Cognizant Jobs; या’ मोठ्या IT कंपनीत बंपर भरती;वर्क फ्रॉम होम करण्याची संधी

Cognizant Recruitment 2023

Cognizant Recruitment 2023

T company Cognizant is going to recruit for the post of Programmer Analyst Trainee. Candidates willing to work from home will be selected for this post. This recruitment will be for candidates who have completed education. Candidates who have passed BE, BTech, BCA, MCA, ME, MTech can apply for this job.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कोरोनानंतर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे. अनेक कंपन्यांनीही वर्क फ्रॉम होम सुविधा बंद केल्याने कर्मचाऱ्यांना कंपनीत जाऊन काम करावं लागत आहे; मात्र काही कंपन्यांनी हायब्रिड वर्क पॉलिसी अवलंबल्याने अजूनही काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा मिळत आहे. वर्क फ्रॉम होममुळे कंपन्यांचा खर्च वाचत असल्यानं कंपन्या कर्मचाऱ्यांना ही मुभा देतात. आता कॉग्निझंट कंपनी वर्क फ्रॉम होमसाठी पदभरती करणार आहे. ‘कंटेंट टेकगिग डॉट कॉम’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कॉग्निझंट या आयटी कंपनीत प्रोग्रॅमर अ‍ॅनालिस्ट ट्रेनी या पदासाठी भरती होणार आहे. या पदभरतीसाठी वर्क फ्रॉम होम करण्यास इच्छुक उमेदवारांची निवड केली जाईल. ही पदभरती शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी असेल. बीई, बीटेक, बीसीए, एमसीए, एमई, एमटेक झालेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

या पदावर काम करणाऱ्या उमेदवारांकडे असलेल्या जबाबदाऱ्यांबद्दलही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, उमेदवारानं कामाबाबतचे प्रश्न, तक्रारी आणि स्पष्टीकरण लगेचच वरिष्ठांना सांगितलं पाहिजे. नियोजित आणि अपेक्षित वेळेत उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी सातत्य राखलं पाहिजे. सहकारी आणि वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारले पाहिजेत. कामासंदर्भात सर्व गोष्टींचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे व आवश्यकतेनुसार त्यांचा क्रम लावला पाहिजे. एखादं काम मिळाल्यावर ते पार पाडण्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. गरज असल्यास वेळोवेळी कामाबाबतचे अपडेट्स दिले पाहिजेत.

या पदावर काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडे कोणती कौशल्यं असली पाहिजेत, याबद्दलही माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी एखाद्या प्रोजेक्टचा दर्जा टिकवण्यासाठी विविध ठिकाणांहून माहिती मिळवली पाहिजे. क्लायंटच्या मागण्या काय आहेत, तांत्रिक उपलब्धता काय आहे, याबाबतही ज्ञान घेतलं पाहिजे. त्याकरिता क्लायंटच्या प्रोजेक्टची सर्व कागदपत्रं वाचली पाहिजेत. नॉलेज ट्रान्स्लेशन वर्कशॉपला हजेरी लावून तुमच्या प्रोजेक्टबाबत सर्व माहिती मिळवली पाहिजे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, तांत्रिक ज्ञान आणि तुमचं शिक्षण यात वेळोवेळी आवश्यक ती भर घातली पाहिजे.


Cognizant Jobs 2023: Leading IT company Cognizant has decided to employ over 50,000 freshers across the country in the coming financial year. Even before this, the company had announced a big recruitment. According to him, the company will employ 50,000 freshers by the end of this year.

काही IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर जॉब्सच्या संधी देण्यास सुरुवात केली आहे. TCS, Infosys सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यात आता फ्रेशर्ससाठी ही IT क्षेत्रात नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. यात मागे न राहता आणखी एका मोठ्या IT कंपनीनं या वर्षी सर्वात मोठी पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Cognizant Jobs 2023: नामांकित IT कंपनी Cognizant नं येत्या आर्थिक वर्षात देशभरात तब्बल 50,000 फ्रेशर्सना नोकरी  देण्याचा निर्णय घेतला आहे. या आदीही या कंपनीनं मोठ्या पदभरतीची घोषणा केली होती. त्यानुसार या वर्षीच्या शेवटपर्यंत कंपनी 50,000 फ्रेशर्सना रोजगार देणार आहे.

याआधी या कंपनीने 33,000 हून अधिक नवीन लोकांची भरती केली होती, जी 2020 मध्ये केलेल्या 17,000 कर्मचाऱ्यांची भरती केलेल्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. कॉग्निझंटकडे वर्षाच्या अखेरीस 330,600 कर्मचारी होते, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 14 टक्क्यांनी वाढले आहेत.

