१५ हजार जणांना संधी – युवकांनो अप्रेंटिसशिप करा, रोजगार मिळवा – Goa Rojgar Melava 2023
Goa Job Fair 2023
Goa Rojgar Melava 2023 for Apprentice – Job fair orgnised by Goa Government for ITI Pass candidates. Apprenticeship campaign has been started to provide employment opportunities to the youth who pass IIT of the Goa state and to provide them with necessary training. Under this, a large number of young men and women have been appointed as apprentices in various departments of the government, for which they will be given stipend. Under the Chief Minister’s Apprenticeship Scheme, 9,000 candidates have been appointed as apprentices for vacant posts in various government departments of the state. These appointment letters were given to them in a special event. Under the Apprenticeship Scheme they will be given a stipend ranging from 8 to 13 thousand. Goa Job Fair 2023
Under the Chief Minister’s Apprenticeship Scheme, the government has created 15,000 apprenticeship opportunities for the youth of the state to get employment opportunities. Of these, 6 thousand 400 are in government departments and 8 thousand 600 are in the private sector. Many private companies are keen on this. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
१५ हजार जणांना संधी – युवकांनो अप्रेंटिसशिप करा, रोजगार मिळवा
सरकारचे प्रोत्साहन : रोजगारसंधीचे दालन खुले Goa Rojgar Melava 2023
राज्यातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी, त्यांना त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण मिळावे यासाठी अप्रेंटिसशिप मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत सरकारच्या विविध खात्यांमध्ये मोठ्या संख्येने विविध जागांवर अप्रेंटिस म्हणून तरुण, तरुणींची नियुक्ती केली असून, त्यासाठी त्यांना स्टायपेंड दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच या अप्रेंटिसशिप करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- ९ हजार अप्रेंटिस – मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजनेंतर्गत राज्यातील विविध सरकारी खात्यांमधील रिक्त पदांवर ९ हजार तरुण-तरुणींची अप्रेंटिस म्हणून नियुक्ती केली आहे. एका विशेष कार्यक्रमात त्यांना ही नियुक्तीपत्रे दिली आहेत. अप्रेंटिसशिप योजनेंतर्गत त्यांना ८ ते १३ हजारांपर्यंत स्टायपेंड दिले जाईल.
- राज्यातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री अप्रेंटि- सशिप योजनेंतर्गत १५ हजार अप्रेंटिसशिपच्या संधी तयार केल्या आहेत.
- यापैकी ६ हजार ४०० या सरकारी खात्यांमध्ये तर ८ हजार ६०० या खासगी क्षेत्रात आहेत. अनेक खासगी कंपन्या यासाठी उत्सुक आहेत.
- राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना – राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना ही अप्रेंटिसशिपला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. योजनेंतर्गत अप्रेंटिसला प्रशिक्षणासाठी दीड हजार रुपये दिले जातात. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत जानेवारी २०२३ पर्यंत २८५.८८ कोटी रु. केंद्राने दिले आहेत.
Goa Rojgar Melava 2023