Google इंडियामध्ये ‘या’ जागांसाठी बंपर ओपनिंग्स Google Recruitment 2023

Google India मध्ये जॉब ओपनिंग्स - APPLY HERE

Google Recruitment 2023

Google, a large and well-known company in the IT sector, has announced to recruit software engineers in India. All the candidates who want to work in a company like Google can apply as per the eligibility. All Posts details, qualification, responsibility etc., given briefly below here. Read the complete details given below on this page regarding the Google India Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Google इंडियामध्ये ‘या’ जागांसाठी बंपर ओपनिंग्स; तुम्ही आहात का पात्र? लगेच बघा डिटेल्स

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. या क्षेत्रातली मोठी आणि नामांकित कंपनी असलेल्या गुगलने भारतात सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची भरती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. गुगलसारख्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असलेले सर्व उमेदवार पात्रतेनुसार अर्ज करू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली माहिती वाचा. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Software Engineer 3, Google Nest :- The candidate working for this post will be responsible for writing product or system development code. Responsibilities include reviewing code written by other developers, providing feedback, discussing or leading design review discussions with colleagues and stakeholders, participating in documentation, and creating product updates and information based on customer feedback. For that, the company has mentioned the minimum qualification that the candidate should have and which candidates will be given more priority.

Minimum Qualification :-

  • Degree in the field or equivalent demonstrated experience
  • 2 years of software development experience in one or more programming languages OR one year of experience with an advanced degree
  • 2 years of experience in Data Structures or Algorithms
  • Masters degree or PhD in Computer Science will be preferred.

Software Engineer 3, Security/Privacy, Google Cloud :- Product or system development including writing code All other responsibilities will be similar to the Google Nest position.

Minimum Qualifications :-

  • Degree in the field or equivalent demonstrated experience
  • 2 years of software development experience in one or more programming languages OR one year of experience with an advanced degree
  • 2 years of experience in Data Structures or Algorithms
  • Masters degree or PhD in Computer Science will be preferred.
  • Candidate having 2 years of experience in developing software for data privacy and security will be preferred.
  • Experience in development of accessible technologies will be preferred.

Software Engineer, Developer Tools :- Candidate working for this post will have to do instructional documentation for internal and external persons of the company. Also, engineers have to perform the responsibilities of checking and editing the information prepared. Review code written by other developers, provide feedback on it, participate in documentation, and create information based on product updates and customer feedback, triage product or system problems, analyze and resolve them, investigate their impact on hardware network, quality or service operations The candidate working in this post will have some responsibilities.

Minimum Qualifications :-

  • Degree in Computer Science or equivalent experience
  • 5 years of experience in programming languages (eg C++, Java) development
  • Experience with documentation or research for engineers or developers
  • Experience in performance analysis and optimization preferred
  • Candidate having experience in developing accessible technologies will be preferred.
  • Candidates with knowledge of embedded systems and ability to thrive in a fast-paced environment will be preferred.

Google Bharti 2023- A good news has come out from the Google for IT sector. This news is a relief for the youth looking for a job in IT Sector. Tech giant Google has started recruitment for the post of Full Stack Engineer and Senior Software Engineer. These employees are required in the company’s Bangalore office. ‘Tech Gig’ has published a news about this. read the complete details and apply as per the instruction.

अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. असं असलं तरीही भारतीय आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. आयटीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. टेक जायंट गुगलनं फुल स्टॅक इंजिनीअर आणि सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे. कंपनीच्या बेंगळुरू येथील कार्यालयामध्ये या कर्मचाऱ्यांची गरज आहे. ‘टेक गिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Google Jobs Posts Name and Duties

सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:

