GATE Online Form- गेट परीक्षेच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात महत्वाची अपडेट

GATE 2022 Registration

GATE 2022: November 12 is the last date to amend the GATE 2022 exam form. After this, the Indian Institute of Technology (IIT Kharagpur) will close the repair window for the Gate 2022 application. Candidates who want to make changes in the application form in their class, subject paper, city of examination or other department can make changes. Candidates should note that additional charges will be levied for correction in the GATE application form.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

GATE 2022: गेट २०२२ परीक्षा फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्यासाठी १२ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT खरगपूर) गेट २०२२ अर्जातील दुरुस्तीसाठी दुरुस्ती विंडो बंद करणार आहे. ज्या उमेदवारांना अर्जाच्या फॉर्ममध्ये त्यांच्या वर्गात, विषयाचा पेपर, परीक्षेचे शहर किंवा इतर विभागात बदल करायचे आहेत ते बदल करू शकतात. गेट अर्जाच्या फॉर्ममध्ये दुरुस्त्या करण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

या परीक्षेचे आयोजन करणाऱ्या आयआयटी खरगपूरने ४ परीक्षा केंद्रांची शहरे काढून टाकली आहेत. सोनेपत, पानिपत आणि इडुक्की अशी तीन ठिकाणची परीक्षा केंद्रे यंदा असणार नाहीत. यानुसार उमेदवारांना त्यांच्या अर्जात दुरुस्ती करण्यास सांगितली आहे. उमेदवार या परीक्षा केंद्रांच्या शहरात कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बदल करू शकणार आहेत.ही परीक्षा केंद्रांची शहरे यादीतून का वगळण्यात आली त्याबाबतचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रांच्या पसंतीक्रमात यानुसार बदल करण्यास सांगण्यात आला आहे.

अर्ज दुरुस्ती विंडो बंद होण्याआधी उमेदवारांनी परीक्षा केंद्रांच्या शहरांमध्ये बदल करायचा आहे. हा बदल करण्यास १२ नोव्हेंबरपर्यंतचा अवधी आहे. आयआयटी खरगपूरच्या नियमांनुसार, उमेदवार पुढील माहितीत बदल करू शकतात – नाव, जन्मतारीख, लिंग, प्रवर्ग, पेपर आणि अन्य तपशील यात दुरुस्ती करू शकतात.

GATE 2022 Correction Window: अशी करा सुधारणा

अर्जातील दुरुस्तीसाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट iitkgp.ac.in ला भेट द्या. आता नावनोंदणी क्रमांक, ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिनवर क्लिक करा. त्यानंतर आधीच भरलेल्या अर्जावरील माहिती दुरुस्त करा. आता आवश्यक शुल्क भरा आणि ‘सबमिट’ टॅबवर क्लिक करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

सुधारणा विंडो १ नोव्हेंबर २०२१ रोजी उघडण्यात आली होती. परीक्षेचे प्रवेशपत्र ३ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केले जाणार आहे. तर परीक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ५,६,१२ जानेवारी आणि १२ जानेवारी २०२२ रोजी घेतली जाईल.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा


According to the notification issued by the Indian Institute of Technology, Kharagpur, the last date for online application is September 28. Candidates are urged not to apply without reading the official notification of GATE examination. A detailed notification has been issued by IIT Kharagpur on the new website for GATE 2022

अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट 2022 परीक्षेची नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी  30 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करु शकतात. अभियांत्रिकी पदवी परीक्षा (GATE) 2022 साठी नोंदणी gate.iitkgp.ac.in या वेबसाईटवर करण्यात येईल. गेट परीक्षा जे विद्यार्थी देऊ इच्छितात ते आयआयटी खरगपूरच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात. तर गेट परीक्षा 2022 मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. परीक्षा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील माहितीसाठी गेटच्या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.

आयआटी खरगपूरकडे गेट आयोजनाची जबाबदारी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  28 सप्टेंबर करण्यात आला आहे.   उमेदवारांनी गेट परीक्षेची अधिकृत नोटिफिकेशन वाचल्याशिवाय अर्ज करु नये, असं आवाहन करण्यात आलंय. गेट 2022 साठी नवीन वेबसाईटवर सविस्तर नोटिफिकेशन आयआयटी खरगपूरकडून जारी करण्यात आलं आहे. तसेच, GATE 2022 च्या परीक्षेची व्याप्ती वाढवण्यात आलीय. BDS आणि M. Pharm पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे.

