गुगलकडून विद्यार्थिनींना स्कॉलरशिप मिळविण्याची संधी; असा करा अर्ज
Generation Google Scholarship 2021
Google has announced good news for students who dream of pursuing a career in a technical field related to computer science and computer engineering. Google has extended a helping hand to students who want to pursue a career in this field but do not have financial support.
Google will provide financial support to students studying in the field of computer science. Through this, the students will be given a scholarship of 1000 dollars. This requires you to fill out a form provided by Google and meet the criteria.
गुगलकडून विद्यार्थिनींना स्कॉलरशिप मिळविण्याची संधी; असा करा अर्ज
Google Scholarship: कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअर संबंधित टेक्निकल क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थिनींना गुगलकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. या संबधिंत क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या पण आर्थिक पाठबळ नसलेल्या विद्यार्थिनींकडून गुगलने मदतीचा हात पुढे केला आहे. कॉम्प्युटर सायन्स फिल्डमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना गुगल आर्थिक सहाय्य करणार आहे. याद्वारे विद्यार्थिनींना १ हजार डॉलर स्कॉलरशिप दिली जाणार आहे. यासाठी गुगलद्वारे देण्यात आलेला फॉर्म भरणे तसेच निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याचे निकष- Eligibility Criteria For Google Scholarship
- शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये पदवीपूर्व डिप्लोमा असणे गरजेचे
- आशिया पॅसिफिक देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात अभ्यासक्रम सुरु असणे गरजेचे
- कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअर संबंधित टेक्निकल फिल्डशी संबंधित अभ्यासक्रम
- शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक
- कॉम्प्युटर सायन्स आणि औद्योगिकमध्ये कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटांना पुढे आणण्यासाठी काय करु शकतो?यावर इंग्रजीत लेख लिहिणे गरजेचे
असा करा अर्ज- How to Apply
- सर्वप्रथम विद्यार्थिनींनी अधिकृत वेबसाइट https://buildyourfuture.withgoogle.com/scholarships/generation-google-scholarship-apac/ वर क्लिक करा.
- त्यानंतर होमपेजवरील Apply Now वर क्लिक करा.
- मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा.
- अर्ज भरल्यावर भविष्यातील उपयोगासाठी त्याची प्रिंट काढा.
- स्कॉलरशिप अर्ज भरताना विद्यार्थिनींना कोणतीही अडचण आल्यास त्या
[email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात.
स्कॉलरशिप व्यतिरिक्त इतर कोणत्याही माहितीशी संबंधित प्रश्न या ईमेल आयडीवर विचारु नयेत . जनरेशन गुगल याचे उत्तर देऊ शकत नाही. शिष्यवृत्तीशी संबंधित अधिक माहितीसाठी बातमीखाली थेट लिंक देण्यात आली आहे.
स्कॉलरशिप मिळविण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
Scholarship
Shaikhsuhana ४६७@जीमेल com , aurngabad महाराष्ट्र
At post avhana tq bhokardan dist jalna
Nice and very good work
Nice ?
Please help me Google…
Scholarship
This is bad news for boys ,
Hi
I am a ready for google scholrship