पाेस्टात२५ हजार जागेंची बंपर भरती, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या..! – Indian Postal Department Recruitment 2025
Tapal Vibhag Bharti 2025 Application Form, Vacancy, Salary Details @ www.indiapostgdsonline.gov.in.
Indian Postal Department Recruitment 2025 – Latest updates received from news source is that – Indian Post Office has issued a notification for gramin dak sevak (GDS) recruitment. A total of 25,200 posts of Gramin Dak Sevaks will be filled through this recruitment. No written examination will be conducted for this recruitment. Candidates will be selected on the basis of merit. Interested candidates can apply for gramin dak sevak post by visiting their official website indiapostgdsonline.gov.in from March 3, 2025. The last date for recruitment has been fixed as March 28, 2025. Candidates Read the complete details given below on this page regarding the Tapal Vibhag Recruitment 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
पाेस्टात २५ हजार जागेंची बंपर भरती, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या..!
बेराेजगार रुणांसाठी भारतीय पोस्टात काम करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली. भारतीय पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवकांची एकूण २५,२०० पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. ग्रामीण डाक सेवक पदासाठी इच्छुक उमेदवार ३ मार्च २०२५ पासून त्यांच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीची शेवटची तारीख २८ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
- Age limit / वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १८ ते ४० च्या दरम्यान असावे. सरकारी आरक्षण नियमांनुसार, एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवाराला वयोमर्यादेत ५ वर्षांची, ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षांची आणि अपंगांना १० वर्षांची सूट दिली जाईल. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी हा फॉर्म भरण्यासाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. तर एससी/एसटी/महिला/दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना दरमहा १०,००० रुपये पगार मिळू शकतो आणि तुमच्या अनुभवानुसार तो वाढू शकतो. अतिरिक्त भत्ते वेगळे दिले जातील.
- Eligibility / पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून गणित आणि इंग्रजी हे अनिवार्य विषयांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदारांकडे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे किंवा त्यांना मूलभूत संगणक ऑपरेशन्सचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- How to apply / अर्ज कसा करायचा – अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी त्यांच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्यावी. वेबसाइटला भेट द्या, ‘नवीन नोंदणी’ वर क्लिक करा आणि तुमचे नाव, ईमेल आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर लॉग इन करा आणि वैयक्तिक तपशील, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहितीसह अर्ज भरा. यानंतर, आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्ज शुल्क भरा. अर्ज शुल्क भरण्यापूर्वी कृपया काळजीपूर्वक तपासा. त्याची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील गरजांसाठी ती तुमच्याकडे ठेवा.
Indian Postal Circle GDS Result 2024, First Merit List Announced for various State. See the complete information below. GDS Online Engagement Schedule, July-2024 : List-I of Shortlisted Candidates Published for Circles – Andhra Pradesh, Assam, Delhi, Gujarat, Karnataka, Kerala, Maharashtra, Odisha , Punjab, Tamilnadu, Telangana,West Bengal. Results of other circles will be released shortly.
GDS Online Engagement Schedule, July-2024 : List-I of Shortlisted Candidates Published for all Circles (Except Haryana & Jammu Kashmir as Model Code of Conduct is in Force at these states).
पोस्टल सर्कल GDS निकाल, पहिली गुणवत्ता यादी जाहीर, येथे पहा निकाल..! GDS ऑनलाइन प्रतिबद्धता वेळापत्रक, जुलै-2024 : सर्व मंडळांसाठी प्रकाशित केलेल्या शॉर्टलिस्टेड उमेदवारांची यादी-I (या राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू असल्याने हरियाणा आणि जम्मू काश्मीर वगळता).
Indian Postal Circle Result
Indian Postal Department Bharti 2024 : Edit application option is enabled for candidates from 06-08-2024 to 08-08-2024
दि. 06-08-2024 ते 08-08-2024 पर्यंत उमेदवारांसाठी एडिट ॲप्लिकेशन पर्याय सक्षम केला आहे..
