९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट ! Home Guard Bharti 2024

Home Guard Bharti 2024 in Maharashtra @ https://maharashtracdhg.gov.in/

Home Guard Bharti 2024 @https://maharashtracdhg.gov.in/

होमगार्डमध्ये ९ हजार ७०० जागांसाठी भरती राबवण्यात येत आहे. काही जिल्ह्याची कागतपत्र पडताळणी व मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे… तर काही जिल्हाचे निकाल, मेरिट लिस्ट लागली आहे…


Maharashtra Home Guard Recruitment process has been started now for various district. Candidates Online Apply for Home Guard posts in their District. Candidates go through the complete details given here and apply online form the given link @https://maharashtracdhg.gov.in/. Candidates who passed 10th and 12th class they can apply online from 25th July 2024. There are total of 9,700 vacancies on home guard establishments will be recruited. Applications are invited from candidates from the state for the post of Home Guard. The recruitment will be held in 34 districts. Candidates in the age group of 20 to 50 years can apply for this job. Candidates with physical disabilities and criminal background cannot apply for this job. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. १० वी आणि १२वी उत्तीर्ण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. होमगार्डमध्ये मोठी भरती सुरू आहे. होमगार्ड आस्थपनेवरील एकूण ९ हजार ७०० जागांसाठी भरती राबवण्यात येणार आहे. होमगार्ड पदासाठी राज्यातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ३४ जिल्ह्यात ही भरती होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकराच लवकर अर्ज करावे. या नोकरीसाठी २० ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 ऑगस्ट २०२४ या तारखांमध्ये आपले अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

District wise Pdf Advertisement Home Guard Bharti 2024

  1. सातारा होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  2. नांदेड होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  3. रत्नागिरी होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  4. जळगाव होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  5. चंद्रपूर होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  6. सिंधुदुर्ग होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  7. धुळे होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  8. हिंगोली होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  9. धाराशिव होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  10. वाशीम होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  11. भंडारा होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  12. बीड होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  13. अमरावती होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  14. यवतमाळ होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  15. नंदुरबार होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  16. गडचिरोली होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  17. रायगड होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  18. लातूर होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  19. पुणे होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  20. सांगली होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  21. नाशिक होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  22. कोल्हापूर होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  23. वर्धा होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  24. छत्रपती संभाजीनगर होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  25. नागपूर होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  26. जालना होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  27. अकोला होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  28. अहमदनगर होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  29. बुलढाणा होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  30. बृहन्मुंबई जिल्हा होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!
  31. ठाणे जिल्हा होमगार्ड भरतीला सुरुवात, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, लिंक येथे पहा!

Home Guard Allowance Details:

  • Home Guards do not have regular maintenance. But they are appointed along with the police during festivals and elections.
  • 700 per day and gift allowance of Rs.100 per day during settlement period.
  • Also, pocket allowance of Rs 35 and food allowance of Rs 100 is given during the training period.
  • An allowance of Rs 90 is given for weekly drill, while 5 per cent reservation is also allowed in police, forest department, fire brigade on completion of 3 years of service in Home Guard.

Eligibility and Criteria:

  • Educational Qualification for Home Guard : Minimum 10th pass
  • Age Limit : 20 to 50 years
  • Height for Male : 162 cm.
  • Height for Women: 150 cm

Maha Home Guard Recruitment 2024 Online Apply

Home Guard Bharti 2024

Important Link for HomeGuard Maharashtra 2024

OFFICIAL WEBSITE

ONLINE FORM LINK


It’s a golden opportunity for young people looking for jobs. There is good news for the youth who passed 10th and 12th. There is a huge recruitment going on in the Home Guard. A total of 9,700 vacancies on home guard establishments will be recruited. Applications are invited from candidates from the state for the post of Home Guard. The recruitment will be held in 34 districts. Therefore, interested candidates should apply as soon as possible. The recruitment process will begin after Independence Day i.e. August 16. Candidates in the age group of 20 to 50 years can apply for this job. Interestingly, the recruitment was done about six years ago. The recruitment for the post of Home Guard was done in the year 2018-19. After that, the recruitment will be done once again.

