्त, टायटन आणि विप्रोसारख्या कंपन्या कॉम्प्युटर प्रोफेशनल्स आणि पदवीधरांना कामावर घेत आहेत. विप्रो भारतभर विविध पदांसाठी तंत्रज्ञांची भरती करत आहे. चेन्नईमध्ये, विप्रो सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या शोधात आहे.

सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:

  • 1. प्रोजेक्ट प्लॅन आणि कस्टमर स्पेसिफिकेशन्सनुसार योग्य मॉडेल्स तयार करण्यासाठी CAD आणि CAE सारखे विविध सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरणं.
  • 2. सॉफ्टवेअर-जनरेटेड डिझाइन आणि प्रोटोटाइपचं टेस्टिंग करणं आणि सर्व बाउंड्री कंडिशन्स पडताळून बघणं.(इम्पॅक्ट अॅनालिसिस, स्ट्रेस अॅनालिसिस इत्यादी)
  • 3. स्पेसिफिकेशन्स तयार करणं आणि संपूर्ण कार्यक्षम सॉफ्टवेअर सिस्टम तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरचे भाग एकत्र करून ऑपरेशनच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणं.
  • 4. इंजिनीअरिंग ड्रॉईंग्जच्या माध्यमातून प्रोटोटाईप आणि मॉडेल तयार करणं.
  • 5. कोणत्याही नवीन क्लायंटच्या आवश्यकतांसाठी फेल्युअर इफेक्ट मोड अॅनालिसिस (FMEA) आयोजित करणं.
  • 6. व्हर्च्युअल सेटिंगमध्ये सिम्युलेशन आयोजित करून, क्लायंटला ऑप्टिमाइझ केलेले सोल्युशन्स पुरवणं.

विप्रो आपल्या हैदराबाद येथील ऑफिससाठी सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या शोधात आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:

  • 1. प्रोजेक्ट प्लॅन आणि कस्टमर स्पेसिफिकेशन्सनुसार योग्य मॉडेल्स तयार करण्यासाठी CAD आणि CAE सारखं विविध सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरणं.
  • 2. सॉफ्टवेअर-जनरेटेड डिझाइन आणि प्रोटोटाइपची टेस्टिंग करणं आणि सर्व बाउंड्री कंडिशन्स पडताळून बघणं.(इम्पॅक्ट अॅनालिसिस, स्ट्रेस अॅनालिसिस इत्यादी)
  • 3. स्पेसिफिकेशन्स तयार करणं आणि संपूर्ण कार्यक्षम सॉफ्टवेअर सिस्टम तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरचे भाग एकत्र करून ऑपरेशनच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणं.
  • 4. इंजिनिअरिंग ड्रॉईंग्जच्या माध्यमातून प्रोटोटाईप आणि मॉडेल तयार करणं.
  • 5. कोणत्याही नवीन क्लायंटच्या आवश्यकतांसाठी फेल्युअर इफेक्ट मोड अॅनालिसिस (FMEA) आयोजित करणं.
  • 6. ओपन इश्युजचं निराकरण करत असताना कोणत्याही सॉफ्टवेअर इंटिग्रेशन टीम किंवा क्लायंटनं रिपोर्ट केलेल्या समस्या दूर करणं.
  • 7. क्लायंटसाठी सॉफ्टवेअर व्हेरिफिकेशन गुणवत्ता नियंत्रण पद्धती आणि योजना तयार करणं.
  • 8. थोड्या उशीरानं पण जास्तीत जास्त परिणामकारकतेसह ऑन-टाईम ट्रबलशुटिंग, डीबगिंग आणि सिस्टिम अपग्रेड करणं.





IT Sector Jobs 2022- Kris Gopalakrishnan said that two lakh new employees will be employed in the Indian IT sector amid problems like inflation and recession in the US.  He was speaking at the 25th edition of the Bangalore Tech Summit. Read More details are given below.