  • 1. उमेदवाराला प्रॉडक्ट किंवा सिस्टीम डेव्हलपमेंट कोड कसा लिहायचा याचा चांगला अनुभव असणं आवश्यक आहे.
  • 2. उमेदवारांना इतर इंजिनीअर्सनी डेव्हलप केलेल्या रिव्ह्युविंग कोडचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे. कारण, त्यांना सॉफ्टवेअर क्वालिटी सुनिश्चित करण्यासाठी फीडबॅक द्यावा लागेल.
  • 3. उमेदवाराने एक्झिस्टिंग डॉक्युमेंटेशन किंवा शैक्षणिक कंटेंटमध्येदेखील योगदान दिलं पाहिजे. प्रॉडक्ट किंवा प्रोग्रॅममधील गरजांवर आधारित कंटेंट स्वीकारता आला पाहिजे.
  • 4. ट्रायएज प्रॉडक्ट किंवा सिस्टम इश्युज, समस्यांचे स्रोत, हार्डवेअर, नेटवर्क किंवा सर्व्हिस ऑपरेशन्स आणि गुणवत्तेवर होणारे परिणाम यांचं विश्लेषण करून डीबग/ट्रॅक/निराकरण करता आलं पाहिजे.
  • 5. उपलब्ध तंत्रज्ञानाबाबत निर्णय घेण्यासाठी स्टेकहोल्डर्स आणि सहकाऱ्यांबरोबर डिझाईन रिव्ह्यू करता आले पाहिजेत.

सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअरपदाच्या पात्रता:

  • 1. बॅचलर पदवी किंवा समतुल्य प्रत्यक्ष कामाचा अनुभव पाहिजे.
  • 2. एक किंवा अधिक प्रोग्रॅमिंग भाषांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा स्ट्रक्चर्स/अल्गोरिदमचा पाच वर्षांचा अनुभव पाहिजे.
  • 3. सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्सची चाचणी, देखरेख किंवा लाँच करण्याचा तीन वर्षांचा अनुभव आणि सॉफ्टवेअर डिझाइन आणि आर्किटेक्चरचा 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
  • 4. एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टममध्ये काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.

फुल स्टॅक इंजिनीअरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:

  • 1. उमेदवाराला प्रॉडक्ट किंवा सिस्टीम डेव्हलपमेंट कोड कसा लिहायचा हे माहित असलं पाहिजे.
  • 2. उमेदवाराला टेक्नॉलॉजीबाबत निर्णय घेण्यासाठी स्टेकहोल्डर्स आणि सहकाऱ्यांबरोबर डिझाईन रिव्ह्यू करता आले पाहिजेत.
  • 3. उमेदवाराला इतर डेव्हलपर्सनी डेव्हलप केलेले कोड रिव्ह्यु कसे करावे हे माहीत असलं पाहिजे. सर्वोत्तम पद्धती निश्चित करण्यासाठी फिडबॅक देता आला पाहिजे.
  • 4. उमेदवाराने एक्झिस्टिंग डॉक्युमेंटेशन किंवा शैक्षणिक कंटेंटमध्येदेखील योगदान दिलं पाहिजे. प्रॉडक्ट किंवा प्रोग्रॅममधील गरजांवर आधारित कंटेंट स्वीकारता आला पाहिजे.

फुल स्टेक इंजिनीअरपदाच्या पात्रता:

  • 1. पदव्युत्तर पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयातील पीएच.डी. किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्रातील अनुभव गरजेचा आहे.
  • 2. फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये दोन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. याशिवाय, जावा, पायथॉन, गो, C++ कोडबेसेस, जावा स्क्रिप्ट, टाइप स्क्रिप्ट, एचटीएमएल, सीएसएस, इत्यादींसह फ्रंट-एंड अनुभव असला पाहिजे.
  • 3. अॅक्सेसेबल तंत्रज्ञान विकसित करण्याचा अनुभव पाहिजे.

Google Recruitment 2022- Golden opportunity to work at Google India, Google India has invited application form the posts Software Engineer III, Security/Privacy, Google Cloud. Eligible applicants who want to apply for these posts may submit their application form to the given link. Read More details about Google Bharti 2022 is given below.

  जगभर प्रसिद्ध असलेल्या गूगलमध्ये नोकरी (Google Recruitment) करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे तुम्ही देखील गूगलमध्ये नोकरी शोधत असाल तर महत्वाची अपडेट समोर आली आहे.