६ वर्षांनी होमगार्ड भरती पुन्हा होणार;९७०० पदांसाठी नोकरीची संधी; या तारखेपासून सुरु होणार अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्रातील या होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, फिजिकल स्क्रिनिंग टेस्ट, फिजिकल क्षमता टेस्ट या परीक्षा द्याव्या लागणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाईल. वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अजून अनेक ठिकाणी भरती सुरु आहे. बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयबीपीएस परीक्षेद्वारे तुम्ही बँकेत भरती होऊ शकतात. याचसोबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी ऑफिसरसाठी भरती सुरु आहे. त्या नोकरीसाठीही तुम्ही अर्ज करु शकतात.


Maharashtra Homeguard Recruitment 2024 – There will be a big recruitment under the Maharashtra Home Guard Association. A total of 9700 home guard posts will be filled in 34 districts. A press release has been issued for the same. Candidates who have passed 10th can apply for this job. The recruitment of home guard posts has been announced in the state. There are 9,700 vacancies for the post of Home Guard (Jawan). Candidates in the age group of 20 to 50 years can apply for this job. Candidates with physical disabilities and criminal background cannot apply for this job. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

The recruitment will begin on August 16, 2024. Applications have been invited for the Home Guard job through offline mode. This will be followed by field testing and document verification.

For this job, the candidate will get a job in the district of which he is a resident. The application process will begin on August 16. Interested candidates are required to apply offline.

महाराष्ट्रात होमगार्डमध्ये ९,७०० पदांसाठी भरती;१० वी पास उमेदवार करु शकतात अर्ज

महाराष्ट्र होमगार्ड संघटनेअंतर्गत मोठी भरती होणार आहे. ३४ जिल्ह्यातील एकूण ९७०० होमगार्ड पदे भरली जाणार आहे. यासाठी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी पास उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत. राज्यात होमगार्ड पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. होमगार्ड जवान या पदासाठी ९७०० जागा रिक्त आहेत. २० ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. शारिरीक विकलांग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकत नाही.

१६ ऑगस्ट २०२४ पासून या भरतीची सुरुवात होणार आहे. होमगार्ड नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.या नोकरीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाईल.

या नोकरीसाठी उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच जिल्ह्यात नोकरी मिळणार आहे.त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही. याबाबत अर्ज प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


Home Guard Bharti 2024 in Maharashtra for 9000 posts. The process of filling up 9,000 vacant posts in the Home Guard in the state will begin soon. Candidates who have missed the police recruitment by some marks will be given a chance in the Home Guard Force. We are also looking at increasing the food allowance of home guards,” said Ritesh Kumar, director general of the Home Guards. He visited the Home Guard office in Kolhapur on Monday and reviewed the work.

There are 54,000 sanctioned seats for the Home Guard in the state. Of these, 9,000 seats are vacant. Filling up the vacancies will help the police in security. For this, the recruitment process of vacancies will be implemented,” Kumar said. The process will begin as soon as the final approval for the new recruitment is received. At present, home guards are paid Rs 670 per working day and Rs 100 as food allowance. There was a demand to increase the dietary allowance. Accordingly, the proposal to increase the food allowance is in the final stages and we are confident that it will be increased soon,” Said Ritesh Qamar. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

होमगार्डच्या हजार रिक्त जागा भरणार

राज्यात गृहरक्षक दलात (होमगार्ड) रिक्त असलेल्या नऊ हजार जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. काही गुणांनी पोलिस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल. तसेच होमगार्डचा आहार भत्ता वाढविण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली. कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयास सोमवारी (दि. २७) भेट देऊन त्यांनी कामांचा आढावा घेतला.

राज्यात गृहरक्षक दलासाठी ५४ हजार जागा मंजूर आहेत. त्यापैकी हजार जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. यासाठी रिक्त जागांची भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे, असे रितेश कुमार यांनी सांगितले. नवीन पदभरतीची अंतिम मंजरी मिळताच पढील प्रक्रिया सरू होईल. सध्या होमगार्डना कामाच्या दिवसाचे ६७० रुपये मानधन दिले जाते, तर १०० रुपये आहार भत्ता दिला जातो. आहार भत्ता वाढवण्याची मागणी सुरू होती. त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, लवकरच यात वाढ होईल, असा विश्वास रितेश कमार यांनी व्यक्त केला.

आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण देणारहोमगार्डना आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेषतः पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, त्यांना पाण्यातून बाहेर काढणे, मदत केंद्रांची उभारणी करणे या कामांचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना रितेश कुमार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार होमगार्डना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली.

