East Coast Railway Recruitment 2023

ECR Recruitment 2023 Application Form

East Coast Railway Recruitment 2023 : East Coast Railway is recruiting sportsperson candidates for various sports. As per the official notification of East Coast Railway Recruitment 2023, the total number of vacancies is 16. Selected candidates will be paid as per Level-02 and Level-03. The maximum age limit to apply for the post is 18 to 25 years as on 1st July 2023. Candidates will be selected on the basis of sports trial and sports achievement conducted by the committee. Salary Selected candidates will be paid as per Level-02 and Level-03. Age Limit The maximum age limit to apply for the post is 18 to 25 years as on 1st July 2023. Eligibility Candidates are expected to have passed 12th (10+2) level or 10th standard examination. It is necessary to have passed the 10th standard examination from a government recognized board. Candidates with ITI certificate can apply for Tech-III post. ITI certificate holders or 10th pass can apply for both Tech-III, Level-II posts. Candidates Read the complete details given below on this page regarding the ECR Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

खेळाडूंसाठी रेल्वेत जॉबची सर्वात मोठी सुवर्णसंधी; किती आहेत पदं? असे असतील निकष

ईस्ट कोस्ट रेल्वे विविध खेळांसाठी खेळाडू उमेदवारांची भरती करत आहे. ईस्ट कोस्ट रेल्वे रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण रिक्त पदांची संख्या 16 आहे. निवडलेल्या उमेदवारांना स्तर-02 व स्तर-03 नुसार पगार दिला जाईल. पदासाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 1 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे आहे. समितीने घेतलेल्या स्पोर्ट्स ट्रायल व स्पोर्ट्स अचिव्हमेंट यांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Post Name and Vacancy Details

  • पदांची नावं आणि रिक्त जागा
  • महिलांसाठी
    • व्हॉलिबॉल – 2,
    • कबड्डी – 2,
    • वेटलिफ्टिंग – 1,
    • बॉक्सिंग- 1,
    • अ‍ॅथलेटिक्स – 1 अशा जागा रिक्त आहेत.
  • तर पुरुषांसाठी
    • बॅडमिंटन – 1,
    • बॉक्सिंग – 1,
    • वेटलिफ्टिंग – 1,
    • हॉकी – 2,
    • अॅथेलेटिक्स – 1,
    • टेबल टेनिस – 1
    • नेमबाजी – 2 जागा रिक्त आहेत
  • या जागांबाबतची अधिक माहिती अधिसूचनेत वाचता येईल.
  • पगार निवडलेल्या उमेदवारांना स्तर-02 व स्तर-03 नुसार पगार दिला जाईल.
  • वयोमर्यादा पदासाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 1 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे आहे.
    पात्रता उमेदवारांनी 12वी (10+2 ) या स्तराची किंवा दहावीची परीक्षा दिली असणं अपेक्षित आहे. दहावीची परीक्षा सरकारमान्य बोर्डातून दिलेली असणं आवश्यक आहे.
  • आयटीआय सर्टिफिकेट असलेले उमेदवार टेक-III या पदासाठी अर्ज करू शकतात.
  • आयटीआय सर्टिफिकेट असलेले किंवा दहावी झालेले टेक-III, लेव्हल-2 या दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकतात.

Selection Process in East Coast Railway Recruitment 2023

  • Candidates will be selected on the basis of Sports Trial and Sports Achievement conducted by the Selection Process Committee.

Application Fees in East Coast Railway Bharti 2023

  • Application Fee Category wise application fee is as mentioned below: SC, ST, PWD, Women, Minority, Economically Backward and candidates having financial income less than 50 thousand per annum application fee is Rs.250.
  • The application fee of the selected candidates will be refunded.
  • Apart from this the candidates who apply will have to pay a fee of Rs.500. If selected they will be refunded Rs 400 fee.

How to Apply at Bhubaneswar Railway Recruitment 2023

  1. How to Apply Interested candidates can apply offline and send through ordinary post, registered post or post to Assistant Personnel Officer (HQ), 2nd Floor, South Block, Rail Sadan, Chandrasekharpur, Bhubaneswar, Odisha – 751017.
  2. Last date for submission of offline application is 23 May 2023.
  3. Last date for residents of Andaman, Nicobar and Lakshadweep is 7th June 2023.

OFFICIAL WEBSITE


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    East Coast Railway Recruitment 2023 Notification

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!