लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर… – How to apply Ladki Bahin Yojana

Narishakti App Technical Error

Women are allowed to file applications both online and offline for the Mukhyamantri Ladki Bahini Yojana. Women can apply for the scheme through the state government’s Nari Shakti app. The application form can also be filed through the online portal. The application filed online is then verified. So, if there are errors in the application, can it be changed later? That’s the question many are asking.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

In the meantime, you can also amend it even after filling out the application. For this, you will see the option on the Nari Shakti app and the portal of the Beloved Sister Scheme. Once you have filed the application, it will appear as In Pending To Submitted. There is no need to panic when you read the word pending. This English line simply means that your application has been submitted and is being verified at the administrative level. This means that your application has been submitted to the government and is currently being verified. It will be known later whether your application has been approved or rejected.

Under the option in Pending To Submitted, you have the opportunity to correct your application. In the blue bar is written In Pending To Submitted. The edit form option is shown in the orange strip below it. You can change your application by clicking on this option. You can resubmit your application by making any change you want. That means you can amend your application.

लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…

सध्या राज्यात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येने अर्ज दाखल करत आहेत. पण अनेक महिला शिक्षीत नसल्यामुळे अर्ज दाखल करताना त्यांच्याकडून अनेक चुका होत आहेत. या चुकांमुळे भविष्यात आम्हाला महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळेल की नाही, अशी शंका महिलांकडून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकदा चूक झालेल्या अर्जात पुन्हा दुरुस्ती करता येते का? असे विचारले जात आहे.

  1. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करता येईल अर्ज – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांतून अर्ज दाखल करण्याची मुभा आहे. महिला राज्य सरकारच्या नारी शक्ती अॅपच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतात. तसेच ऑनलाईन पोर्टलवरूनही हा अर्ज दाखल करता येईल. ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या अर्जाचे नंतर व्हेरिफिकेशन केले जाते. त्यामुळे अर्जात चुका झाल्यास त्यात नंतर बदल करता येतो का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
  2. पेंडिंग टू सबमीटचा अर्थ काय? – दरम्यान, अर्ज भरल्यानंतरही तुम्हाला त्यात दुरुस्ती करता येते. त्यासाठी तुम्हाला नारी शक्ती अॅप आणि लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर पर्याय दिसेल. तुम्ही एकदा अर्ज दाखल केल्यानंतर तो In Pending To Submitted  असे दिसेल. पेंडिंग हा शब्द वाचून घाबरून जाण्याची गरज नाही. या इंग्रजी ओळीचा सरळ अर्थ हा तुमचा अर्ज सबमीट झाला असून तो प्रशासकीय पातळीवर पडताळला जात आहे, असा होतो. म्हणजेच तुमचा अर्ज शासनदरबारी सबमीट झाला आहे आणि त्याची सध्या पडताळणी केली जात आहे. तुमचा अर्ज मंजूर आहे की तो नामंजूर करण्यात आलाय हे नंतर समजेल.
  3. असा करा फॉर्म दुरुस्त – In Pending To Submitted याच ऑप्शनखाली तुम्हाला तुमचा अर्ज दुरुस्त करण्याची संधी आहे. निळ्या पट्टीमध्ये In Pending To Submitted असं लिहिलेले आहे. त्याच्या खालच्याच केशरी रंगाच्या पट्टीत Edit Form असा ऑप्शन दाखवलेला असतो. याच ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या अर्जात बदल करता येईल. तुम्हाला हवा तो बदल करून तुम्ही तुमचा अर्ज पुन्हा सबमीट करू शकता. म्हणजेच तुम्हाला तुमच्या अर्जात दुरुस्ती करता येते.
  4. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या सर्व अर्जांची सध्या छाननी चालू आहे. लवकरच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

How to apply Ladki Bahin Yojana| How to check application status for Ladki Bahin Yojana – According to the government, more than 2 crore women have deposited the first and second installments in their accounts through the Mukhyamantri Ladki Bahini Yojana. As such, women have started getting the third installment money. Rs 1,500 is being deposited in a bank account for several months. Women and Child Development Minister Aditi Tatkare had said that the money of the Ladki Sister Scheme will be deposited on September 29. Accordingly, the third installment of money is being collected. Some eligible women are depositing Rs 4,500 in their bank accounts. Some women are getting only Rs 1,500. However, some women are confused about money. It is being reported that different amounts are being deposited in the bank account. What is the government’s rule? Let’s find out in detail.

