Gondia District Central Co-Op Bank Recruitment 2025
Gondia DCC Bank Bharti 2025
Gondia District Central Co-Op Bank Recruitment 2025 : The Gondia District Central Co-Operative Bank, Gondia is going to invite online/offline application form for the posts of “Junior Management, Junior Clerk & Peon” Posts. There are a total of 77 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may submit their application form to the given online apply link the last date. The last date for submission of the application form is 30th January 2025. Candidates Read the complete details given below for GDCCB Recruitment 2025 on this page regarding the and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक, गोंदिया नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “ज्युनिअर मॅनेजमेंट, ज्युनिअर लिपिक आणि शिपाई” पदाच्या 77 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक, गोंदिया
- शेवटची तारीख – 30 जानेवारी 2025
- पदाचे नाव – ज्युनिअर मॅनेजमेंट, ज्युनिअर लिपिक आणि शिपाई
- पद संख्या – 77 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – गोंदिया
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट- http://gondiadccb.in/
- ई-मेल पत्ता – stete१७१०@gmail.com
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि. गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गोंदिया मुख्य कार्यालय, गायत्री मंदिर जवळ, तिरोडा रोड, गोंदिया तह+जिल्हा गोंदिया – 441614
The Gondia District Central Co-Operative Bank, Gondia Bharti 2025
|
|
Department (विभागाचे नाव) | The Gondia District Central Co-Operative Bank, Gondia |
Recruitment Name |
The Gondia District Central Co-Operative Bank, Gondia Vacancy 2025 |
Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms / Offline Application Forms |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.gondiadccb.in |
गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक, गोंदिया भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील Gondia DCC Bank Bharti 2025
|
|
1. Junior Management |
05 पदे |
2. Junior Clerk |
47 पदे |
3. Peon |
25 पदे |
पदानुसार शैक्षणिक पात्रता Gondia DCC Bank Recruitment 2025
|
|
|
PG + MSCIT with 3 years working experience. Preference given to MBA/ JAIIB / CAIIB/ GD |
|
Graduate + MSCIT, working experience as a clerk in banking sector, Typing, Shorthand is required. |
|
10th Pass and computer knowledge. |
Age Limit Gondia District Central Co-Op Bank Gondia DCC Bank Bharti 2025
|
|
|
25 to 38 years |
|
21 to 38 years |
|
21 to 38 years |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)
|
|
✅ अर्ज सुरु होण्याची तारीख : | 22nd January 2025 |
⏰ शेवटची तारीख | 30th January 2025 |
Important Link of Gondia DCCB Recruitment 2025
|
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
ONLINE APPLY |
दि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. गोंदिया – २०२५ पदभरती प्रक्रियेसाठी उमेदवार नोंदणी पोर्टल
अ. क्र. | तपशील | दिनांक |
---|---|---|
१ | संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरणे दिनांक व वेळ | दिनांक २२/०१/२०२५ ते दिनांक ३०/०१/२०२५ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत. |
२ | ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
३ | ऑनलाईन परीक्षा दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
४ | कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
-: महत्वाच्या सूचना :-
१) उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवावी
२) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास ७३८७३७१८७७ हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास [email protected] या मेल-आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल-आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे .
३) ऑनलाईन परिक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्यावत केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
४) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.
५) उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
६) प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत
७) सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील
८) उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.
९) उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
User Guide for Computer Based Test with Specimen Questions & Process to Select Correct Answers (The actual examination will be of 90 minutes with 90 questions)
कंप्यूटर आधारित चाचणीसाठी वापरकर्ता मार्गदर्शक: नमुना प्रश्नपत्रिका व योग्य उत्तर निवडण्याची प्रक्रिया (प्रत्यक्ष परीक्षा ९० मिनिटांची असेल ज्यामध्ये ९० प्रश्न असतील)
उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.
Gondia District Central Co-Op Bank Recruitment 2025