लष्कर,वायुदल भरती प्रक्रियेसंबंधी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली- Army Agniveer Bharti 2024
Indian Army Agniveer Bharti Rally 2024 Notification OUT
Army Agniveer Bharti 2024 – The Supreme Court dismissed a plea seeking directions to complete the recruitment process initiated for the Army and air force. The recruitment process was discontinued after the announcement of the Agneepath scheme in June 2022. Petitions challenging the decision were filed in the Delhi High Court. However, the high court had also dismissed the petitions. The court’s decision was challenged in the Supreme Court. Read the complete details and keep visit us & Follow us on Telegram Channel.
A bench headed by Chief Justice D Y Chandrachud and comprising Justices P.S. Narasimha and J.B. Pardiwala dismissed the petitions, saying the candidates have no vested right to complete the recruitment process. The bench also rejected the argument of the promissory estoppel principles given by the petitioners. The bench also made it clear that promissory estoppel does not apply when taking major public interest decisions.
लष्कर,वायुदल भरती प्रक्रियेसंबंधी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
लष्कर तसेच वायुदलासाठी सुरू करण्यात आलेली भरती प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. जून २०२२ मध्ये अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर ही भरती प्रक्रिया बंद करण्यात आली होती. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. पंरतु, उच्च न्यायालयाने देखील या याचिका फेटाळल्या होत्या. न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्या.पी.एस.नरसिम्हा आणि न्या.जे.बी.पारडीवाला यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सुनावणी घेत उमेदवारांकडे भरती प्रक्रिया पुर्ण करण्याचा कुठलाही निहित अधिकार नाही, असे स्पष्ट करीत याचिका फेटाळल्या. याचिकाकर्त्यांकडून देण्यात आलेला वचनबद्धता करार (प्रॉमिसरी एस्टॉपेल) सिद्धतांचा तर्क देखील खंडपीठाने फेटाळला. मोठे सार्वजनिक हितकारक निर्णय घेतांना प्रॉमिसरी एस्टॉपेल लागू होत नाही, असे देखील खंडपीठाने स्पष्ट केले.
आमच्यासाठी याचिकांमध्ये हस्तक्षेप करण्याचे कुठलेही कारण नाही. हे सार्वजनिक रोजगाराचे प्रकरण आहे, कराराचे नाही, असे सरन्यायाधीश यांनी स्पष्ट केले आहे. अग्निपथ योजनेला आव्हान दिले नसून, याचिका लष्कर तसेच वायुदलाकरीता योजनेपूर्वी अधिसूचित भरती प्रक्रिया पुर्ण करण्यापर्यंतच मर्यादीत आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील अँड.अरूणव मुखर्जी यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारने कोरोनाचे कारण पुढे करीत अनेकदा परीक्षा स्थगित केली. तसेच जूनमध्ये अचानक अग्निपथ योजना घोषित केल्याचा युक्तिवाद मुखर्जी यांनी केला.
वायुसेना संबंधी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पंरतु, निकाल प्रकाशित करण्यात आला नाही. परीक्षा रद्द करण्यात आल्या नाहीत, तर स्थगित करण्यात आल्याचे अँड.मुखर्जी यांनी निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारच्या वतीने अँडिशनल सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी युक्तिवाद केला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये या मुद्दयाचा विस्ताराने विचार करण्यात आला आहे. कोरोना काळात असाधारण स्थितीचा सामना सर्वच संस्था करीत होते. ही निवड करण्याची प्रक्रिया नाही आहे. आम्हाला संरक्षण तसेच राष्ट्रीय हिताच्या अनुषंगाने रिक्त पदे भरायचे होते, असा युक्तिवाद भाटी यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने याचिका फेटाळल्या.
