Police Bharti – गडचिरोली पोलीस भरती -शारीरिक चाचणी अंतिम निवड यादी ;
Gadchiroli Police Bharti – Final Selection and Waiting List
Gadchiroli Police Bharti 2022- Merit List- Physical test was conducted for 3 days for 136 posts of Gadchiroli District Police Force. Accordingly the physical test Final Selection & Waiting List are announced. Applicants who applied for these posts may check their Final List from the given link. Check their merit list from the given below
Gadchiroli Police Bharti 2022- Physical Test
Gadchiroli Police Bharti 2022- Merit List- Physical test was conducted for 3 days for 136 posts of Gadchiroli District Police Force. Accordingly the physical test merit list has been announced. Applicants who applied for these posts may check their merit list from the given link. Applicants having any objection related with merit list may raised their objection before the 17th September 2022. Check their merit list from the given below.
Gadchiroli Police Bharti 2022 Physical Test: Physical test for the police 136 posts recruitment in Gadchiroli District Police Force will be conducted for three days from today. More than 17,000 candidates had applied for police recruitment in Gadchiroli district. In this Merit list has been announced and 1632 candidates have been called for physical test for three days as per 12 seats. Read More details regarding Gadchiroli Police Bharti 2022 Physical Test are given below.
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या १३६ जागांसाठी आज पासून (Physical test) तीन दिवस शारीरिक चाचणी होणार आहे. शारीरिक चाचणीसाठी जिल्हा पोलीस दलाचे मैदान सज्ज असून एका जागेसाठी १२ प्रमाणे १६३२ उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे.
गडचिरोली महाराष्ट्रात पोलीस भरतीची घोषणा झाल्यानंतर तरुणांनी कंबर कसायला सुरुवात केलीय. कोरोळा काळात पोलीस भरती प्रक्रिया रखडल्याने तरुणांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. परंतु, आता गडचिरोली जिल्हा पोलीस दलाची भरती प्रकिया सुरु झाल्याने उमेदवार जोरदार तयारीला लागला आहे. गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या १३६ जागांसाठी आज पासून तीन दिवस शारीरिक चाचणी होणार आहे. शारीरिक चाचणीसाठी जिल्हा पोलीस दलाचे मैदान सज्ज असून एका जागेसाठी १२ प्रमाणे १६३२ उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे.
त्यामुळे आजपासूनच ग्रामीण भागातील उमेदवार गडचिरोलीत दाखल झाले आहेत. लेखी परीक्षा यापूर्वी घेण्यात आली आहे. तब्बल १७ हजाराहून अधिक उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले होते. यामध्ये गुणवत्ता यादी जाहीर करून एका जागेला १२ प्रमाणे १६३२ उमेदवारांना तीन दिवस शारीरिक चाचणीसाठी बोलावले आहे.
सकाळी सहा वाजल्यापासून जिल्हा पोलीस दलाच्या मैदानावर गोळा फेक, १०० मीटर धावणे, पाचशे मीटर धावणे, लांब उडी अशा विविध प्रकारच्या शारीरिक चाचण्या घेण्यात येणार आहेत. भरती प्रक्रियेसाठी जिल्हा पोलीस दलाने मोठा बंदोबस्त लावला असून उमेदवारांची गैरसोय होऊ नये, म्हणून आपत्कालीन सुविधा उपलब्ध केल्या आहेत. उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता भरती प्रक्रियेला सामोरे जावे,असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.
Gadchiroli Police Bharti 2022 – Physical Test List Declared: Gadchiroli District Police Department has announced the list of eligible candidates for Gadchiroli Police Peon Recruitment – 2022 Temporary Physical Test. Applicants who applied for this examinations may names from the given Link.
Gadchiroli Police Bharti- Merit List
Gadchiroli Police Bharti 2022 – Merit List Declared: The Gadchiroli Police Department conducted the examination on June 19, 2022 for 136 Police Constable Posts. Gadchiroli Police Department has released the merit list for Police Constable Posts of Paper I and Paper II. Applicants who applied for these posts may check their list from the given link.
