कंत्राटी ग्रामसेवक 185 जागेसाठी 41 हजार अर्ज; लेखी परीक्षा १० जूननंतर होणार ! – Gram Sevak Bharti 2024

Gram Sevak Bharti 2024 - Advertisement, Time Table, Pay-Scale & Apply Link

Gram Sevak Bharti 2024 Application form

The recruitment process for zilla parishad classes 3 and 4 started six months ago. There were 700 vacancies of various cadres. There was a recruitment process for that. A written test was also conducted for many of these seats; However, in the meantime, some candidates had gone to court objecting to the recruitment for some of these cadre posts. Gram sevaks, in particular, had gone to court for the post. The court settled the matter and ordered recruitment; But with the Lok Sabha elections around the same time, the process got stuck. The process will now take place after the model code of conduct ends.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कंत्राटी ग्रामसेवक 185 जागेसाठी 41 हजार अर्ज; लेखी परीक्षा १० जूननंतर होणार !

जिल्हा परिषद वर्ग ४ची भरती प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली. यामध्ये विविध संवर्गाच्या ७०० जागा रिक्त होत्या. त्यासाठी भरती प्रक्रिया होती. यापैकी अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती; मात्र मध्यंतरी यातील काही संवर्गातील पदासाठी भरतीवर आक्षेप घेत काही उमेदवार न्यायालयात गेले होते. विशेषत: ग्रामसेवक या पदासाठी न्यायालयात गेले होते. हा विषय न्यायालयाने निकाली काढत भरती करण्याचे आदेश दिले; परंतु त्याच दरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने ही प्रक्रिया अडकली. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता ही प्रक्रिया होणार आहे.

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात कंत्राटी आरोग्यसेवक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आदी पदांची जाहिरात काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात झाली होती. त्यासाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, ते विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत. मात्र, शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.


An advertisement will be released on 5th August 2023 to fill Gram Sevak through direct service in 34 Zilla Parishads of the state. Rural Development Minister Girish Mahajan gave this information. According to the instructions received from various departments of the government, this mega recruitment is being done under the Rural Development Department.. G.P. Call the district helpline if you face any difficulty while filling the recruitment form.
Where to apply for Gram Sevak Bharti 2023? – Applications will be accepted from 5th August to 25th August 2023. Interested and eligible candidates have to apply online on the website of respective Zilla Parishads. Details of the posts to be filled, required educational qualification, pay scale, age limit, examination fee, online application method, application deadline and other necessary terms and conditions etc. are available on our website.

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये सरळ सेवेने ग्रामसेवक भरण्यासाठी ५ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगा भरती करण्यात येत आहे.. जि.प. पदभरती फॉर्म भरताना अडचण आल्यास जिल्हाच्या हेल्पलाइनवर कॉल करा…

ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठी कुठे करायचा अर्ज ?

  • ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित जिल्हा परिषदांच्या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • भरावयाच्या पदांचा तपशील, आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी आमच्या वेबसाइट वर उपलब्ध आहेत..

