Income Tax Recruitment 2024
Income Tax Recruitment 2024 Notification Out
Income Tax Recruitment 2024 :- Many people want to do government jobs. At present, there is a golden opportunity to work in the Income Tax Department. This is a good opportunity to work in the Income Tax Department. Interested candidates should apply for this job at the earliest. Last date to apply for this job in income tax department is 2nd December 2024. This recruitment is going to be done for 7 posts in Income Tax Department. This recruitment will be done for the posts of Senior Personal Secretary, Personal Secretary, Assistant, Court Master and Staff Car Driver. This recruitment will be done for many posts in the Revenue Department of the Ministry of Finance under the Department of Corruption. Interested candidates can apply for this job by visiting incometaxindian.gov.in. The application given in the notification for this job should be filled properly. He will then send the application along with necessary documents to Appellate Tribunal Safema, 4th Floor, A Wing, Lok Nayak Bhawan, Khan Market, New Delhi. Aspirants can go through the details given below on this page Income Tax Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
सरकारी नोकरी अन् १४२००० पगार; आयकर विभागात सुरु आहे भरती; अर्ज कसा करावा? जाणून घ्या
सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. सध्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. आयकर विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. प्राप्तिकर विभागाअंतर्गत वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागातील अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी incometaxindian.gov.in वर जाऊन अर्ज शकतात. या नोकरीसाठी अधिसूचनेत दिलेला अर्ज व्यवस्थित भरावा. त्यानंतर तो आवश्यक कागदपत्रांसह अपीलीय न्यायाधिकरण सफेमा, चौथा मजला, ए विंग, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली येथे अर्ज पाठवायचा आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Vacancy Details of Income Tax Department 2024
- आयकर विभागातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर आहे. आयकर विभागात ७ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी, पर्सनल सेक्रिटरी, असिस्टंट, कोर्ट मास्टर आणि स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
- वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी पदासाठी १ जागा रिक्त आहे.
- पर्सनल सेक्रेटरीसाठी ३ पदे रिक्त आहेत.
- सहाय्यक पदासाठी १ पदे रिक्त आहे.
- कोर्ट मास्टर पदासाठी १ पद रिक्त आहे.
Salary Details of Income Tax Department 2024
- आयकर विभागाने या नोकरी बाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
- या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे.
- या नोकरीसाठी वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी पदासाठी ४७,६०० ते १५११०० रुपये पगार मिळणार आहे.
- पर्सनल सेक्रेटरी पदासाठी ४४९०० ते १४२४००० रुपये पेमेंट मिळणार आहे.
- तर कोर्ट मास्टर पदासाठी २५५०० ते ८११०० रुपये मानधन मिळणार आहे.
Income Tax Recruitment 2024 : Income Tax Department, Pune has issued the new recruitment notification to filled eligible Advocates as Special Public Prosecutor (SPP) in duly filled proforma “P1” as per CBDT, Instruction No.02/2023 dated 30.11.2023 for representing prosecution cases of the Income Tax department in Court of Sessions and its sub-ordinate courts at Court of District Judge & Addl. Sessions Judge Thane and JMFC court at Thane, Kalyan and Panvel and Nashik, Malegaon, Dhule, Nandurbar, Jalgaon, Aurangabad, Beed, Jalna, Nanded, Latur, Osmanabad, Hingoli & Parbhani. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Interested applicants can apply to the posts by submitting their applications to given application address Or email address within 14 days. Aspirants can go through the details given below on this page Income Tax Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
आयकर विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “विशेष सरकारी वकील” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 25 मे 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Income Tax Recruitment Notification 2024
Here we give the complete details of Income Tax Vibhag Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Income Tax Pune Bharti 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Income Tax Department |
⚠️Number of Vacancies : | refer pdf |
⚠️Name of Post : | Advocates as Special Public Prosecutor (SPP) |
⚠️Job Location : | Pune, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | AS PER THE GOVT NORMS |
⚠️Application Mode : | Online (E-mail)/ Offline Application Form |
⚠️Age Criteria : | REFER PDF |
मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..! |
|
Whats App Group | Join Now |
Telegram Group | Join Now |
Aayakar Vibhag Bharti 2024- Eligibility Criteria
|
|
|
|
How to Apply for Income Tax Vibhag Recruitment 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Income Tax Pune Department Vacancy 2024
|
|
⏰ Last date to apply : |
25th May 2024 |
Important Link of Income Tax Recruitment 2024
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT | |
|
Income Tax Recruitment 2024 – A golden opportunity has come for those looking for government jobs. If you are looking for a government job and you have the necessary qualifications, then this is definitely a great opportunity for you. Interested people should apply for this recruitment process quickly without wasting any time at all. Interestingly, you will also get the opportunity to work directly in the Income Tax Department. Currently, there are 10,000-12,000 vacancies in the Income Tax department. The department will soon start the process to start the process of filling up these posts. Central Board of Direct Taxes (CBDT) Chairman Nitin Gupta said.
प्राप्तीकर विभागात बंपर भरती; १२ हजार पदांची भरती, सरकारी नोकरी करण्याची हीच ती शेवटची संधी
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे.विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट आयकर विभागात नोकरी करण्याची ही संधी तुम्हाला मिळणार आहे. आयकर विभागात सध्या १० ते १२ हजार पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी विभागाकडून लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिली आहे.
- नुकत्याच सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रलंबित करदावे निकाली काढण्याची घोषणा केली. २००९-२०१० पर्यंतच्या काळातील २५ हजार रुपयांची बाकी आणि २०१०-११ ते २०१४-१५ या काळातील १० हजारांच्या बाकीसंबंधी सर्व नोटिसा मागे घेतल्या जाणार आहेत. यात १९६२ पासून प्रलंबित असलेली १.११ कोटी प्रकरणे आहेत. या प्रकरणांतील एकूण रक्कम ३,५०० ते ३,६०० कोटींच्या घरात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ८० लाखांहून अधिक करदात्यांना लाभ होणार आहे. याबाबत गुप्ता यांनी सांगितले की, २५ हजारांपर्यंतची थकबाकी मागे घेण्याची घोषणा केल्याने करदात्यांना एक लाखापर्यंत दिलासा मिळू शकतो.
- नितीन गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीदरम्यान रोकड जप्तीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांच्या निवडणुकांमध्ये १,७६० कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले होते, जे मागील निवडणुकीपेक्षा ७ पट जास्त होते. २०१७ च्या तुलनेत २०२२ मध्ये निवडणुकीदरम्यान जप्तीचे प्रमाण ६ पटीने वाढल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.
Income Tax Recruitment 2023
I am 10th pass I need to job my cast .sc
Nice Info thx, when should I apply