नौदलात पहिल्यांदाच भरती होणार महिला खलाशी! Indian Navy Female Recruitment 2023

Indian Navy Female Recruitment 2023

Indian Navy Female Recruitment 2023 : It has been announced that for the first time women sailors will be recruited into the Indian Navy under the Agneepath scheme. These women sailors will be appointed in the Navy as women Agniveer. According to Indian Navy officials, more than 80,000 women candidates have applied for Senior Secondary Recruitment (SSR) and Matric Recruitment (MR). Now these women are going to be inducted into the service under the Agneepath recruitment scheme. Indian Navy has successfully completed the registration process for the posts of Senior Secondary Recruitment i.e. and Matric Recruitment under Agneepath Recruitment Scheme. Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नौदलात पहिल्यांदाच भरती होणार महिला खलाशी!

अग्निपथ योजनेअंतर्गत पहिल्यांदाच भारतीय नौदलात महिला खलाशांना भरती केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महिला अग्निवीर म्हणून या महिला खलाशांना नौदलात नियुक्त केले जाणार आहे. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 80,000 हून अधिक महिला उमेदवारांनी वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) आणि मॅट्रिक भर्ती (MR) साठी अर्ज केले आहेत.

आता अग्निपथ भरती योजनेअंतर्गत या महिलांना सेवेत रुजू करून घेतले जाणार आहे. भारतीय नौदलाने अग्निपथ भरती योजनेअंतर्गत यांच्या वरिष्ठ माध्यमिक भर्ती म्हणजेच आणि मॅट्रिक भर्ती या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. भारतीय नौदलातर्फे करण्यात आलेल्या एका अधिकृत ट्विटनुसार 9.55 लाख लोकांनी या योजनेसाठी अर्ज केले होते, त्यापैकी 82,000 अर्ज महिला उमेदवारांचे होते.

Agniveer Indian Navy Recruitment 2023

  1. सुरक्षादलातील महिला – भारतीय नौदलात लिंग समानता आणण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाने अलीकडेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या अग्निपथ भरती योजनेद्वारे महिला खलाशांची भरती सुरू करण्याची आपली योजना जाहीर केली होती. भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती याआधीच करण्यात आलेली आहे. पण असे पहिल्यांदाच घडेल की अधिकारी दर्जापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या पदांसाठी महिलांची भरती करण्यात येईल. रविवारी संरक्षण मंत्रालयात त्रि-सेवा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना वाइस एडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी सांगितले की अग्निपथ उपक्रमाद्वारे नेमलेल्या महिला खलाशांची नेमकी संख्या अद्याप निश्चित केली जात आहे. अग्निवीरांची पहिली तुकडी या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात करेल, असेही त्यांनी नमूद केले.
  2. भारतीय नौदलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सध्या भारतीय नौदलाच्या विविध जहाजांवर 30 महिला अधिकारी कार्यरत आहेत. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून महिलांचीही भरती केली जाईल आणि त्यांना युद्धनौकांवर काम करण्याची संधी दिली जाईल.” भारतीय नौदलातील खलाशांसाठी प्राथमिक प्रशिक्षण देण्याचे काम जिथे केले जाते त्या ओडिशातील INS चिल्का या युद्धनौकेवर महिला खलाशांची राहायची व्यवस्था सध्या केली जात आहे.
  3. त्रिपाठी म्हणाले की, “या वर्षाच्या 21 नोव्हेंबरपासून अग्निवीर म्हणून भरती केल्या गेलेल्या नौदल कर्मचार्‍यांचा पहिला गट ओडिशातील INS चिल्का प्रशिक्षण केंद्रात दाखल होणार आहे. या प्रशिक्षणात महिला आणि पुरुष दोन्ही अग्निविरांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.”
  4. भारतीय सुरक्षा दलांच्या तिन्ही प्रमुखांच्या उपस्थितीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 14 जूनला अग्निपथ या योजनेची घोषणा केलेली होती. ही योजना एक अतिशय महत्वकांक्षी योजना असल्याचे त्यांनी म्हटले होते. ही योजना 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुण व्यक्तींना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र सेवांमध्ये भरती करण्यास परवानगी देते, त्यातील 25% उमेदवारांना 15 वर्षांपर्यंत सेवाबढती मिळण्याची शक्यता असते. केंद्राने गेल्या वर्षी भरतीसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे केली होती.
  5. अग्निपथ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून या योजनेअंतर्गत भरती झालेल्या उमेदवारांना अग्निवीर म्हणून संबोधण्यात येणार होते. सरकारच्या घोषणेमध्ये असे म्हटले आहे की, भविष्यात उद्भवू शकणार्‍या आव्हानांचा सामना करण्यासाठी सशस्त्र दलांना तरुण, तंदुरुस्त आणि अधिक वैविध्यपूर्ण बनवण्यासाठी यावर्षी 46,000 अग्निवीरांची भरती केली जाईल. अग्निपथ कार्यक्रमाविरोधात काही राज्यांमध्ये निदर्शने झाली असली तरी सरकारने चिंता दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