गडचिरोली पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी:
Gadchiroli Police Bharti – Answer Key
Gadchiroli Police Bharti 2022 Declared the Written Exam Answer Key, Gadchiroli Police Department recently released the Answer Key For Police Constable Posts. Gadchiroli Police released the Paper I and Paper II Answer Key. Gadchiroli Police Bharti 2022 Examinations were conducted for 136 posts. Applicants who applied for this examinations may download their examinations answer key by using following link.
CLICK FOR DOWNLOAD THE ANSWER KEY
Gadchiroli Police Bharti – Admit Card
Gadchiroli Police Bharti 2022 Admit Card- 136 Posts – Gadchiroli district police department had published advertisement for recruitment of 136 police constables. The last date to apply for this post was 5th June. Written examination for 136 posts of Police Peon has been organized on 19th June 2022. Call letter for this written test will be available soon. Candidates will also be provided with the form for the written test on the personal e-mail ID mentioned in their application.
Police Bharti 2022 – जूनच्या १५ तारखेपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होईल…
गडचिरोली पोलीस भरती २०२२ ची लेखी परीक्षा १९ जून रोजी
जिल्हा पोलीस भरती दलामार्फत १३६ पदांची पोलीस शिपाई भरती आयोजित करण्यात आली आहे. सदर भारतीकरिता २१ मे पासून ५ जून पर्यंत आवेदन अर्ज स्वीकारण्यात आले. सदर भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांना उत्सुकता होती. आता ही उत्सुकता संपली असून पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही १९ जून २०२२ रोजी होणार आहे.. तसेच उमेदवारांना दोन वेगवेगळ्या माध्यमातुन प्रवेशपत्र (हॉल तिकेट) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उमेदवारांनी ज्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें/पोलीस मुख्यालयामध्ये आवेदन अर्ज भरून सादर केले आहे. त्याच ठिकाणी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र मिळतील. तसेच उमेदवारांनी आपल्या अर्जात नमुद केलेल्या वैयक्तीक ई-मेल आयडीवर सदर लेखी परीक्षेचे प्रवेशप्रत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उमेदवारांनी प्रवेशपत्र तपासुण त्यात काही बदल असल्यास तसेच काही अडचणी उद्भवत असल्या त्यांनी समाधान कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मो. क्र. ८८०६३१२१०० या क्रमांकावर संपर्क साधावा जेणे करून आपल्या समस्येचे निराकरण केले जाईल असे सुद्धा पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे.
Gadchiroli Police Recruitment 2022
Gadchiroli Police Bharti 2022: Gadchiroli Police (Gadchiroli District Police Department) has issued the notification for the recruitment of Police Constable. There are 136 vacancies to be filled under Gadchiroli District Police Department Recruitment 2022. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. Application start form 21st May 2022. The last date for submission of the application form is 5th June 2022. More details about Gadchiroli Police Recruitment 2022/ Gadchiroli Police Bharti 2022 like the application and address are given below.
SRPF Gadchiroli Bharti 2022
महाराष्ट्रातील पोलीस भरतीला सुरुवात अप्लिकेशन फॉर्म
गडचिरोली पोलीस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पुलिस शिपाई पदाचा 136 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 05 जून 2022 पर्यंत अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
गडचिरोली पोलीस भरती २०२२
- शेवटची तारीख: 05 जून 2022
- पदाचे नाव: पुलिस शिपाई.
- रिक्त पदे : 136 पदे
- नोकरी ठिकाण: गडचिरोली.
- अर्जाची पद्धत: ऑफलाईन.
- अधिकृत वेबसाईट: http://www.mahapolice.gov.in/
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय.
