FSSAI Internship – FSSAI मध्ये इंटर्नशिपची मोठी सुवर्णसंधी-जाणून घ्या

FSSAI Internship Scheme 2022

Candidates will soon have the opportunity of internship (FSSAI Internship Scheme 2022) at Food Safety and Standards Authority of India Internship 2022. The FSSAI internship program will provide interns with opportunities to learn new things in various fields such as food regulation and food safety administration. Therefore, this will be a golden opportunity of internship in a government office for the candidates

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India Internship 2022) इथे लवकरच उमेदवारांना इंटर्नशिपची (FSSAI Internship Scheme 2022) संधी उपलब्ध होणार आहे. FSSAI इंटर्नशिप प्रोग्राम फूड रेग्युलेशनच्या आणि अन्न सुरक्षा प्रशासन अशा विविध क्षेत्रात इंटर्नला नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी ही सरकारी कार्यलयात इंटर्नशिपची  सुवर्णसंधी असणार आहे. या इंटर्नशिपसाठी अप्लाय  कसं करणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

FSSAI Internship Registration 2022- अशी असेल पात्रता (Eligibility Criteria)

  • भारतातील/विदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुढील शिक्षण घेत असलेले उमेदवार या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी पात्र असणार आहेत.
  • रसायनशास्त्र किंवा जैवरसायनशास्त्र किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा अन्न आणि पोषण किंवा खाद्यतेल तंत्रज्ञान किंवा सूक्ष्मजीवशास्त्र किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा कृषी किंवा बागायती विज्ञान किंवा औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र किंवा विषशास्त्र किंवा सार्वजनिक आरोग्य किंवा जीवन विज्ञान किंवा जैवतंत्रज्ञान किंवा फळ आणि भाजी तंत्रज्ञान किंवा अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी.यामध्ये पदव्युत्तर पदवी अथवा B.Tech/BE मध्ये शिक्षण घेत असलेले उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत.
  • PG डिप्लोमा/पत्रकारिता, जनसंपर्क आणि जनसंपर्क अधिकारी पदवी असलेल्या उमेदवारांनाही इंटर्नशिपची संधी मिळणार आहे.
  • बी.ई. / बी. टेक संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर अभियांत्रिकी किंवा संबंधितब्रांचमध्ये शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनाही इंटर्नशिपची संधी देण्यात येणार आहे.
  • सार्वजनिक धोरण सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा बॅचलर/मास्टर ऑफ लॉमध्ये शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनाही इंटर्नशिपची संधी देण्यात येणार आहे.
  • फूड टेक्नॉलॉजी किंवा संबंधित विषयातील बॅचलर प्रोग्रामच्या 3ऱ्या / 4थ्या वर्षातील विद्यार्थीही अप्लाय करू शकणार आहेत.

इंटर्नशिपचा कालावधी- Duration of FSSAI Internship 2022

  • इंटर्नशिप संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या वेळी उपलब्ध असेल, इंटर्नशिप 03 महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी ऑफर केली जाईल, जी जास्तीत जास्त 06 महिन्यांपर्यंत वाढविली जाऊ शकते. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीची इंटर्नशिप दिली जाणार नाही.

कुठे असणार इंटर्नशिप- Place of Internship 

ही इंटर्नशिप संपूर्ण देशभरातील कार्यालयांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईस्थित ऑफिसचाही समावेश आहे. FSSAI (पश्चिम क्षेत्र), हॉल मार्क बिझनेस प्लाझा, संत ज्ञानेश्वर मार्ग, समोर. गुरुनानक हॉस्पिटल रोड, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 या पत्त्यावर ही इंटरशीप होणार आहे.

अशा पद्धतीनं करा अप्लाय- How to apply for FSSAI Internship 2022

  • इच्छुक आणि पात्र विद्यार्थी निर्दिष्ट नमुन्यानुसार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://fssai.gov.in/internship/ या लिंकवर क्लिक करा
  • अंतिम निवडीसाठी निवडलेल्या उमेदवारांना एक लहान लेखन / सादरीकरण सबमिट करणे आवश्यक असू शकते.
  • निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी त्यांच्या प्रवेशाच्या तारखेसह आणि इंटर्नशिप कार्यकाळ FSSAI वेबसाइटवर ऑनलाइन घोषित केला जाईल.
  •  अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०२१ आहे.

इतका मिळणार Stipend

या इंटर्नशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 10,000/- रुपये प्रतिमहिना Stipend दिला जाणार आहे.

Full Advertisement

APPLY ONLINE


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Manokaran says
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!