खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ – Employees Salary Update

Employees Salary Update – This year, employees are expected to get a 9 to 12 percent pay raise. About 34 percent of HR executives surveyed approved of this figure. On the other hand, about 24 per cent of the employees expect a salary hike of 10 to 15 per cent. About 24 percent of employees surveyed expect a 20 percent pay raise. As a result, the expectations of most employees do not seem to be being met this year. Candidates Read the complete details given below on this page regarding the Government Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ;

मिंट अँड शाइनने हे सर्वेक्षण केले आहे. यंदा कर्मचाऱ्यांना 9 ते 12 टक्के पगारवाढ मिळू शकते, अशी माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या सुमारे 34 टक्के एचआर अधिकाऱ्यांनी या आकडेवारीला मान्यता दिली आहे. दुसरीकडे, सुमारे 24 टक्के कर्मचाऱ्यांना 10 ते 15 टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. सर्वेक्षणात सुमारे 24 टक्के कर्मचाऱ्यांना 20 टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. त्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा यंदा पूर्ण होताना दिसत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • वरिष्ठ कर्मचाऱ्यांबाबत कंपन्याही सकारात्मक – या अहवालात सुमारे 3000 HR अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मते घेण्यात आली. जानेवारी ते मार्च दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात सुमारे 49 टक्के भरती करणाऱ्यांनी मूल्यांकनाबाबत सकारात्मक मत दिले आहे. सुमारे 25 टक्के कंपन्यांमध्ये 6 ते 8 टक्के वाढ होऊ शकते. तसेच वरिष्ठ कर्मचाऱ्यांबाबत कंपन्या सकारात्मक आहेत.
  • मंदी असूनही चांगल्या वाढीची अपेक्षा – चांगल्या वेतनवाढीचा हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा अनेक भारतीय कंपन्या नोकऱ्या देण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच, जगभरातून कर्मचारी कपातीच्या बातम्या येत आहेत.
  • तंत्रज्ञानाचा वाढता वापर, जगात युद्धाचे वातावरण आणि इतर कारणांमुळे आयटी, स्टार्टअप आणि रिटेल उद्योगांमध्ये सुस्तीचे वातावरण आहे. गेल्या वर्षी कंपन्यांमध्ये सरासरी 9.7 टक्के पगारवाढ वाढ झाली होती. सर्वेक्षणात केवळ 2 टक्के कंपन्यांनी 0 ते 2 टक्के पगारवाढ देणार असल्याचे सांगितले आहे.

कर्मचाऱ्यांचा चा पगार दोन टप्प्यात

The salary of the employee in two stages: In view of the challenges faced by the state in the wake of the Corona crisis, it has been decided to pay the salaries of the public representatives and government officials, employees in two phases. Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar have informed the government that the government has issued a decision in this regard. Maharashtra has the highest number of coronary diseases in the country. The state government has to take various measures to combat the coronation. It’s costing a lot of money. In the meantime, the mathematics lock-in deteriorated to the point that there would be a good recovery by the end of March. This has led to the government’s failure to pay the salaries of government employees in two phases. Read More details from the given.

कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासननिर्णय जारी करण्यात आला असून लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण देय वेतन दोन टप्प्यात मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली आहे.

कर्मचाऱ्यांचा चा पगार दोन टप्प्यात

पगार कपात होणार नाही, पण असा मिळणार पगार – अजित पवार

राज्याच्या वित्त विभागाने आज जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यासाठी  देय वेतनाच्या 50 टक्के रक्कम पहिल्या टप्यात मिळेल. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन पहिल्या टप्प्यात मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या आणि सेवानिवृत्तीधारकांना पूर्ण वेतन मिळेल. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. या सर्वांचे उर्वरीत वेतन दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे, असे  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी  स्पष्ट केले आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन एकाच टप्प्यात दिले जाते. परंतु, केद्राकडून राज्याला देय असलेली 16 हजार 654 कोटींची थकबाकी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम मिळाली असती तर सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन एकाचवेळी देणे शक्य झाले असते, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलिस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसुल विभाग. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून त्यांच्या वेतनात कपात करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. कोरोनाविरोधात लढणाऱ्या शासकीय यंत्रणेचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले असून यासंदर्भात कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण देय वेतन दोन टप्यात मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!