महत्वाच्या तारखा- Important Date

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021
  • विलंब शुल्कासह अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2021
  • अर्जामध्ये सुधारणा – 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021
  • श्रेणी आणि परीक्षेचे शहर बदलण्याची शेवटची तारीख – 3 जानेवारी 2022
  • GATE परीक्षेच्या प्रस्तावित तारखा – 5, 6, 12 आणि 13 फेब्रुवारी 2022
  • निकाल जाहीर होण्याची तात्पुरती तारीख – 17 मार्च 2022

नोंदणी कशी करावी?- How to Registered

  • गेट 2022 नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. GATE 2022 च्या माहितीसाठी gate.iitkgp.ac.in वर भेट द्यावी लागेल.
  •   विद्यार्थी गेट परीक्षेच्या एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात.
  • परंतु, अर्ज फक्त एकच भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर त्यापैकी फक्त एक स्वीकारला जाईल इतर बाकीचे रद्द केले जातील. मात्र, त्यांचे शुल्क देखील परत केले जाणार नाही.

नोंदणी शुल्क- Application Fees 

  • एससी, एसटी, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी गेट अर्ज शुल्क : 750 रुपये
  • लेट फीसह: 1250 रुपये
  • इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी : 1500 रुपये
  • विलंब फीसह 2000 रुपये

परीक्षा कधी होणार?

GATE 2022 परीक्षा 05 फेब्रुवारी, 06 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येईल.आयआयटी खरगपूरने कोरोना विषाणू संसर्गामुळं परीक्षांच्या तारखा बदलल्या जाऊ शकतात.


Registration for the GATE 2022 exam for admission to postgraduate courses in engineering has been extended. Students can now register until September 28. Registration for Engineering Degree Examination (GATE) 2022 will be done on the website gate.iitkgp.ac.in.

GATE Exam 2022 नवी दिल्ली : अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट 2022 परीक्षेची नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी  28 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करु शकतात. अभियांत्रिकी पदवी परीक्षा (GATE) 2022 साठी नोंदणी gate.iitkgp.ac.in या वेबसाईटवर करण्यात येईल. गेट परीक्षा जे विद्यार्थी देऊ इच्छितात ते आयआयटी खरगपूरच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात. तर गेट परीक्षा 2022 मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. परीक्षा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील माहितीसाठी गेटच्या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.

आयआटी खरगपूरकडे गेट आयोजनाची जबाबदारी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  28 सप्टेंबर करण्यात आला आहे.   उमेदवारांनी गेट परीक्षेची अधिकृत नोटिफिकेशन वाचल्याशिवाय अर्ज करु नये, असं आवाहन करण्यात आलंय. गेट 2022 साठी नवीन वेबसाईटवर सविस्तर नोटिफिकेशन आयआयटी खरगपूरकडून जारी करण्यात आलं आहे. तसेच, GATE 2022 च्या परीक्षेची व्याप्ती वाढवण्यात आलीय. BDS आणि M. Pharm पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे.

महत्वाच्या तारखा- Important Date 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2021
  • विलंब शुल्कासह अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2021
  • अर्जामध्ये सुधारणा – 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021
  • श्रेणी आणि परीक्षेचे शहर बदलण्याची शेवटची तारीख – 3 जानेवारी 2022
  • GATE परीक्षेच्या प्रस्तावित तारखा – 5, 6, 12 आणि 13 फेब्रुवारी 2022
  • निकाल जाहीर होण्याची तात्पुरती तारीख – 17 मार्च 2022

नोंदणी कशी करावी?

  • गेट 2022 नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. GATE 2022 च्या माहितीसाठी gate.iitkgp.ac.in वर भेट द्यावी लागेल.
  • विद्यार्थी गेट परीक्षेच्या एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात.
  • परंतु, अर्ज फक्त एकच भरावा लागणार आहे.
  • विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर त्यापैकी फक्त एक स्वीकारला जाईल इतर बाकीचे रद्द केले जातील.
  • मात्र, त्यांचे शुल्क देखील परत केले जाणार नाही.