 गूगल अंतर्गत सॉफ्टवेअर इंजिनीअर III, सिक्योरिटी/ प्रायव्हसी, गूगल क्लाऊड ही पदे भरली जाणार आहेत. गूगलचे सॉफ्टवेअर इंजिनीअर पुढील पिढीचे तंत्रज्ञान विकसित करतात. यामुळे अब्जावधी वापरकर्ते माहिती आणि एकमेकांशी कसे कनेक्ट होतात, एक्सप्लोर करतात आणि संवाद साधतात. गूगलच्या (Google Recruitment) उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर माहिती हाताळण्याची आणि वेब सर्चच्या पलीकडे विस्तारित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे गूगलद्वारे मोठ्या प्रमाणात सिस्टम डिझाइन, नेटवर्किंग आणि डेटा स्टोरेज, सुरक्षा, आर्टिफिशल इंटेलिजन्स, UI डिझाइन आणि मोबाइल यासह सर्व क्षेत्रांमधून नवीन कल्पना आणल्या जात आहेत.

 भरली जाणारी पदे –Google Recruitment- Vacancy Details 

  •  सॉफ्टवेअर इंजिनीअर III
  •  सिक्योरिटी/ प्रायव्हसी
  •  गूगल क्लाऊड

 आवश्यक शैक्षणिक पात्रता – Googles Jobs 2022- Eligibility Criteria

 सॉफ्टवेअर इंजिनीअर III  

  •  या पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींकडे बॅचलर पदवी किंवा समतुल्य व्यावहारिक अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित तांत्रिक (Google Recruitment) क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी असणे आवश्यक आहे.

 सिक्योरिटी/ प्रायव्हसी  

  •  या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एक किंवा अधिक प्रोग्रामिंग भाषांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसह २ वर्षांचा अनुभव असावा. डेटा गोपनीयता किंवा सुरक्षिततेसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचा २ वर्षांचा अनुभव असावा.

 गूगल क्लाऊड  

  •  या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे डेटा स्ट्रक्चर्स किंवा अल्गोरिदमसह २ वर्षांचा अनुभव आणि डेव्हलपिंग एक्सिसेबल टेक्नोलॉजीचा अनुभव असावा. (Google Recruitment)

 या भरतीद्वार एक सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून, तुम्ही गूगलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एका विशिष्ट प्रकल्पावर कार्य कराल, ज्यामध्ये तुम्ही स्वत:चा (Google Recruitment) आणि गूगलचा व्यवसाय वाढविण्यास आणि विकसित करण्यास मदत होईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अष्टपैलू, नेतृत्वगुण आणि तंत्रज्ञानाला पुढे नेत नवीन समस्यांना तोंड देण्यासाठी उत्साही असणे आवश्यक आहे.

 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK


Google Recruitment 2022- Golden opportunity to work at Google India, Google India has invited application form the posts Digital Marketing Apprenticeship, Information Technology Apprenticeship, Data Apprenticeship, Project Management Apprenticeship. Interested candidates may apply online through the given link before 27th October 2022.  Candidates Read the complete details given below on this page regarding the Google  Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

गुगल इंडिया इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील अप्रेंटीशीप या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती 

  • डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप
  • माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप
  • डेटा अ‍ॅप्रेंटिसशिप
  • प्रोजेक्ट मॅनेजमेंट अॅप्रेंटिसशिप

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • डेटा अ‍ॅप्रेंटिसशिप – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • प्रोजेक्ट मॅनेजमेंट अॅप्रेंटिसशिप – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

Minimum qualifications:

  • Bachelor’s degree in any field.
  • Maximum of 1 year of relevant experience in Digital Marketing.
  • Experience working with computers.
  • Ability to speak and write in English fluently.

Preferred qualifications:

  • Experience working in other industries (e.g. Events, Media, Customer Service, Hospitality, Tourism, Accounting, Teaching etc.).
  • Experience with Sheets or similar software.
  • Ability to take initiative and work independently, while thinking critically, assess situations, and suggesting relevant solutions.
  • Excellent problem-solving and analytical skills.
  • Excellent time management skills.