येणाऱ्या काळात निर्माण होणार लाखो नोकऱ्या

विविध कारणांमुळे अलीकडच्या काही दिवसांत आयटी फर्मचा अट्रिशन रेट  थोडा जास्त आहे. कंपनीचा अ‍ॅट्रिशन रेट म्हणजेच कर्मचाऱ्यांनी नोकरीवरून राजीनामा देऊन निघून जाणे. हा अॅट्रिशन रेट कंपनीच्या टर्नओव्हर रेटवर परिणाम करेल. म्हणूनच, अनेक कंपन्या अॅट्रिशन रेट कमी करण्याचा विचार करत आहेत.

Infosys Jobs: Infosys फ्रेशर्सला देणार ५५ हजार नोकऱ्या; नोकरीची मोठी संधी

म्हणूनच Infosys कंपनीनं येणाऱ्या आर्थिक वर्षात तब्बल 55,000 फ्रेशर्सना (Infosys recruitment for 55,000) जॉब देणायचा निर्णय घेतला आहे. तर Cognizant नं येत्या आर्थिक वर्षात देशभरात तब्बल 50,000 फ्रेशर्सना नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे आता TCS, Wipro आणि इतर कंपन्यांनीही येणाऱ्या आर्थिक वर्षात अनेक फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्याचा निर्णय घेतला आहे. .म्हणूनच येत्या वर्षात अनेक फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब मिळणार आहे.


Cognizant Recruitment 2023: Cognizant, a reputed IT company from around the world and across the country, will soon have a big recruitment drive for some candidates. A notification has been issued for this. The recruitment will be for candidates who have studied up to BCA and BSc. The recruitment will be for candidates who have passed out in 2020 and 2021.

Cognizant Bharti 2023- जगभरातील आणि देशातील नामांकित IT कंपनी Cognizant इथे लवकरच काही उमेदवारांसाठी मोठी भरती  होणार आहे. यासाठीची अधिसूचना   जारी करण्यात आली आहे. BCA  आणि BSc पर्यँतशिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. 2020 आणि 2021 या वर्षी पास आउट झालेल्या उमेदवारांसाठी ही भरती  घेणार येणार आहे.

हे उमेदवार असतील पात्र- Eligibility Crietria for 

  • BCA, B.Sc IT/संगणक विज्ञान/संगणक तंत्रज्ञान/गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/सांख्यिकी मधील विद्यार्थी, ज्यांनी 2020 आणि 2021 मध्ये पदवी प्राप्त केली आहे तेच या भूमिकेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • पदव्युत्तर विद्यार्थी या भूमिकेसाठी पात्र नाहीत.
  • उमेदवारांकडे वर्ग 10, 12, डिप्लोमा आणि अंडरग्रेजुएटमध्ये किमान 60% चा सातत्यपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे. टीप: सर्व विषय विचारात घेतले जातील.
  • उमेदवारांच्या चालू शिक्षणात कोणतीही गॅप नसावी.
  • ज्यां उमेदवारांच्या शिक्षणात 2 वर्षांपेक्षा जास्त अंतर असलेले उमेदवार पात्र नाहीत.
  • ही संधी फक्त भारतीय नागरिक, भारताचे परदेशी नागरिकत्व (OCI) आणि दुहेरी नागरिकत्व धारकांसाठी खुली आहे.
  • उमेदवारांना भारतातील कोणत्याही ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी, कोणत्याही शिफ्ट/डोमेनमध्ये काम करण्यासाठी फ्लेक्सिबल असणं आवश्यक आहे.

अशी असेल जॉब प्रोफाइल

  • सिंपल लेव्हल कोडिंग करणे आणि कोड डेव्हलप करणे.
  • डेटाबेसचे चार्ट्स बनवणे
  • टेबलमधील संबंधांचे वर्णन करा आणि डेटाबेसमधून डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी सोप्या क्वेरी बनवणे.
  • चाचणी प्रकरणे/स्क्रिप्ट/डेटा तयार करा आणि मॅन्युअल/स्वयंचलित चाचण्या करणे.

इतका मिळेल पगार

  • या पदभरतीसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 2,52,000 रुपये प्रतिवर्ष इतका पगार मिळणार आहे. यासोबतच इतरही सुविधा मिळणार आहे.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अप्लाय करायचं आहे.


Well known IT company Cognizant has made a big announcement. Cognizant will be recruiting on a large scale in India. This recruitment will be for freshers and professionals. The company had announced to onboard approximately 30,000 new graduates in 2021 and 45,000 offers to new graduates in India for 2022. Cognizant also announced the recruitment of about one lakh lateral employees this financial year. Accordingly, job opportunities will now be available in the company.