नोंदणी शुल्क- Application Fees 

  • एससी, एसटी, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी गेट
  • अर्ज शुल्क : 750 रुपये
  • लेट फीसह: 1250 रुपये
  • इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी : 1500 रुपये
  • विलंब फीसह 2000 रुपये

Official website


GATE 2021 Online Form : Indian Institute of Technology, Delhi is going to organize Graduate Aptitude Test in Engineer examination 2022. GATE 2022 Online Registration are open from 30th August 2021. Candidates posses with require qualifications as per the qualifications to the examination, such interested candidates may use following online applications link to apply online. Also for the online applications interested candidates are need to apply online by using following link. Closing date for online applications is 24th September 2021. Further details of GATE 2021 examination is as given in the following link : –

ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (Graduate Aptitude Test in Engineering , GATE 2022) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यानुसार, या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया ३० ऑगस्ट २०२१ पासून सुरू होईल आणि २४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी नोंदणी करायची आहे ते अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in/ ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

गेट परीक्षा 2021 चं आयोजन यंदा आयआयटी खडगपूर करणार आहे. संस्थेने सर्व उमेदवारांना कोविड -१९ लस घेण्याचा सल्ला दिला आहे. आयआयटी खडगपूरने एका निवेदनात म्हटले आहे की जे उमेदवार या परीक्षेत सहभाग होणार आहेत, त्यांचे आरोग्य आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा परिस्थितीत, सध्याच्या कोविड -१९ महामारी स्थितीमुळे परिस्थिती अनुकूल नसल्यास या वेबसाइटवर जाहीर केलेल्या परीक्षेच्या तारखा देखील बदलू शकतात. क्वचित प्रसंगी, गेट 2022 ची परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते. या वर्षी परीक्षेसाठी दोन नवीन पेपर सादर करण्यात आले आहेत. जिओमॅटिक्स इंजिनिअरिंग (जीई) आणि नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीन इंजिनीअरिंग (एनएम) या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.


Eligibility Criteria GATE 2021 Notification:

  • Must have posses with Bachelor’s degree holders in Engineering/Technology/ Bachelor’s degree holders of
    Architecture (5 years course)/Naval Architecture (4 years course)/Planning/ Bachelor’s degree in Science/ Degree/ Master’s degree in any branch of Science/Mathematics/Statistics/ Computer Applications or equivalent/ Post-BSc Integrated Master’s degree programs in Engineering/ Technology/ Integrated Master’s degree program or Dual Degree program in Engineering/Technology/ Integrated M.Sc. or 5 years
    integrated B.S.-M.S. program/ B.E./B.Tech./B.Arch. equivalent examinations

Application Fees GATE 2021 Online Form:

  • For Female/ SC/ST/PwD* category candidates : Before Last Date : Rs.750/-
  • For Female/ SC/ST/PwD* category candidates : After Last Date : Rs.1500/-
  • All other candidates : Before Last Date : Rs.1500/-
  • All other candidates : Before Last Date : Rs.1250/-

Important Dates GATE 2021 Application Form:

Important links for GATE 2021 Online Registration :

OFFICIAL NOTIFICATION

official website


GATE 2021 Counselling Process Begins

GATE 2021 Counselling- The registration process for GATE counseling for admissions to engineering and science postgraduate courses has begun. The GATE counseling process will be conducted in five rounds.

GATE 2021 Counselling: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology या IIT) दिल्लीने ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) 2021 काऊन्सेलिंगसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंक अॅक्टिव केली आहे. GATE COAP प्रक्रिया २८ मे पासून सुरू झाली आहे. इंजिनीअरिंग आणि सायन्स पोस्टग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी GATE काऊन्सेलिंगसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येऊ शकेल.

ज्या उमेदवारांनी GATE 2021 ,GATE 2020 आणि GATE 2019 क्वालिफाय केली आहे, ते काऊन्सेलिंगसाठी पात्र आहेत. रजिस्ट्रेशनसाठी उमेदवार ३० मे पर्यंत कॉमन ऑफर अॅक्सेप्टन्स पोर्टल (COAP) coap.iitd.ac.in वर भेट द्यावी. रजिस्ट्रेशनची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे

पाच फेऱ्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

  • पहिली फेरी: २८ ते ३० मे २०२१
  • दूसरी फेरी: ४ ते ६ जून २०२१
  • तिसरी फेरी: ११ ते १३ जून २०२१
  • चौथी फेरी: १८ ते २० जून २०२१
  • पाचवी फेरी: २५ ते २७ जून २०२१

GATE 2021 Response Sheet

GATE Exam 2021: Indian Institute of Technology (IIT) Mumbai has released Gate 2021 Response Sheet. To download the response sheet, candidates need to login to the official website gate.iitb.ac.in with the help of their credentials. IIT Mumbai conducted the Graduate Aptitude Test in Engineering (GATE) from February 6 to February 14.