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोट

Responsibilities

  • Train on basic marketing principles, search marketing, and more, and have the opportunity to develop further skills through experience in research and web analytics.
  • Work alongside a team of Googlers to solve real life problems while developing and learning from leaders.
  • Support insight gathering to better serve our users (e.g., focus groups, working with a research agency to develop/test hypotheses, etc.).
  • Act as an account coordinator and facilitator for resolving client campaign implementation and on-going support across multiple areas and partner with teams to drive product/partnership solutions.
  • Develop relationships with the external clients/stakeholders, work with a team to drive growth with customers and generate business plans to define strategies and tactics, while understanding/adapting to Google’s ongoing product and technology developments.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.


Google STEP Internship Program: STEP (Student Training in Engineering Program), formerly known as Engineering Practicum, is a 12-week internship for first and second-year undergraduate students with a passion for computer science. Google invited application form for STEP Internship Program. Eligible and Interested candidates may apply online through the given link.

Google मार्फत विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची मोठी संधी;लगेच करा अप्लाय

इंटर्नशिप हा कामाचा अनुभव मिळवण्याचा आणि तुमचा रेझ्युमे वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही तुमची स्वप्नवत नोकरी करू शकता. बर्‍याच कंपन्या त्यांच्या भर्ती प्रक्रियेचा भाग म्हणून इंटर्नशिप देतात आणि Google त्यापैकी एक आहे. Google STEP इंटर्नशिप (Google STEP Internship) म्हणजे काय? तुम्ही सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये तुमचे करिअर सुरू करण्याच्या क्षमतेसह इंटर्नशिप शोधत असल्यास, Google STEP इंटर्नशिप तुमच्यासाठी योग्य असू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला Google मध्ये इंटर्नशिप कशी कराल आणि त्यासाठी कशा पद्धतीनं अप्लाय कराल हे सांगणार आहोत.

संगणक विज्ञान, संगणक अभियांत्रिकी किंवा संबंधित अभियांत्रिकी/तंत्रज्ञान क्षेत्रात पदवी घेत असलेले कोणतेही वर्तमान महाविद्यालय किंवा विद्यापीठातील विद्यार्थी Google STEP इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. या प्रोग्रामसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही निर्दिष्ट किमान GPA नसताना, Google जोरदार शिफारस करते की अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे किमान 3.3 GPA असणे आवश्यक आहे. याशिवाय, तुम्ही पूर्ण-वेळ बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्रात पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात असले पाहिजे.

ही पात्रता असणं आवश्यक- Eligibility Criteria For Google Carrer 2022
  • तुमची सध्या कॉलेजमध्ये नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही पूर्णवेळ बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्रात पहिल्या किंवा दुसर्‍या वर्षात असले पाहिजे.
  • अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे किमान 3.3 GPA असणे आवश्यक आहे (शिफारस केलेले)

Eligibility Requirements

Minimum Qualifications

  • First or second-year Bachelor’s student majoring in Computer Science or a related field.
  • Programming experience in C, C++, Java, JavaScript or Python.
  • First year students have taken at least one college computer science course (AP or IB will meet course requirements). Second-year students must have completed at least two college computer sciences courses.
  • Currently attending a university in North America.

Preferred Qualifications

  • Returning to a Bachelor’s degree program with at least two years remaining in their academic program after completion of the Summer 2022 internship.
  • Ability to complete a full-time, 12-week internship between May and August or June and September 2022 (exact program dates will be provided at a later point in the process).

