Indian Army TES Recruitment 2024

Indian Army Technical Entry Scheme Course Bharti 2024

Indian Army TES Recruitment 2024: Indian Army Technical Entry Scheme has Applications invited from unmarried male Candidates for 10+2 TES-53 course (schedule in July 2025). JEE Mains 2024 is Mandatory for TES-53 course. This is in addition to the criteria of minimum 60% marks in PCM (Physics, Chemistry and Mathematics) in class 12th. The job location for these posts is in All Over. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. The website link will be kept open from 7th October 2024 to 6th November 2024 for registration of online application and payment of fee/intimation charges. Eligible and Eligible candidates should check all the important dates in the given PDF. Candidates Read the complete details given below on this page regarding the Indian Army TES 53 Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

ONLINE APPLICATION WILL OPEN ON 07 OCT 2024 AT 1200 HRS AND WILL CLOSE ON 06 NOV_2024 AT 1200 HRS

JEE नंतर अधिकारी पदावर मिळणार सरकारी नोकरी!! जाणून घ्या प्रक्रिया – JEE Main 2024

भारतीय सैन्य तांत्रिक प्रवेश योजना नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “तांत्रिक प्रवेश योजना अभ्यासक्रम (TES) (10+2) – 53 अभ्यासक्रम” पदांच्या  रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची तारीख 13 मे 2024 ते 12 जून 2024 पर्यंत असेल. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Indian Army TES 53 Entry Scheme 2024- Important Details

  • वयोमर्यादा – १६ १/२ ते १९ १/२ वर्षे. उमेदवाराचा जन्म २ जुलै २००6 ते १ जुलै २००9 दरम्यानचा असावा. १० वी प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.
  • उंची – किमान १५७ सें.मी. (२.५ सें.मी. पर्यंत उंचीमध्ये सूट दिली जाईल. यासाठी मेडिकल बोर्डाचा दाखला सादर करावा लागेल. ज्यात ‘उमेदवाराचे ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत उंची वाढू शकते.’ असे सर्टिफाय केलेले असेल.) वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात. छाती – ८१८६ सें.मी.
  • निवड पद्धती – JEE ( Mains) मधील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना प्रयागराज (यूपी), भोपाळ (एम.पी), बंगलोर (कर्नाटक), जालंदर (पंजाब) यापैकी एका सिलेक्शन सेंटरचे आणि एसएसबी इंटरह्यूसाठीच्या तारखा यांचे वाटप केले जाईल. ऑगस्ट/ सप्टेंबर, 2025 मध्ये एसएसबी इंटरह्यू दोन फेजेसमध्ये घेतला जाईल. (कालावधी ५ दिवस) फेज-१ मधून अनुत्तीर्ण उमेदवारांना परत पाठविले जाईल. एसएसबी इंटरह्यूमधील कामगिरीवर आधारित गुणवत्ता यादी बनविली जाईल. अंतिम निवड वैद्याकीय तपासणी नंतर केली जाते. ज्या उमेदवारांना ररइ साठी निवडले आहे, त्यांनी संबंधित कॅडेट्स ट्रेनिंग विंग्सच्या ३ नावांना पसंतीक्रम द्यावा लागेल. ( CTW, CME, पुणे; CTW, MCTE, Mhow आणि CTW- MCEME, सिकंदराबाद)
  • खालील CTWs मध्ये पुढील स्ट्रीममधील इंजिनीअरिंग ट्रेनिंग दिले जाते.
    • (१) CTW, CME, पुणे ( Corps of Engineering) – सिव्हील अँड मेकॅनिकल इंजिनीअरिंग
    • (२) CTW, MCTE Mhow ( Corps of Signals) – आय्टी अँड टेलीकॉम इंजिनीअरिंग
    • (३) CTW, MCEME, सिकंदराबाद ( Corps of Electronics & Mechanical Engineers) – इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनीअरिंग
  • ट्रेनिंग – एकूण ४ वर्षं कालावधीसाठी ट्रेनिंग दिले जाईल. फेज-१ – (ए) इंटिग्रेटेड बेसिक मिलिटरी ट्रेनिंग आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंग – कालावधी ३ वर्षं (सीएमई, पुणे किंवा एमसीटीई, महू किंवा एमसीईएमई, सिकंदराबाद येथे), फेज-२ – (बी) १ वर्ष कालावधीचे इंटिग्रेटेड बेसिक मिलिटरी ट्रेनिंग आणि इंजिनीअरिंग ट्रेनिंग इंडियन मिलिटरी अॅकॅडमी ( INA) डेहराडून येथे. (सी) ४ वर्षांचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीकडून इंजिनीअरिंगमधील पदवी दिली जाते. ट्रेनिंगची ३ वर्षं पूर्ण झाल्यावर कॅडेट्सना रु. ५६,१००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल.
  • वेतन – ४ वर्षांच्या ट्रेनिंगनंतर कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर परमनंट कमिशन दिले जाईल. वेतन असेल – मूळ पगार रु. ५६,१००/- मिलिटरी सर्व्हिस पे रु. १५,५००/- अधिक इतर भत्ते. एकूण वेतन अंदाजे रु. १.२० लाख. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर जेंटलमेन कॅडेट्सना ट्रेनिंगच्या कालावधीसाठीचे रु. ५६,१००/- वरील इतर भत्त्यांची थकबाकी दिली जाईल. युनिफॉर्म अलाऊंस रु. २०,०००/- प्रति वर्ष. ट्रेनिंग दरम्यान पहिल्या ३ वर्षांसाठी रु. १५ लाखांचा विमा संरक्षण व त्यानंतर रु. १ कोटीचे विमा संरक्षण दिले जाईल.
  • प्रमोशनसाठीचे निकष – लेफ्टनंट पदावरील नेमणूक कमिशन मिळालेल्या दिवसापासून कॅप्टन पदावर प्रमोशन २ वर्षांचे कमिशन पूर्ण झाल्यानंतर, मेजर पदावर प्रमोशन ६ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर, लेफ्टनंट कर्नल पदावरील प्रमोशन १३ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर, कर्नल ( TS) रँकवरील प्रमोशन २६ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर. त्यानंतरची प्रमोशन्स कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल इत्यादी निवड पद्धतीने दिली जातील.