आर्थिक मंदीमुळं (Economic Downturn) कंपन्या मोठ्या प्रमाणावर काम बंद करत आहेत. मात्र, भारतीय आयटी क्षेत्र (Indian IT Sector) वेगळ्याच मुद्द्यावरुन चर्चेत आहे. भारतीय कंपन्यांमध्ये ‘मूनलाइटिंग’ ही एक मोठी समस्या बनलीय. त्यामुळं अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि टीसीएससारख्या आयटी क्षेत्रातील दिग्गजांनी मूनलाइटिंगवर आपली भूमिका स्पष्ट केलीय.

असं करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय. मात्र, आता आयटी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन (Kris Gopalakrishnan) यांनी नोकरी शोधणाऱ्या तरुणांना आशेचा किरण दाखवलाय. बंगळुरू टेक समिटच्या कार्यक्रमात (Bengaluru Tech Summit) बोलताना गोपालकृष्णन म्हणाले, ‘भारतीय आयटी उद्योग महागाई आणि अमेरिकेतील मंदी यांसारख्या समस्यांदरम्यान आगामी काळात 2 लाख कर्मचारी नियुक्त करेल.’

गोपालकृष्णन पुढं म्हणाले, ‘भारतीय आयटी उद्योग $220 बिलियन कमाईच्या आधारावर 8-10 टक्के दरानं वाढण्याची अपेक्षा आहे. AI/ML, Blockchain, Web 3.0, Metaverse सह तंत्रज्ञान क्षेत्र प्रगती करत आहे. त्यामुळं हा उद्योग वाढतच जाईल, असा माझा विश्वास आहे. लेऑफ मार्केटमध्ये फारच अल्पकालीन चढउतार आहेत. मी भविष्याबद्दल खूप आशावादी आहे.’


There is a huge recruitment for candidates who want to do jobs in the IT sector. Big companies like amazon, Flipkart and Paytm have bumper job openings. This recruitment is going to be for candidates with different skills in different fields. Candidates who are eligible for this recruitment should go to the official website of that company and apply.

Amazon

Amazon, जगातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेलर, आता आहेकामावर घेणेहैदराबाद, भारतातील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अभियंते. स्केलेबिलिटी, कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेसाठी डिझाइनचे ज्ञान; अनेक समकालीन प्रोग्रामिंग भाषांची ओळख (यासहजावा, JavaScript, आणि C++); ओपन-सोर्स तंत्रज्ञानाची ओळख या पदासाठी सर्व आवश्यक आहेत. स्केलेबल, वितरित सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स, टूल्स, सिस्टम आणि सेवा तयार करण्यासाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाइन आणि Java, C# आणि C++ सारख्या भाषा वापरणे हे स्किल्स असणं आवश्यक आहे.

फ्लिपकार्ट

भारतीय ई-कॉमर्स कंपनी Flipkart सॉफ्टवेअर अभियंते शोधत आहे जे उत्पादन आवश्यकता परिभाषित करू शकतात, प्रकल्पांना व्यवस्थापित करण्यायोग्य ऑपरेशन्समध्ये विभाजित करू शकतात आणि अचूक बजेट देऊ शकतात. मूळ, स्केलेबल उत्तरांचा स्वतःचा विचार करा. मूलभूत स्तरावर योजना करू शकता. वाचण्यास सोपे, सुधारण्यास सोपे, मॉड्यूलर आणि जलद कोड तयार करा. योग्य तंत्रज्ञान स्टॅक, टूलकिट आणि डेटा स्ट्रक्चर्स निवडा आणि थोडेसे निरीक्षण करून उच्च-स्तरीय डिझाइनिंग करणे हे स्किल्स असणं आवश्यक आहे.