Google इंटर्नशिपमुळे होतील हे फायदे- Benefits Google Internship Recruitment 

  • तुम्ही वास्तविक ग्राहकांसह वास्तविक जीवनातील प्रकल्पांवर काम कराल.
  • तुम्हाला Google वर इतर टीमसोबत काम करण्याची संधी मिळेल.
  • तुम्हाला वरिष्ठ अभियंत्यांकडून मार्गदर्शन केले जाईल.
  • तुम्हाला संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीची विविध क्षेत्रे एक्सप्लोर करायला मिळतील.
  • तुम्हाला Google कॅम्पस एक्सप्लोर करता येईल आणि इतर इंटर्नशी भेटता येईल.
  • तुम्हाला तुमच्या रेझ्युमेवर एक उत्कृष्ट एंट्री मिळेल.
  • Google कसे कार्य करते आणि त्याची संस्कृती कशी आहे याचे आतील दृश्य तुम्हाला मिळेल
  • अंडरग्रेजुएट म्हणून, तुम्हाला Google वर तुमच्या पूर्ण-वेळ नोकरीच्या शक्यता एक्सप्लोर करण्याची संधी मिळेल
असं करा अप्लाय- How to Apply for Google Internship 
  • तुम्ही पात्र आहात याची खात्री करा.
  • येथे अर्ज करा-> https://buildyourfuture.withgoogle.com/programs/step
  • एक रेझ्युमे तयार करा आणि तुमचा उतारा आणि शिफारसपत्रे अपलोड करा.
  • एक कव्हर लेटर लिहा जे स्पष्टपणे फील्डसाठी तुमची आवड आणि तुमच्या ध्येयांचे वर्णन करते.
  • “Apply Now” वर क्लिक करून STEP इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा.

Google Recruitment 2022 Online Apply through the Career Page : Apply online on this link buildyourfuture.withgoogle.com till 9th March 2022. There is a special opportunity for girls who dream of getting a job at Google. In fact, on the occasion of International Women’s Day, Google has officially announced the ‘Girl Hackathon’ for girls. This will give engineering students a chance to get a job at Google. For your information, we can tell you that there are many benefits to working with Google. Google Recruitment 2022 Careers Page Link also provided below:

Women jobs in Google: गुगलमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी विशेष संधी आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुगलने मुलींसाठी ‘गर्ल हॅकाथॉन’ची अधिकृत घोषणा केली आहे. याद्वारे इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना गुगलमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की गुगलमध्ये नोकरी करून अनेक सुविधांचा लाभ घेता येतो.

गुगल इंडियातर्फे विद्यार्थिनींसाठी ‘वुमन कोडर्स- गर्ल हॅकाथॉन’ स्पर्धा आयोजित केली जात आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. गुगल गर्ल हॅकाथॉनमध्ये विजेत्या इंजिनीअर मुलींना रोख बक्षिसेही दिली जातील.

Google India द्वारे आयोजित या स्पर्धेसाठी (Google Girl Hackathon) तुम्हाला buildyourfuture.withgoogle.com वर अर्ज करावा लागेल. गुगल गर्ल हॅकाथॉनसाठी फक्त त्या मुलीच अर्ज करू शकतात, ज्यांनी कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी संबंधित विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम केला आहे. इच्छुक विद्यार्थिनी 9 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

गुगल गर्ल हॅकाथॉन स्पर्धा 19 मार्च ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत 3 टप्प्यांत होणार आहे. यामध्ये भारतीय विद्यार्थिनींना एक संघ म्हणून त्यांचे कोडिंग कौशल्य दाखवावे लागेल. तसेच तांत्रिक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी सर्जनशील उपाय शोधावे लागतील. यासाठी प्रत्येक संघात 3 मुली असतील. विजेत्या संघांना Google मध्ये नोकरीसाठी मुलाखत आणि रोख बक्षीस जिंकण्याची संधी मिळेल.

Google मध्ये फ्रेशर्सनाही मिळणार संधी buildyourfuture.withgoogle.com

नामांकित IT कंपनी Google लवकरच भारतात फ्रेशर्ससाठी मोठी पदभरती (Google Off Campus Drive for freshers) करणार आहे. यासाठीची अधिसूचना (Google Off Campus 2022) करण्यात आली आहे. कोणत्या पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवारांसाठी ही भरती (Google Jobs in Maharashtra) असणार आहे. 2023, 2022, 2021 या वर्षी पास आउट होणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती (Jobs for freshers in Google) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर (How to apply for Google) ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी  या लिंकवर भेट द्या.


