GMC Sambhajinagar Bharti 2025

Govt Medical College and Hospital Aurangabad Recruitment 2025

Govt Medical College Aurangabad Bharti 2025 : Government Medical College and Hospital Aurangabad has issued the notification for the recruitment of “Medical Officer & Assistant Professor Posts. There are a total of 110 vacancies available for this post. The job location for these posts is in Chhattrapati Sambhajinagar. The Candidates who are eligible for these posts only apply in GMC Chatrapati Sambhaji Nagar. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Interested and eligible candidates should send their application form by 13th January 2025. Candidates Read the complete details given below on this page regarding the GMC Sambhajinagar Bharti 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैद्यकीय अधिकारी आणि सहायक प्राध्यापक” पदांच्या 110 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 जानेवारी 2025 या  तारखेपर्यंत अर्ज दिलेल्या पत्यावर  पाठविणे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

GMC Aurangabad Bharti 2025 Notification

Here we give the complete details of Art Center Govt Medical College & Hospital Aurangabad Bharti 2025. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

GMC Sambhaji Nagar Bharti 2025 Details

⚠️Recruitment Name :  Govt Medical College & Hospital Aurangabad
⚠️Number of Vacancies :  110 vacancies
⚠️Name of Post :  Medical Officer & Assistant Professor
⚠️ Job Location :  Chatrapati Sambhaji Nagar, Maharashtra
⚠️Pay-Scale As per the govt norms
⚠️Application Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria :  38 – 43 years

Govt Medical College& Hospital Recruitment 2025 Vacancy Details

1. Medical Officer
12 Posts
2. Assistant Professor
98 Posts

GMC Sambhajinagar Bharti 2025 – Eligibility Criteria

1. Medical Officer
Candidate who has passed MBBS qualification.
Candidate must have permanent registration of MCI/MMC with recent renewal.
2. Assistant Professor
MD/MS/DM/Mch/DNB

How to Apply for Govt Medical College and Hospital Bharti 2025

  • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
  • The prescribed application form is attached below given PDF.
  • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
  • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts
  • Application Address: Bacteriology Lab, Dept of Microbiology, Govt Medical College, Chatrapati Sambhaji Nagar
  • gmc

⏰ All Important Dates of GMC Sambhaji Nagar Vacancy 2025

⏰ Last date to apply :
13th January 2025

Important Link of Govt Medical College Recruitment 2025

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT – CMO
⚠️ONLINE FORM – CMO
⚠️PDF ADVERTISEMENT – Assistant Professor
⚠️ONLINE FORM– Assistant Professor

Latest updates regarding the recruitment of Nurses in GMC Aurangabad is given here. The Ghati Hospital in Chhatrapati Sambhajinagar has been facing problems for the past several years. The Nurses’ Association has been demanding for the past few years to address these issues. However, as the problem was not resolved, the nurses’ association of The Valley Hospital staged a two-hour strike this morning to protest. Candidates Read the complete details given below on this page regarding the Govt Medical College Aurangabad Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
There have been repeated requests from the Nurses Association and nurses about these issues at Valley Hospital. But it doesn’t work. At the same time, it is becoming a big problem for patients. Today, the nurses’ union staged a two-hour strike to press for their various demands. This disrupted health services at The Valley Hospital for some time.

घाटी रुग्णालयातील मनुष्यबळ वाढविण्याची मागणी

  • छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून समस्या आहेत. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मागील काही वर्षांपासून नर्सेस संघटनेची मागणी आहे. तरी देखील समस्या सुटत नसल्याने घाटी हॉस्पिटलमधील नर्सेस संघटनेने आज सकाळी दोन तास काम बंद आंदोलन करत निषेध निदर्शने केली. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
  • घाटी रुग्णालयातील या समस्यांबाबत नर्सेस संघटनेकडून आणि नर्सेसकडून वारंवार विनंती करण्यात येत आहे. मात्र ती काम केली जात नाही. सोबतच रुग्णांसाठी देखील मोठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे आज नर्सेस संघटनेने आपल्या विवीध मागण्यांसाठी २ तास काम बंद आंदोलन केले. यामुळे काही वेळ घाटी रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती.

GMC Aurangabad Bharti 2024 – As many as 55 candidates have been recommended for the post of Assistant Professor in government medical colleges and hospitals Chattrapati Sambhajinagar, out of which 20 candidates have been appointed. Chief Public Prosecutor Amarjit Singh Girase on Wednesday informed the Aurangabad bench of the Bombay High Court that recruitment orders have been issued to 3,891 candidates for the recruitment of 5,810 posts in group C cadre. Justice Ravindra Ghuge and Justice R M. given to Joshi. The above information was presented during the hearing of a PIL filed by MP Imtiaz Jaleel. Candidates Read the complete details given below on this page regarding the Govt Medical College Aurangabad Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

‘घाटी’साठी ५५ सहायक प्राध्यापकांची शिफारस – गट ‘क’मधील चार हजार उमेदवारांना नियुक्ती

येथील शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सहायक प्राध्यापकपदाच्या संवर्गासाठी ५५ जणांची शिफारस करण्यात आली असून पैकी २० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. गट क संवर्गातील पाच हजार ८१० पदांसाठी भरती सुरू असून त्यातील तीन हजार ८९१ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आल्याची माहिती मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या आर. एम. जोशी यांच्यापुढे दिली. खासदार इम्तियाज जलील यांच्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी वरील माहिती सादर केली.

  • शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांच्या भरतीबाबत काहीही माहिती नसल्याचेही मुख्य सरकारी वकील गिरासे यांनी खंडपीठापुढे सांगितले. वैद्याकीय अधिकारी गट ब च्या ४२९ पदांची जाहिरात देण्यात आली आहे.
  • त्यातील ४१५ पदांसाठी शिफारस प्राप्त झाली आहे. त्यातील ३८२ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. घाटीतील रिक्त पदांच्या नियुक्तीबाबत काय केले, असे जेव्हा खंडपीठाने विचारले तेव्हा वरील माहिती देण्यात आली. अतिविशेषोपचार (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयातील पदांची निर्मिती व प्रत्यक्षात काय प्रक्रिया सुरू आहे, याची माहिती वैद्याकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी पुढील (१६ एप्रिल) सुनावणीवेळी सादर करावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले. तसेच युनानी व आयुर्वेदिक विभागातील रिक्त पदे व नियुक्त पदांची माहितीही सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशिष भिवापूरकर यांच्या उपस्थितीच्या संदर्भाने खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चौकशी अहवालाची प्रत प्राप्त झाल्याची माहिती खंडपीठापुढे देण्यात आली.
  • खासदार इम्तियाज जलील यांनी घाटीतील रिक्त पदे, यंत्रणांबाबत जनहित याचिका दाखल केलेली असून पार्टी इन पर्सन या याचिकेवरील सुनावणीवेळी खासदारांनी स्वत: बाजू मांडली. खासदारांच्या वतीने अॅड. प्रसाद जरारे यांनी काम पाहिले. सुनावणीवेळी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. प्रसाद देशपांडे आदी उपस्थित होते.

GMC Aurangabad Bharti 2024 – Applications are invited from MBBS Graduates who have registered with MMC/MCI for Junior Resident-1 (JR-1 Service residents) temporary appointments at Govt. Medical College &Hospital, Chhatrapati Sambhajinagar for 6 months. Application forms will be available at Account Section, Govt. of Medical College & Hospital, Chhatrapati Sambhajinagar on payment of Rs.500/-. Forms will be available during office hours from 17-01-2024 to 19-01-2024 between 11.00 to 5.00 PM. Only One Provisional Merit / Selection list will be displayed on the Govt. Medical College, Chhatrapati Sambhajinagar college website.

GMC Aurangabad

Provisional Merit List– available soon


GMC Aurangabad Bharti 2023 updates – Dr. Dilip Mhaisekar, Director of Medical Education, who was present at the Bench, submitted a petition for the recruitment of 72 Nurses and 5 Technicians in the super specialty department of Chhatrapati Sambhajinagar Government Medical College and Hospital in 45 days. According to his statement, the Bombay High Court ordered to recruit the above job within 45 days. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

अखेर घाटी दवाखान्यातील सुपर स्पेशालिटी विभागात होणार दीड महिन्यात नोकर भरती

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) सुपर स्पेशालिटी विभागातील ७२ परिचारिका आणि ५ तंत्रज्ञांची ४५ दिवसात भरती करण्याचे निवेदन खंडपीठात उपस्थित असलेले वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या संमतीने देण्यात आले. त्यांच्या निवेदनानुसार ४५ दिवसात वरीलप्रमाणे नोकर भरती करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी शासनास दिले.

  1. त्याचप्रमाणे औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्हा परिषदांतर्गतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील प्रत्येकी ३ पदे भरतीबाबत ३१ जुलैला जाहीरात देण्याचेही आदेश खंडपीठाने दिले. यात औरंगाबाद जिल्ह्यातील कुंजखेडा, कन्नड, गेवराई (शे. मी), सिल्लोड, रिधोना, टाकळी कोलते, फुलंब्री, तोंडोळी, पैठण आणि गांधेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील नोकर भरतीचाही अंतर्भाव आहे.
  2. सुनावणीदरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिले की, १५० कोटी रुपये खर्चून घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी विभागाची इमारत बांधण्यात आली. तेथे ३० कोटी रुपयांची अत्याधुनिक यंत्रसामग्री आणली गेली. विविध विभागांत तज्ज्ञ डॉक्टरही उपलब्ध आहेत. केवळ या विभागातील ७२ परिचारिका आणि ५ तंत्रज्ञांच्या नियुक्त्या झाल्या नसल्यामुळे रुग्णाला जीवदान देणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियांपासून गरीब रुग्ण वंचित राहिले आहेत. शासनाने यापूर्वी नंदुरबार आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय दवाखान्यातील नोकर भरतीसाठी विशेष अधिसूचना काढली होती. त्याचप्रमाणे येथील सुपर स्पेशालिटी विभागातील नियुक्त्यांबाबत स्वतंत्र आदेश देण्याची विनंती खा. जलील यांनी केली. त्यावरून संचालकांच्या निवेदनानुसार खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
  3. संचालकांची बिनशर्त माफी; ३३ डॉक्टरांच्या बदल्यांचा आदेश मागे – इतर जिल्ह्यांतील डॉक्टर्सच्या तात्पुरत्या बदल्या करण्यास औरंगाबाद खंडपीठाने २० एप्रिल २०२३ रोजी स्थगिती दिली होती. असे असताना राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ. म्हैसेकर यांनी ९ मे २०२३ रोजी इतर वैद्यकीय महाविद्यालयांतील ३३ डॉक्टर्सच्या परभणीला तात्पुरत्या बदल्या केल्याचे खासदार जलील यांनी यापूर्वीच्या सुनावणीवेळी निदर्शनास आणून दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसल्यामुळे ‘अवमानाची कारवाई का करू नये?’ अशी कारणेदर्शक नोटीस डॉ. म्हैसेकर यांना बजावण्यात आली होती. त्यानुसार डॉ. म्हैसेकर यांनी हजर होऊन बिनशर्त माफी मागितली. तसेच ३३ डॉक्टरांच्या बदल्यांचा आदेश मागे घेतला. आजच्या सुनावणीवेळी घाटीचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोडही उपस्थित होते.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    GMC Aurangabad Bharti 2023 – apply here

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!