IPS अधिकारी बनण्यासाठी किती वजन आणि उंची असली पाहिजे? संपूर्ण माहिती – Civil Service EXAM IAS-IPS

IPS IAS Officers Recruitment Process

IPS IAS Officers Recruitment  – By passing the Civil Services Examination of the Public Service Commission, you can get a government job in higher positions like IAS, IPS, IFS or IRS officer. No one needs to pass a physical test to become an IAS officer. However, to join the IPS, it is necessary to pass the eligibility test related to height and weight. Becoming an IPS officer is not easy. For this, it is not enough to pass a difficult exam, but many other things have to be fulfilled. If you want to become an IPS officer, let’s know what preparation is required to pass the physical test. Read the complete details of IPS IAS Officers Recruitment Process given below and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

देशाच्या सरन्यायाधीशांना IAS अधिकाऱ्यांपेक्षा जास्त पगार; सर्वाधिक पगार देणाऱ्या टॉप 10 सरकारी नोकऱ्या! – IAS Officer Recruitment 2024

IPS IAS Officers Recruitment Process

  • What is the work profile of an IPS officer? – An IPS officer has an important responsibility to maintain law and order. They have to ensure that no crime, robbery, theft incidents take place in their jurisdiction. They also have to take care of the public. The work schedule of IPS officers is very strict and strict. They may have to work even in difficult circumstances.
  • Physical qualification for IPS – Height for IPS – To become IPS, the height of open category men should be 165 cm and that of ST category men should be 160 cm. The height limit for women in open category is 150 cm and for women in ST category, the height limit is 145 cm. To become AN IPS, the chest should be at least 84 cm more and the chest should be 5 cm more. The qualification should be at least 79 cm for women and 5 cm more for women. Vision should be 6/6 or 6/9 (distant vision). Women should have a vision of 6/12 and 6/9. Also, the closest look should be j1.
  • How much should a police officer weigh? – There are no weight rules to become an officer in the Indian Police Service. However, weight needs to be under control. During IPS training, they have to undergo a variety of physical tests. Candidates need to be fit for these tests.

IPS Exam: IPS अधिकारी बनण्यासाठी किती वजन आणि उंची असली पाहिजे? संपूर्ण माहिती

लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन, आयएएस, आयपीएस, आयएफएस किंवा आयआरएस अधिकारी यासारख्या मोठ्या पदांवर सरकारी नोकरी मिळू शकते. आयएएस अधिकारी होण्यासाठी कोणीतीही शारीरिक चाचणी उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नसते. परंतु, आयपीएसमध्ये भरतीसाठी उंची आणि वजनासंबंधी पात्रता चाचणी उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. आयपीएस अधिकारी बनणं सोपं नाही. यासाठी केवळ कठीण परीक्षा उत्तीर्ण होणं पुरेसं नसतं तर इतर अनेक बाबींची पूर्तता करावी लागते. तुम्हाला आयपीएस अधिकारी बनायचं असेल तर जाणून घेऊया शारीरिक चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी कोणती तयारी करावी लागते.

  • आयपीएस अधिकाऱ्याचं वर्क प्रोफाइल कसं असतं? – आयपीएस अधिकाऱ्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. त्यांना आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे गुन्हे, दरोडे, चोरीसारख्या घटना घडू नयेत याची काळजी घ्यावी लागते. त्यांना जनतेची देखील काळजी घ्यावी लागते. आयपीएस अधिकाऱ्यांच्या कामाचं वेळापत्रक अतिशय काटेकोर आणि कडक असतं. त्यांना कठीण परिस्थितीतही काम करावं लागू शकतं.
  • आयपीएससाठी निर्धारित शारीरिक पात्रता – आयपीएससाठी उंची – आयपीएस होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील पुरुषांची उंची 165 सेमी तर एसटी प्रवर्गातल्या पुरुषांची उंची 160 सेमी असावी. तसंच खुल्या प्रवर्गातील महिलांची उंची 150 सेमी तर एसटी प्रवर्गातल्या महिलांसाठी उंचीची मर्यादा 145 सेमी आहे. आयपीएस होण्यासाठी छाती किमान 84 सेमी तर फुगवून पाच सेमी अधिक असावी. ही पात्रता महिलांसाठी किमान 79 सेमी तर फुगवून पाच सेमी अधिक असावी. दृष्टी 6/6 किंवा 6/9 (दूरची नजर) असावी. महिलांची दृष्टी 6/12 आणि 6/9 असावी. तसंच जवळची नजर j1 असावी.
  • पोलीस अधिकाऱ्याचं वजन किती असावं? – भारतीय पोलीस सेवेत अधिकारी होण्यासाठी वजनाबाबत कोणतेही नियम नाहीत. मात्र, वजन नियंत्रणात असणं आवश्यक आहे. आयपीएस प्रशिक्षणादरम्यान त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक चाचण्या द्याव्या लागतात. या चाचण्यांसाठी उमेदवार तंदुरुस्त असणं गरजेचं आहे.
  • या वैद्यकीय चाचण्यांनंतर मिळते सरकारी नोकरी देशातल्या सर्वोच्च सरकारी नोकऱ्यांपैकी एक असलेल्या आयपीएस म्हणजेच भारतीय पोलीस सेवेत सामील होण्यासाठी उमेदवारांना अनेक प्रकारच्या शारीरिक चाचण्या द्याव्या लागतात. यासाठी अपात्र असल्यास सरकारी नोकरी मिळणं अशक्य आहे.
    • ब्लड प्रेशर – उमेदवाराच्या वयानुसार त्याचे ब्लड प्रेशर सामान्य असावं.
    • स्पीच- उमेदवाराला बोलण्याशी संबंधित कोणतीही अडचण नसावी.
    • श्रवण अर्थात ऐकण्याची क्षमता – उमेदवाराला ऐकण्याची कोणतीही समस्या नसावी. कानाची कॅव्हिटी देखील सामान्य असावी.
    • दृष्टी – उमेदवाराची दृष्टी स्टिरिओस्कोपिक असावी आणि त्याला रातांधळेपणासारखी कोणतीही समस्या नसावी.
    • गर्भधारणा अर्थात प्रेग्नन्सी – महिला पोलीस अधिकारी मेडिकल टेस्टवेळी गर्भवती नसाव्यात.

