‘एफडीए’ अन्न व औषध प्रशासनामध्ये विविध संवर्गातील जवळपास ५० टक्के पदे रिक्त – FDA Mumbai Bharti 2025

Maha FDA Recruitment 2025 Online Apply

FDA Mumbai Bharti 2025 near about 50% vacancies are vacant. Read the complete details given here. The Food and Drug Administration (FDA) regulates the process of receiving fake medicines to the citizens of the state, from the sale and distribution of medicines, from the manufacture of medicines to the transfer of medicines to wholesalers and retailers. However, with 50% of the posts sanctioned by the FDA lying vacant, it is affecting the work of checking medicines, as well as checking the licenses of pharmaceutical companies. Candidates Read the complete details given below on this page regarding the FDA Mumbai Recruitment 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

According to the Drugs and Cosmetics Act, 1940, the Drugs and Cosmetics Rules, 1945, the Food and Drug Administration has been entrusted with the responsibility of protecting public health and ensuring the quality of medicines. Technical and non-technical posts have been sanctioned for the purpose.

‘एफडीए’ अन्न व औषध प्रशासनामध्ये विविध संवर्गातील जवळपास ५० टक्के पदे रिक्त

राज्यातील नागरिकांना बनावट औषधे मिळू नयेत, तसेच औषधांची विक्री व वितरण, औषधांच्या निर्मितीपासून ते घाऊक व किरकोळ विक्रेत्याकडे औषधे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेवर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) नियंत्रण ठेवले जाते. मात्र एफडीएकडे मंजूर असलेल्या पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त असल्याने त्यांचा परिणाम औषधांची तपासणी, तसेच औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे परवाने तपासण्याच्या कामावर होत आहे.

  • औषधी द्रव्ये आणि सौंदर्य प्रसाधन अधिनियम १९४०, औषधी द्रव्ये आणि सौंदर्य प्रसाधन नियम १९४५ नुसार सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी तांत्रिक व बिगर तांत्रिक पदे मंजूर करण्यात आली आहेत.
  • अन्न व औषध प्रशासनामध्ये विविध संवर्गासाठी ४१७ मंजूर पदे असून, त्यापैकी २१६ म्हणजे जवळपास ५० टक्के पदे रिक्त आहेत. औषध निरीक्षकांच्या २०० मंजूर पदांपैकी ११७ पदे रिक्त आहेत. विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञांची ४० पैकी १३ पदे, तर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकांच्या ४५ पदांपैकी २९ पदे रिक्त आहेत. विविध संवर्गात मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त पदांमुळे एफडीएच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे.
  • ‘कॅग‘नेही घेतली दखल – त्याचप्रमाणे औषध निरीक्षकांनी वर्षातून किमान एकदा औषध विक्रीसाठी परवाना असलेल्या सर्व आस्थापनांची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे २०१६ ते २०२२ या कालावधीत दरवर्षी अॅलोपॅथी औषधनिर्मिती करणाऱ्या ६५ टक्क्यांपेक्षा अधिक कंपन्यांच्या तपासण्याच करण्यात आल्या नाहीत. तसेच आयुर्वेदिक औषध निर्मिती करणाऱ्या ४ हजार ९५४ कंपन्यांपैकी १ हजार १८२ कंपन्यांची तपासणी करण्यात आली नसल्याचे ‘कॅग’च्या अहवालातून उघडकीस आले आहे.
  • औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम – मनुष्यबळाअभावी नमुन्यांची तपासणी अशक्य – नागरिकांना बनावट औषधे मिळू नये यासाठी औषध निरीक्षक औषधांचे नमुने घेतात. प्रत्येक निरीक्षकाला दरमहा नमुने घेण्याचे लक्ष्य देण्यात येते. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे औषधांचे नमुने घेणे व त्यांची तपासणी करण्यात अडचणी येत आहेत. २०१६ ते २०२२ या कालावधीत राज्यभरातून २५ हजार ८०२ नमूने घेणे अपेक्षित आहे. मात्र २५ हजार ६५ नमूने घेण्यात आले आहेत. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे नमुन्यांची तपासणी करणे एफडीएला शक्य होत नाही. सहा वर्षांमध्ये २५ हजार ६५ पैकी अवघ्या २२ हजार ८०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ८८८ नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळले.

FDA Bharti 2024 : The food & Drugs Department, Mumbai is going to recruit eligible applicants to “Analytical Chemist (Group-B), Senior Technical Assistant (Group-C)” posts. There are a total of 56 vacancies in the posts to be filled. For applications to the posts, eligible applicants can be applied by submission of the applications to the given address. The last date for submission of the application is 22nd October 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the FDA Mumbai Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

अन्न व औषध विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञ (गट-बी), वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (गट-सी)” पदांच्या एकूण 56 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 ऑक्टोबर 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

FDA Recruitment 2024 Notification

Here we give the complete details of Food & Drugs Department, Mumbai 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

FDA Mumbai Bharti 2024 Details

 Recruitment Name :  Food & Drugs Department
 Number of Vacancies :  56 Vacancies
 Name of Post :  Analytical Chemist (Group-B), Senior Technical Assistant (Group-C)
 Job Location :  All Over Maharashtra
 Pay-Scale
  • Analytical Chemist: S-14 (₹38,600 – ₹1,22,800),
  • Senior Technical Assistant: S-13 (₹35,400 – ₹1,12,400).
 Application Mode :  Offline Application Form
 Age Criteria :  18 – 38 years.

Food & Drugs Department Recruitment 2024 Vacancy Details

1. Analytical Chemist (Group-B)
37 Posts
2. Senior Technical Assistant (Group-C)
19 Posts

FDA Vacancy 2024 – Eligibility Criteria

1. Analytical Chemist (Group-B)
Post-Graduate Degree in Chemistry or Bio-Chemistry of recognized University.
2. Senior Technical Assistant (Group-C) Have a Second Class Science Degree from a recognized University.

How to Apply for Food & Drugs Department Bharti 2024

  • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
  • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post.
  • Attach attested copies of all the required documents with the application form
  • Mention education qualifications education, experience, age, etc
  • Application Address: Department of Medical Education and Pharmaceuticals, 9th Floor, New Ministry, G.t. Hospital Complex Complex, Lokmanya Tilak Marg, Mumbai-400002

⏰ All Important Dates of Food & Drugs Department Jobs 2024

⏰ Last Date
22nd October 2024

Important Link of FDA Mumbai Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE 
ONLINE APPLY
PDF  ADVERTISEMENT

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Maha FDA Recruitment 2024 Online Apply

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!