DTP भरती अंतर्गत रचना सहाय्यक पदाची अपडेटेड स्कोअरलिस्ट..! – DTP Bharti Result, Response Sheet
DTP Bharti Result, Answer key
TPA updated Scorelist are given here -Before and after normalisation list
DTP Design Assistant Posts documents verification time table announce on official website. The recommendation list is being published on the basis of the list of marks obtained by the candidates in the online examination conducted for the post of Design Assistant under the Town Planning and Evaluation Department as well as the categories mentioned by the candidates in their online application. The schedule for checking the original documents of all the candidates in this list is as follows. The inspection will be done at the office of the Director, Town Planning, Maharashtra State, Pune, Central Office, Pune 1, (New Building, First Floor, Meeting Hall).
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत रचना सहायक या पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या यादीच्या आधारे तसेच उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या प्रवर्गांचा विचार करुन सदरहू शिफारस यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
या यादीतील सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. सदरची तपासणी संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांचे कार्यालय, मध्यवर्ती कार्यालये, पुणे १, (नवीन इमारत, पहिला मजला, बैठकीचे सभागृह) येथे करण्यात येणार आहे.
आणि हो, महत्वाचे म्हणजे, सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा किंवा या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे, म्हणजे सर्व नोकरी अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
DTP Design Assistant Posts Merit List Declared now. List of marks obtained by candidates in the online examination conducted for the post of Composition Assistant under DTP recruitment has been announced..!
DTP भरती अंतर्गत रचना सहाय्यक या पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची यादीं जाहीर..!
DTP Bharti Result, Response Sheet available now for candidates. DTP Answer Key Download. The Response Sheet of Directorate of Town Planning and Evaluation, Maharashtra State Examination is available at the following link. Candidates can login and download their answer sheet.
DTP भरतीचा निकाल, आन्सर कि, रिस्पॉन्स शीट उपलब्ध DTP उत्तरपत्रिका व रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. नगररचना व मूल्यमापन संचालनालय, महाराष्ट्र राज्य परीक्षा यांचे रिस्पॉन्स शीट बघण्यासाठी उमेदवार लॉग इन करू शकतात आणि त्यांची उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात.
आणि हो, महत्वाचे म्हणजे, सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा किंवा या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे, म्हणजे सर्व नोकरी अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
DTP Bharti Answer Key 2025
Directorate of Town Planning and Valuation, Maharashtra State Exam Answer Sheet is available on the link below. Candidates should login and download their answer sheet.Also, download the required list for verification of these documents here.
DTP Bharti Result, Answer key