नामांकित IT कंपनी Cognizant नं एक मोठी घोषणा केली आहे. Cognizant भारतात मोठ्या प्रमाणावर पदभरती करणार आहे. फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्ससाठी  ही भरती असणार आहे. कंपनीने 2021 मध्ये अंदाजे 30,000 नवीन पदवीधरांना ऑनबोर्ड करण्याची आणि 2022 साठी भारतातील नवीन पदवीधरांना 45,000 ऑफर देण्याची घोषणा केली होती. कॉग्निझंटने या आर्थिक वर्षात सुमारे एक लाख लॅटरल कर्मचार्‍यांची भरती करण्याची घोषणाही केली होती. त्यानुसार आता कंपनीमध्ये जॉब्सच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Graduates Jobs in IT- सध्या, Cognizant यूएस-आधारित आयटी कंपनीची एकूण संख्या 3,00,000 पेक्षा जास्त आहे आणि बहुतेक कर्मचारी भारतात काम करत आहेत. आयटी मेजर लवकर करिअर, अनुभवी व्यावसायिक आणि एक्झिक्युटिव्हसाठी अर्ज आमंत्रित करणार आहे.

Jobs in Cognizant

कॉग्निझंटमध्ये, आम्ही विविधता स्वीकारतो. आमचा विश्वास आहे की तेच आम्हाला वाढण्यास मदत करते. आमचे ध्येय प्रत्येकाला कंपनीमध्ये समाविष्ट करणे हे आहे” असे DI&E धोरणावर भाष्य करताना कंपनीने म्हंटलं आहे.

“आम्ही सांस्कृतिक मूल्यांचा एक सुस्थापित संच स्वीकारतो. आमच्या टीमचा प्रत्येक सदस्य अशी संस्कृती निर्माण करण्याची जबाबदारी घेतो जी अपवादात्मक परिणामांना सक्षम करते,” असे त्यात म्हटले आहे. तुम्हाला उत्तम काम करण्याची संधी मिळेल. एक अशी संस्कृती जी तुमच्या कल्पनांचे आणि तुमच्या उद्योजकीय स्पार्कचे स्वागत करते.” असेही कंपनीने म्हंटले आहे.

Jobs In IT Sector- Cognizant या IT कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. Multiple (Executive, Proficiency Legends आणि Fresher साठी ही भरती होणार आहे. BE/ BTech/ MCA इथपर्यंत शिक्षण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत. संपूर्ण देशभरात या कंपनीमध्ये भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करावं लागणार आहे.


American IT company Cognizant will employ around one lakh people this year. Cognizant has about 2 lakh employees in India. The financial year of this company is from January to December.

पर्सिस्टंट आयटी कंपनीत भरती; २ हजार फ्रेशर्सना नोकरीची संधी

अमेरिकन आयटी कंपनी Cognizant या वर्षी जवळपास एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. कॉग्निजेंटचे भारतात जवळपास 2 लाख कर्मचारी आहेत. या कंपनीचे आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे असते. कंपनीने सांगितलं की, जूनच्या तिमाहीमध्ये त्यांच्या एकूण उत्पन्नात 41.8 टक्के वाढ झाली असून ते 51.2 कोटी अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 3 हजार 800 कोटी रुपये इतकं झालं आहे. कंपनीने जून 2020 च्या तिमाहीत एकूण उत्पन्न 36.1 कोटी डॉलर्स इतकं होतं.

Jobs in IT Company खूशखबर! या आयटी कंपन्या करणार भरती

यंदा जूनच्या तिमाही अखेरपर्यंत कंपनीचे जवळपास 3 लाख कर्मचारी होते. कॉग्निजेंटचे सीईओ ब्रायन हम्फ्रीज यांनी सांगितलं की, आम्हाला वाटतं की, आम्ही 2021 मध्ये 1 लाख कर्मचाऱ्यांची भरती करू आणि 1 लाख असोसिएट्सना प्रशिक्षण देऊ. याशिवाय कॉग्निजेंट 2021 मध्ये 30 हजार फ्रेशर्स घेणार आहे तर भारतात 45 हजार फ्रेशर्सना घेण्याचा प्रस्ताव देण्याचा विचार करत आहे.

Infosys कंपनी मध्ये मेगाभरती; 35,000 पदवीधर विद्यार्थ्यांची नियुक्ती करणार

तिसऱ्या तिमाहीतील उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करताना तो 4.69 ते 4.74 अब्ज डॉलर्स इतका सांगितला आहे. तर आर्थिक वर्ष 2021 चा वर्षभराचा अंदाज हा 18.4 ते 18.5 अब्ज अमेरिकन डॉलर इतका असेल असंही कंपनीने म्हटलं आहे.

