Flipkart Jobs – Flipkart मध्ये मेगा भरती; या पदांसाठी करा अर्ज
Flipkart Jobs 2023 apply here
Flipkart Jobs 2023
Flipkart Jobs 2023- Latest updates regarding Flipkart Bharti 2023 is that Flipkart, an e-commerce company, is hiring Software Engineers in India. Flipkart Company is going to recruit Senior DevOps Engineer and Software Development Engineers in Bengaluru office. Read More details are given below.
सध्या तंत्रज्ञानविषयक अनेक कंपन्यांमध्ये ले-ऑफ अर्थात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे वारे आहेत. ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. तसंच, मार्क झुकेरबर्गच्या मेटा कंपनीनेही कित्येक जणांना कामावरून कमी केलं आहे. आणखीही काही कंपन्यांमध्ये हा ट्रेंड पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, फ्लिपकार्ट ही ई-कॉमर्स कंपनी मात्र भारतात सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची भरती करत आहे. त्यामुळे ले-ऑफचा फटका बसलेल्या किंवा स्वतःहून नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना चांगली संधी चालून आली आहे. फ्लिपकार्ट कंपनी हाय-टेक एक्स्पर्ट्सची भरती वर्षभर सुरू ठेवत असते. तिथे नेमक्या कोणत्या प्रकारच्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत, याबद्दलची माहिती घेऊ या. ‘कंटेंट डॉट टेकगिग डॉट कॉम’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
फ्लिपकार्ट कंपनी बेंगळुरू ऑफिसमध्ये सीनिअर डेव्हऑप्स इंजिनीअर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर्सची भरती करणार आहे. त्या पदांवरच्या कर्मचाऱ्यांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे, याची माहिती घेऊ या.
सीनिअर डेव्हऑप्स इंजिनीअर (Senior DevOps Engineer)
- डेव्हलपमेंट विभागात अत्यंत वेगाने हालचाली, घडामोडी घडत असतात. त्यात सक्रियपणे सहभागी होणारा उमेदवार कंपनीला हवा आहे.
- CI/CD टूलसेट्स आणि ऑटोमेशनचा वापर करून डेव्हऑप कॅपॅबिलिटीजवर लक्ष ठेवू शकणारा, डिझाइन करू शकणारा, त्यांची अंमलबजावणी आणि व्यवस्थापन करू शकणारा उमेदवार
- – सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना नवा कोड रोलआउट करणं आणि नवी फीचर्स टेस्ट करणं सोपं व्हावं, यासाठी त्यांच्यासोबत काम करू शकणारा उमेदवार
- – गुगल क्लाउड, टेराफॉर्म, अन्सिबल, कुबरनीट्स यांच्यासोबत कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर रन करू शकणारा उमेदवार
- – आउटेजवर नव्हे, तरलक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवणारा आणि वेळीच अलर्ट देऊ शकणारा उमेदवार
- – प्रत्येक कृतीचं डॉक्युमेंटेशन करू शकणारा उमेदवार हवा आहे, जेणेकरून पुनःपुन्हा करता येऊ शकणाऱ्या कृती शोधता येतील आणि ऑटोमेशन करता येईल.
- – कंपनीच्या Prometheus, NewRelic Monitoring मध्ये सुधारणा करणं किंवा नवं मेट्रिक्स उभारणं शक्य असलेला उमेदवार
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर (Software Development Engineer)
- – कोणत्याही एका प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सखोल अनुभव आणि तज्ज्ञता आवश्यक. स्ट्राँग OO Skills आवश्यक.
- – जावा, रुबी, क्लोजर, स्काला, सी, सी प्लस प्लस, एसक्यूएल यांपैकी कोणत्याही किमान एका जनरल प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सखोल अनुभव हवा.
- – कम्प्युटर सायन्सचा पाया पक्का हवा. डेटा स्ट्रक्चर्स, अल्गोरिदम, सॉफ्टवेअर डिझाइन आदी बाबींमध्ये तज्ज्ञता हवी.
- – गुंतागुंतीचे आणि इंटरेस्टिंग प्रॉब्लेम्स सोडवण्याची आवड हवी.
- – कमिटमेंट, ओनरशिप आदी गुण स्टार्ट-अपसारख्या वातावरणात कामाचा अनुभव हवा.
- – बीटेक, एमटेक, कम्प्युटर सायन्स किंवा संबंधित तांत्रिक शाखेत पीएचडी
- – उत्तम कोडिंग स्किल्स. डिझाइन कोडमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता आणि प्रभुत्व, युनिट आणि इंटिग्रेशन टेस्ट्स लिहिण्याचं चांगलं कौशल्य (कोड आणि इंटरफेसेसच्या रीझनेबल कव्हरेजसह) आवश्यक.
- इच्छुक तंत्रज्ञ या संदर्भात फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात आणि अर्जही करू शकतात.
Flipkart Jobs 2023: There is a good news for Freshers who searching the jobs News for the job seeking candidates. Flipkart has announced the Mega Freshers Bharti in Flipkart. Flipkart will soon conduct a major recruitment for freshers and professional candidates. The e-retailer company said in a statement that the recruitment process will begin soon. The recruitment process will be done in virtual mode i.e. interviews will be conducted online. Candidates Read the complete details given below on this page regarding the Flipkart Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
Jobs in IT Company -Amazon, Flipkart मध्ये मेगाभरती; साडे पाच लाखांची भरती
Flipkart मध्ये फ्रेशर्स उमेदवारांसाठी मेगा भरती लवकरच
- देशातील टॉप ई- कॉमर्स कंपनी Flipkart लवकरच फ्रेशर्स आणि प्रोफेशनल उमेदवारांसाठी मोठी भरती करणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. ई-रिटेलर कंपनीने रिक्त पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या जॉब अलर्टचा फायदा असा आहे की पात्र उमेदवारांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाईल. Flipkart ने अनुभवी उमेदवारांकडून तसेच फ्रेशर्सकडून अर्ज मागवले आहेत.