District Wise Pdf Jahirat & Complete Details

  1. जिल्हा परिषद अहमदनगर येथे ९३७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  2. जिल्हा परिषद पुणे येथे १००० रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  3. जिल्हा परिषद परभणी येथे ३०१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  4. जिल्हा परिषद यवतमाळ येथे ८७५ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  5. जिल्हा परिषद वर्धा येथे ३७१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  6. जिल्हा परिषद ठाणे येथे २५५ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  7. जिल्हा परिषद सोलापूर येथे ६७४ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  8. जिल्हा परिषद सातारा येथे ९७२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  9. जिल्हा परिषद रायगड येथे ८४० रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  10. जिल्हा परिषद पालघर येथे ९९१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  11. जिल्हा परिषद कोल्हापूर येथे ७२८ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  12. जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे ४५३ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  13. जिल्हा परिषद जालना येथे ४६७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  14. जिल्हा परिषद गडचिरोली येथे ५८१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  15. जिल्हा परिषद बीड येथे ५६८ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  16. जिल्हा परिषद भंडारा येथे ३२७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  17. जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ५१९ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  18. जिल्हा परिषद औरंगाबाद येथे ४३२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  19. जिल्हा परिषद अकोला येथे २८४ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  20. जिल्हा परिषद धुळे येथे ३५२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  21. जिल्हा परिषद बुलढाणा येथे ४९९ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  22. जिल्हा परिषद लातूर येथे ४७६ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  23. जिल्हा परिषद नागपूर येथे ५५७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  24. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत 334 विविध रिक्त पदांची भरती- ऑनलाईन अर्ज करा
  25. जिल्हा परिषद अमरावती येथे विविध ६५३ रिक्त जागेकरिता भरती- ऑनलाईन अर्ज सुरु
  26. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत ३३९ जागेकरिता भरती जाहिरात – अर्ज करा!!
  27. जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत विविध २४२ पदाची भरती- थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
  28. जिल्हा परिषद रत्नागिरी येथे नोकरीची उत्तम संधी!! ७१५ रिक्त जागेकरिता होणार भरती; जाणून घ्या
  29. नंदुरबार जिल्हा परिषदेत ४७५ रिक्त पदांसाठी भरती; उमेदवारांनी थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  30. जिल्हा परिषद हिंगोली येथे 204 नवीन रिक्त पदांची भरती- उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे करा अर्ज!!
  31. जिल्हा परिषद नांदेड येथे ६२८ जागेकरिता होणार भरती- हे उमेदवार करू शकतात अर्ज- संपूर्ण माहिती जाणून घ्या;
  32. जिल्हा परिषद सांगली मध्ये ७५४ पदाकरिता जाहिरात प्रकाशित- ऑनलाईन अर्जाला सुरुवात
  33. जिल्हा परिषद जळगाव येथे ६२६ रिक्त पदांची भरती- लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  34. नाशिक जिल्हा परिषदेत ‘या’ १०३८ रिक्त पदांची भरती सुरु- थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज!!

ZP Bharti

Zilha Parishad Recruitment 2023- District Vacancy Details 

अशी आहेत राज्यातील जिल्हानिहाय पदे-

District Vacancies
Ahmednagar ZP Bharti 2023 937 Posts
Amravati ZP Bharti 2023
653 Posts
Akola ZP  Bharti 2023 284 Posts
Aurangabad ZP Bharti 2023 432 Posts
Bhandara ZP Bharti 2023
327 Posts
Beed ZP Bharti 2023
568 Posts
Gondia ZP Bharti 2023 339 Posts
Chandrapur ZP Bharti 2023
519 Posts
Gadchiroli ZP Bharti 2023
581 Posts
Hingoli ZP Bharti 2023
204 Posts
Osmanabad ZP Bharti 2023
453 Posts
Latur ZP Bharti 2023
476 Posts
Nashik ZP Bharti 2023
1038 Posts
Sindhudurg ZP Bharti 2023
334 Posts
Sangli ZP Bharti 2023
754 Posts
Thane ZP Bharti 2023
255 Posts
Solapur ZP Bharti 2023
674 Posts
Buldhana ZP Bharti 2023
499 Posts
Washim ZP Bharti 2023
242 Posts
Wardha ZP Bharti 2023
371 Posts
Ratnagiri ZP Bharti 2023
715 Posts
Jalna ZP Bharti 2023
467 Posts
Nanded ZP Bharti 2023
628 Posts
Kolhapur ZP Bharti 2023
728 Posts
Satara ZP Bharti 2023
972 Posts
Parbhani ZP Bharti 2023
301 Posts
Pune ZP Bharti 2023
1000 Posts
Palghar ZP Bharti 2023
991 Posts
Raigad ZP Bharti 2023
840 Posts
Jalgaon ZP Bharti 2023
626 Posts
Nagpur ZP Bharti 2023
557 Posts
Nandurbar ZP Bharti 2023
475 Posts
Dhule ZP Bharti 2023
352 Posts
Yavatmal ZP Bharti 2023
875 Posts


Rural Development Minister Girish Mahajan informed the Assembly on Monday that the process of filling up the posts in the Gram Vikas Vibahg Bharti 2023 has started and the schedule is being decided and the action is going on. 13,400 posts have been approved to boost the work of Gram Vikas Vibahg (i.e. Rural Development Department). As per the schedule decided the recruitment advertisement will be expected in this month. These posts will be filled by selecting all the candidates in the month of April 2023. Here we given the complete details of Gram Sevak Bharti like educational qualification, age limit, selection process, examine pattern, time table etc., Read the more details given below and see the GR attached here. Also keep follows us on Telegram Channel for fast updates.