Army Agniveer Bharti 2024 – Under the Agnipath scheme, the application process for Agniveer Recruitment 2024 in the Indian Army has been started now from 8th February. Interested candidates can apply online for Agniveer Recruitment 2024. The online application process has been start from February 08, 2024. The last date for submission of applications is March 21, 2024. Interested candidates can apply online on the official website www.joinindianarmy.nic.in from February 8, 2024. Read the complete details and keep visit us & Follow us on Telegram Channel.
Criteria for all positions
- Age: Should be between 171/2 to 21 years as on 31.10.2024.
- Weight: 50 kg
- Chest: 77 cm + (05 cm extension)
Physical performance test
- 1. Run 1.6 km from 5 minutes 30 seconds to 5 minutes 45 seconds.
- 2. Pull on the beam
- 3. Jumping into a 9-foot hole is mandatory.
- 4. It is mandatory to walk in the balancing beam
Army Agniveer Bharti 2024 Notification Details
- वयाची मर्यादा – अर्ज भरणाऱ्या उमेदवाराचे वय १७ ते २१ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क – अर्ज करण्यासाठी ५५० रूपये शुल्क आहे. - निवड प्रक्रिया – सुरुवातीला भरती परीक्षा होईल. त्यात उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार शारीरिक चाचणी देतील. त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया होईल. त्यानंतर मेडिकल होईल. या सर्व टप्प्यातील कामगिरी पाहून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानुसार उमेदवाराची निवड होईल.
- अधिकृत वेबसाइट – http://www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २१ मार्च पर्यंत भरतीसाठी अर्ज करू शकता.
- पद –
- १. अग्निवीर जनरल ड्युटी
- २. अग्निवीर टेक्निकल
- ३. अग्निवीर लिपिक
- ४.अग्निवीर ट्रेडसमेन
- ५.अग्निवीर व्यापारी
- ६.अग्निवीर जनरल ड्युटी
- भरती प्रक्रिया – भरती प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडेल. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन संगणक आधारित लेखी परिक्षा होईल आणि दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी आणि निकष भरती प्रक्रिया असेल.
How to apply for Army Agniveer Bharti 2024
असं करा अप्लाय
- सर्वात आधी आर्मीची ऑफिशियल वेबसाईट joinindianarmy.nic.in वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन करुन घ्या आणि अर्ज भरा. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि भविष्यासाठी प्रिंट आऊट काढून घ्या.
- तर अग्निवीर भरती पद्धतीत बदल केल्यानुसार पहिल्या टप्प्यात संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा घेतली जाईल.
- यानंतर भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होईल. यामध्ये लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.
- या भरतीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवकांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे कापले यांनी यांनी सांगितले.
लवकरच अग्निवीर भरतीसाठी नोंदणीला सुरू, अर्ज कुठे आणि कसा कराल?
भारतीय सैन्यात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. लवकरच लष्कराच्या अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अग्निपथ ही लष्कर भरतीसाठी भारत सरकारची योजना आहे. या योजनेंतर्गत भरती झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हणतात. अग्निवीर भरती चार वर्षांसाठी असते. चार वर्षांनंतर, 75 टक्के अग्निवीरांना सैन्यातून मुक्त केले जातं. दरम्यान, निमलष्करी दल आणि राज्य पोलीस दलात नोकरीसाठी 25 टक्के अग्निवीरांना पुढील कामासाठी पुन्हा भारतीय सैन्यात नियुक्त केलं जातं.
Army Agniveer Bharti 2024 Registration लवकरच अग्निवीर भरतीसाठी नोंदणीला सुरू
Army Agniveer Bharti 2024 अग्निपथ योजनेअंतर्गत, भारतीय सैन्यात अग्निवीर भरती 2024 साठी अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार आहे. अग्निवीर भरती 2014 साठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागेल. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 08 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 21 मार्च 2024 पर्यंत आहे. अग्निवीर भरतीसाठी इच्छुक उमेदवार 8 फेब्रुवारीपासून www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतील.