Gadchiroli Police Bharti 2022 |
|
???? Department (विभागाचे नाव) | Gadchiroli Police |
⚠️ Recruitment Name |
Gadchiroli Police Vacancy 2022 |
???? Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Forms |
????Official Website (अधिकृत वेबसाईट) | http://www.mahapolice.gov.in/ |
गडचिरोली पोलीस भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलGadchiroli District Police Bharti 2022- Vacancy Details |
|
1 Police Constable | 136 |
पदानुसार शैक्षणिक पात्रताGadchiroli District Police Recruitment 2022- Eligibility Criteria |
|
1 Police Constable | 10th /12th (Indian Army Special Certificate of Education) |
₹ Application Fee (अर्ज शुल्क) |
|
|
₹ 450/- |
|
₹ 350/- |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 5th June 2022 |
Gadchiroli Police Constable Recruitment 2022- Vacancy Details
Important Link of Gadchiroli Police Recruitment 2022 |
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] |
Police Bharti Sample Paper Online
Click Here for Sample Paper
Police Bharti Old Paper Online
Click Here for Sample Paper
Gadchiroli Police Bharti 2022:
Gadchiroli Police Bharti 2022- There is good news for young people who are looking for police recruitment. The Home Department has approved immediate filling of 416 vacancies in Gadchiroli district police force. Such orders have been issued by the Home Department. Gadchiroli Superintendent of Police has been directed to fill these posts directly from the police component level. District Guardian Minister Eknath Shinde’s follow up has been a great success.
गडचीरोलीत 416 पदं भरणार- गृह विभागाची मंजुरी
पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुण, तरुणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील 416 रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिली आहे. गृहखात्याकडून तसे आदेश जारी करण्यात आले आहेत. गडचिरोली पोलिस अधीक्षकांना थेट पोलिस घटक स्तरावरून ही पदे भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं आहे.
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील पोलिस पदे रिक्त असूनही भरती प्रक्रिया सुरू केली जात नव्हती. यदरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला आहे. यावेळी त्यांना पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवकांची बाब लक्षात आणून दिली होती. त्यांनी हा मुद्दा तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास दिला, आणि लवकर यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानुसार ही भरती होणार आहे.
या पाठपुराव्यानंतर गृह विभागाने भरती प्रक्रिया सुरू करण्याला मंजुरी दिली असून शासन आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 150 पोलिस शिपाई, 161 पोलिस शिपाई चालक आणि 105 सशस्त्र पोलिसांची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया थेट पोलिस घटक स्तरावरून राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील रिक्त 311 पदे म्हणजे (150 पोलिस शिपाई आणि 161 पोलिस शिपाई चालक) आणि समदेशक तसेच राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 13, देसाईगंज, गडचिरोली येथील रिक्त असलेली 105 अशी 416 पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग (माहिती व तंत्रज्ञान) शासन निर्णय क्रमांक 3 यातून वगळून ही पदे टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यांच्यामार्फत न राबवता थेट पोलिस घटक स्तरावरून राबवण्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. मात्र ही प्रक्रिया फक्त यावेळी करण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी अनुज्ञेय राहील असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाचा मोठा फायदा स्थानिक आदीवासी तरुण तरुणींना होणार आहे.
Gadchiroli Police Bharti 2022- As per the News, Gadchiroli district police peon, police peon driver etc. A total of 416 vacancies have been filled directly at the police level. The government had handed over the responsibility of police recruitment to TCS, IBPS and MKCL. However, police recruitment in Gadchiroli district has been excluded from this. The police recruitment in this district will be done directly by the police department.
३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत गडचिरोली पोलीस दलात १५० पोलीस शिपाई, १६१ पोलीस शिपाई चालक व देसाईगंज एसआरपीएफ गट क्रमांक १३ मधील १०५ पदे अशी एकूण ४१६ पदे भरली जाणार आहेत. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नामावली तयार करण्यात आली नव्हती. त्यामुळे भरती प्रक्रिया घेण्यात आली नव्हती.
पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट – GR प्रकाशित
पोलीस भरती राबविण्याची जबाबदारी शासनाने टीसीएस, आयबीपीएस, एमकेसीएल यांच्याकडे सोपविली होती. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरती यातून वगळण्यात आली आहे. या जिल्ह्यातील पोलीस भरती थेट पोलीस विभाग घेणार आहे.
Paper ceking 19 06 2022 samanyu dnyan gondola
[email protected]…..
[email protected]…..
[email protected] At. Soit (m) post . Dhanora Tq. Umarkhed Dist. Yawtamal pin code 445206