Gram Vikas Vibhag -१३५२१ पदांची ग्रामविकास विभाग भरती येत्या १५ दिवसात येण्याची शक्यता

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, ग्रामविकास विभागातील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून याबाबत वेळापत्रक ठरवून कार्यवाही सुरू आहे. एप्रिल महिन्यात सर्व उमेदवारांची निवड करून ही पदे भरली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी यासाठी १३,४०० पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. एप्रिलपर्यंत ही पदे भरली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी विधानसभेत दिली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हंगरगाव दापका या दोन गावांच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी ग्रामसेवकावर निलंबनाच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेने आंदोलन केले होते. त्यावर नांदेड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या ४० ग्रामसेवकांचे निलंबन केले होते. राजेश पवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.




Educational Qualification for Gramsevak Bharti 2023

  • If you want to become gram sevak you must have at least 12th pass and you must have at least 60% marks in 12th and if not 60% marks in 12th Class
  • Candidates Should have a diploma or degree in the field of agriculture,
  • Applicant must have the degree is in any field, Like BA, BCom, BSc or any other 3 year or 4 year degree.
  • There is no percentage requirement for degree holder candidate.

Age limit of Gram Sevak

  • There is also an age limit for village sevak recruitment as decided by the government.
  • For that your age should be minimum 18 and maximum 38 years.
  • Age should not be more than 38 years if applying from other category and if you are applying from reserved category then you are given age relaxation as per government rules.




Exam Patten for Gram Sevak Recruitment 2023

  • As per the previous information, a written exam of 200 marks is conducted for Gram Sevak recruitment.
  • Marathi subject (15 questions)-30 marks
  • English subject (15 questions)-30 marks
  • Arithmetic and Intelligence (15 Questions)-30 Marks
  • General Knowledge (15 Questions)-30 Marks
  • Agriculture and Technical (40 Questions) – 80 Marks
  • Thus there will be 100 questions and each question will carry 2 marks for a total of 200 marks.
  • You are given 1.5 hour time to solve these 200 marks questions in this 1.5 hour you have to solve 100 questions of 200 marks.
  • There is no negative marking in this exam, so if you miss any question, your marks will not be deducted, so you can solve all the questions.
  • Each question has 4 options out of which you have to choose the correct one.

Pay Scale of Gramsevak- 5200-20200 and other admissible allowances are also given.

Duties & Responsibilities of Gram Sevak

  1. A village sevak has a lot of duties in the village including registration of births and deaths, registering marriages and issuing certificates on time.
  2. Other duties of the resident include proper implementation of government schemes, proper utilization of government funds.
  3. Gram sevak is the government officer of the village panchayat, the work in the village is not done without his signature.

Gram Sevak Recruitment 2023 – Vacancy Details

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे. सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाचा शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे.

जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देण्यात आले आहे.

Time Table of Gramsevak Bharti 2023

महत्वाच्या तारखा:

  • १ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
  • २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
  • २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.
  • तर २ ते ५ मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
  • ६ ते १३ एप्रिल २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • १४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
  • १ मे ते ३१ मे या कालावधीत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जाणार आहेत.

या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे लागणार आहे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी हीजिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल.
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

CHECK GR HERE 

Gram Sevak Bharti GR


Gram Sevak Bharti 2023- Latest updates regarding Gram Sevak Bharti 2022 is that The Zilla Parishad will be recruiting for around 10 thousand posts under the Rural Development Department. A government decision has been announced in this regard. The recruitment advertisement will be published between 1st and 7th February 2023.

गेली अनेक महिने ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या (Gramsevak Recruitment) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 10 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी संभाळत असतो. सरकारी नोकरीसोबतच गावाची सेवा करण्याची संधी या पदावरील व्यक्तीला मिळते.

ZP Bharti 2022 -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा- लवकरच मोठी नोकरभरती


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
9 Comments
  1. Sanket gosavi gedam says

    Job

  2. Aniket moon says

    Chadr

  3. Sakshi nagapure says

    Gram shevak Bharati 2023 Application form

  4. Sakshi nagapure says

    Job

  5. sonal lakhan warde says

    inform mi of home garde bharti i am graduate from BA

  6. Neha sadmake says
  7. Admin says

    Gram Sevak Bharti 2023 Application form

  8. Sonal Pasankar says

    Sonal Pasankar says. I am Ty complete From Nashik please send me the reply

  9. Shilpa Mishra says

    A. T. Post.vangaon kompada taluka. Dahanu, District .Palghar, pin no. 401103

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!