IGNOU Results – IGNOU पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
IGNOU PHD Entrance Results
IGNOU Results: IGNOU PhD Entrance Result: Results of Indira Gandhi National Open University (Indira Gandhi National Open School, IGNOU) PhD Entrance Examination 2021-22 have been announced. The examination for admission to the PhD course of Indira Gandhi National Open University was conducted by NTA on February 24, 2022. Candidates appearing for the entrance test can go to the official website ignou.nta.ac.in to check and download their results.
IGNOU PhD Entrance Result: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा (Indira Gandhi National Open School, IGNOU) पीएचडी प्रवेश परीक्षा २०२१-२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency, NTA) हा निकाल जाहीर केला आहे. या प्रवेश परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार ignou.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. वेबसाईटवर मागितलेली माहिती भरुन हा निकाल पाहता येणार आहे.
IGNOU PhD Entrance Result: या तारखेला परीक्षा
एनटीएद्वारे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर सर्व करोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ही परीक्षा घेण्यात आली.
IGNOU PhD Entrance Result: ९ हजार उमेदवार सहभागी
इग्नू पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी साधारण १८ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी सुमारे ९ हजार उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहेत. आवश्यक तपशील भरुन उमेदवार त्यांचे स्कोअरकार्ड तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
IGNOU PhD Entrance Result: असा तपासा निकाल
- पुढे दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून उमेदवार त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ignou.nta.ac.in वर जा.
- आता होमपेजवर दिसणार्या इग्नू पीएचडी स्कोअर कार्ड २०२१-२२ शी संबंधित लिंकवर क्लिक करा.
- एक नवीन पेज खुले होईल.
- मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा.आता तुमचा निकाल समोरच्या स्क्रीनवर दिसेल.
- निकाल तपासा आणि डाउनलोड करा.
- भविष्यातील उपयोगासाठी निकालाची प्रिंट काढा.
टीईई जून २०२१ च्या विद्यार्थ्यांना यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या परीक्षेतून सवलत
जून २०२० च्या प्रवेश सत्र अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात ऑनलाइन नावनोंदणी केलेल्या आणि जून २०२१ च्या टर्म-एंड परीक्षेत बसण्यास प्रथमच पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांच्या टीईई परीक्षेत बसण्यापासून सूट देण्यात आली आहे.
CHECK IGNOU PHD ENTRANCE RESULTS HERE
IGNOU Answer Key
The National Testing Agency (NTA) has released the provisional answer sheets and question papers for the Indira Gandhi National Open University (Indira Gandhi National Open University, IGNOU) PhD entrance examination. Candidates appearing for the examination can go to the official website nta.ac.in and download the answer sheets.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University, IGNOU) पीएचडी प्रवेश परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका आणि प्रश्नपत्रिका जाहीर केली आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाऊन उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. एनटीएने २४ फेब्रुवारी रोजी देशभरातील ३० शहरांमध्ये कॉम्प्युटर आधारित (CBT) माध्यमातून पीएचडी प्रवेश परीक्षा आयोजित केली होती.
उत्तरतालिकेमध्ये दिलेल्या कोणत्याही उत्तरावर आक्षेप नोंदविण्यासाठी ९ मार्च रात्री ९ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. उमेदवारांना प्रति आक्षेप २०० रुपये शुल्क भरावे लागेल. आक्षेप नोंदवताना सोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांसह उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची पडताळणी विषय तज्ञांच्या पॅनेलद्वारे केली जाईल. आक्षेप योग्य आढळल्यास उत्तरतालिकेमध्ये बदल करुन अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल. बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकवरुन इग्नू पीएचडी प्रवेशाची तात्पुरती उत्तरतालिका डाऊनलोड करता येणार आहे.
IGNOU PhD Entrance Exam Provisional Answer Key: अशी करा डाऊनलोड
- स्टेप १: सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट ignou.nta.ac.in वर जा.
- स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या उत्तरतालिकेवर क्लिक करा.
- स्टेप ३: आता अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा.
- स्टेप ४: तुमची उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल.
- स्टेप ५: आता ते तपासा आणि डाउनलोड करा.
IGNOU Result 2021
IGNOU Results 2021- Indira Gandhi National Open University (IGNOU) has recently announced the results of BEd entrance exams. Candidates appearing for this entrance test can check their results and marks by visiting IGNOU’s official website.
IGNOU BEd Entrance Result 2021: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU)ने जानेवारी/जुलै २०२१ सत्राच्या बीएड प्रवेश परीक्षांच्या निकालाची घोषणा केली आहे. विद्यापीठाद्वारे बीएड प्रवेश परीक्षा निकाल २०२१ची घोषणा ६ जुलै २०२१ ला अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर केली गेली. ज्या उमेदवारांनी बीएड प्रोग्रामसाठी प्रवेश परीक्षा दिली होती ते आपला निकाल पाहू शकतात. तसेच बातमीखाली दिलेल्या लिंकवर जाऊन बीएड प्रवेश परीक्षा निकाल २०२१ तपासू शकतात.
इग्नू बीएड प्रवेश परीक्षा निकाल थेट पाहण्यासाठी क्लिक करा
इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा
IGNOU Result 2020
IGNOU च्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
– होम पेजवर निकालाच्या टॅबवर क्लिक करा.
– आता नवीन पेज उघडेल. येथे इग्नू रिझल्ट्स या पर्यायावर जाऊन संबंधित कोर्सवर क्लिक करा.
– दिलेल्या जागी आपला रोल नंबर आणि अन्य माहिती भरून लॉग इन करा.
– आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल.
– निकाल डाऊनलोड करा आणि एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.MHT-CET 2020 प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
तांत्रिक अडचण
निकाल जारी झाल्यानंतर इग्नूच्या संकेतस्थळावर तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. संकेतस्थळ उघडत नसल्याने हजारो विद्यार्थी आपला निकाल पाहू शकत नाहीएत. विद्यापीठ प्रशासन ही त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न करत आहे.
थेट लिंकवरून IGNOU निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.