Police Patil Bharti 2024 पोलीस पाटलांची रिक्त पदे भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश

Police Patil, Home Guard Pay scale पोलीस पाटील, गृह रक्षक वेतनमान

Police Bharti 2024 खूशखबर! राज्यात ७,२३१ पोलिसांची होणार भरती


Home Guard Recruitment government job : Bumper recruitment for home guard posts! There is a good news for the youth who are preparing for government jobs. Bumper Recruitment for more than 1500 Posts of Jharkhand Home Defense Colony Home Guard. For this, the 7th pass candidates can go to the Jharkhand government recruitment portal and apply online till May 9. Candidates will be selected on the basis of physical test. Details like how to apply, educational requirements, application fees, etc., are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Vacancy details Jharkhand Home Defense Corps, Garhwa is recruiting for a total of 1501 posts of Rural and Urban Home Guard, under Garhwa (Rural), Meral, Ramuna, Nagar, Sagma, Dhurki, Bhavnathpur, Kharondhi, Maziov, Kandi, Bardiha, Ranka, Bhandaria, Ramkanda, Chiniya, Bargad, Ketar, Vishnupura, Dandai and Danda as well as Garhwa (Urban) Home Guards will be recruited. In this, there will be recruitment for 1456 posts for rural areas and 45 posts for urban home guards.

Educational Qualification – Garhwa (Jharkhand) Home Guard Recruitment Only candidates who have passed 7th from a recognized school can apply. However, for urban areas, candidates should have passed 10th.

Age limit – Candidates age should not be less than 19 years and not more than 40 years as on 1st January 2023. Exemption is also given for reserved category.

Salary – After getting selected in the recruitment process, the candidate will be paid a salary of Rs.15,000 to Rs.23,000 per month.

Apply as follows – Click on the link given in the latest section on the home page of the official website of Garhwa District Administration, garhwa.nic.in. However, the applied candidates have to visit the Jharkhand Government recruitment portal recruitment.jharkhand.gov.in, where the online application form will be made available on the date of commencement of the application process.

Complete Details


महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024

Maharashtra Home Guard Bharti 2024 Details &  Application link will be available shortly. As per the updates District Commissioner and Upper Superintendent of Police Hingoli has informed that Home Guards should submit their request for inclusion in the organization through the Commissioner Officer by 15th January 2023. Read the details carefully and keep visit us for the further updates & follow us on whats-app.

महाराष्ट्र राज्यात होमगार्डच्या नोकऱ्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी बातमी आहे. विविध कारणांमुळे ज्या होमगार्डने आपली सेवा समाप्त केली आहे, त्यांनी महाराष्ट्र होमगार्डमध्ये समाविष्ट करण्याची विनंती कमांडिंग ऑफिसरमार्फत करावी, असे जिल्हा आयुक्त हिंगोली यांनी कळविले आहे. उमेदवारांनी 15 जानेवारी 2023 पूर्वी त्यांचे अर्ज पाठवणे आवश्यक आहे. देय तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Where To Apply For Maharashtra Home Guard Recruitment 2024

होमगार्डंनी संघटनेत सामावून घेण्यासाठी आपले विनंती अर्ज समादेशक अधिकारी यांच्यामार्फत दि.15/1/23पर्यंत करावेत.

यानंतर आलेल्या विनंती अर्जाचा विचार हाेणार नाही याची नोंद घ्यावी, असे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधिक्षक हिंगोली यांनी कळविले आहे..





Homeguard is an India’s paramilitary force. It is a volunteer force for the cooperation of the Police Force in India. This force was reorganized after the China-Indian War of 1962. Earlier, only a few units were available at some places. Home Guard personnel are selected from among the civilian professionals. For example, they are selected from college students, working people and industrial workers etc. who can give their free time in the service of the country. Homeguard was first established in 1944 in the Bombay Presidency. It was formed to assist the military forces in any emergency. The Homeguard organization is active in many states of India. The Homeguard Chief is called the Director General of Home Guard.

Age Limit for Home Guard Bharti 2024 Posts : All citizens of India above 18 years of age and below 50 years of age can apply to join this force. Duty tenure in homeguard is 3-5 years.

Educational Qualifications For Home Guard Bharti 2022 : Candidates should have passed in 10th and 12th class board examination of the respective board of any state.

Pay Scale for HomeGuard Posts : A young man working in Home Guard gets a salary and allowance of around Rs 20,000 per month. In May this year, the government has issued a notice and approved the salary increase.


Home Guard Bharti 2022– The Directorate of Home Education and the Office of the Director General have initiated proceedings regarding the appointment of Home Guard personnel for the safety of female students in schools of all Government and Local Self Government Institutions in Maharashtra. Therefore, at least 7,000 Home Guard soldiers in the state will get employment (Home Guard Recruitment 2022). Read More details regarding Home Guard Bharti 2022 are given below.