लाडक्या बहिणींनो! ‘…तरच मिळतील 4500 किंवा 1500 रुपये?’ सरकारचा नियम एकदा वाचाच

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २ कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. तसच महिलांना तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिनांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे काल 29 सप्टेंबरला जमा होणार असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं होतं. त्यानुसार तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होत आहेत. काही पात्र महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होत आहेत. तर काही महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळत आहेत. परंतु, काही महिलांचा पैशांबाबत गोंधळ उडाला आहे. बँक खात्यात वेगवेगळी रक्कम जमा होत असल्याचं समोर येत आहे. सरकारचा नियम काय आहे? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

  • महाराष्ट्र सरकारचा नियम काय आहे? – मीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 पासून महिलांना पैसे दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलं होतं, त्यांना जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना एकूण तीन हजार रुपये दिले गेले. पण सरकारच्या नवीन नियमांनुसार, 1 सप्टेंबरपासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यातच लाभ मिळेल. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे, त्यांना जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे 3000 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना फक्त 1500 रुपये दिले जातील.
  • कोणत्या महिलांना मिळणार 4500 रुपये? – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांना 3000 रुपये मिळाले आहेत. 1 सप्टेंबरच्या आधी अर्ज करूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसै जमा झाले नाहीत. अर्ज मंजूर झाल्यानंतरही या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाहीय. आधार नंबर बँक खात्याशी लिंक न झाल्याने किंवा अर्जात अन्य त्रुटी असल्याने महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही. पण ज्या महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत, त्यांना योजनेचे पैसे मिळतील.

Ladki Bahin Yojana the money for this scheme has started coming in. However, many women are still complaining about not getting the money. That is why if you have not received the money for this scheme, then what is the status of your application? This needs to be checked. Here’s how you can check the same status at home.

The status of the Ladki Bahin Yojana can be checked in two ways. First of all, read how to check the status from the official website of the scheme. ( https://ladakibahin.maharashtra.gov.in )

  • First of all, go to the official website of The Beloved Sister Scheme, which appears on the screen.
  • After clicking on the website, the home page will open. Click on the login option given in the menu bar on the home page.
  • The login page will then appear. Enter your mobile number, password and captcha code while filling the form.
  • Now you will see the application you have filled. You can also see the status of your application by clicking on the status option that appears at the same location or by clicking on the i button on the same page.

सध्या राज्यभरात चर्चा आहे ती केवळ बहिणींची.. आणि ही चर्चा होण्यामागचं कारण ठरतेय खास बहिणींसाठी आणण्यात आलेली लाडकी बहीण योजना. या योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप अनेक महिला पैसे न मिळाल्याची तक्रार करताना दिसतायत. त्यामुळेच तुम्हाला या योजनेचे पैसे आले नसतील तर तुमच्या अर्जाचं स्टेटस नेमकं काय ? हे तपासणं गरजेचं आहे. हेच स्टेटस तुम्ही घरबसल्या कसं तपासू वाचा सविस्तर.

Simple Steps to check Status

लाडकी बहीण योजनेचा स्टेटस हे दोन पद्धतीने तपासतात येईल. सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून स्टेटस कसा तपासायचं हे वाचा.

