देशाच्या सरन्यायाधीशांना IAS अधिकाऱ्यांपेक्षा जास्त पगार; सर्वाधिक पगार देणाऱ्या टॉप 10 सरकारी नोकऱ्या! – IAS Officer Recruitment 2024

How to become an IAS officer in India

Right now, many people are not confident about maintaining a job in the private sector. Therefore, young people are looking for government jobs for good salaries and safe jobs. But for government jobs, you had to prepare for competitive exams.  It takes a lot of hard work. The Chief Justice of India is paid more than IAS officers. Today’s article contains information about the top 10 highest paying government jobs. Read the complete details of IAS Officer Recruitment 2024 Process given below and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

IPS अधिकारी बनण्यासाठी किती वजन आणि उंची असली पाहिजे? संपूर्ण माहिती – Civil Service EXAM IAS-IPS

देशाच्या सरन्यायाधीशांना IAS अधिकाऱ्यांपेक्षा जास्त पगार; सर्वाधिक पगार देणाऱ्या टॉप 10 सरकारी नोकऱ्या!

सध्या खासगी क्षेत्रातील नोकरी टिकण्याबद्दल अनेकांना विश्वास नाही. त्यामुळे चांगला पगार आणि सुरक्षित नोकरीसाठी तरुण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. पण सरकारी नोकऱ्यांसाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागले.  खूप मेहनत घ्यावी लागते. 

  1. सरकारी संस्थांमधील डॉक्टर – सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना चांगला पगार मिळतो. ज्युनिअर रेसिडंट्सना मिळणारा सुरुवातीता पगार हा 52 हजार ते 53 हजारपर्यंत असतो. यानंतर त्यांच्या अनुभव आणि कौशल्यानुसार तो वाढत जातो.
  2. भारतीय परराष्ट्र सेवा – यूपीएससी परीक्षेतून आयएफएस अधिकारी,अवर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची निवड होते. त्यांना मिळणारा पगार लाखाच्या घरात असतो. आकर्षक पगारासह विविध पेस्केल, विशेष विदेशी भत्ते दिले जातात.
  3. PSUs सॅलकी स्ट्रक्चर – PSUs द्वारे उच्च पगाराच्या सरकारी नोकऱ्या ऑफर केल्या जातात.  ज्यात इंजिनीअर्सना E2 ग्रेडनुसार पगार मिळतो. 50 हजार ते 1 लाख 60 हजार आणि इतर भत्ते असा पगार त्यांना दिला जातो.
  4. सहाय्यक प्राध्यापक – सहाय्यक प्राध्यापक पद हे प्रतिष्ठित आणि चांगल्या पगाराचे म्हणून ओळखले जाते. यांना मॅट्रिक्स लेव्हल-10 नुसार पगार मिळतो. जो 57 हजार 700 रुपयांपासून सुरु होतो. ते 1 लाख 82 हजार 400 रुपये आणि इतर भत्ते असा मिळतो.
  5. SSC CGL नोकरी – वेगवेगळी सरकारी पदे भरण्यासाठी एसएससी सीजीएल परीक्षा घेतली जाते. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार 500 ते 1 लाख 51 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जातो.
  6. भारतीय वन सेवा – भारतीय वन सेवामध्ये रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना सुरुवातीचा पगार 56 हजार 100, रु. पर्यंत असतो. तो वाढत जाऊन पुढे  2 लाख 25 हजारपर्यंत जातो. यासोबतच्या त्यांना विविध लाभ आणि भत्तेदेखील दिले जातात.
  7. इस्रो, डीआरडीओ शास्त्रज्ञ/इंजिनीअर – इस्रो आणि डीआरडीओ मधील इंजिनीअरिंग पदे सोशल रिसर्च ऑफिसर – C ला  L-10 पे स्केलनुसार दरमहा 56 हजार 100  ते 1 लाख 77 हजार 500 इतका पगार मिळतो.
  8. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल – राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 56 हजार 100 इतका पगार मिळतो. त्यांना विविध भत्तेदेखील दिले जातात.
  9. RBI मधील ग्रेड B अधिकारी – भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून ग्रेड B अधिकाऱ्यांची भरती केली जाते. या पदावर निवड झालेल्यांना दरमहा बेसिक पगार 55 हजार 200 रुपये मिळतो. त्यामुळे संपूर्ण वेतनासह हा आकडा दरमहा 1 लाख 08 हजार 404 इतका जातो.
  10. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) – आयएएस हे देशातील सर्वात प्रतिष्ठित सरकारी पद मानले जाते, IAS अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला यूपीएससी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला दरमहा 56 हजार 100 रुपये इतका पगार मिळतो. त्यानंतर साधारण 8 वर्षांमध्या हा पगार 1 लाख 31 हजार 249 रुपयांपर्यंत वाढू शकतो. योबतच आयएएस अधिकाऱ्याला सरकारी निवास, वाहतूक अशा अनेक सुविधा मिळतात.
  11. CJI ला किती पगार मिळतो? – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. ते 11 नोव्हेंबरला CJI म्हणून शपथ घेतील. सरन्यायाधीश होताच त्यांच्या पगारात 30 हजार रुपयांची वाढ होणार आहे. न्याय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दरमहा 2.50 लाख रुपये वेतन दिले जाते. परंतु जेव्हा त्यांना CJI बनवले जाते तेव्हा त्यांचे वेतन 2.80 लाख रुपये होते. त्यामुळे CJI झाल्यानंतर, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे वेतन 2.80 हजार रुपये होईल.