- रिक्त पदे भरण्यासाठी फ्लिपकार्ट देशव्यापी भरती मोहीम राबवणार आहे. नोकऱ्यांबद्दल अधिक माहिती कंपनीच्या लिंक्डइन पृष्ठावरूनपेजवरून किंवा फ्लिपकार्ट करिअर साइटवरून उमेदवारांना मिळू शकणार आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Flipkart Bharti 2023
- Corona has changed the dynamics of workplaces around the world. So not only private companies but also government offices have shifted to work from home model albeit temporarily.
- In line with this, Flipkart has also announced that the new employees will have work from home facility.
- Flipkart is recruiting for various roles with WFH model in Delhi, Karnataka, Bihar and other regions.
- The e-retailer company said in a statement that the recruitment process will begin soon. The recruitment process will be done in virtual mode i.e. interviews will be conducted online.
- Flipkart said that their company is always looking for the right people and qualified people are noticed.
- Customers are their first priority and their products and services will be based on this principle.
- People’s talents can be further enhanced in the workplace and people with strong leadership qualities can advance in the organization, the company said in a statement.
- As per the company policy, the representatives will be given better opportunity so that they can innovate at work.
- The statement said that the employees of the company have to work in such a way that the company can remain competitive and in tune with the market conditions. So freshers and professionals are going to have a golden opportunity to get a job in Flipkart.
Flipkart Jobs 2023 Apply Here
E commerce company Flipkart is starting four new factories in Maharashtra. Flipkart will provide employment to 4,000 people. The company will have flower fulfillment and sorting centers at Bhiwandi and Nagpur. Walmart owned e-commerce company Flipkart said on Wednesday that it was introducing a separate marketplace model, Flipkart Xtra. So that earning opportunities are available to individuals, service organizations and technicians. Read the more details below on this page.
डिसेंबर 2021 पर्यंत 4,000 पार्ट-टाइम असोसिएट जोडण्याचे लक्ष्य
- वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) बुधवारी सांगितले की, ते एक स्वतंत्र मार्केटप्लेस मॉडेल ‘फ्लिपकार्ट एक्सट्रा’ (Flipkart Xtra) सादर करत आहेत. जेणेकरून इनडिव्हिज्युअल, सेवा संस्था आणि तंत्रज्ञांना कमाईच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
- बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशननंतर इनडिव्हिज्युअल विविध भूमिकांसाठी स्वतःला ऑनबोर्ड करण्यास सक्षम असतील, असे एका निवेदनात म्हटले आहे. जे येत्या काही महिन्यांत डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हसह सुरू होईल आणि नंतर सर्विस पार्टनर किंवा टेक्नीशियनन्सचा समावेश असेल. त्यात म्हटले आहे की नवीन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टची पुरवठा साखळी मजबूत करण्यास मदत करेल. यासह, पार्ट टाइम जॉब्स निर्माण केले जाऊ शकतात.
- सणासुदीचा हंगाम आणि कंपनीच्या बिग बिलियन डेजच्या अगोदर लाँच केल्याने देशभरातील हजारो व्यक्ती, तंत्रज्ञ आणि सेवा एजन्सींना डिलिव्हरी पार्टनर म्हणून अतिरिक्त काम आणि कमाईच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
- डिसेंबर 2021 पर्यंत फ्लिपकार्ट एक्स्ट्राद्वारे 4,000 पार्ट-टाइम असोसिएट जोडण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
Amazon कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या; 12 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी
आता बेरोजगारांना मिळेल नोकरी; खासगी कंपन्यांची दारे खुली
फ्लिपकार्ट भिवंडी आणि नागपूरमध्ये फॅक्टरी सुरु करणार
Flipkart Recruitment 2021:
- ईकॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट महाराष्ट्रात चार नवीन फॅक्टरी सुरु करत आहे. यामुळे ४ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. कंपनीचे फूलफिलमेंट आणि सोर्टेशन केंद्र भिवंडी आणि नागपूरमध्ये असणार आहे. यामुळे राज्यातील स्थानिक विक्रेत्यांना आधार मिळेल आणि ई-कॉमर्स क्षेत्राची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होईल. ही सुविधा ७ लाख चौरस फूट क्षेत्रात आहेत. यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ४ हजार रोजगार निर्माण होतील असे कंपनीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे.
- कंपनीने सप्लाय चेनचा विचार करुन महाराष्ट्रात प्रमुख केंद्र म्हणून निवडले आहे. नव्या फॅसिलिटी आणि सध्या असलेल्या फॅसिलिटीच्या विस्तारामुळे सप्लाय चेन फॅसिलिटीची संख्या १२ झाली आहे. ही फॅसिलिटी २३ लाख चौरस फूट क्षेत्रात पसरली आहे. यामध्ये २० हजारहून जास्त लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नोकरी करत आहेत.
- ‘नवीन गुंतवणूकीमुळे राज्यातील ई-कॉमर्स क्षेत्रात ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत मिळेल. तसेच विक्रेता इकोसिस्टिमला सपोर्ट करण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मदत मिळेल’ असे कंपनीने म्हटले आहे. गेल्या वर्षभरात राज्यात विक्रेत्यांची संख्या ३० टक्क्यांनी वाढल्याचेही फ्लिपकार्टने म्हटले आहे. फ्लिपकार्टच्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याच्या निर्णयाचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले आह
It do it
How to apply this jobs
I have need job 9689738911
Intrested
I want to apply
I have need job
I have now publish my mail id
Instred