नोकरभरतीतील त्रुटी उघड; सरकारी घोषणा कागदावरच – Goa Police Bharti 2024
Goa Home Guard Bharti 2024
Goa Police Bharti 2024 – As the government announced in February 2019, the announcement that ‘recruitment of private sector employees will be done only through employment exchange centres’ has also been lost in the air. The issue of private sector employment in the state has come to the fore after two companies, Indoco Remedies and Incub Ethical, cancelled their recruitment outside Goa. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
नोकरभरतीतील त्रुटी उघड; सरकारी घोषणा कागदावरच
- सरकारने फेब्रुवारी २०१९ जाहीर केल्याप्रमाणे ‘खासगी क्षेत्रातील कर्मचारी भरती रोजगारविनिमय केंद्राच्या माध्यमातूनच होणार’ ही घोषणाही हवेतच विरल्याचे उघड झाले आहे. इंडोको रेमेडीज’ व ‘इनक्युब एथिकल’ या दोन कंपन्यांनी गोव्याबाहेर आयोजित केलेली कर्मचारी भरती रद्द केल्यानंतर राज्यातील खासगी क्षेत्रातील रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
- सरकारने यापूर्वी फेब्रुवारी २०१९ जाहीर केल्याप्रमाणे ‘खासगी क्षेत्रातील कर्मचारी भरती ही रोजगारविनिमय केंद्राच्या माध्यमातूनच होणार’ ही सरकारी घोषणाही हवेतच विरल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे.
- रोजगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गोव्यातील खासगी कंपन्यांनी कर्मचारी भरतीची जाहिरात स्थानिक वर्तमानपत्रांतच द्यावी असा आदेश दिला होता. त्या आदेशालाही या कंपन्यांनी वाटण्याच्या अक्षता लावल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
- औषधनिर्मिती कंपन्यांनी राज्याबाहेर आयोजित केलेली नोकरभरती गेले दोन दिवस चर्चेचा विषय ठरत आहे.
- विरोधी पक्षांकडून हा मुद्दा उचलून धरल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना हस्तक्षेप करून तसेच कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलून ही नोकरभरती रद्द करण्यास भाग पाडावे लागले.
Goa Home Guard Bharti 2024 – In Panaji, Goa, 143 Home Guard volunteers in the Home Guard and Civil Defence Organisation have invited applications from candidates for a period of only three years initially. They will be paid Rs 878 per day. Interested parties must apply by April 2. Candidates in the age group of 20 to 50 years can apply.
Goa Home Guard Bharti 2024 Physical Test – The minimum educational qualification of the candidates is to have passed class 8. Also, the minimum height is male 5. 5. and female 4.11 physical ability test is 1 km for male candidates. The 1 km run must be completed in 5 minutes 30 seconds while for female candidates, the 800 m run must be completed in 5 minutes 30 seconds.
How to Apply Goa Home Guard Recruitment 2024 – Nominations are available at the home guard and civil defence organisation, Goa Reserve Police Camp office in Altino. Applications are available from 10 a.m. to 2 p.m. on office day. 1 p.m. and From 2 to 5:30 p.m., per application is Rs. Available at the rate of 20. The completed applications should be submitted to the home guard and civil defence organisation Goa Reserve Police Camp office on or before April 2. Applications received thereafter will be rejected.
Exam Patter Goa Home Guard Bharti 2024 – Candidates will be enrolled on the basis of merit out of 100 marks by giving marks as follows. A total of 100 marks including physical test 5 marks, written test 35, oral test 15, educational qualification 10, diploma in trade 5, computer training 5, driving license 5, sports 5, certificates 5, ex-servicemen 10.
गृह रक्षक दलामध्ये १४३ गृह रक्षक स्वयंसेवकांची हाेणार भरती
पणजी गृह रक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटनामध्ये १४३ गृह रक्षक स्वयंसेवकांची प्रारंभी फक्त तीन वर्ष कालावधीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागितले आहे. त्यांना प्रती दीन ८७८ रुपये मानधन देण्यात येणार आहे. २ एप्रिल पर्यंत इच्छूकांनी अर्ज करावे. वय वर्ष २० ते ५० वयाेगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता ८ वी उत्तीर्ण असणे गरचे आहे. तसेच किमान उंची पुरुष ५. ५ आणि महिला ४ .११ शारीरिक क्षमता चाचणी पुरुष उमेदवारांसाठी १ कि. मी. धावणे ५ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे आवश्याक आहे तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे ५ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे आवश्यक आहे.
