इंडियन ऑइल’मध्ये नोकरीची संधी!; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या…

IOCL Vacancy 2020

 इंडियन ऑइल’मध्ये नोकरीची संधी!; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या…

 IOCL Recruitment 2020: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Indian Oil Corporation Ltd, IOCL) नॉन-एग्जिक्युटिव्ह पदासाठी भरती निघाली आहे. यात एकूण ४७ जागांसाठीची ही भरती असणार आहे.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 इच्छुक आणि योग्य उमेदवारांना यासाठी IOCL.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज करण्यासाठीची १५ जानेवारी २०२१ ही शेवटची तारीख आहे. इंडियन ऑइल कंपनीतील या जागा पाइपलाइन डीव्हिजनमधील असून विविध ठिकाणांसाठी आहेत.उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती आणि नियमांचे वाचन करणे गरजेचे असून अतिशय अचूक अर्ज करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचा अर्ज रद्द ठरवला जाऊ शकतो.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती; दीड लाखांपर्यंत पगार

 शैक्षणिक पात्रता काय असावी?

इंडियन ऑइलकडून निघालेल्या या नोकर भरतीसाठी कोणत्याही विषयातील इंजिनिअररिंगचे तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण झालेलं असणं अनिवार्य आहे. याशिवाय उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असू नये आणि २२ डिसेंबर २०२० पर्यंत उमेदवाराचे वय २६ वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये. आरक्षित प्रवर्गासाठी या नियमामध्ये सवलत देण्यात आली आहे.

 अर्जाचे शुल्क किती?

नॉन एग्जिक्यूटिव्ह पदाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठी अर्जासाठी प्रत्येकी १०० रु शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी प्रवर्गासाठी यात सवलत देण्यात आली आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज दाखल करता येणार आहे. अधिक माहितीसाठी IOCL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

 अशी केली जाईल निवड

नॉन एग्जिक्यूटिव्ह पदाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य आणि आरोग्य चाचणीतून केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती; दीड लाखांपर्यंत पगार

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे.

IOCL Recruitment 2020: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) ने अनेक पदांवर भरती सुरू केली आहे. या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना २५ हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
भरती संदर्भातील ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रीयल केमिस्ट्रीमध्ये बीएससी करणाऱ्या उमेदवारांना ही केंद्र सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे.

विविध पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रताही वेगवेगळी आहे. याची तपशीलवार माहिती पुढे दिलेल्या नोटिफिकेशनच्या लिंकवर क्लिक करताच मिळेल.

कोणत्या पदांची भरती?

ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट – ४ (प्रोडक्शन) – ४९ पदे
ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट – ४ (मेक फिटर कम रिगर) / ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट – ०३ पदे
ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट – ४ (इन्स्ट्रूमेंटेशन) – ०४ पदे
ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्ट – ०१ पद
एकूण पदांची संख्या – ५७

अर्ज कसा कराल?

या भरतीसाठी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइट iocl.com द्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया १२ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाली आहे. उमेदवार ७ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. अर्जाची लिंक पुढे देण्यात आली आहे.निवड प्रक्रिया

या पदांसाठी योग्य उमदेवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. परीक्षा २९ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे.
थेट लिंक्स

IOCL Vacancy Notification वाचण्यासाठी येथे क्लिक करा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!