सर्व पदांसाठी निकष
- वय : 31.10.2024 रोजी 17½ ते 21 वर्षे दरम्यान असावे.
- वजन : 50 किलो
- छाती : 77 सेमी + (05 सेमी विस्तार)
शारीरिक कार्यक्षमता चाचणी
- 1. 5 मिनिटे 30 सेकंद ते 5 मिनिटे 45 सेकंदात 1.6 किलोमीटर धावा.
- 2. बीम वर खेचा
- 3. 9 फूट खड्ड्यात उडी मारणे अनिवार्य आहे.
- 4. बॅलन्सिंग बीममध्ये चालणे अनिवार्य आहे
Agniveer Recruitment process अग्निवीर भरती दोन टप्प्यांत भरती
ही दोन भरती टप्प्यात करण्यात येणार असून पहिला टप्पा ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षा (Online CEE) असेल. तर, दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी आणि निकष भरती प्रक्रिया असेल.
1. अग्निवीर जनरल ड्युटी (All Arms)
- पात्रता : 45 टक्के गुणांसह दहावी आणि प्रत्येक विषयात 33 गुण.
- दहावीमध्ये सी ग्रेड आणि ग्रेडिंग सिस्टम असल्यास प्रत्येक विषयात किमान डी ग्रेड.
- ज्या अर्जदारांकडे लाइट मोटर व्हेईकल (LMV) ड्रायव्हिंग लायसन्स आहे, त्यांना ड्रायव्हर पदासाठी प्राधान्य दिलं जाईल.
- उंची : 168 सेंटीमीटर असावी.
2. अग्निवीर टेक्निकल (All Arms)
- पात्रता : बारावी वर्ग भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजीसह 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात 40 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे किंवा NIOS आणि संबंधितांसह कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांसह 12वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. NSQF स्तर 4 किंवा त्याहून अधिक क्षेत्रात किमान एक वर्षाचा ITI अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. दहावी/मॅट्रिक परीक्षा 50 टक्के गुणांसह इंग्रजी, गणित आणि विज्ञान 40% गुणांसह मान्यताप्राप्त ITI मधून 2 वर्षांचे तांत्रिक प्रशिक्षण आणि पॉलिटेक्निकमधून 2 किंवा 3 वर्षांचा डिप्लोमा.
- उंची : 167 सेमी असावी
3. अग्निवीर लिपिक / अग्निवीर स्टोअर कीपर तांत्रिक
- पात्रता : इंटरमिजिएट परीक्षा कोणत्याही विषयात 60 टक्के गुणांसह (कला, वाणिज्य आणि विज्ञान) उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण आणि इंग्रजी आणि गणित/अकाउंट्स/बुक किपिंग अतिरिक्त 50 टक्के गुण. बारावी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उंची : 162 सेंटीमीटर असावी.
4. अग्निवीर ट्रेडसमेन (All Arms)
- पात्रता : प्रत्येक विषयात 33 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उंची : 168 सेमी असावी
5. अग्निवीर व्यापारी (All Arms)
- पात्रता : प्रत्येक विषयात 33 टक्के गुणांसह 08 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उंची : 168 सेमी असावी
6. अग्निवीर जनरल ड्युटी (महिला) मिलिटरी पोलिस
- पात्रता : 10वी/मॅट्रिक प्रत्येक विषयात 45 टक्के गुणांसह आणि 33 टक्के गुणांसह उत्तीर्ण, जर ग्रेडिंग सिस्टम डी ग्रेड असेल तर प्रत्येक विषयात 45 टक्के गुणांसह C2 ग्रेडसह उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
- उंची : 167 सेमी असावी
Indian Army Agniveer Bharti 2023 Online Apply
DATE OF REGISTRATION FOR ONLINE COMMON ENTRANCE EXAMINATION ( RECRUITING YEAR 2023-24) FOR ALL CATEGORIES OF AGNIVEER, JCO AND OR HAS BEEN EXTENDED UPTO 20 MARCH 2023
There is good news for the candidates who are trying to get recruited in Agniveer. Indian Army has extended the last date to apply for Agniveer Bharti. Now candidates can apply till 20th March 2023. Earlier last date for application was 15 March 2023, now extended by 5 days. Indian Army issued a notification in this regard. Read the complete details given below and keep visit us.
भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अग्निवीरमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली
अग्निवीरमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कराने अग्निवीर भारतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. आता उमेदवार २० मार्च २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ होती, ही आता ५ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय लष्कराने नोटीफीकेशन जारी केली.
Army Agniveer Bharti 2024
- भारतीय लष्कराने अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर एक नोटीस देखील जारी केली आहे.
- भारतीय सैन्यात अग्निवीर भरती अंतर्गत, स्टोअर कीपर, लिपिक आणि तांत्रिक पदांसह अनेक पदांवर भरती केली जाईल.
- या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झाली आहे.
- विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे विहित करण्यात आली आहे.
- काही पदांसाठी ८वी पास, तर काहींसाठी १०वी आणि १२वी उत्तीर्ण अशी कमाल शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
- या भरतीअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे दरम्यान असावे, अशी अट आहे.
- भारतीय लष्कराने यावेळी अग्निवीर भरती निवड प्रक्रियेत बदल केले आहेत.
- यावेळी पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार असून, त्यानंतर मैदानावरील चाचणी होणार आहे.
- लेखी परीक्षेतील यशस्वी उमेदवारच भरती मेळाव्यात उपस्थित राहू शकतात.
- ही परीक्षा १७ एप्रिल २०२३ रोजी घेतली जाईल.
- भारतीय वायुसेनेमध्ये अग्निवीर वायु पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in द्वारे उमेदवार ३१ मार्चपर्यंत नोंदणी करू शकतात.
MHA Announcement On Agniveers : The central government has made another big announcement regarding Agniveer today. The government has announced 10% reservation for ex-servicemen in BSF vacancies. Along with this, relaxation in the upper age limit criteria has also been announced. Meanwhile, the age relaxation is going to depend on whether they (Agniveer) are part of the first batch or subsequent batches. The Ministry of Home Affairs has announced this through a notification on 6th March 2023. Read the complete details and keep visit us & Follow us on Telegram Channel.
केंद्र सरकारनं अग्निवीरांबाबत आज आणखी एक मोठी घोषणा केलीये. सरकारनं बीएसएफमधील रिक्त पदांवर माजी अग्निवीर जवानांसाठी 10 टक्के आरक्षण जाहीर केलं आहे. यासोबतच, उच्च वयोमर्यादेच्या निकषांमध्येही शिथिलता जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, ते (अग्निवीर) पहिल्या बॅचचा किंवा त्यानंतरच्या बॅचेसचा भाग आहेत की नाही यावर वयाची सवलत अवलंबून असणार आहे. गृह मंत्रालयानं 6 मार्चला अधिसूचनेद्वारे याची घोषणा केली आहे.
अग्निवीरांसाठी महत्त्वाची बातमी; आता BSF मध्ये मिळणार 10 टक्के आरक्षण, वयोमर्यादेतही सूट
- सरकारनं बीएसएफमधील रिक्त पदांवर माजी अग्निवीर जवानांसाठी 10 टक्के आरक्षण जाहीर केलं आहे.
- गृह मंत्रालयाकडून अधिसूचना जारी – गृह मंत्रालयानं (MHA) जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे, सीमा सुरक्षा दल कायदा 1968 (1968 मधील 47) च्या कलम 141 मधील उप-कलम (2) खंड (B) आणि (C) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून याची घोषणा करण्यात आली आहे.
- नियमांमध्ये सुधारणा – केंद्र सरकारनं अधिकारांचा वापर करून 2023 च्या भरतीसाठी सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी कॅडर भरती नियम 2015 मध्ये सुधारणा जाहीर केली आहे. हा नियम 9 मार्चपासून लागू झाला आहे.