राज्यातील सात हजार होमगार्ड सैनिकांना रोजगार मिळणार

Home Guard Bharti 2022: महाराष्ट्रातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील  विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी  गृहरक्षक दलाचे जवान नियुक्तीबाबत गृहखाते शिक्षण संचनालय व महासमादेशक कार्यालय यांनी कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील किमान सात हजार होमगार्ड सैनिकांना रोजगार (Home Guard Recruitment 2022) मिळणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी शाळा सुरू होण्याच्या व बंद होण्याच्या वेळी किंवा दिवसभर शाळेत पूर्ण वेळ होमगार्डची मदत घेतली जाणार आहे. यामुळे होमगार्ड पदावरील व्यक्तीस देखील रोजगार मिळू शकणार आहे.

Home Guard Recruitment 2022

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरू होण्याच्या व बंद होण्याच्या वेळी होमगार्डची सेवा राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्य शासनाने विभागीय शिक्षण उपसंचालकांना पत्राद्वारे दिल्या आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत बैठक झाली.

शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी शाळा सुरू होण्याच्या व बंद होण्याच्या वेळी किंवा दिवसभर शाळेत पूर्ण वेळ होमगार्डची मदत घेता येईल, असे प्रधान सचिवांनी बैठकीत सूचित केले. त्यानुसार, राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांना प्रत्यक्षात किती होमगार्डची गरज आहे, ते तपासून विस्तृत महिती संचालनालयास त्वरित प्रपत्रात भरून द्यावी, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात २१०० होमगार्ड – विद्यार्थिनींना सुरक्षा देण्याची जबाबदारी ही होमगार्डकडे दिल्याने आम्ही ही जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडू, अशी ग्वाही नाशिकरोडचे रहिवासी आणि होमगार्ड संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख नितीन गुणवंत यांनी दिली आहे. नांदेड येथे एक जूनपासून तीनशे पुरुष व शंभर होमगार्ड नियुक्त करण्याचे आदेश पारित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शाळांमध्येही लवकरच होमगार्ड नियुक्ती केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. जिल्ह्यात २१०० होमगार्ड आहेत. त्यापैकी पाचशे पुरुष व दोनश महिला होमगार्डंना या आदेशाचा लाभ होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.


Home Guard Bharti 2024 updates is available on this page. Maharshtra Homeguard bharti will be expected in this year. GR related to Maharashtra Police recruitment came a few days back. As the recruitment of police in Maharashtra is certain this year, the post of Home Guard is also expected to be recruited in Maharashtra. Read the below given details regarding the home guard Recruitment 2022 and keep visit us for the further updates. 




How to Apply Home Guard Recruitment 2024

The Online Application form Links will be available Soon. The Eligible candidates can apply for this bharti process from the given Links. Also the respective updates will be available on www.GovNokri.in.

Police Patil, Home Guard Pay scale

Police Officers working in Gramin Police Department as Police Patil post pay scale is now increased. For recruitment to the posts, Police Patil post may get Rs.3000/- as monthly salary, now the total salary for Rs.6500/- as monthly salary. For home-guard post duty-pay is also increase from Rs.300/- to Rs.570/- per day. Also the applicants working on the Police Patil & Home-guard post will get the Mahatma Phule health insurance & Atal Pension scheme.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
42 Comments
  1. Sunil says

    Name.sunil rajaram kamble…sir mala pan kamachi avad hai

  2. Pramod Chandrakant Pachave says

    8669018416

  3. Pramod Chandrakant Pachave says

    Homegarad Barti

  4. Ashish prlhad wadgaye says

    Hi

  5. Sayali shirke says

    Home gard

  6. Anita Laxman Mohan says

    सर. मला पन कामाची आहे

  7. Anita Laxman Mohan says

    मला पन कामाची आवड आहे सर

  8. Avinash Ramraje says

    Link send me Home garad bharti

  9. अजय वैजनाथ बहिरे says

    होमगार्ड भरती
    नाव: अजय वैजनाथ बहिरे
    गाव: कन्हेरवडी
    तालुका:परळी
    जिल्हा: बीड
    मो नं : 9359231621
    E -mail [email protected]

  10. Ajay vaijanath bahire says

    होमगार्ड भरती
    नाव: अजय वैजनाथ बहिरे
    पत्ता: कन्हेरवाडी
    तालुका: परळी
    जिल्हा: बीड
    मोबाइल नंबर: 9359231621
    E-mail [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!