ICSI कंपनी सेक्रेटरी परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करा – ICSI CS Admit Card

ICSI CS Hall Ticket Download Link

ICSI CS Admit Card | Hall Ticket Download ICSI Exam 2024 – The admit card for the Company Secretary exam has been released by the Indian institute. Candidates can download the admit card by visiting the official website www.icsi.edu for the exam to be held in June 2024. The exam will be conducted from June 2 to 10, 2024 from 9 am to 12.15 pm, and candidates will be given 15 minutes from 9 am to 9.15 pm to read the question paper. To get all the further updates related to this recruitment on time, click here to download the official mobile app of Maharecruitment to your mobile phone immediately.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Important Note: After downloading the admit card, candidates should check the personal information (name, mother/father’s name, date of birth, photo, etc.) on it. If any error is found, [email protected] should contact the ICSI helpline immediately through this email.

कंपनी सचिव परीक्षेचे प्रवेशपत्र भारतीय संस्थेने जाहीर केले आहेत. जून 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळ www.icsi.edu वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. परीक्षा 2 ते 10 जून 2024 दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 12.15 या वेळेत आयोजित केली जाईल, आणि प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी उमेदवारांना सकाळी 9 ते 9.15 या वेळेत 15 मिनिटे दिली जातील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महत्वाची सूचना: प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर, उमेदवारांनी त्यावरील वैयक्तिक माहिती (नाव, आई/वडिलांचे नाव, जन्मतारीख, फोटो इत्यादी) तपासून पाहावी. कोणतीही त्रुटी आढळल्यास, ICSI हेल्पलाइनशी [email protected] या ईमेलवरून तात्काळ संपर्क साधावा.

How to check ICSI CS Hall Ticket 2024 प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत:

  1. First, visit the official website icsi.edu.
  2. Click on the ‘ICSI CS June 2024 Admit Card’ link on the home page.
  3. Fill your login details and hit submit button.
  4. Check and Download Admit Card.
  5. Take a printout of admit card for further use.

How to Download CS Admit Card 2022

  • सीएस जून 2024 प्रवेशपत्राबाबत आयसीएसआयने एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल्स विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या अपडेटनुसार, सीएस प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड केल्यानंतर लगेचच, विद्यार्थी त्यांचे नाव, फोटो, स्वाक्षरी, नोंदणी क्रमांक, स्टेज आणि परीक्षेचे मॉड्यूल भरु शकतात.
  • त्यावर परीक्षा केंद्र. (नाव, पत्ता, कोड इ.), परीक्षेची भाषा, तारीख आणि वेळ, वगळलेल्या पेपरचे तपशील, निवडक विषय (लागू असल्यास), इ. तपासू शकतात.
  • सीएस प्रवेशपत्र 2024 मध्ये काही त्रुटी असल्यास अधिकृत वेबसाइट support.icsi.edu वर लॉगिन करून संस्थेला कळवता येणार आहे.

ADMIT CARDS JUNE 2024 SESSION

Admit Card Download Link


ICSI CS Hall Ticket: This is an important update for candidates preparing for CS Executive & Professional June 2022 (CS Executive & Professional June 2022) exams. Hall tickets will soon be issued on June 1 for the examinations of Company Secretary CS Executive and CS Professional Courses. Applicants who applied for these exam may download the admit card.

ICIS CS Admit Card: Admit Card 2022: सीएस एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल जून २०२२ (CS Executive & Professional June 2022) च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (Institute of Company Secretaries of India, ICSI) लवकरच कंपनी सेक्रेटरी सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस प्रोफेशनल कोर्सेसच्या परीक्षांसाठी १ जून रोजी प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहे.

सीएस एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल जून २०२२ परीक्षा १० जूनपर्यंत सुरू राहणार आहेत. यानंतर १५ आणि १६ जून रोजी सीएस फाऊंडेशनची परीक्षा होणार आहे. आयसीएसआयने तिन्ही अभ्यासक्रमांच्या जून २०२२ परीक्षांसाठी जाहीर केल्या जाणार्‍या सीएस प्रवेशपत्र २०२२ संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट जाहीर केले आहे.


ICSI CS Hall Ticket

ICSI CS December Admit Card 2021

ICSI CS Admit Card- The Institute of Company Secretaries of India has issued CS December 2021 Admit Card. ICSI has released the Admit Card for the December Session Foundation Course. Applicants who applied for this exam may check their admit card from the given link.

ICSI CS December Exam: कंपनी सेक्रेटरी परीक्षेचे प्रवेश पत्र जारी

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने  सीएस डिसेंबर २०२१ अॅडमिट कार्ड ( जारी केले आहे. आयसीएसआयने डिसेंबर सेशनच्या फाउंडेशन कोर्ससाठी अॅडमिट कार्ड रिलीज केले आहे. जे उमेदवार ही परीक्षा देऊ इच्छितात ते आता अधिकृत पोर्टल icsi.edu वर आवश्यक डिटेल्स भरून प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकतात. या वृत्तात दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून देखील प्रवेश पत्र डाऊनलोड करता येईल.

  • CSI CS December 2021 Admit Card: अॅडमिट कार्ड पुढील पद्धतीने करा डाऊनलोड सीएस फाउंडेशन अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट-icsi.edu वर जा.
  • यानंतर एक नवी विंडो उघडेल. यानंतर ‘सीएस फाउंडेशन प्रोग्राम डिसेंबर २०२१ परीक्षेसाठी प्रवेश पत्र’ या पर्यायावर क्लिक करावे.
  • आता पुन्हा एक नवी विंडो उघडेल. उमेदवारांनी आपला अर्ज क्रमांक, जन्मतारीख आदी माहितीच्या आधारे लॉगइन करावे.
  • अॅडमिट कार्ड आता स्क्रीन वर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी त्याचे प्रिंटआउट अवश्य घ्यावे.

CHECK CA DECEMBER HALL TICKET


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!