  • 1. सर्वप्रथम स्क्रीनवर दिसत असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. ( https://ladakibahin.maharashtra.gov.in )
  • 2. वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर होम पेज ओपन होईल. होम पेजवर मेन्यू बार मध्ये दिलेल्या लॉगिनच्या पर्यायावर क्लिक करा.
  • 3. त्यानंतर लॉगिनचं पेज दिसेल. त्यावर तुमचा मोबाईल नंबर, फॉर्म भरताना टाकलेला पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.
  • 4. आता तुम्ही भरलेला अर्ज दिसेल. त्याच ठिकाणी दिसणाऱ्या स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून किंवा याच पेजवर असलेल्या आय बटनवर क्लिक करूनही तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस पाहू शकता.

Nari Shakti Doot App status check – नारीशक्ती दूत ॲप

दुसरा पर्याय म्हणजेच नारीशक्ती दूत ॲप वरून स्टेटस कसं तपासायचं हे वाचा.

  • 1. सर्वप्रथम तुमच्या मोबाइलच्या प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करा.
  • 2. आता हे ॲप उघडून त्यात तुमचा मोबाईल नंबर टाकून टर्म्स अँड कंडिशन्सला एक्सेप्ट करा. आणि लॉग इन करा.
  • 3. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल.‌ तो ओटीपी टाका.
  • 4. यानंतर तुमच्यासमोर नवे पेज जिथे तुम्हाला प्रोफाइलचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • 5. त्यानंतर दिसणाऱ्या पेजवर तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचा क्रमांक टाका. हा क्रमांक टाकतात तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल.‌

Status meaning कोणत्या स्टेटसचा अर्थ काय ?

  • जर तुमचं स्टेटस अप्रूव्ह असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
  • जर स्टेटस पेंडिंग दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या फॉर्म तपासणीसाठी कोणत्याही अधिकाऱ्यापर्यंत अद्याप पोहोचलेला नाही.
  • जर स्टेटस रिव्ह्यू मध्ये असेल तर त्याचा अर्थ फॉर्म अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला असून त्याची तपासणी सुरू आहे.
  • आणि जर स्टेटस रिजेक्ट दाखवत असेल. तर याचा अर्थ तुमचा फॉर्म ना मंजूर झाला आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • त्यामुळे तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे हे तपासून घ्या.

How to apply Ladki Bahin Yojana – An app called ‘Nari Shakti Doot’ has been made available to fill the online application form to avail the benefit of Ladki Bahini Yojana. Online applications can be filled through the Google Play app. The required certificates and documents like residence certificate, income certificate, Aadhaar card, ration card, school leaving certificate etc. have to be filled online after filing it online. Interested applicants should download the app in their mobile from the link below. Women and Child Development Minister Aditi Tatkare directed that all Collectors and Chief Executive Officers should complete the necessary documents in a coordinated and speedy manner for the successful implementation of the scheme.

Anganwadi workers have been entrusted with the responsibility of filling online applications on the app. But after downloading the app on a smartphone, the app does not actually start. Therefore, the problem is that the application for the beloved sister scheme cannot be filled. The applicant women, including the anganwadi workers concerned, are facing the brunt of this. After the announcement of the Ladki Bahini Scheme, there has been a rush of women at Setu Seva Kendras to get the required certificates to avail the benefit of the scheme. Though the government has given advice in some documents, the crowd of women at Setu Seva Kendras is not decreasing. Special agents have been roped in to obtain the necessary certificates. For this, women have to wait all day at setu seva kendras and agents have to pay extra to get certificates. While there is financial harassment, women are also facing technical difficulties in filling online applications.

Download Narishakti Doot App For Ladki Bahin Yojana

Where to apply for Ladki Bahin अर्ज भरण्याची सुविधा

  • अंगणवाडी केंद्रात,
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये,
  • ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस,
  • सेतू सुविधा केंद्र व
  • महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे.

Narishakti-doot-app

लाडकी बहीण योजनेचे आॕनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी

राज्य शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळण्याच्या अनुषंगाने आवश्यक दाखल्यांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची सेतू सेवा केंद्रांवर झुंबड उडाली असताना दुसरीकडे आॕनलाईन अर्ज भरण्यासाठी दिलेल्या ॲपवर तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.