ग्रॅजुएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीयरिंग गेट परीक्षेचे आयोजन अलीकडेच करण्यात आले होते. या परीक्षेची रिस्पॉन्स शीट जारी करण्यात आली आहे. ती कशी डाऊनलोड करायची ते जाणून घ्या…

GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने गेट २०२१ ची रिस्पॉन्स शीट जारी केली आहे. रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना आपल्या क्रिडेंशियल्सच्या मदतीने अधिकृत वेबसाइट वर gate.iitb.ac.in वर लॉगिन करावे लागेल. IIT मुंबई ने ६ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ग्रॅजुएट अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनीयरिंग (Gate) आयोजित केली होती.

गेट २०२१ परीक्षेत एकूण २७ विषय होते, यापैकी दोन विषय नवे होते. पर्यावरण विज्ञान आणि इंजीनियरिंग (ES) आणि मानविकी व समाजशास्त्र या दोन विषयांचा नव्याने समावेश झाला आहे. गेट २०२१ च्या सर्व विषयांसाठी एकूण उपस्थिती ७८ टक्के होती. गेट २०२० साठी देखील इतक्यात प्रमाणात उपस्थिती होती.

GATE 2021: रिस्पॉन्स शीट अशी करा डाऊनलोड

  • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट gate.iitb.ac.in वर जा.
  • – यानंतर पेजवर दिलेली लिंक “responses of candidates are available” वर क्लिक करा.
  • – आता रजिस्ट्रेशनच्या वेळी पाठवलेला आयडी किंवा ईमेल आयडी आणि GOAPS पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
  • – आता सर्व माहिती सबमिट करून आपली रिस्पॉन्स शीट चेक करा.

जर कोणी उमेदवार आपला पासवर्ड विसरला असेल तर लॉग इन पेज वर दिलेल्या लिंकच्या मदतीने पासवर्ड पुन्हा क्रिएट करता येईल.
GATE 2021 च्या आयोजनात ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. IIT मुंबई २२ मार्च रोजी निकालाची घोषणा करणार आहे. गेट २०२१ परीक्षा संगणकीकृत होती.


Final Chance To Change Exam Centre City For Gate 2021 Exam

Final Chance To Change Exam Centre City For Gate 2021 Exam: IIT Bombay has given the last chance to GATE candidates to change the city of the examination center. The ‘GATE 2021 Exam’ required for postgraduate degree engineering admission is starting from 5th February this year. Against the backdrop of Corona, there have been a large number of complaints from students regarding the change of city of the examination center. Taking note of this complaint, IIT Bombay has given the last chance to the students to change the city of the examination center.

GATE 2021: परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची शेवटची संधी

गेट परीक्षार्थींना परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची शेवटची संधी आयआयटी मुंबईकडून (IIT Bombay) देण्यात आली आहे.

पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असेलेली ‘गेट’ प्रवेश प्रक्रिया (GATE 2021 Exam) यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राचे शहर बदलण्यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची शेवटची संधी आयआयटी मुंबईकडून (IIT Bombay) देण्यात आली आहे.

१४ व १५ डिसेंबरला विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलता येणार आहे. पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ‘गेट’ परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा आयआयटी मुंबईतर्फे आयोजित करण्यात येत आहे. नुकतेच परीक्षा समितीकडून परीक्षेसंदर्भातील माहिती https://gate.iitb.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा केंद्राचे शहर बदलण्यासंदर्भातील अनेक तक्रारी परीक्षा समितीकडे आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि करोनाचा प्रभाव याची दखल घेत ‘गेट २०२१’ या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेले परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना परीक्षा समितीने दिली आहे. त्यासाठी १४ व १५ डिसेंबरला आयआयटी मुंबईकडून ऑनलाईन पोर्टलची https://appsgate.iitb.ac.in ही लिंक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

ही सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात आली आहे. हॉलतिकिट जारी करण्याचे महत्त्वाचे काम शिल्लक आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असेल, असेही आयआयटी मुंबईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेट परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Bombay) ने अभियांत्रिकी पदवीधर एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग (GATE 2021) साठी मॉक टेस्टची लिंक अॅक्टिव्ह केली आहे. मॉक टेस्ट लिंक अधिकृत वेबसाइट get.iitb.ac.in वर उपलब्ध आहे. गेट २०२१ साठी नोंदणी केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मॉक टेस्टमध्ये सहभाग घेऊ शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचे नोंदणी क्रमांक व पासवर्डने साइन इन करावे लागेल.

