IAF Agniveer Result- एअरफोर्स अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ लिंकवर चेक करा
Indian Air Force Agniveer Result 2022
IAF Agniveer Bharti Results: The results of the candidates passed in the ‘Agniveer Recruitment’ meeting held at Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri in Nagar district for Agniveer recruitment under Agneepath Scheme in the Indian Army has been published on the website. Eligible Applicants should present for documents verification on 26th November 2022.
भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवीर भरतीसाठी नगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पार पडलेल्या ‘अग्नीवीर भरती’ मेळाव्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी पुणे क्षेत्रीय भरती कार्यालयात २६ नोव्हेंबरपर्यंत हजर होऊन कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लर्क, स्टोअरकीपर आणि अग्नीवीर ट्रेड्समन या पदांसाठी २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडली. या भरती मेळाव्यामध्ये पुण्यासह नगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती भरती क्षेत्रीय कार्यालय पुणेचे संचालक मनिष कर्की यांनी दिली.
संकेतस्थळ – https://joinindianarmy.nic.in
IAF Agniveer Result 2022: Indian Air Force, IAF Agniveer Result 2022 declared announcement has been made for the Agnipath Recruitment Scheme 2022. Candidates who appeared for the phase 1 exam, can now check their Air Force Agnipath sarkari result online on the official website – agnipathvayu.cdac.in. The exam was organized by the Air Force on 24th July 2022. The steps and direct link to check IAF Agniveer result have been shared below.
एअरफोर्स अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ लिंकवर चेक करा
IAF अग्निवीर निकाल 2022: भारतीय वायुसेनेने(Indian Air Force) अग्निवीरवायू भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेला(Result) बसलेले उमेदवारांना हा निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. उमेदवाराला संकेतस्थळावर आपला निकाल आणि सिलेक्शन स्टेट्स तपासता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://agnipathvayu.cdac.in/वर लॉग इन करावे लागेल. निकाल तपासण्यासाठी थेट लिंक खाली दिली आहे.अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या नोटिसनुसार, “24 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत ऑनलाइन आयोजित अग्निवीरवायू (Agniveer)सेवक01/2022 चा निकाल जाहीर झाला आहे. या वेबसाइटवर कँडिडेट सिलेक्शन लिस्ट उमेदवारांना आपले नाव पाहता येईल. याव्यतिरिक्त, निवड झालेल्या उमेदवारांना एसएमएस आणि ईमेलद्वारे कळवण्यात आले आहे.
भारतीय वायुसेनेने ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत 24 जुलै 2022 रोजी परीक्षा घेण्यात आले होती. IAF नुसार, लाखो उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला होता. या परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना 01 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या PSL पात्रता फेरीसाठी बोलावले जाणार आहे.
Steps to Check Agniveer Vayu Result 2022
- First of all open Agnipathvayu.cdac.in.
- Secondly, you need to click on Agniveer Vayu Recruitment Link.
- Thirdly, you have to select the Result Link given over there.
- Further you have to enter your Login ID and Password to proceed.
- On this page you can see Airforce Agniveer Result 2022.
- So this is the process to check Indian Airforce Agniveer Vayu Result 2022.
- Make sure you Download your Scorecard to see complete marks and then compare it with the cut off discussed below.
IAF Agniveer result 2022 direct link