State Government Decision – Cancelled 10th Geography Paper

State Government Decision- Cancel 10th Geography Paper

Exam of Class 9th and 11th is Cancelled, Class X, Geography and education Paper also Cancelled

नववी आणि ११वी च्या परीक्षा रद्द, दहावीच्या भूगोल, कार्यशिक्षणचेही पेपर रद्द

Geography Paper 10th Exam Cancelled : It has been decided to cancel only the 9thy and 11th exams in the state. The first semester will be used to send these students to the next class. The decision will be taken to send these students to the next class by conducting tests and demonstrations and internal evaluation in the first semester. In addition, the exams for Class 10th geography and training have been canceled. Instructions in this regard have been given to the Maharashtra State Secondary and Higher Secondary Education Board. Read the complete details are given below:

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राज्य सरकारचा निर्णय : राज्यातील नववी आणि ११ वीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत. या शिवाय, दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण यांचेही पेपर रद्द करण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीला १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. आता मात्र हा लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण खात्याने मोठा निर्णय घेतला आहे.

त्यांना एका व्हिडिओद्वारे या निर्णयांची घोषणा केली. त्या म्हणाल्या की, “राज्यातील नववी आणि ११ वीच्या परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्यासाठी पहिल्या सत्राचा आधार घेतला जाणार आहे. पहिल्या सत्रात झालेल्या चाचण्या आणि प्रात्याक्षिके व अंतर्गत मूल्यमापन करून या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल. याशिवाय इयत्ता दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देण्यात आले आहे.”


दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करा

Cancel SSC geography paper

Due to the lockdown, the geography paper of Class X has been postponed. The number of Corona patients is increasing day by day. As a result, teachers and parents are demanding that students should cancel the Class X exams and give average marks to students.

The outbreak of Coronation started in the country and a ban on communication was announced in the state. However, during this period the Class X examination was continued. A lockdown was announced in the state after the situation became critical. Due to this, the geography paper for Class XII could not be held on March 23. The government has said that a decision will be taken after April 14 on when the exam will take place. But now the situation is only getting worse. This has created an atmosphere of fear in parents.

नागपूर लॉकडाऊनमुळे इयत्ता दहावीचा भूगोलचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. परिणामी दहावीची भूगोल विषयाची परीक्षा रद्द करावी आणि विद्यार्थ्यांना सरासरी गुण द्यावेत, अशी मागणी शिक्षक व पालक वर्गातून होत आहे.

देशात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि राज्यात संचारबंदी घोषित करण्यात आली. तरी या काळात दहावीची परीक्षा सुरू ठेवण्यात आली होती. मात्र यानंतर परिस्थिी गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यावर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे इयत्ता दहावीचा २३ मार्च रोजी होणारा भूगोलाचा पेपर होऊ शकला नाही. आता ही परीक्षा कधी होईल याबाबत १४ एप्रिलनंतर निर्णय घेण्यात येईल, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. मात्र आता ही परिस्थिती आणखीच गंभीर होताना दिसत आहे. यामुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशा परिस्थितीत सरकारने दहावीची भूगोल विषयाची ४० गुणांची राहिलेली परीक्षा रद्द करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे, असे शिक्षक भारतीचे कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची ५५० गुणांची परीक्षा झाली आहे. भूगोलच्या ५० गुणांपैकी १० गुणांची परीक्षा शाळेत घेण्यात आली आहे. यामुळे सरकारने ४० गुणांची लेखी परीक्षा रद्द करावी व विद्यार्थ्यांना त्या विषयात सरासरी गुण द्यावे किंवा ५५० गुणांपैकी निकाल जाहीर करावा, अशी मागणी सरोदे यांनी केली आहे. सध्या अकरावी प्रवेशासाठी बेस्ट ऑफ फाइव्हचे गुण धरले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक ताण न देता परीक्षा रद्द करून दिलासा द्यावा, असेही सपन नेहरोत्रा यांनी सांगितले.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!