उमेदवारी अर्ज आल्तिनो येथील गृह रक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटना, गोवा राखीव पोलीस कॅम्पच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. हे अर्ज कार्यालयीन दिवशी सकाळी १० ते दु. १ वा. आणि २ ते ५.३० या वेळेत प्रती अर्ज रू. २० या दराने उपलब्ध आहेत. पूर्ण भरलेले अर्ज गृह रक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटना गोवा राखीव पोलीस कॅम्पच्या कार्यालयात २ एप्रिल किंवा त्याआधी सादर करावेत. त्यानंतर मिळालेले अर्ज नाकारण्यात येतील.
उमेदवारांना १०० गुणांपैकी गुणवत्तेनुसार खालीलप्रमाणे गुण देऊन त्या निकषावर उमेदवारांची नावनोंदणी केली जाईल. यात शारीरिक चाचणी ५ गुण, लेखी चाचणी ३५, तोंडी चाचणी १५, शैक्षणिक पात्रता १०, ट्रेडमधील डिप्लाेमा ५, संगणक प्रशिक्षण ५, ड्रायविंग परवाना ५, क्रीडा ५ , प्रमाणपत्रे ५, माजी सैनिक १० असे एकूण १०० गुणांची परिक्षा घेतली जाणार आहे.
Goa Police Bharti 2024 – Today, 473 candidates were recruited in the police force. This includes the highly educated from Class X onwards. Therefore, the post graduates, graduates and mechanical engineers of this batch will get an opportunity for promotion in the future.” CM Pramod Sawant. Dr. Sawant said that those who have low education will also get an opportunity for promotion if they work further and study. It should always be ensured that the uniform does not have a black stain during the service. Be careful not to discredit the uniform. New technologies must also be adopted. Sawant said the police should be committed to serving the country and the state and imbibe the trust of the people. 473 candidates joined the police department : 473 people, including 174 men, 125 women and trainees trained in Delhi, joined the police department in the 49th batch. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
गोवा पोलिस प्रशिक्षणार्थींना बढतीची संधी! मुख्यमंत्री
वाळपई, राज्यातील लोकांना शांती, सेवा, न्याय मिळायला हवा. लोकसेवा हीच खरी सेवा असावी. त्याकरिता कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याची क्षमता पोलिसांच्या अंगी असावी. आज पोलिस दलात ४७३ उमेदवार भरती झाले. यात दहावीपासून उच्चशिक्षितांचा समावेश आहे. म्हणूनच या तुकडीतील पोस्ट ग्रॅज्युएट, पदवीधारक, मॅकेनिकल इंजिनियर यांना भविष्यात बढतीची संधी मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
- ४९ व्या तुकडीतील पोलिस कॉन्स्टेबल पदावरील उमेदवारांच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्र मैदानावर रविवारी सकाळी आयोजित दीक्षांत सोहळ्याला पोलिस महासंचालक जसपाल सिंग, प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य तथा एस.पी. सुचिता देसाई, आयजीपी ओमवीर सिंग बिश्नोई, उपप्राचार्य तथा डीवायएसपी नोलास्को रापोस आदी उपस्थित होते.
- डॉ. सावंत म्हणाले की, ज्यांचे शिक्षण कमी आहे, त्यांनी देखील पुढे नोकरी करत शिक्षण घेतल्यास बढतीची संधी मिळेल. सेवाकाळात वर्दीला काळा डाग लागणार नाही, याची नेहमीच खबरदारी घेतली पाहिजे.
- वर्दीची बदनामी होणार नाही, याची काळजी घ्यावी. नवीन तंत्रज्ञानही आत्मसात केले पाहिजे. पोलिसांनी देश, राज्य सेवेसाठी कटिबद्ध राहून लोकांचा विश्वास आत्मसात केला पाहिजे, असे सावंत म्हणाले.
- ४७३ उमेदवार पोलिस खात्यात रूजू – ४९ व्या तुकडीत १७४ पुरुष, १२५ महिला तसेच दिल्ली येथे प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी मिळून ४७३ जण पोलिस खात्यात रूजू झाले.