Ministry of Communications, Department of Posts has issued the notification for the recruitment of “Gramin Dak Sevak (GDS), Branch Postmaster (BPM), and Assistant Branch Postmaster (ABPM)” Posts. There are a total of 44,228 vacancies available for these posts in the Indian Postal Department. The job location for these posts is All Over India. The Indian postal department recruitment process from July 15, 2024. Last Date to apply online apply 5th August 2024. Interestingly, for this recruitment process, you will only have to apply online from www.indiapostgdsonline.gov.in. You can apply for recruitment by visiting this site. The link to apply has not yet started, you will be able to apply after July 15. Candidates Read the complete details given below on this page regarding the Indian Postal Circle Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
GDS Online Engagement Schedule, July 2024 (No. of posts: 44,228). Application submission Start date : 15/07/2024 , End date : 05/08/2024
महाराष्ट्र डाक विभागा मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी – 3154 जागेकरिता अर्ज-येथून करा ऑनलाईन अर्ज
इंडिया पोस्टतर्फे तब्बल 35,000 जागांसाठी मेगाभरतीची घोषणा; पहा नवीन अपडेट
भारतीय टपाल विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “ग्रामीण डाक सेवक (GDS)” पदांच्या एकूण ४४,२२८ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय टपाल विभाग भरती प्रक्रियेची प्रक्रिया १५ जुलै २०२४ पासून सुरूझाली आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. indiapostgdsonline.gov.in. या साईटवर जाऊन तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी लिंक अजून सुरू झाली आहे, अर्ज करण्याची शेवटची संधी ५ ऑगस्ट २०२४. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Post Office Recruitment 2024: Vacancies
- Driver: 871
- Postman: 1231
- Other Posts: 6174
- Mail Guard: 11025
- MTS (Multi-Tasking Staff): 12141
10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल 44,228 जागांसाठी बंपर भरती; करा अप्लाय
- पात्रतेच्या अटी – उमेदवारांनी भारत सरकार, राज्य सरकार किंवा भारतातील केंद्रशासित प्रदेशांच्या कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळामधून गणित आणि इंग्रजी विषयांसह इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांना कॉम्प्युटर ज्ञान आणि सायकलिंगचं ज्ञान असावं.
- वयोमर्यादा – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षं असावं.
- पगार –
- ब्रँच पोस्ट मास्तर – 12,000 रुपये ते 29,380 रुपये
- असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर – 10,000 रुपये ते 24,470 रुपये
- अर्ज भरण्याची फी – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. पण महिला अर्जदार, SC/ST अर्जदार, PwD अर्जदार आणि ट्रान्सवुमेन अर्जदारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही.
- निवड प्रक्रिया – सिस्टिम जनरेटेड मेरिट लिस्ट व अर्जदारांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर त्यांची निवड केली जाईल. विद्यार्थ्यांनी विविध अधिकृत बोर्डांच्या 10 वीच्या परीक्षेत मिळवलेले गुण किंवा ग्रेड किंवा पॉइंट्स यांच्या टक्केवारीनुसार गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
- अर्ज कसा करायचा –
- – indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
- – रजिस्टरवर क्लिक करा आणि होम पेजवर लॉग इन डिटेल्स जनरेट करा.
- – आवश्यक असलेले डिटेल्स टाकून फॉर्म पूर्ण भरा.
- – त्यानंतर आवश्यक असलेली डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि अॅप्लिकेशन फी भरा.
- – शेवटी अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील वापरासाठी त्या अर्जाची कॉपी डाउनलोड करा.
India Post GDS Notification 2024
Here we give the complete details of Tapal Vibhag Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
India Post GDS Vacancy 2024 Details |
|
⚠️Recruitment Name : | Indian Postal Circle Recruitment 2024 |
⚠️Number of Vacancies : | 44,228 vacancies |
⚠️Name of Post : | Gramin Dak Sevak |
⚠️Job Location : | All Over |
⚠️Pay-Scale : |
|
⚠️Application Mode : | Online Application Form |
⚠️Age Criteria : | Minimum age:18 years (ii). Maximum age:40 years. (iii). Age will be determined as on the last date of submission of application as per notification. |
India Postal Department Recruitment 2024 Vacancy Details |
|
1. Gramin Dak Sevak | 44,228 Vacancy |
India Postal Circle GDS Vacancy 2024- Eligibility Criteria |
|
|
a) Secondary School Examination pass certificate of 10th standard having passed in Mathematics and English (having been studied as compulsory or elective subjects) conducted by any recognized Board of School Education by the Government of India/State Governments/ Union Territories in India shall be a mandatory educational qualification for all approved categories of GDS. |
Application Fees Details @ https://indiapostgdsonline.gov.in/
|
|
|
Rs. 100/- |
|
– |
How to Apply for Indian Postal Circle Recruitment 2024
|
|
|
|
Selection Process in India Post Jobs 2024 |
|
|
|
⏰ All Important Dates of Indian Post GDS Vacancy 2024 |
|
⏰ Online Application Start Date : |
15th July 2024 |
⏰ Last date to apply : |
5th August 2024 |
Important Link of Indian Postal Circle Recruitment 2024
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT |
Name: Muzammil Bagwan
Location: Pune (Maharashtra)
Qualification: H.S.C
Language: Marathi,Hindi,
D.O.B: 22/09/1990
Mobile no: 9970723890
Brach post mastr
India Post GDS Recruitment 2023: 40889 Vacancies, Apply Online
Please sir I requested ,for a job
20:27
20:26
Mi interested aahe ob sadi aani mala computer basic nolje hi aahe
GDS results kadi aahe
Hame desh ke liye jaan bhi deni padhi to bhi ham piche nh hatenge
Hame job chahiye ham desh ke liye kuch krna chahate hai