As per the latest details received from source is that Appointment of 29 Joint Secretaries in various departments of the Centre Government. In a major reshuffle in the appointment of officers, the central government has appointed 29 joint secretaries in different departments. Various officers including Indian Defence Accounts Service (IDAS), Electrical Engineer Indian Railway Service (IRSEE), Indian Audit and Accounts Service (IA&AS), Indian Revenue Service (IRS) were appointed joint secretaries (JS). IDAS officials Praveen Kumar Roy and Rakesh Kumar Pandey and IRSEE officer Rajesh Gupta have been appointed as joint secretaries in the Home Ministry. Raj Kumar, a 1999-batch IA&AS officer, has been appointed as the director of the Central Reserve Police Force (CRPF) under the Ministry of Home Affairs for a period of five years. Deepak Agarwal, a 2000-batch Indian Administrative Service (IAS) officer of uttar pradesh cadre, has been appointed as managing director of the Indian National Agricultural Cooperative Marketing Federation (NAFED).

केंद्राच्या विविध विभागांमध्ये २९ सहसचिवांची नियुक्ती

केंद्र सरकारने अधिकाऱ्यांच्या नियुक्तीत मोठे फेरबदल करत वेगवेगळ्या विभागांमध्ये २९ सहसचिवांची नियुक्ती केली आहे. भारतीय संरक्षण लेखा सेवा (आयडीएएस), विद्युत अभियंता भारतीय रेल्वे सेवा (आयआरएसईई), भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (आयए अँड एएस), भारतीय महसूल सेवा (आयआरएस) यासह वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना संयुक्त सचिव (जेएस) नियुक्ती करण्यात आले. आयडीएएसचे अधिकारी प्रवीण कुमार रॉय व राकेश कुमार पांडे व आयआरएसईई अधिकारी राजेश गुप्ता यांची गृहमंत्रालयात सहसचिव म्हणून नियुक्ती केली आहे. स्तरावरील प्रमुख पदावर १९९९ च्या बॅचचे आयए अँड एएस अधिकारी राज कुमार यांची पाच वर्षांसाठी गृह मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय राखीव पोलिस (सीआरपीएफ) दलाचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. उत्तर प्रदेश कॉडरच्या २००० बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी दीपक अग्रवाल यांची भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाचे (नाफेड) व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.