- यावेळी संजय वरक, ऐश्वर्या नाईक, ऋषिकेश शेट, सौरभ नाईक, आत्माराम पोळे, केदार च्यारी यांना इनडोअर, आऊटडोअर विभागातून तर बेस्ट ऑल राऊंडर म्हणून संजय वरक यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रनिवेदन अमित नाईक यांनी केले. प्रशिक्षणार्थींना प्राचार्य सुचिता देसाई यांनी शपथ दिली.
There are currently 333 sub-inspector vacancies in Goa Police Department. The Goa Police department recently appointed 473 constables. However, when a crime is committed, the most important responsibility of investigating it is on the sub-inspector of police. As many as 333 posts of sub-inspectors in the state’s police force are still lying vacant, adding to the stress at all police stations in the state.
There are currently 333 vacancies in the Goa Police department. This has affected the pace of work in all police stations in the state, i.e. the speed of investigation of crimes. The sub-inspector of the police station is the investigating officer of most criminal cases. When an investigating officer has more investigative cases, it becomes difficult for him to deliver justice in any case. As a result, investigations of crimes are stalled and so are prosecutions.
अधिकाऱ्यांची पदे रिक्त, मग गुन्ह्यांचा तपास होणार कसा? राज्यात ३३३ उपनिरीक्षक नाहीत
गोवा पोलिस खात्यात नुकतेच ४७३ कॉन्स्टेबलांची नियुक्ती करण्यात आली. असे असले तरी एखादा गुन्हा घडल्यावर त्याच्या तपासाची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी असते ती पोलिस उपनिरीक्षकावर. राज्यातील पोलिस दलात तब्बल ३३३ उपनिरीक्षकांची पदे अजून रिक्त असल्यामुळे राज्यातील सर्वच पोलिस स्थानकांवरील ताण वाढला आहे.
गोवा पोलिस खात्यात सध्या ३३३ उपनिरीक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच पोलिस स्थानकांतील कामाच्या गतीवर म्हणजेच गुन्ह्यांच्या तपास गतीवर परिणाम झाला आहे. पोलिस स्थानकाचा उपनिरीक्षक हा बहुतेक गुन्हा प्रकरणाचा तपास अधिकारी असतो. एका तपास अधिकाऱ्याकडे अधिक प्रमाणात तपास प्रकरणे असली की कोणत्याही प्रकरणात न्याय देणे त्याला कठीण होऊन जाते. त्यामुळे गुन्ह्यांचे तपास रखडतात आणि खटलेही.
Goa Home Guard Bharti 2023 for 54 post will be started now. The Goa Police yesterday (Friday) inducted 54 Home Guard volunteers as constables in the police force by issuing ‘temporary’ appointment orders. The newly appointed constables will undergo three months of compulsory training at the Police Training School in Valpai from 11th September 2023. An order issued by Police Superintendent (PHQ) Nelson Albuquerque stated that the appointment is temporary and does not guarantee permanent employment. Also appointment of newly inducted constables can be canceled by giving one month’s notice. It is said that the new constables will be appointed on a two-year probation period followed by an induction training of at least two weeks apart from the basic training course. This appointment is temporary. If verification reveals that the certificates submitted are false, the service will be terminated immediately without assigning any reason and without prejudice to such criminal action for producing false certificates, said DGP Jaspal Singh. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
गोवा 54 होमगार्ड्सची तात्पुरत्या तत्वावर कॉन्स्टेबल भरती; 11 सप्टेंबरपासून प्रशिक्षण सुरू
गोवा पोलिसांनी काल (शुक्रवारी) 54 होमगार्ड स्वयंसेवकांंना ‘तात्पुरती’ नियुक्ती आदेश जारी करून पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून सामावून घेतले आहे. नवनियुक्त कॉन्स्टेबल तुकडीचे येत्या 11 सप्टेंबरपासून वाळपईमधील पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये तीन महिन्यांचे अनिवार्य प्रशिक्षण सुरू होईल. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
- पोलीस अधीक्षक (PHQ) नेल्सन अल्बुकर्क यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे की, ही नियुक्ती तात्पुरती आहे आणि त्यांना कायमस्वरूपी नोकरीची शाश्वती नाही. तसेच नुकतेच समाविष्ट झालेल्या कॉन्स्टेबल्सची नियुक्ती एका महिन्याची नोटिस देऊन रद्द केले जाऊ शकते.