डेलॉइट

Deloitte डेटा विश्लेषक, कोड समीक्षक आणि परीक्षक शोधत आहे ज्यात Python, SQL किंवा PySpark मध्ये किमान तीन ते सहा वर्षांचे कौशल्य आहे. Deloitte इतर कंपन्यांना उच्च दर्जाच्या व्यावसायिक सहाय्यासाठी आणि प्रकल्पाच्या कामासाठी देत ​​असलेल्या अनुकूल वातावरणासाठी प्रसिद्ध आहे

पेटीएम

सर्वात लोकप्रिय भारतीय पेमेंट सिस्टमपैकी एक, Paytm, FASTag व्यवहारांवर काम करण्यासाठी रिमोट डेटा विश्लेषक शोधत आहे. SQL क्वेरीवर काम करणे आणि HIVE डेटा मिळवणे टीमला व्यस्त ठेवते. विक्रीवर टॅब ठेवा आणि एकूण मालाचे प्रमाण हे रोजचे काम आहे. या भूमिकेसाठी डेटा विश्लेषक किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, ज्यामध्ये SQ, BQ, HIVE आणि स्प्रेडशीट आणि डॅशबोर्ड डिझाइनचे सखोल ज्ञान आवश्यक आहे.


IT Jobs 2023: Great job opportunity for interested candidates working in IT field !! If you are looking for a job as a Data Scientist and willing to work remotely, there are job opportunities in Healthcare, Education, Sales, Computer and Information Technology. Read More details are given below.

सर्व प्रकारच्या बिझनेस ऑपरेशनमध्ये डेटा सायंटिस्ट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. डेटा सायंटिस्ट डिजिटल माहितीचं महत्त्व पटवून देण्याचं, ऑर्गनायझेशन चालवण्यासाठी डेटाचं विश्लेषण आणि त्याचा वापर करण्यात कंपन्यांना मदत करण्याचं काम करतात. ऑनलाइन रोजगार शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी रिमोट डेटा सायन्स नोकऱ्यांमध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही डेटा सायंटिस्ट म्हणून नोकरीच्या शोधात असल्यास आणि रिमोट पद्धतीने काम करण्यास इच्छुक असल्यास हेल्थकेअर, एज्युकेशन, सेल्स, कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी या क्षेत्रांत नोकरीची संधी आहे. या संदर्भातलं वृत्त techgig.com ने दिलं आहे.

झेप्टो

झेप्टो ही कंपनी डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगचा अनुभव असलेले उमेदवार शोधत आहे. या उमेदवारांनी बिझनेस वाढण्यासाठी KPIs ट्रॅक करण्यासाठी काम करणं अपेक्षित आहे. झेप्टोमधल्या डेटा सायंटिस्ट पदासाठीची किमान पात्रता उमेदवाराने इंजिनीअरिंगमध्ये डिग्री घेतलेली असण्याची आहे. तसंच त्यांना स्टॅटिस्टिकल अ‍ॅनालिसिस व मशिन लर्निंग चॅलेंजेसबद्दल माहिती असावी. यासाठी त्यांनी 0-2 वर्षांची अनुभवाची अट ठेवली आहे.

ट्युरिंग

ट्युरिंग ही आयटी क्षेत्रातली एक मोठी कंपनी आहे. या कंपनीत अनुभवी डेटा सायंटिस्टची नियुक्ती करण्यात येत आहे. हे डेटा सायंटिस्ट बिझनेस आणि प्रॉडक्ट रिसर्चसाठी घरून काम करू शकतात. रिक्रूटमेंट, हायरिंग आणि मॅनेजमेंट यासाठी टॅलेंट क्लाउड नावाचा प्लॅटफॉर्म आहे. अनेक कंपन्या टॅलेंट क्लाउडमार्फत उमेदवारांची निवड करतात. या पदासाठी उमेदवाराचं शिक्षण बिझनेस, अर्थशास्त्र, गणित, सायंटिफिक किंवा इंजिनीअरिंग कॉन्सन्ट्रेशनमध्ये झालेलं असावं. तसंच त्यांनी Python सारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आणि SAS आणि MATLAB सारख्या मॅथेमॅटिकल टूल्समध्ये डिग्री घेतलेली असावी.