- हवालदार पदासाठी वयात सवलत – केंद्र सरकारनं जाहीर केलंय की, कॉन्स्टेबल पदाशी संबंधित भागाचे नियम बदलले जातील आणि उच्च वयोमर्यादेत शिथिलतेच्या नोट्स समाविष्ट केल्या जातील. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या उमेदवारांना पाच वर्षांपर्यंत आणि माजी अग्निवीरांच्या इतर सर्व तुकड्यांच्या बाबतीत तीन वर्षांपर्यंत सूट दिली जाईल.
Army Agniveer Bharti 2023 : There is a good news for the youth who are preparing for Army recruitment. The Indian Army is once again going to recruit Agniveer under the Agneepath scheme. Indian Army has announced changes in the recruitment process for Junior Commanding Officer (JCO) and Other Rank (OR). Now the recruitment selection process will be done in three stages. At the very first stage of the recruitment process, all the candidates will have to take the Common Entrance Examination (CEE). Candidates who clear the exam will be called for the recruitment Rally, where they will undergo a physical test. After that, the medical test of the selected candidates will be conducted in the third stage. Read the complete details and keep visit us & Follow us on Telegram Channel.
तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय सेनेत अग्नीवीर होण्याची सुवर्ण संधी आहे.
तरुणांसाठी भारतीय सेनेत नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्हाला सैन्यदलात सामील व्हायचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. भारतीय सेनेकडून अनेक पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. भारतीय सेनेत भूदल भरतीसाठी 2023-24 या वर्षापासून अग्नीवीर भरती पद्धतीत बदल करण्यात आला आहे.
- काही महिन्यांपासून अग्नीवीरांची भारतीय सैन्यात भरती केली जात आहे. या अनुषंगाने सेनाभर्ती कार्यालय मुंबई यांच्यामार्फत भारतीय सेनेत भूदल भरतीसाठी 2023-24 या वर्षापासून अग्नीवीर भरती पद्धतीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अग्निवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्यूटी व ट्रेडसमन अशा विविध पदांची भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी कळविले आहे.
- त्यानुसार सेनाभरती कार्यालयाने भरतीबाबत ऑफिशियल नोटिफिकेशन जारी केलं आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी https://www.joinindianarmy.nic.in/default.aspx या संकेतस्थळावर 15 मार्च 2023 पर्यंत रात्री 11.59 वाजेपावेतो ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. लिपिक जनरल ड्यूटी पदासाठी 10 वी पास तर ट्रेडसमन पदासाठी 8 वी पास असणे आवश्यक आहे. या भरती अभियानाच्या माध्यमातून अनेक पदांना भरण्यात येईल. यात अग्निवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्युटी व ट्रेडसमन या पदांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यांच्या उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.
- अग्निवीर भरती पद्धतीत बदल केल्यानुसार पहिल्या टप्प्यात संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा होणार असून दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवकांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहनही कापले यांनी केले आहे.
Army Agniveer Bharti 2023 Post details
- भारतीय सैन्यदलाच्या ज्युनिअर कमांडिंग अधिकारी (जेसीओ) आणि इतर श्रेणीच्या (ओआर) भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत. त्यानुसार आता भरती प्रक्रियेच्या पहिल्याच टप्प्यात सर्व उमेदवारांना सामाईक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागणार आहे. याबाबतच्या सूचना सैन्यदलाने केल्या आहेत.
- नवीन पद्धतीनुसार सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहील. तर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया येत्या १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला सीईई परीक्षा देणे अनिवार्य आहे.
- दरम्यान परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भरती मेळाव्यासाठी बोलावले जाईल, जेथे त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात निवड झालेल्यांची वैद्यकीय चाचणी होईल.