- नवीन हवालदारांना दोन वर्षांच्या प्रोबेशन कालावधीवर नियुक्त केले जाईल आणि त्यानंतर मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रमाव्यतिरिक्त किमान दोन आठवड्यांचे इंडक्शन प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे.
- ही नियुक्ती तात्पुरती आहे. जर पडताळणीत असे दिसून आले की सादर केलेली प्रमाणपत्रे खोटी आहेत, तर कोणतेही कारण न देता आणि खोटी प्रमाणपत्रे तयार केल्याबद्दल अशा फौजदारी कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता सेवा ताबडतोब संपुष्टात आणली जाईल, असे डीजीपी जसपाल सिंग यांनी सांगितले आहे.
Goa Police Bharti 2023 : Goa Medical Department has issued the notification for the recruitment of “Scientific Officer, Scientific Assistant, Laboratory Technician” Posts. There are total 03 vacancies available for this posts in Goa Police Bharti 2023. Job Location for these posts is in Goa. The Candidates who are eligible for this posts they only apply in Goa Police. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 2nd March 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
गोवा पोलीस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 02 मार्च 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
Goa Police Department Bharti 2023 Notification
Here we give the complete details of Goa Police Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Goa Police Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Goa Police Department |
Number of Vacancies : | 03 Posts |
Name of Post : | Scientific Officer, Scientific Assistant, Laboratory Technician |
Job Location : | Goa, Maharashtra |
Pay-Scale : | Rs.23,700-Rs.52,400 |
Application Mode : | Offline |
Age Criteria : | |
Goa Police Recruitment 2023 Vacancy DetailsYou Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here. |
|
1. Laboratory Technician | 01 |
2 Scientific Officer | 01 |
3 Scientific Assistant | 01 |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
Goa Police Vacancy- Eligibility Criteria for above posts
|
|
1. Laboratory Technician | Master Degree in Science |
2 Scientific Officer | Official holding analogous post in the State/Central Forensic Science Laboratory (Period of Deputation shall ordinarily not exceed three years) |
3 Scientific Assistant | Masters Degree in Science with at least second class from a recognised University |
How to Apply for Goa Police Department Recruitment 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of GP Bharti 2023
|
|
⏰ Last date to apply : |
2nd March 2023 |
Important Link of Goa Police Recruitment 2023
|
|
????OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
Goa Police Recruitment 2022
Goa Police Constable Schedule 2022
गोवा पोलीस मार्फत लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
The schedule for the Police Constable (Armed Police) Written Examination for the Government of Goa has been published on the website of the Office of the Director General of Police. On November 6, 2022, the Goa Police will hold the written examination for the position of Police Constable (Armed Police). The schedule for the written exam for the position of Police Constable (Armed Police) is available for download on the official website, citizen.goapolice.gov.in.
The written exam will be held on November 6, 2022, from 11:00 AM to 1:00 PM, according to the brief notification that was published. The assigned seat number for the written exam is available for candidates to check.
Direct Link To Download: Goa Police Constable Schedule 2022
Goa Police Recruitment 2022: There is an important news for the candidates who are waiting and preparing for Goa Police Recruitment, the recruitment process will be implemented in Goa Police Department in next 8 days. Candidates Read the complete details given below on this page regarding the Goa Police Bharti 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
गोवा पोलीस विभाग भरती प्रतीक्षेत असणाऱ्या व तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहेत, गोवा पोलीस विभागत येत्या 8 दिवसात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
Goa Police Recruitment 2022 : गोवा पोलीस भरती प्रक्रिया 8 दिवसात सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. गोवा पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आधी विधानसभा आणि त्यानंतर पंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रक्रिया रखडल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी दिलं.
Goa Police Bharti 2022
- गोव्यात सध्या वाढत्या गुन्हेगारीमुळे सरकार आणि गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मात्र कोव्हिड नंतरच्या काळात ही गुन्हेगारी वाढली असून यात राज्याबाहेरील लोकांचा सहभाग असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केला आहे.