वेबसाइटवर विविध विषयांसाठी मॉक टेस्टची लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यंदा प्रथमच उमेदवारांना एकापेक्षा अधिक विषयांच्या परीक्षेत भाग घेण्याचा पर्याय आहे. GATE 2021 मध्ये दोन नव्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. दोन नवे विषय – पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीअरिंग आणि मानवतावाद आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश गेट २०२१ मध्ये करण्यात आल्याने एकूण विषयांची संख्या आता २७ झाली आहे. सर्व विषयांच्या लिंक्स अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यात आल्या आहेत. उमेदवार मॉक टेस्टमध्ये भाग घेऊन संगणक आधारित चाचणी (CBT) प्रक्रिया समजून घेऊ शकतात. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की अधिकृत साइटवर मॉक टेस्टची लिंक केवळ संगणक आधारित परीक्षेच्या अभ्यासासाठी आहे. प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांचे प्रकार, नमुना आणि स्वरूप वेगवेगळे असू शकतात.

पुढील स्टेप्सद्वारे द्या मॉक टेस्ट –

  • – मॉक टेस्टसाठी प्रथम अधिकृत वेबसाइट gt.iitb.ac.in वर जा. – मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या GATE 2021 Mock Test लिंकवर क्लिक करा.
  • – आता एक नवीन पृष्ठ उघडेल. वेगवेगळ्या विषयांसाठी मॉक टेस्टची स्वतंत्र लिंक येथे आहे. – उमेदवाराने ज्या विषयासाठी अर्ज केला आहे त्याच्या लिंकवर क्लिक करा.
  • – आता पुन्हा आपल्यास नवीन पृष्ठावर आणले जाईल.
  • – येथे उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड देऊन साइन इन करावे. आता – आता आपण मॉक टेस्ट देऊ शकता.

GATE 2021 परीक्षा ५, ६, ७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी दोन सत्रात आयोजित केले जाईल. ऑनलाइन अर्ज पोर्टलवर उमेदवारांचे प्रवेशपत्र ८ जानेवारी २०२१ रोजी जाहीर केले जाईल. २२ मार्च २०२१ रोजी निकाल जाहीर केला जाईल.


GATE 2021 ITI Bombay Reopens GATE 2021 Application Correction Window

Indian Institute of Technology (IIT) Mumbai has reopened the application correction window for GATE 2021 exam. Candidates who have applied for GATE 2021 can amend their application till 23rd November. Earlier, the deadline was 13th November. But once again, IIT Mumbai has opened this correction window till 23rd November .

GATE 2021: अॅप्लिकेशन करेक्शन विंडो पुन्हा उघडली

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने GATE 2021 परीक्षेसाठी अॅप्लिकेशन करेक्शन विंडो पुन्हा एकदा उघडली आहे. ज्या उमेदवारांनी गेट २०२१ परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते आपल्या अर्जात २३ नोव्हेंबरपर्यंत सुधारणा करू शकतात. यापूर्वी ही मुदत १३ नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र पुन्हा एकदा आयआयटी मुंबईने ही करेक्शन विंडो २३ नोव्हेंबरपर्यंत उघडली आहे.

उमेदवार आपली कॅटेगरी, परीक्षा केंद्र ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईटद्वारे बदलू शकतील.

कधी होणार परीक्षा?

GATE 2021 परीक्षा ५, ६, ७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. GATE 2021 साठी अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ पासून उपलब्ध केले जाणार आहेत. या प्रवेश परीक्षेचा निकाल मार्च २०२१ मध्ये जारी केला जाणार आहे.

GATE 2021 मध्ये दोन नव्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. दोन नवे विषय – पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीअरिंग आणि मानवतावाद आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश गेट २०२१ मध्ये करण्यात आल्याने एकूण विषयांची संख्या आता २७ झाली आहे.


GATE Exam 2021 Registration Last Date Extended

गेट 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

GATE 2021: Registration: गेट परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवारी ३० सप्टेंबर रोजी संपत होती. मात्र ती आता ७ ऑक्टोबर २०२० 14 ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवार नियमित अर्ज शुल्कासह ७ ऑक्टोबरवर्यंत 14 ऑक्टोबरवर्यंत अर्ज करू शकतात. आयआयटी मुंबईने गेल परीक्षेसाठी अर्ज आपल्या अधिकृत संकेतस्थळावर gate.iitb.ac.in वर उपलब्ध करून दिले आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत  14 ऑक्टोबरवर्यंत अर्ज करण्याची संधी आहे.