Indian Army TES-53 Bharti 2024 Notification

Here we give the complete details of the Indian Army Technical Entry Scheme Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the positions, where to apply for the posts, last date, important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Technical Entry Scheme Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name : Indian Army Technical Entry Scheme
⚠️Number of Vacancies : 90 vacancies
⚠️Name of Post : Technical Entry Scheme Course (TES) – 53 courses
⚠️Job Location : All Over India
⚠️Pay-Scale : The salary for Indian Army TES 53 recruits falls under Level 10 of the pay structure, ranging from Rs. 56,100 to Rs. 1,77,500. During the initial three years of training, candidates receive a stipend of Rs. 56,100 per month.
⚠️Application Mode : Online Application Form
⚠️Age Criteria : Candidate must not be below 161⁄2 years and above 191⁄2 years

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

  Whats App Group Join Now
  Telegram Group Join Now

Indian Army TES Bharti 2024- Eligibility Criteria

  •  For Technical Entry Scheme Course (TES) (10+2) – 53 courses

1. Only those candidates who have passed the 10+2 Examination or its equivalent with a minimum aggregate of 60% marks in Physics, Chemistry, and Mathematics from recognized education boards are eligible to apply for this entry.

2. Eligibility conditions for calculating the PCM percentage of various state /central boards will be based on marks obtained in Class XII only.

3. Candidate must have appeared in JEE (Mains) 2024.

How to Apply for Indian Army Recruitment 2024

  • To apply to these posts, interested applicants can use the following online applications link.
  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link.
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the post.
  • Also, applicants need to upload their scan copy of their photograph & signature as per the required scale.
  • Before registering/applying online, candidates are advised to go through Detailed Instructions
  • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
  • The prescribed application form is attached below given PDF.
  • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post.
  • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts.

⏰ All Important Dates of Technical Entry Scheme Bharti 2024

⏰ Application Start Date :
7th October 2024
⏰ Last date to apply :
6th November 2024

Important Link of Indian Army Technical Entry Scheme Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE 
⚠️PDF ADVERTISEMENT 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!