Google Recruitment 2022: Indian engineers have a great opportunity to get jobs in the IT sector. If you have a dream to work in a big company like Google, now it can come true. In fact, Google has started hiring IT engineers in India. The company is preparing to hire IT support engineers. Once selected, you will not only have a good job profile but also a great salary.

तरुणांना मोठी संधी! गुगुलमध्ये या पदासाठी भरती

भारतीय अभियंत्यांना आयटी क्षेत्रात नोकरी करण्याची चांगली संधी आहे. गुगलसारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असेल तर आता ते पूर्ण होऊ शकते. वास्तविक गुगलने भारतातील आयटी अभियंत्यांसाठी नोकरभरती सुरु केली आहे. कंपनी आयटी सपोर्ट इंजिनियर्सची भरती करण्याची तयारी करत आहे. निवड झाल्यावर, तुम्हाला केवळ एक चांगली जॉब प्रोफाइलच नाही तर मोठा पगार देखील मिळेल.

Google Job in Pune – पुण्यामध्ये गुगलच नवीन ऑफिस, लवकरच Google मध्ये मिळणार नोकरी

 मिळालेल्या माहितीनुसार, ज्या आयटी व्यावसायिकांची निवड केली जाईल त्यांना एकाच शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. त्यांना इंटरनल टूल्स, तंत्रज्ञान आणि बाह्य प्रोडक्ट्ससाठी काम करावे लागेल. यामध्ये निवडलेल्या आयटी व्यावसायिकांना अनेक बाबींवर योगदान द्यावे लागेल. यात साधने आणि तंत्रज्ञान, प्रक्रिया सुधारणा आणि दस्तऐवजीकरण यावरील अभिप्राय समाविष्ट आहेत.

 शैक्षणिक पात्रता- Eligibility Criteria for Google Jobs 2022

  • गुगलमध्ये नोकरी मिळविण्यासाठी, अर्जदाराने इन्फॉर्मशन सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, अप्लाइड नेटवर्किंग, सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन (STEM) सारख्या क्षेत्रातील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.
  • तांत्रिक क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही वैध असेल.
  • गुगल करिअर सर्टिफिकेट प्रमाणे – गुगल आयटी सपोर्ट सर्टिफिकेट किंवा त्याच्या समतुल्य इतर कोणताही सर्टिफिकेट कोर्स वैध असेल.

 हा अनुभवही महत्त्वाचा आहे :

  • विविध पात्रता असलेल्या अर्जदारांना डेस्कटॉप, लॅपटॉप, फोन सिस्टम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या विविध प्रकारच्या वायरलेस उपकरणांसह काम करण्याचा अनुभव असावा.
  • जेव्हा प्राधान्यक्रम बदलतात तेव्हा अत्यंत मर्यादित माहितीसह त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
  • चांगले संभाषण कौशल्य, नेतृत्व आणि संघासोबत उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड असायला हवी.

Google Off Campus Drive

Google, the company that has found the daily lives of billions of people around the world, will have the biggest golden opportunity for freshers. Has been announced by Google. This recruitment will be for Internet, Software, Computer Hardware industry.

जगभरातील कोट्यवधी लोकांच्या रोजच्या जगण्याचं ज्या कंपनीला गवसलं आहे अशा Google कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठी  सर्वात मोठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. Google कडून  ची घोषणा करण्यात आली आहे.  Internet, Software, Computer Hardware या इंडस्ट्रीसाठी ही भरती असणार आहे. या Off Campus Drive साठी उमेदवारांसाठी काय निकष असणार आहेत आणि यासाठी अप्लाय  कसं करणार याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

Google Job in Pune – पुण्यामध्ये गुगलच नवीन ऑफिस, लवकरच Google मध्ये मिळणार नोकरी

या पदांसाठी भरती- Name of the Posts 

  • Internet, Software, Computer Hardware या विभागांशी संबंधित जागांसाठी हे भरती असणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव   -Eligibility Criteria 

  • यासाठी उमेदवारांनी BE, B.Tech, MBA, MCA, ME, M.Tech यामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • 2022, 2021, 2020 या वर्षी पास आउट असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे.
  • संबंधित पदांसाठी गरजेचं असलेले सर्व स्किल्स उमेदवारांकडे असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना Google in assertions talks ला संबोधित करता येणं आवश्यक आहे.
  • कंपनीच्या फायद्यासाठी उमेदवारांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे.

