Indian Army Recruitment Rally 2021
Pune Army Rally 2021
महिलांसाठी लष्कर भरती..
Indian Army Pune Rally 2021: Candidates who 10th pass have a golden opportunity to be recruited in the Indian Army. The recruitment will take place in Pune from 12th to 14th January 2021. The recruitment will be for the purpose of providing employment to young women from Maharashtra, Goa, and Gujarat. The recruitment process will be conducted at the Army Institute of Physical Training.
पुण्यात आजपासून महिलांसाठी आर्मी पोलिस भरती..
- भारतीय सैन्यातील आर्मी पोलिस पदाकरीता महिलांसाठीची भरती प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील तीन दिवसांसाठी वानवडीमधील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजीकल ट्रेनिंगच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
- महाराष्ट्रातील महिलांसाठीची अशाप्रकारची ही पहिलीच भरती सुरू आहे. या भरतीनंतर यापुढे महाराष्ट्रातल्या मुलीसुद्धा आता सैन्यात पराक्रम गाजवतात दिसतील.
- वानवडीत 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. युवा महिलांनाही सैन्यात संधी मिळावी या उद्देशानं ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
- 10 वी उत्तीर्ण महिला आणि मुलींसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. महिलांसाठी पहिल्यांदा भरती प्रक्रिया सुरू आहे असे समजल्यावर या परिसरात सोमवारी रात्रीपासून मुली व पालक जमा झाले होते. मंगळवारी पहाटेपासून परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.
- महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारों मुली आल्या होत्या. भरतीसाठी नावनोंदणी केल्यावर ऑडमिट कार्ड असलेल्या महिलांनाच यावेळी प्रवेश दिला गेला. त्यामुळे येथे जमलेल्या हजारो मुलींना परत जावे लागले. खुली भरती प्रक्रिया आहे असा समज झाल्याने हजारों मुलींच्या स्वप्नांवर यामुळे पाणी फिरले आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया -Selection Process
- उमेदवारांनी अर्ज भरताना भरतीकरिता आवश्यक मुद्दे पाहून काळजीपूर्वक अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- ज्या उमेदवारांना ओळखपत्र प्राप्त झाले आहे, अशा महिला उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
- शारीरिक परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा अशा तीन भागात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
- जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना बायोमेट्रिक पद्धतीने तपासून तसेच त्यांच्या ओळखपत्राची तपासणी करून त्यांना भरती ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे.
- शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
- लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लष्करी पोलीस दलात दाखल करून घेतले जाणार आहे.
Important Links of pune Army Rally 2021
Indian Army Published Recruitment advertisement for various locations for Soldier Posts. Indian is going to recruit the Indian Army Rally Program 2021 as per the given table. Candidates have to Apply Online through the Official website of the Indian army. More details of Indian Army Recruitment 2021 like Vacancy Name, Qualification, Age Limit, and Selection Method for this Read below PDF File. Here the candidate will get the detail of all current Indian Army Rally 2021 Keep visiting to read more recruitment details of Indian Army Recruitment Rally Schedule 2020 :
भारतीय सेना द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ “सैनिक” की रिक्त जगहों के लिए आवेदन आमंत्रित है. इंडियन आर्मी रैली प्रोग्राम 2021 कि अधिक जानकारी निचे दी गई है.
Region-Wise Indian Army Rally Bharti 2021 :
Latest Army Rally JCO / OR
Qualification for Indian Army Recruitment Rally 2021 Registrations :
- 10th/10+2 Class / 8th Class/ ITI
How to Apply Online for Indian Army Recruitment Rally 2021 Apply Online:
- All candidates will have to apply online for the Recruitment Rally (Online Registration is compulsory to attend the Rally)
- All candidates are required to register themselves online on the website www.joinindianarmy.nic.in
- Date and time for reporting for screening of documents, physical fitness test, physical measurement test will be mentioned on the Admit Card.
- Read instructions for registration and filling application forms on website.