ICICI Bank Solapur Bharti
ICICI Bank Solapur Bharti 2023 – At Shree Sant Damaji College Mangalvedha, Solapur District on Wednesday 23 August 2023 at 10.00 am under the guidance of College Principal Dr. N. B. Pawar in association with Internal Quality Assurance Room, Placement Department and ICICI Bank will be recruiting for the post of Relationship Manager (Senior Officer). There are more than 300 Vacancies in this recruitment and Sant Damaji College has provided you with a great opportunity. Candidates who will be selected during this interview will have an annual package ranging from two lakh thirty thousand to two lakh eighty five thousand.For this one needs to be ready to work anywhere in Maharashtra. Eligibility Required for this post Degree in any discipline Also Age 18 to 25 Years Also Minimum 50% Marks Required for 10th, 12th and Graduation. The selection process for the post of interview and aptitude test will be in the form of essay test, psychometric test, interview and aptitude test, but the principal of the college Prof. Dr. N.B. Pawar has done. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
मंगळवेढ्यात ३०० पेक्षा जास्त जागेसाठी ‘या’ मोठ्या बँकेची मेगा पदभरती; वार्षिक पॅकेज, पात्रता, ठिकाण जाणून घ्या.
श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथे बुधवार दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, प्लेसमेंट विभाग व आय सी आय सी आय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आय.सी.आय. सी. आय. बँकेतील रिलेशन मॅनेजर (वरिष्ठ अधिकारी ) या पदाकरिता भरती होणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
ICICI Bank Solapur Bharti 2023 updates
- तीनशे पेक्षा जास्त जागा – सदर भरतीमध्ये ३०० पेक्षा जास्त जागा असुन यामध्ये संत दामाजी महाविद्यालयाकडून आपणांस मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- वार्षिक पॅकेज – या मुलाखती दरम्यान ज्या उमेदवारांची निवड होणार आहे त्यांना वार्षिक पॅकेज दोन लाख तीस हजार ते दोन लाख पंच्याऐंशी हजार पर्यंतचे असणार आहे.
- कोणत्याही शाखेची पदवी – यासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी नोकरी करण्याची तयारी हवी. या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता कोणत्याही शाखेची पदवी
- किमान ५० टक्के गुण आवश्यक – तसेच वय वर्षे १८ ते २५ त्याचबरोबर दहावी, बारावी आणि पदवीला किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे.
- मुलाखत व अभियोग्यता चाचणी या पदासाठीची निवड प्रक्रिया निबंध चाचणी, सायको मॅट्रिक चाचणी, मुलाखत व अभियोग्यता चाचणी असे स्वरूप असणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थांनी या नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एन.बी. पवार यांनी केले आहे.
ICICI Bank Solapur Bharti