Narishakti App Technical Error

  1. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आॕनलाईन अर्ज भरण्यासाठी ‘ नारी शक्ती दूत ‘नावाचे ॲप उपलब्ध झाले आहे. स्मार्टफोनमध्ये ‘ गूगल प्ले ‘ ॲपच्या माध्यमातून आॕनलाईन अर्ज भरता येते. रहिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आदी आवश्यक दाखले व कागदपत्रे आॕफलाईन पध्दतीने दाखल केल्यानंतर त्याची माहिती आॕनलाईन भरावी लागते.
  2. १० एमबी क्षमतेचे नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड केल्यानंतर पुढे पहिल्या टप्प्यातच अटी व शर्ती मान्य करून लागीन करताना ॲपवर तांत्रिक अडचण येते.
  3. ॲपवर आॕनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी केंद्रातील सेविकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु स्मार्टफोनवर ॲप डाऊनलोड केल्यानंतर प्रत्यक्षात ॲप सुरू होत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता येत नसल्याची अडचण समोर येत आहे. त्याचा त्रास संबंधित अंगणवाडी सेविकांसह अर्जदार महिलांना सहन करावा लागत आहे. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले मिळण्यासाठी सेतू सेवा केंद्रांवर महिलांची गर्दी उसळली आहे. शासनाने काही कागदपत्रांमध्ये सलवती दिल्या असल्या तरी सेतू सेवा केंद्रांवरील महिलांची गर्दी कमी होत नाही. आवश्यक दाखले मिळवून देण्यासाठी खासखी एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. त्यासाठी महिलांना दिवसभर सेतू सेवा केंद्रांवर दिवसभर तिष्ठत राहावे लागत असताना दाखले मिळण्यासाठी एजंटांना जादा पैसे द्यावे लागत आहेत. यात आर्थिक पिळवणूक होत असताना दुसरीकडे आॕनलाईन अर्ज भरण्यातही तांत्रिक अडचण येत असल्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
  4. तूर्त आॕफलाईन अर्ज भरून घेणार – लाडकी बहीण योजनेसाठी आॕनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि सेविकांवर आॕनलाईन अर्ज भरून घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा विचार करता आॕनलाईन अर्जा भरतानाची तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत शहरी व ग्रामीण भागातील योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या महिलांचे आॕफलाईन अर्ज अंगणवाडी केंद्रांमध्ये जमा करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -प्रसाद मिरकले, महिला व बालकल्याण विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

Don’t pretend to be an agent

मी भगिनींना आवाहन करतो की त्यांनी…”

  • “मी सर्व भगिनींना विनंती करतो की कुणीही एजंटच्या नादी लागू नका. कुणी एजंट येत असेल, तर तक्रार करा. अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला. काल त्याला नोकरीतून निलंबित केलं. त्याला बडतर्फ करण्याचाही विचार सरकार करत आहे. त्याशिवाय सेतू केंद्र किंवा अंगणवाडी सेविकांनी या योजनेत मदत करावी म्हणून प्रती फॉर्म ५० रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे. यावर जर कुठला सेतूकेद्र चालक पैसे घेत असेल आणि त्याचा पुरावा समोर येईल, त्या सेतू केंद्र चालकाचा परवानाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे आदेश काढले आहेत.
  • “या सगळ्या गोष्टी शक्य तितक्या ऑनलाईन करण्याचा आपला प्रयत्न आहे. यामुळे जास्त वेगाने पैसे देता येतील. सुरुवातीच्या काळात एकाच वेळी जास्त लोक तिथे अर्ज दाखल करण्यासाठी येतात. त्यामुळे सर्व्हर स्लो झाल्याचं पाहायला मिळतंय. पण आता त्याही अडचणी काढल्या आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जातील”, असं ते म्हणाले.

Important Link Complete Details in PDF

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजनेचा पूर्ण शासन निर्णय (GR) येथे पहा

Download Narishakti Doot App For Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतांना ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

कुटंबातील किती महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ..! 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!