- ऑनलाइन सीईई संपूर्ण भारतात १७६ ठिकाणी आयोजित केले जात आहे. त्यासाठी उमेदवारांना पाच परीक्षा केंद्रे निवडण्याचे पर्याय आहेत. महत्त्वाचे म्हणजेच ऑनलाइन सीईईसाठी उमेदवाराच्या शुल्काचा ५० टक्के वाटा लष्कराकडून उचलला जाणार आहे.
Army Agniveer Training Program
परीक्षेसाठी करता येणार सराव
- सैन्यदलाच्या वतीने ऑनलाइन सीईईची तयारी करण्यामध्ये उमेदवारांना मदत करण्यासाठी सर्व विषयांच्या सराव चाचण्या विकसित करण्यात आल्या आहेत. यासाठी अधिकृत संकेतस्थळावर एक लिंक देण्यात आली आहे.
- यामुळे उमेदवार घरबसल्या या परीक्षेचा सराव करू शकतील. सराव चाचणीमध्ये प्रवेश केल्यावर, उमेदवारांना संगणकावर तीच स्क्रीन पाहता येईल जी त्यांना प्रत्यक्ष परीक्षे दरम्यान दिसेल. या सराव चाचण्या मोबाईलवर देखील देता येतील.
Indian Army Agniveer Bharti 2023- In the last three years, the NDA government at the Center had announced Agneepath Yojana for the recruitment of army personnel. The government has now made major changes in the recruitment rules under Agneepath Yojana. ITI-Polytechnic pass can apply for recruitment in technical branch. Online application process starts from Thursday, 16 February 2023. 15 March 2023 is the last date for submission of online application.
लष्करानं अग्निपथ भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी पात्रता निकष वाढवण्यात आले आहेत. प्री स्किल्ड युवा देकील अग्निपथ भरतीत सहभाग घेऊ शकतात. आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण टेक्निकल ब्रांचमध्ये भरतीसाठी अर्ज दाखल करू शकतात. यातून प्री-स्किल्ड युवांना विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. इतकंच नाही तर यामुळे ट्रेनिंगसाठीचा कालावधी देखील कमी होणार आहे. या मोठ्या बदलानंतर आता आणखी जास्त युवा उमेदवारांना योजनेत सामील होता येणार आहे.
Educational qualification for Agniveer
आर्मी अग्निवीर पात्रता काय आहे?
- 8वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण.. सर्व उमेदवारांसाठी जागा रिक्त आहे.
शैक्षणिक पात्रतेपासून ते अग्निवीर वयोमर्यादेपर्यंतचे तपशील पहा-
- -अग्निवीर ट्रेड्समन- प्रत्येक विषयात 33% गुणांसह 7 इयत्ता 8 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय सर्व विषयांत ३३ टक्के गुणांसह १०वी उत्तीर्ण झालेलेही अर्ज करू शकतात.
- -अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर- कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील १२वी उत्तीर्ण सरासरी किमान ६०% गुणांसह. इंग्रजी आणि गणित/अकाउंट्समध्ये किमान ५०% गुण आवश्यक आहेत.
- -अग्निवीर टेक्निकल – विज्ञान (PCM) सह १२वी उत्तीर्ण. किंवा 10वी नंतर ITI किंवा दोन किंवा तीन वर्षांचा कोणताही तांत्रिक डिप्लोमा कोर्स केलेला आहे.
- -अग्निवीर जनरल ड्युटी- सरासरी ४५% गुणांसह १०वी उत्तीर्ण. प्रत्येक विषयात ३३% गुण असणे आवश्यक आहे.
Age Limit for Agniveer Bharti 2023
अग्निवीर वयोमर्यादा काय आहे?
- -अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात भरती होण्यासाठी उमेदवारांचे वय किमान १७ वर्षे ६ महिने आणि कमाल २१ वर्षे असावे. या वेळी वयोमर्यादेची कटऑफ तारीख 1 ऑक्टोबर 2002 ते 1 एप्रिल 2006 आहे.
