BMC Jalsampada Exam Date is Same

MCGM, WRD Exam 2019 Date

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा प्रश्न कोर्टात

Water Resources Department and Greater Mumbai Municipal Corporation are examining for the post of Junior Engineer on same date. Both departments are recruiting for a total 845 posts. The Municipal Corporation of Greater Mumbai had mentioned the date of examination in the advertisement. It was made clear that the exam will be held on November 725. The Water Resources Department said that the exam will be held on November 12. The advent of both exams on the same day has increased the odds of thousands of students studying for exams for many years. More than 40,000 students have applied for the exam. Students who have applied for both have to leave the water on one of the two exams. Students have demanded in the court on Tuesday that the examination should be withdrawn after the same day examination of the post of junior engineer. Two days later (November 21), the date was reported, sources said. 

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कनिष्ठ अभियंता पदांच्या एकाच दिवशी परीक्षा आल्याने एक परीक्षा मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मंगळवारी कोर्टात दाद मागितली आहे. दोन दिवसानंतर (२१ नोव्हेंबर) त्याबाबतची तारीख असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जलसंपदा विभाग व बृहन्मुंबई महापालिका कनिष्ठ अभियंता पदासाठी परीक्षा घेत आहे.

दोन्ही विभागाकडू तब्बल ८४५ पदांसाठी भरती होत आहे. बृहन्मुंबई महापालिकेने जाहिरातीत परीक्षेच्या तारखेचा उल्लेख केला होता. २५ नोव्हेंबर रोजी परीक्षा होईल, असे स्पष्ट केले होते. जलसंपदा विभागाने १२ नोव्हेंबर रोजी २५ नोव्हेंबरला परीक्षा होईल, असे स्पष्ट केले. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने अनेक वर्षापासून परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ४० हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेला अर्ज केलेले आहे. दोन्हीकडे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना दोन्ही पैकी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील अभियांत्रिकीचे हजारो विद्यार्थी संभ्रमात आहेत. एक परीक्षेची तारीख बदलावी अशी मागणी पुढे आली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने विद्यार्थ्यांचा हा प्रश्न मांडला. त्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीही राज्यपाल, मुख्य सचिवांना निवेदन दिले. मंगळवारी अनेक परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी एकत्र येत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात जलसंपदा विभाग, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त आणि मुख्य सचिवांना पार्टी करण्यात आले. त्याबाबत गुरुवारी प्राथमिक सुनावणी होणार आहे. कोर्टात दाद मागण्यासाठी राज्यभरातील शेकडो परीक्षार्थी एकत्र आले आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आवाहन केले अन् त्याला परीक्षार्थींचा चांगला प्रतिसाद मिळाला.

३५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा प्रश्न

कनिष्ठ अभियंता पदासाठी राज्यातील हजारो विद्यार्थी तीन-चार वर्षापासून तयारी करत आहेत. त्यानंतर दोन्ही विभागाच्या जाहिराती आल्या. त्यात दोन्ही विभागात मोठ्या प्रमाणात जागा असल्याने विद्यार्थ्यांनी दोन्हीकडे अर्ज भरले आहेत. तीन-चार वर्षापासून तयारी आणि त्यात परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी विविध पातळीवर प्रयत्न सुरू केले. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी त्यासह आयोगाची मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर रोजी होत आहे. त्यामुळे त्या अभ्यासातही अनेक विद्यार्थी व्यस्त आहेत.

सौर्स : म. टा.




Common Date for BMC & WRD Examination

Water Resource & Mumbai Municipal Corporation recruitment examinations are schedule on same date by the government. On 25th November, Maharashtra Government has schedule two mega recruitment examinations on same date, therefore students who have applied for both examinations will get change to apply for any one examination. These two mega recruitment examinations was schedule on same date due to some technical issues. These both recruitment has mega vacancies to be filled.

BMC Hall Ticket Download

Same Date for BMC WRD Exams

Common Date for BMC & WRD Examination

Also there are maximum number of applicants have applied for the examination. As both recruitment examinations has requirement of engineering graduates, there are thousands of applicants make applications to the examination. But government schedule both of these examinations at the same date, therefore students can attend only single exam at a time.

Also Maharashtra Government also schedule MPSC examination on 24th November, this also increases the pressure on students. Which means students who applied for these examinations have to prepare for both of these examination & attend their examinations on 24th & 25th November.

Other related Links :


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!