अशा पद्धतीनं होणार उमेदवारांची निवड- Selection Process 

  • Google या पदभरतीसाठी विविध राउंड्समध्ये मुलाखत घेणार आहे.
  • Aptitude written test online,
  • Technical interview
  • त्यानंतर HR interview अशा पद्धतीनं उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या कागदपत्रांची असणारा आवश्यकता- Essential Documents 

  • Resume
  • एसएससी मार्कशीट
  • एचएससी/ डिप्लोमा मार्कशीट
  • पदवी आणि पदव्युत्तर (सर्व वर्षे) गुणपत्रिका
  • कोणताही फोटो आयडी पुरावा (पॅन कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स / कॉलेज आयडी)
  • फोटो

अशा पद्धतीनं करा अप्लाय- How to Apply For Google Career 2022

  • Google च्या www.google.com च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.
  • यानंतर  “Register here” लिंकवर क्लिक करा.
  • Google Off Campus 2022 हा अप्लिकेशन फॉर्म निवडा.
  • Google Application Form 2022 भरा.
  • यानंतर Submit बटणवर क्लिक करा आणि फॉर्मची प्रिंट काढून ठेवा.

मुलाखतीचा पत्ता

  • Google India Pvt. Ltd, Block 1, DivyaSree Omega, Survey No. 13, Kondapur Village, Hyderabad, Telangana, India.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.google.com/ या लिंकवर क्लिक करा


Google Recruitment 2022

Google Recruitment for Freshers

We all use Google. Everyone wants to work in this company. Now this golden chance will be given to some freshers and IT professionals. Google will be recruiting for some positions soon. Today we are going to tell you about this recruitment. Let us know the details.

गुगलमध्ये ‘या’ पदाकरिता करिता होणार मोठी भरती

जगाच्या पाठीवरील कोणत्याही प्रश्नाचं अवघ्या काही सेकंदात अचूक उत्तर देणाऱ्या Google चा वापर तर आपण सर्वच जण करतो. या कंपनीमध्ये काम करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. आता हा गोल्डन चान्स काही फ्रेशर्सना आणि IT प्रोफेशनल्सना मिळणार आहे. Google लवकरच काही पदांसाठी भरती करणार आहे.  याच भरतीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया डिटेल्स.

Google Jobs Vacancy Details

  • Technical Solutions Consultant
  • Android Partner Engineering
  • Carrier Billing

Eligibility Criteria For Google Recruitment 

  • कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्रात पदवी किंवा समकक्ष व्यावहारिक अनुभव.
  • Android प्लॅटफॉर्म आणि अनुप्रयोग, मोबाइल मूळ उपकरणे निर्माता (OEM) आणि वाहक भागीदार किंवा इतर वितरण भागीदारीसह काम करण्याचा अनुभव घ्या.
  • सामरिक भागीदारी किंवा क्लायंट संबंध व्यवस्थापित करण्याचा अनुभव.
  • मोबाईल अप्लिकेशन डेव्हलपमेंट अनुभव आवश्यक. तसंच बिलिंग, अँड्रॉइड कॅरिअर, आणि इतर गोष्टींचा अनुभव असणं आवश्यक.
  • कोणत्याही एकापेक्षा अधिक प्रोग्रामिंग लँग्वेजचा अनुभव असणं आवश्यक.

Google Freshers Jobs

‘या’ पदांसाठीही होणार भरती

Google India मध्ये संपूर्ण देशभरातील फ्रेशर्स (Google freshers jobs) आणि IT प्रोफेशनलसाठी नकरीची संधी उपलब्ध होणार आहे. Software Engineer and Android Developer या पादनासाठी ही संधी असणार आहे. यासाठी उमेदवारांना शून्य ते तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Google India मध्ये जॉब ओपनिंग्स – APPLY HERE

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!