- तसंच गोव्यात गुन्ह्यांच्या तपासाचा दरही देशात सर्वाधिक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांच्या कामामध्ये आपण गृहमंत्री म्हणून कोणताही हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे अन्य राजकारण्यांचा हस्तक्षेप असण्याचं कारण नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
- दरम्यान हैदराबाद पोलिसांकडून गोवा पोलिसांवर विनाकारण आरोप होत असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी केलेल्या मेलला अजूनही उत्तर न दिल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
- गोव्यात अपघाती मृत्यूंचं प्रमाण हे फार मोठं आहे. याला वाहतुकीचे नियम न पाळणं हेच महत्त्वाचं कारण आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळेच अपघात होऊन त्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Goa Police Bharti 2022: As per the news, About 70% SP posts will be vacant in Goa. At present, Goa Police has 13 sanctioned SP posts, out of which seven are vacant. The police had sought relief as various posts of SP were vacant. This scarcity is affecting the overall functioning of the department. In Goa, 70% SP posts will be vacant. The vacancies will be filled soon.
गोवा पोलिसांच्या 70% एसपी पदे होणार रिक्त; लवकरच होणार भरती
या चालु महिन्यात दोन पोलिस अधीक्षक (SP) निवृत्त होत असल्याने, गोव्यात जवळपास 70% SP पदे रिक्त होणार आहेत. पोलीस उपअधीक्षकांना (DySP) एसपी पदांवर बढती देण्यासाठी पात्रता सेवेत शिथिलता देण्याचा प्रस्ताव गोवा पोलिसांनी राज्याकडे पाठवला आहे. गृह विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून, मंजुरीसाठी फाईल मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी फाइल मंजूर केल्यानंतर ती अंतिम मंजुरीसाठी गोवा लोकसेवा आयोगाकडे पाठवली जाईल. सध्या, गोवा पोलिसांकडे 13 मंजूर एसपी पदे आहेत, त्यापैकी सात रिक्त आहेत, या महिन्याच्या अखेरीस रिक्त होणार्या दोन व्यतिरिक्त. शेखर प्रभुदेसाई, सॅमी टावरेस, विश्राम बोरकर आणि बॉसुएट सिल्वा हे फक्त चार एसपी सेवेत असतील. बोरकर सध्या राजभवनात तैनात आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डीएसपींना पदोन्नती देण्यासाठी काहींना दोन वर्षांची सूट द्यावी लागेल, तर काहींना दीड वर्षांची सूट द्यावी लागेल. (Goa Police Recruitment 2022)
ते म्हणाले की गोवा पोलिसांमध्ये (Goa Police) भारतीय राखीव बटालियन (IRBn) चे विलीनीकरण राज्य सरकारने मंजूर केल्यानंतर गोवा पोलिसांसाठी नऊ नवीन एसपी रिक्त जागा निर्माण केल्या जातील.
बढती मिळवण्यासाठी, DYSP म्हणून सहा वर्षांची नियमित सेवा पूर्ण करावी लागते, जोपर्यंत सरकार आयोगाशी सल्लामसलत करून ही अट शिथिल करत नाही. सध्या 14 डीएसपींनी 4.5 वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या वर्षी, GPSC ने DYSP ते SP कडे पदोन्नतीसाठी काही आवश्यकतांमध्ये सूट मिळावी यासाठी राज्य सरकारचा प्रस्ताव नाकारला. राज्य सरकारने विभागीय परीक्षा, अभ्यासक्रमाची तयारी आणि पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या वर्षांच्या सेवेतून सूट मागितली होती. एसपींची विविध पदे रिक्त असल्याने पोलिसांनी सूट मागितली होती. या टंचाईमुळे विभागाच्या एकूण कामकाजावर परिणाम होत असल्याचे सरकारने म्हटले होते. (Goa Police Recruitment 2022)
Goa Police Bharti 2023
Yethe goa cha residential lach apply krta yel ka ki maharastra cha lokana apply krta yeil pan goa cha domicile nhi aplya kde please reply sir
उमेदवार जर 15 वर्षे गोव्याचा रहिवासी असेल।।तरच या भरती साठी पात्र आहे।।