इंडियन नेव्ही अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर- Indian Navy Agniveer Bharti 2023


Indian Navy Bharti 2023

Indian Navy Bharti 2023- Women will now get a great opportunity to serve the country on land, water and air. Navy is taking big steps for this. It has been decided to allow women to join Special Forces. Thus, now women will also be able to join the elite special forces. Read More details are given below

  1. भारतीय नौदलाने ऐतिहासिक निर्णय घेत महिलांसाठी खास गिफ्ट दिलं आहे. इतिहासात प्रथमच महिलांना स्पेशल फोर्समध्ये सामील होण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे आता महिलाही उच्चभ्रू स्पेशल फोर्समध्ये सामील होऊ शकणार आहेत. हा असा उपक्रम आहे, ज्याद्वारे प्रथमच महिला तिन्ही सैन्यात कमांडो म्हणून काम करू शकणार आहेत.
  2. या निर्णयाची माहिती असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तिन्ही सैन्यदलांमध्ये महिला आधीच वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत तिचे कमांडो होणे हे देशातील महिला सक्षमीकरणासाठी एक नवे पाऊल ठरेल. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या स्पेशल फोर्समध्ये काही उत्तम सैनिकांचा सहभाग असतो. त्यांना कठोर प्रशिक्षणातून जावे लागते. स्पेशल फोर्सेसच्या या कमांडोमध्ये कोणत्याही परिस्थितीत वेगाने काम करण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळेच त्यात सुरुवातीपासून केवळ पुरुषांनाच स्थान दिले जात होते. मात्र आता महिलाही पुरुषांहून मागे नाहीत त्यामुळे महिलांनाही सामील करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  3. नौदलातील महिला आता मरीन कमांडो (मार्कोस) बनू शकतील, जर त्यांना ते निवडायचे असेल आणि त्यासाठीचे निकष पूर्ण करायचे असतील. भारतीय लष्करी इतिहासातील हा खरोखरच गौरवशाली क्षण आहे. परंतु स्पेशल फोर्सेसच्या तुकडीकडे थेट कोणालाही पाठवले जात नाही. यासाठी लोकांनी स्वतः पुढे यावं लागेल असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

नक्की कोण असतात मार्कोस कमांडो

मार्कोसला अशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाते की ते समुद्र, आकाश आणि जमीन या तिन्ही मोहिमा पार पाडू शकतात. हे कमांडो शत्रूची जहाजे, त्यांचे तळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर स्टेल्थ हल्ला करण्यात माहिर असतात. या कमांडोंचे प्रशिक्षण अशा प्रकारे केले जाते की ते नौदलाला मदत करताना टोही मोहीम राबवतात. सागरी परिस्थितीत दहशतवाद्यांशी लढण्यातही त्यांना नैपुण्य आहे. काश्मीरमधील वुलर लेक परिसरात दहशतवादविरोधी कारवाईसाठी मार्कोस कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

महिलांना आता जमीन, पाणी, हवेतही देशसेवा करण्याची मोठी संधी मिळणार आहे. नौसेना यासाठी मोठी पावलं उचलत आहे. त्यामुळे महिलांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असणार आहे.


Indian Tradesman Recruitment 2022

Indian Navy Recruitment 2022: Ministry of Defense Indian Navy invites application invited application forms for the posts of Tradesman Skilled in a various Trade . There is a total of 1531 vacancies available for these posts. Applicants to the posts who possess the given qualifications are eligible to apply. Such eligible applicants can be applied by using the following given link.  More details of the Indian Navy Recruitment 2022 applications & online applications link is as follows: –

The applications date is to be announced in due course of the time. All candidates are advised to keep checking on the official website for latest updates. Candidates can check educational qualification, experience, selection criteria and other details below.