पेटीएम

FASTag ट्रान्झॅक्शनवर रिमोटली काम करण्यासाठी भारतातली सर्वांत मोठी फायनान्शिअल सर्व्हिस पुरवणाऱ्या पेटीएम कंपनीला डेटा अ‍ॅनालिटिक्सची आवश्यकता आहे. ग्रुप SQL क्वेरी डेव्हलप करत असून HIVE कडून डेटा प्राप्त करत आहे. ट्रान्झॅक्शन व GMV ट्रॅक करणं हे दैनंदिन काम आहे. उमेदवाराला SQ, BQ, HIVE आणि स्प्रेडशीट आणि डेटाबोर्ड डिझाइनच्या चांगल्या माहितीसह, डेटा अ‍ॅनालिस्ट किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

डेलॉइट

डेलॉइट कंपनी 3-6 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार शोधत आहे. उमेदवारांना डेटा अ‍ॅनालिसिस, पीअर रिव्ह्यूइंग कोड आणि डेटा टेस्टिंगसाठी Python, SQL किंवा PySpark या प्रोग्रामिंगची माहीती आणि अनुभव असायला हवा. डेलॉइट इतर बिझनेसना उच्च दर्जाची व्यावसायिक मदत आणि प्रोजेक्ट्ससाठी चांगलं वर्कप्लेस देण्यासाठी प्रसिद्ध आहे.


IT Company Jobs 2023-  Good news for the aspirants who want to work in the IT sector; Expleo IT company is going to recruit about 5000 posts. This recruitment will be for pass out candidates who pass out this year or pass out in next two years. Candidates Read the complete details given below on this page regarding the IT Company Jobs and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

या वर्षी पास आउट होणाऱ्या किंवा यानंतरच्या दोन वर्षातील पास आउट उमेदवारांसाठी सर्वात मोठी खूशखबर आहे. सध्याच्या काळात जोमात सुरु असलेली IT इंडस्ट्री आता अधिकच जोर धरू लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात जॉब्सही प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. म्हणूनच एका नामांकित IT कंपनीनं आता तब्बल 5000 जागांवर भरती करणार असल्याची घोषणा केली आहे.

पुढील तीन वर्षांच्या कालावधीत, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि सल्लागार सेवा देणारी जागतिक कंपनी Expleo भारतात पाच हजार लोकांना कामावर घेणार आहे. जवळपास गेल्या वर्षी, भारतातील कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत 30% पेक्षा जास्त विस्तार केला आहे, 2,000 पेक्षा जास्त नवीन कर्मचारी आणि वीस नवीन क्लायंटस मिळवले आहेत.

  • एक्स्प्लेओने आपल्या ग्राहकांना विविध क्षेत्रात मदत करण्यासाठी भारतातील सहावे वितरण आणि उत्कृष्टता केंद्र, कोईम्बतूर येथे उघडले आहे. कंपनीचे डिजिटल आणि डिजिटल क्षमतांमधील गुंतवणुकीवर वाढलेले लक्ष यामुळे हा विस्तार सक्षम झाला आहे. कंपनी भारतात आपल्या संघाचा विस्तार करत आहे आणि तिच्या भरतीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादावर अवलंबून आहे.
  • विकास, ऑटोमेशन, अभियांत्रिकी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड आणि डेटा सायन्स क्षेत्रात काम करून ऑटोमोटिव्ह, बँकिंग, वित्तीय सेवा, एरोस्पेस, आरोग्यसेवा आणि जीवन विज्ञान यासह उद्योगांमधील सद्यस्थितीला लोकांचा मोठा समूह व्यत्यय आणेल.
  • डिजिटल परिवर्तनाचे स्वागत करण्याच्या उद्देशाने नवीन कामावर घेण्याच्या योजना आहेत. तिच्या टॅलेंट स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून, कंपनी आपल्या क्लायंट आणि भागीदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अलीकडील पदवीधर आणि अनुभवी व्यावसायिकांचे मिश्रण घेईल. एक्स्प्लेओ इंडियाच्या सध्याच्या ऑपरेशन्सचा विकास करणे ही कंपनीच्या प्रादेशिक आणि जगभरातील विस्ताराची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुढील तार्किक पाऊल आहे.
  • एक्स्प्लेओ शाश्वत व्यावसायिक प्रगती सक्षम करण्यासाठी कर्मचारी शिक्षण आणि विकासामध्ये गुंतवणूक करते. हे क्रॉस-फंक्शनल प्रोजेक्ट्सपासून अतिरिक्त जबाबदाऱ्या घेण्याच्या सोप्या कृतीपर्यंत काहीही असू शकते. कंपनी अत्याधुनिक कार्य संस्कृती, एक उदार लाभ पॅकेज आणि आंतरराष्ट्रीय एक्सपोजर ऑफर करण्याचा दावा करते.