IAS Officer Recruitment 2023

As per the news source the large number of posts are vacant for IAS Officer. The Center is facing a huge shortage of All India Service Officers. This is due to the reluctance of many to come on deputation to the Center and the shortage of officers and states unwilling to send them. The DoPT has informed a parliamentary panel that only 442 IAS officers are working while the Center requires 1,469 officers. These details were mentioned in the DoPT grant demand report tabled in the Rajya Sabha last week. A parliamentary panel headed by BJP’s Sushil Kumar Modi has said that there is a shortage of 1,472 officers across the country and the Center is recruiting 180 IAS officers every year through civil services examination. The total number of IAS officers as on 1 January 2022 was 5317.

केंद्राला अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांची मोठी कमतरता भासत आहे. बरेच जण केंद्रात प्रतिनियुक्तीवर येण्यास अनिच्छुक असल्यामुळे व अधिकाऱ्यांची कमतरता असून राज्ये त्यांना पाठवण्यास तयार नसल्याने ही स्थिती आली आहे. डीओपीटीने संसदीय पॅनलला कळवले आहे की, केंद्राला १४६९ अधिकाऱ्यांची गरज असताना केवळ ४४२ आयएएस अधिकारी काम करीत आहेत. गेल्या आठवड्यात राज्यसभेत मांडलेल्या डीओपीटी अनुदानाच्या मागणीच्या अहवालात या तपशिलांचा उल्लेख आहे. भाजपचे सुशील कुमार मोदी यांच्या नेतृत्वाखालील संसदीय पॅनलने म्हटले आहे की, देशभरात १४७२ अधिकाऱ्यांची कमतरता आहे आणि केंद्र दरवर्षी १८० आयएएस अधिकाऱ्यांची नागरी सेवा परीक्षेद्वारे भरती करीत आहे. १ जानेवारी २०२२ पर्यंत एकूण आयएएस अधिकाऱ्यांची संख्या ५३१७ होती.

CBI Recruitment 2023 Vacancy Details

सीबीआयमध्ये २३ टक्के पदे रिक्त

  1. अनिवार्य प्रक्रिया असतानाही तब्बल ११५ आयएएस अधिकाऱ्यांनी अचल संपत्तीची माहिती दिलेली नाही.
  2. सीबीआयमध्ये २३ टक्के पदे रिक्त आहेत आणि १ जानेवारी २०२२ पासून केवळ १७५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, असेही अहवालात म्हटले आहे.
  3. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) आणि राज्य पोलिसांकडून सीबीआयला पुरेशा प्रमाणात नामनिर्देशन प्राप्त होत नाही.
  4. विशेष म्हणजे या दोन्हींकडूनच मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांची नियुक्तीसाठी शिफारस केली जाते.
  5. असे असतानाही पुरेशा प्रमाणात नामनिर्देशन प्राप्त होत नाही.

What is the duty of an IAS officer?

The main role or duty of an IAS officer is to serve the central and state governments in implementing and administering the policies formulated by the central and state governments and providing valuable feedback to any government decision-making process.

How to become an IAS officer in India

To become an IAS officer, you need to clear the civil services exam conducted by UPSC every year. This exam is conducted to recruit civil servants for about 25 services including IAS, IPS, IFS, Central Government Services as well as other related services. UPSC releases notification inviting applications around January-February every year and the first stage or preliminary exam is usually held in late May or early June.

UPSC conducts the Civil Services Examination in three phases namely:

  1. Preliminary Examination
  2. Civil Services (Main) Examination
  3. Personality Test or Interview

IAS Officer Recruitment 2023 Exam Details

Name of the Paper

No of Questions

Topics Included(Brief)

Marks Allotted

Time Allotted

Nature of Exam

Paper I: General Studies (Objective-type)

100

Questions from subjects like History, Polity, Geography, Science, Economy, Current Affairs are asked.

200

2 hours

The score will be considered for Cut-off

Paper-II: General Studies-II (CSAT) (Objective-Type)

80

Questions from topics like Maths, Logical Reasoning, Reading comprehension are asked.

200

2 hours

Qualifying Nature- Candidates will have to score 33% to qualify CSAT.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    IAS Officer Recruitment 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!