भारतीय नौसेना द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ ट्रेड्समन की 1531 रिक्त जगहोंके लिए आवेदन आमंत्रित है.. अधिक जानकारी निचे दी गई है.

भारतीय नौसेना

  • अंतिम तिथि: – 
  • पद नाम : ट्रेड्समन
  • आवेदन का तरीका : ऑनलाइन
  • अधिकृत वेबसाइट : www.indiannavy.nic.in

Indian Navy Bharti 2022

?Department (विभाग का नाम)  Ministry of Defense Indian Navy
⚠️ Recruitment Name
Indian Navy Recruitment 2022
? Application Mode (आवेदन कैसे करें) Online Application Forms
? Official Website (आधिकारिक वेबसाइट)  www.indiannavy.nic.in

भारतीय नौसेना भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी

1 Tradesman  1531
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]
पद के अनुसार शैक्षणिक योग्यता
  • For Tradesman
Matriculation or Equivalent

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ) 

⏰ अंतिम तिथि
Trade UR OBC SC ST EWS Total
Electrical Fitter 69 38 27 14 16 164
Electro Plater 06 02 02 10
Engine Fitter 68 37 28 14 16 163
Foundry 04 01 01 06
Pattern Maker 05 02 01 08
ICE Fitter 47 32 14 05 12 110
Instrument Fitter 18 07 03 01 02 31
Machinist 31 19 09 04 07 70
Millwright Fitter 23 13 08 03 04 51
Painter 27 12 04 04 06 53
Plater 28 12 09 02 09 60
Sheet Metal Worker 06 02 01 01 10
Pipe Fitter 33 17 12 08 07 77
Ref & AC Fitter 20 13 06 02 05 46
Tailor 11 03 01 01 01 17
Welder 33 29 13 06 08 89
Radar Fitter 19 10 04 01 03 37
Radio Fitter 09 06 03 02 01 21
Rigger 26 12 07 04 06 55
Shipwright 46 25 17 04 10 102
Blacksmith 04 02 01 07
Boiler Maker 10 05 03 01 02 21
Civil Works 17 11 05 02 03 38
Computer Fitter 06 03 01 01 01 12
Electronic Fitter 22 12 06 03 04 47
Gyro Fitter 05 02 07
Machinery Control Fitter 05 02 01 08
Sonar Fitter 12 04 01 01 01 19
Weapon Fitter 20 13 08 02 04 47
Hot Insulator 03 03
Ship Fitter 08 05 02 02 17
GT Fitter 18 08 05 02 03 36
ICE Fitter Crane 38 26 13 05 07 89
TOTAL 697 385 215 93 141 1531

Important Link of Indian Navy Recruitment

 OFFICIAL WEBSITE
 APPLY ONLINE
  PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Indian Navy Bharti 2022

Indian Navy Recruitment 2022: Ministry of Defense Indian Navy invites application invited application forms for the posts of 10+2 (B.Tech) Cadet Entry Scheme. There is a total of 35 vacancies available for these posts. Applicants to the posts who possess the given qualifications are eligible to apply. Such eligible applicants can be applied by using the following given link. The last date for submission of the Application is 8th Feb 2022.  More details of the Indian Navy Recruitment 2022 applications & online applications link is as follows: –

 

भारतीय नौसेना

  • अंतिम तिथि:  08 फ़रवरी 2022
  • पद नाम :10+2 (बी.टेक) कैडेट प्रवेश योजना
  • आवेदन का तरीका : ऑनलाइन
  • अधिकृत वेबसाइट : www.indiannavy.nic.in

Indian Navy Bharti 2022

?Department (विभाग का नाम)  Ministry of Defense Indian Navy
⚠️ Recruitment Name
Indian Navy Recruitment 2022
? Application Mode (आवेदन कैसे करें) Online Application Forms
? Official Website (आधिकारिक वेबसाइट)  www.indiannavy.nic.in

भारतीय नौसेना भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी

1 10+2 (B.Tech) Cadet Entry Scheme 35
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]
पद के अनुसार शैक्षणिक योग्यता
  • For 10+2 (B.Tech) Cadet Entry Scheme
Passed Senior Secondary Examination (10+2 Pattern) or it’s equivalent

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ) 

⏰ अंतिम तिथि
 8th Feb 2022


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Indian Navy Female Recruitment 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!