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी, तसेच अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेट परीक्षा आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी https://appsgate.iitb.ac.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावयाचा आहे. गेट २०२१ ची आयोजक संस्था आयआयटी मुंबई आहे.

ही परीक्षा ५ ते ७ फेब्रुवारी २०२१ आणि १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ अशा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया यंदा ऑनलाइन असणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र हवेच, असे बंधन नसणार आहे. यामुळे अंतिम वर्षास पात्र विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत.

गेट ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम (GOAPS) च्या मार्फत ही अर्ज प्रक्रिया होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. विद्यार्थी विलंब शुल्कासह ७ ऑक्टोबर 14 ऑक्टोबरवर्यंत   अर्ज करू शकतात. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त शुल्कासह कॅटेगरी, पेपर आणि परीक्षा केंद्राचं शहर बदलण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ असेल. अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ रोजी जारी केले जाईल. निकाल २२ मार्च २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित असेल आणि तीन तास कालावधीची असेल.

GATE 2021: काही महत्त्वाच्या तारखा

नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अखेरची तारीख – ७ ऑक्टोबर २०२० 14 ऑक्टोबरवर्यंत
अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख – ८ जानेवारी २०२१

गेट परीक्षा – ५, ६,७,१३,१३,१४ फेब्रुवारी २०२१

निकाल – २२ मार्च २०२१

गेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी गेट स्कोअर वैध असतो.


गेट २०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जांना सुरुवात

गेट २०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.
GATE 2021: इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी, तसेच अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘गेट’ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https://appsgate.iitb.ac.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा, असे यंदाची परीक्षा आयोजक संस्था आयआयटी मुंबईचे संचालक शुभाशीष चौधरी यांनी सांगितले.
या परीक्षेचे आयोजन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बेंगळुरू, आयआयटी मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, म्रदास आणि रुरकी या संस्थांच्या वतीने आयोजित केली जाते. यंदा ही परीक्षा ५ ते ७ फेब्रुवारी आणि १२ ते १४ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया यंदा ऑनलाइन असणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र हवेच, असे बंधन नसणार आहे. यामुळे अंतिम वर्षास पात्र विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत.

गेट ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम (GOAPS) च्या मार्फत ही अर्ज प्रक्रिया होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. विद्यार्थी विलंब शुल्कासह ७ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त शुल्कासह कॅटेगरी, पेपर आणि परीक्षा केंद्राचं शहर बदलण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ असेल. अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ रोजी जारी केले जाईल. निकाल २२ मार्च २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित असेल आणि तीन तास कालावधीची असेल.

ज्या विद्यार्थांना शिक्षण मंत्रालयाकडून मास्टर्स आणि डॉक्टरल पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी आर्थिक सहाय्य हवे असते आणि अन्य शासकीय शिष्यवृत्ती हवी असते त्यांनी गेट परीक्षेत पात्र व्हावे लागते. काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्जमधील नोकरीसाठी देखील गेट परीक्षेचा स्कोर ग्राह्य धरला जातो. हा स्कोर तीन वर्षांकरिता वैध असतो.

GATE 2021: काही महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची अखेरची तारीख – ३० सप्टेंबर २०२०
  • विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अखेरची तारीख – ७ ऑक्टोबर २०२०
  • अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख – ८ जानेवारी २०२१
  • गेट परीक्षा – ५, ६,७,१३,१३,१४ फेब्रुवारी २०२१
  • निकाल – २२ मार्च २०२१

REGISTER HERE


Other Related Links :


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Mayur Ramdham says

    या बातमी मधे जुनी लिंक दिलेली आहे. सत्र 2020 साठीची लिंक देण्यात आलेली आहे.

    त्या लिंक वर क्लिक केले असता, सत्र 2020 ची नोदणी बंद असल्याचे दाखवल्या जाते. तरी कृपया लिंक मधे सुधार करण्यात यावा.

    गेट 2020 ही आय आय टी दिल्ली कडून घेण्यात आली होती आणि आत्ताची गेट 2021 ही आय आय टी बॉम्बे कडून घेण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!