IAS officers Recruitment through UPSC

IAS officers Recruitment through UPSC: 1472 posts of IAS, 864 posts of IPS vacant; Union Minister of State for Personnel Jitendra Singh informed the Rajya Sabha on Thursday that 1,472 posts of IAS officers and 864 posts of IPS officers are vacant across the country. Vacancies in all cadres will be filled soon through UPSC as soon as possible. Read More details as given below.

IAS-IPS ची २३०० हून अधिक पदे रिक्त; रिक्त पदे लवकरच भरणार

Civil Service Recruitment 2023: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषतः करोनाच्या काळात नागरी सेवा परीक्षेकडे तरुणांचा कल वाढला आहे. असे असूनही, देशातील नोकरशाहीतील सर्वोच्च सेवा आयएएस-आयपीएसची २३०० हून अधिक पदे रिक्त आहेत. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न

१ जानेवारी २०२२ पर्यंत विविध राज्यांमध्ये आयएएसच्या १,४७२ आणि आयपीएसच्या ८६४ जागा रिक्त आहेत. रिक्त पदे भरणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. सर्व संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) दरवर्षी थेट भरतीच्या आधारावर आयएएस आणि आयपीएस श्रेणीतील रिक्त जागा भरण्यासाठी नागरी सेवा परीक्षा आयोजित करते. याव्यतिरिक्त पदोन्नती कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी यूपीएससीद्वारे राज्य सरकारांसह निवड समितीच्या बैठका आयोजित केल्या जातात.

जास्त संख्या म्हणजे प्रशिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड
लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA), मसुरी ही नागरी सेवा भरतीसाठी देशातील प्रमुख प्रशिक्षण संस्था आहे असे सिंह म्हणले. बासवान समितीने यासंदर्भात शिफारस केली होती की, १८० पेक्षा जास्त संख्या LBSNAA च्या बॅच क्षमतेपेक्षा जास्त असेल आणि अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड करेल. दरम्यान, नागरी सेवा परीक्षा २०२० पासून, IPS अधिकार्‍यांच्या प्रशिक्षण बॅचमधील उमेदवारांची संख्या २०० झाली आहे.


The Indian Administrative Service (IAS) is the administrative arm of the All India Services. Considered the premier civil service of India, the IAS is one of the three arms of the All India Services along with the Indian Police Service (IPS) and the Indian Forest Service (IFoS). Members of these three services serve the Government of India as well as the individual states. IAS officers may also be deployed to various public sector undertakings.

IAS Officer Recruitment Process

Upon confirmation of service, an IAS officer serves a probationary period as a sub-divisional magistrate. Completion of this probation is followed by an executive administrative role in a district as a district magistrate and collector which lasts several years, as long as sixteen years in some states. After this tenure, an officer may be promoted to head a whole state division, as a divisional commissioner. In these roles, IAS officers represent the country at the international level in bilateral and multilateral negotiations.

IAS officers are also involved in the conduct of elections in India as mandated by the Election Commission of India. There are three modes of recruitment into the Indian Administrative Service. IAS officers may enter the IAS by passing the Civil Services Examination, which is conducted by the Union Public Service Commission (UPSC). Officers recruited this way are called direct recruits.

Some IAS officers are also recruited from the state civil services, and, in rare cases, selected from non-state civil service. Every year candidates very exited regarding the IAS officer recruitment to the post. The number of the vacancies for recruitment to the posts is also an interesting thing to watch out for. Every year it is expected that there will be recruitment to the more than 200 IAS officer, due to some reason the such recruitment may not able to conduct.

Other Related Links :


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!