- -एआरओ आग्रा, आयझॉल, अल्मोरा, अमेठी, बरेली, बॅरकपूर, बर्हमपूर, कटक, लॅन्सडाउन, लखनौ, मेरठ, पिथौरागढ, संबलपूर, सिलीगुडी, पुणे, गया, जोरहाट, कटिहार, मुझफ्फरपूर, रांची, सिकंदराबाद, सिल्चर, विशाखापत आणि इतर जागांसाठी स्वतंत्र नोकरीच्या सूचना जारी केल्या आहेत.
- तुम्ही इंडियन आर्मी अग्निवीर -अधिसूचना 2023 PDF वर क्लिक करून तुमच्या कामाची सूचना डाउनलोड करू शकता.
नोटिफिकेशननुसार अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल क्लर्क, स्टोअर किपर, ट्रेड्समॅनच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. अग्नीवीर निवड प्रक्रियेत नुकतंच बदल करण्यात आले होते. यानुसार उमेदवारांना सर्वात आधी लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना फिजिकल टेस्ट साठी निमंत्रित केलं जाईल.
Army Agniveer Bharti 2023 : There is a good news for the youth who are preparing for Army recruitment. The Indian Army is once again going to recruit Agniveer under the Agneepath scheme. Army rally will be held across the country including Uttar Pradesh, Bihar, Uttarakhand, West Bengal, Maharashtra State. In this regard, a new recruitment notification has been released on the Army website www.joinindianarmy.nic.in. Online application process starts from Thursday, 16 February 2023. In this news you are given complete information. This recruitment will be done for the posts of Agniveer General Duty, Technical, Clerk/Store Keeper, Tradesman. Your selection will be based on the shortlisting of your submitted application, online CCE exam and physical test. Download the instructions from the link given below.
अग्निवीर भरती सुरू, लष्कराने जारी केली नवी अधिसूचन!ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया आजपासून सुरू
अग्निवीर भरती 2023: सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कर पुन्हा एकदा अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची भरती करणार आहे . उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासह देशभरात सेना रॅली निघणार आहे. या संदर्भात लष्कराच्या joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया गुरुवार, १६ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होत आहे. या बातमीत तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जात आहे. अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल, लिपिक/स्टोअर कीपर, ट्रेडसमन या पदांवर ही भरती केली जाईल. तुमची निवड तुम्ही सबमिट केलेल्या अर्जाची शॉर्टलिस्टिंग, ऑनलाइन CCE परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल. खाली दिलेल्या लिंकवरून सूचना डाउनलोड करा.
Educational qualification for Agniveer
आर्मी अग्निवीर पात्रता काय आहे?
- 8वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण.. सर्व उमेदवारांसाठी जागा रिक्त आहे.
शैक्षणिक पात्रतेपासून ते अग्निवीर वयोमर्यादेपर्यंतचे तपशील पहा-
- -अग्निवीर ट्रेड्समन- प्रत्येक विषयात 33% गुणांसह 7 इयत्ता 8 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय सर्व विषयांत ३३ टक्के गुणांसह १०वी उत्तीर्ण झालेलेही अर्ज करू शकतात.
- -अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर- कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील १२वी उत्तीर्ण सरासरी किमान ६०% गुणांसह. इंग्रजी आणि गणित/अकाउंट्समध्ये किमान ५०% गुण आवश्यक आहेत.
- -अग्निवीर टेक्निकल – विज्ञान (PCM) सह १२वी उत्तीर्ण. किंवा 10वी नंतर ITI किंवा दोन किंवा तीन वर्षांचा कोणताही तांत्रिक डिप्लोमा कोर्स केलेला आहे.
- -अग्निवीर जनरल ड्युटी- सरासरी ४५% गुणांसह १०वी उत्तीर्ण. प्रत्येक विषयात ३३% गुण असणे आवश्यक आहे.