IT companies in India are all set to recruit in the near future. Top companies will recruit at least one lakh across the country. A lot of work is being done digitally by client companies, so there will be a lot of job opportunities in the IT sector. Client companies have focused on outsourcing their work. So IT companies are going to hire new jobs. TCS, the country’s largest IT company, could recruit 40,000 newcomers this year. The company has started new and lateral recruitment. Infosys will recruit 20,000 and HCL 15,000. Cognizant is also preparing for 15,000 recruitments.

आयटी क्षेत्रात १ लाख रोजगाराच्या संधी; कंपन्या मोठ्या प्रमाणात करणार नोकरभरती!

नवी दिल्ली – भारतातील आयटी कंपन्या आगामी काळात मोठ्या प्रमाणात भरती करण्याच्या तयारीत आहेत. टॉप कंपन्या देशभरात कमीत कमी एक लाख भरती करणार आहेत. क्लाइंट कंपन्यांकडून बरेच काम डिजिटल माध्यमातून करणं सुरु आहे, त्यामुळे आयटी क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. क्लाइंट कंपन्यांनी त्यांचे काम आऊटसोर्सिंग करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांना नवीन नोकरी भरती करणार आहेत.

पहिल्या तिमाहीमध्ये भरती रोखल्याने आता या कंपन्यांनी वेगाने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस यावर्षी ४० हजार नवीन भरती करू शकते. कंपनीने नवीन आणि पार्श्विक भरती सुरू केली आहे. इन्फोसिस २० हजार आणि एचसीएल १५ हजार भरती करेल. कॉग्निझंट देखील १५ हजार भरतीची तयारी करीत आहेत. कोविड -१९ मुळे कंपन्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेक आयटी कंपन्यांनी नवीन जॉइनर्सना लेटर देणे देणे बंद केले होते. परंतु आता या भरती पुन्हा सुरू झाल्या आहेत.

जेनसर यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात त्यांनी पाच लोकेशन फ्रेशर्स भरती केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कंपन्यांनी भरती केली नसल्याने बरीच जागा भरायच्या बाकी आहेत. गेल्या काही महिन्यांत आयटी कंपन्यांच्या महसुलात घट झाली होती. पण आता परिस्थिती हळूहळू सुधारत चालली आहे. महसूल वाढत असल्यानं कंपन्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत कंपन्यांचे डिजिटलायझेशन होत असल्याचे आयटी कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यांचे बरेच काम डिजिटल माध्यमातून केले जात आहे. म्हणून कमाईची चांगली शक्यता आहे. कोरोनामुळे डिजिटल परिवर्तनाची गती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पहिल्यावेळी बँकिंग क्षेत्रातील डिजिटल रूपांतरणाचा प्रोजेक्ट १२-१३ महिन्यात पूर्ण झाला होता, तो आता २-३ महिन्यांत पूर्ण होत आहे. आयटी कंपन्यांच्या म्हणण्यानुसार मध्यम व वरिष्ठ पातळीवरही मोठ्या प्रमाणात भरती होत आहेत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    IT Sectors Jobs Opportunity, IT Career, Apply Online

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!