IT क्षेत्रात १ लाख रोजगाराच्या संधी; कंपन्या मोठ्या प्रमाणात करणार नोकरभरती!

कॉग्निजेंटचे मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सेवांच्या कक्षा विस्तारण्यासाठी ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी कर्मचारी भरती सुरु ठेवली असून त्यामध्ये कंपनी गुंतवणूक करत आहे. जूनच्या तिमाही अखेरपर्यंत कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या 3 लाखांपर्यंत पोहोचली आहे.


US company will provide jobs to 20,000 students in India

अमेरिकेची मोठी कंपनी भारतामध्ये 20000 विद्यार्थ्यांना देणार नोकरी, मिळणार ‘इतके’ लाख रूपये ‘सॅलरी’

US Company Jobs Offers: As per the latest news source US based IT Company Cognizant will be provided the Jobs to IT Graduate Candidates in India. There were 20000 new jobs will be provided this year through this IT Company Cognizant. All other important details like Annual Package etc., Cognizant is an American multinational corporation that provides IT services, including digital, technology, consulting, and operations services. It is headquartered in Teaneck, New Jersey, United States. Cognizant is part of the NASDAQ-100 and trades under CTSH. All other important details regarding this news are given below interested candidates read the complete details carefully and keep visit us.

US Company Jobs Offers

अमेरिकन लिस्टेड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) कंपनी कॉग्निझंट यावर्षी भारतात अधिक रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. आयटी कंपनी कॉग्निझंट कॅम्पस हायरिंग करेल. कंपनी भारतात अधिक टेक्निकल ग्रैजुएट्स घेण्याचा विचार करीत आहे. नॅस्डॅक लिस्टेड कंपनीचे महाविद्यालय परिसरातून यावर्षी 20,000 विद्यार्थ्यांना रोजगार देण्याचे उद्दीष्ट आहे. कॉग्निझंट सीईओ ब्रायन हम्फ्रीज म्हणाले की, विद्यापीठातील जास्तीत जास्त विद्यार्थी डिजिटल अभ्यासक्रमाद्वारे तयार होत आहेत. आम्ही २०२० अभियांत्रिकी व विज्ञान पदवीधरांची भरती 30 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.


Package of 4 lakhs – 4 लाखांचे पॅकेज :

त्यांनी सांगितले की, भारतीय परिसरातील 20,000 हून अधिक विद्यार्थ्यांची भरती करण्याचे आम्ही नियोजन केले आहे. याखेरीज आयटी मेजरने अभियांत्रिकी पदवीधरांसाठी कॅम्पस पगाराची टक्केवारी 18 टक्क्यांनी वाढवून 4,00,000 रुपये केली आहे. कॉग्निझंटच्या सीईओच्या मते, सुमारे 100 प्रीमियर इंजिनीअरिंग कॅम्पसमध्ये केलेल्या प्रस्तावांचे स्वीकृती दर 80 टक्क्यांहून अधिक आहे, ज्यामुळे कॉग्निझंटवरील आत्मविश्वास वाढला आहे. हे अलिकडच्या वर्षांच्या तुलनेत बरेच आहे.

TCS नंतर रोजगार देणारी दुसरी आयटी कंपनी :

कॉग्निझंटमध्ये ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा कॉग्निझंटने जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीत जागतिक स्तरावर 10,000-12,000 कर्मचार्‍यांच्या कामकाजाची घोषणा केली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) नंतर गेल्या वर्षीपर्यंत 2 लाख कर्मचार्‍यांना नोकरी देणारी कॉग्निझंट ही दुसरी आयटी कंपनी बनली आहे. टीसीएस ही भारतातील आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून एकूण 4.4 लाख कर्मचारी आहेत.
वर्षात 75,000 नोकर्‍या देणार डेलॉइट :

त्याचबरोबर डेलॉइट ग्लोबलचे सीईओ पुनीत रंजन यांना भारतीय बाजाराबद्दल आशा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीचे चित्र ट्विट करताना रंजन म्हणाले की, मी भारताच्या भविष्याबद्दल आशावादी आहे. डिलॉइट तीन वर्षांत 75,000 रोजगाराच्या संधी निर्माण करेल. सध्या भारतात कंपनीची कामगार संख्या 50,000 आहे.

सौर्स : पोलिसनामा

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
  1. Vishal sanjay jadhav says

    Yes

  2. Ashwini Prabhakar peshte says
  3. Shilpa shivdas koshimkar says

    well done

  4. Prapti Bhusare says
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!