Age Limit for Agniveer Bharti 2023
अग्निवीर वयोमर्यादा काय आहे?
- -अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात भरती होण्यासाठी उमेदवारांचे वय किमान १७ वर्षे ६ महिने आणि कमाल २१ वर्षे असावे. या वेळी वयोमर्यादेची कटऑफ तारीख 1 ऑक्टोबर 2002 ते 1 एप्रिल 2006 आहे.
- -एआरओ आग्रा, आयझॉल, अल्मोरा, अमेठी, बरेली, बॅरकपूर, बर्हमपूर, कटक, लॅन्सडाउन, लखनौ, मेरठ, पिथौरागढ, संबलपूर, सिलीगुडी, पुणे, गया, जोरहाट, कटिहार, मुझफ्फरपूर, रांची, सिकंदराबाद, सिल्चर, विशाखापत आणि इतर जागांसाठी स्वतंत्र नोकरीच्या सूचना जारी केल्या आहेत.
- तुम्ही इंडियन आर्मी अग्निवीर -अधिसूचना 2023 PDF वर क्लिक करून तुमच्या कामाची सूचना डाउनलोड करू शकता.
Online Apply Link for Army Agniveer Recruitment 2023
Latest Rally JCO / OR / Agniveer 2023-2024
ONLINE REGISTRATION FOR RECRUITMENT OF JCO (RT) AND HAV (SAC) IN INDIAN ARMY WILL BE OPEN FROM 16 FEBRUARY TO 15 MARCH 2023.
Army Agniveer Bharti 2023 : The Indian Army Recruitment Office has changed the recruitment process for Agniveer in the Army. First written exam will be conducted for Agniveer Bharti. The recruitment office has clarified that only those candidates who qualify the written test will be called for physical ability test and medical test. The online registration of Agniveer will start from 10th February 2023 for candidates from 7 districts of Maharashtra and the written exam will be held in April 2023.
Candidates from North Goa and South Goa districts of Goa along with Kolhapur, Sangli, Satara, Ratnagiri, Sindhudurg districts will get an opportunity to participate in this recruitment process. Online applications can be filled on the join Indian army website till 11th March 2023. Candidates who qualify for the written test after verifying the applications will be conducted the written test at the online examination centers.
अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल, आता प्रथमलेखी परीक्षा घेतली जाणार आहे. १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी
आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसकडून सैन्य दलातील अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. अग्निवीर भरतीसाठी प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच शारीरिक क्षमता चाचणी आणि मेडिकलसाठी बोलवले जाणार असल्याचे रिक्रूटमेंट ऑफिसने स्पष्ट केले आहे.
कोल्हापूरसह सात जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी १० फेब्रुवारीपासून अग्निवीरची ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होणार असून, एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. या भरती प्रक्रियेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील उमेदवारांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. join indian army या संकेतस्थळावर ११ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. अर्जांची पडताळणी करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
Indian Army Agniveer Bharti 2023 Online Apply Here लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच शारीरिक क्षमता चाचणी आणि मेडिकलसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणीची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्याबद्दलची माहिती उमेदवारांना त्या-त्या वेळी संकेत स्थळावरून मिळेल, असे आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.
Army Agniveer Bharti 2023
- वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे
- शिक्षण – पदानुसार
- ट्रेड्समन – ८ वी पास (४५ टक्के)
- ट्रेड्समन – १० वी पास (४५ टक्के)
- जनरल ड्युटी – १० वी पास (४५ टक्के)
- टेक्निकल – १२ वी सायन्स पास (५० टक्के)
- नर्सिंग – १२ वी सायन्स पास (५० टक्के)
- लिपिक – १२ वी पास (कोणतीही शाखा) ६० टक्के
Army Agniveer Bharti 2023
[email protected] At .past.Tulshi Ta l .Desaiganj .dist .gadchiroli
Indian army Agneepath
hi
No comments