DVET ITI 2022 – admission.dvet.gov.in
DVET ITI Admission 2022 – admission.dvet.gov.in
DVET ITI Admission –आयटीआय प्रवेशाची गुणवत्ता यादी
दहावीतील गुणांआधारे होणार आयटीआय प्रवेश…!
The Registration of ITI admissions has started in the state and the detailed schedule of admissions published now. The Directorate of Vocational Education and Training has started registration of admissions for the academic year 2022-23.
DVET ITI Admission 2022 – 2023 Online Apply
Complete online process of DVET ITI Admission 2022-2023 are given below:
DVET ITI Admission 2022 Online Process
Click here for DVET ITI Admission 2022 Application Process
राज्यात आयटीआय प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना दहावीची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने गुरुवार, 15 जुलैपासूनच प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात केली आहे. राज्यातील एकूण 967 आयटीआयमधील प्रवेशासाठी एकूण 1 लाख 49 हजार 296 जागा उपलब्ध आहेत. विविध कोर्सेसच्या प्रवेशाच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन संचालनालयाने केले आहे. आयटीआय संस्थांमध्ये एकूण 91 कोर्स उपलब्ध आहेत. त्यातील 80 कोर्सेससाठी दहावी उत्तीर्ण आणि 11 कोर्ससाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ही पात्रता आवश्यक आहे.
अकरावीत प्रवेशास इच्छुक नसलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचा उत्तम पर्याय
दहावीत 60 ते 35 टक्क्यांपर्यंत 2 लाख 90 हजार 608 विद्यार्थी आहेत. यातील बहुसंख्य विद्यार्थी दहावीत कमी गुण मिळाल्यामुळे डिप्लोमा किंवा आयटीआय अभ्यासक्रमांकडे वळतात. हे अभ्यासक्रम एक ते दोन वर्षांचेच असल्याने भविष्यात अल्पावधीतच विद्यार्थ्यांना नोकरीच्या अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
ITI Admission 2022 – आयटीआयच्या उपलब्ध जागा
- विभाग – शासकीय – खासगी – एकूण
- अमरावती – 15,596 – 3008 – 18,604
- संभाजीनगर – 15,076 – 6172 – 21,248
- मुंबई – 16,656 – 3992 – 20,648
- नागपूर – 14,288 – 13,372 – 27,660
- नाशिक – 14,888 – 15,052 – 29,940
- पुणे – 17,312 – 13,884 – 31,196
List of Maharashtra ITI Courses
The List of Trades available under the ITI Courses in Maharashtra are given here. We will keep adding latest updates & details are given here.
- Plastic Processing Operator
- Tools & Die, maker
- Mechanic Diesel Engine
- Instrument Mechanic
- Dress Making
- Electroplater
- Mechanic Machine Tools
- Machinist
- Electrician
- Draftsman Civil Surveyor
- Mechanic Motor Vehicle
- Tools & Die maker (Die and Molds)
- Electronics Mechanic
- Electrician (Power Dist)
- Wireman
- Mechanic Fridge and AC
- Photographer
- Fitter
- Turner
- Computer Hardware and Network Maintenance
- Machinist Grinder
- Draftsman Mechanic
- COPA