नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचा. २८९ पदाच्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा – DTP Admit Card

DTP Maharashtra Bharti Admit Card Download

DTP Admit Card Direct Link is available now. DTP 289 Posts Examine Admit Card Download Link, Complete Examine Time Table are given below. Download Admit Card for Directorate of Town Planning and Valuation 289 Post Online Exam from below given link. नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचा. २८९ पदाच्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा. DTP Maharashtra Bharti Admit Card Download, Examine Dates See Below

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुषंगाने दि. २५, २६ व २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी होणारी रचना सहायक पदाची परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली व त्याअनुषंगाने परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे प्रसिध्दीपत्रक दि. १५.११.२०२४ रोजी निर्गमित केले होते. आता, या परीक्षेसंदर्भात पुढीलप्रमाणे कळविण्यात येत आहे :-

महाराष्ट्रातील टिसीएस आय. डी. झेड. च्या अधिकृत पदासाठी ऑनलाईन परीक्षेचे दिनांक पुढीलप्रमाणे राहतील.

  1. १. दि.३१.१२.२०२४
  2. २. दि. ०१.०१.२०२५
  3. ३. दि.०२.०१.२०२५

परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या रचना सहायक ऑनलाईन परीक्षेबाबतचा सविस्तर तपशिल उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल, मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी पाठविण्यात येईल व विभागाच्या https://dtp.maharashtra.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

Town Planning & Valuation Department Admit Card Download Link:

Admit Card Download

DTP

Admit Card Download


DTP Maharashtra Bharti Examine Date Postpone.  The examination for the post of design assistant of the Directorate of Town Planning and Evaluation has been postponed, while the examination for the posts of high grade and low grade short writer will be held on November 26.
Directorate of Town Planning and Evaluation released an advertisement to fill up the vacant posts of Composition Assistant, High Grade Short Writer, Low Grade Short Writer cadre. The exams for these posts were scheduled to be held on November 25, 26 and 27, 2024.
However, due to some unavoidable reasons, the exams for the post of composition assistant are being postponed. The new schedule will soon be published on the website, the town planning department said in a statement.

नगररचना आणि मूल्यनिर्धारण संचा. च्या रचना सहायक पदासाठीची परीक्षा पुढे ढकलली

  • नगररचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या रचना सहायक पदासाठीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, तसेच उच्च श्रेणी व निम्न श्रेणी लघुलेखक पदांच्या परीक्षा २६ नोव्हेंबर रोजीच होणार आहे.
  • नगररचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाने रचना सहायक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. या पदांसाठीच्या परीक्षा २५, २६ व २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते.
  • मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव यापैकी रचना सहायक पदाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. नवीन वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती नगररचना विभागाने पत्रकाद्वारे दिली आहे

DTP Maharashtra Bharti Admit Card Download link is available now.  Design Assistant (Group-B) (Non-Gazetted), High Grade Stenographer (Group-B) (ARJP Lower Grade Stenographer (Group-B) (Non-Gazetted) in Pune / Konkan / Nagpur / Nashik / Chhatrapati Sambhajinagar / Amravati Division under Town Planning and Valuation Department, Government of Maharashtra Applications have been invited from eligible candidates for appointment to the vacant posts in this cadre through advertisement number 1/ 2024. The dates of the competitive examination for the said posts are as follows

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजप निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून जाहिरात क्रमांक १/ २०२४ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर पदांसाठी स्पर्धा परीक्षेचे पुढीलप्रमाणे राहातील परीक्षेबाबतचा अधिक तपशील दणीकृत ई-मेल व मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी पाठविण्यात येईल.

DTP Examine Date:

  1. दिनांक २५/११/२०२४
  2. दिनांक २६/११/२०२४
  3. दिनांक २७/११/२०२४

DTP Admit Card


DTP Maharashtra Bharti Admit Card Download link is available now. Here we provide the direct link of Directorate of Town Planning Recruitment Examination 2023 Hall ticket link for downloading. The recruitment will be held for 177 various posts and the exam for the same will be held on 29th May 2023. Candidates needs to download it and take a print out of it, carry this while the exam. Candidates just entered their user ID and Password on below given link to download the hall ticket. keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 1199 पदांच्या भरतीचा नवीन अपडेट – DTP Maharashtra Recruitment 2023

DTP नगर नियोजन आणि मूल्यमापन संचा. मार्फत रचना सहायक 177 रिक्त जागांसाठी भरती साठी 29 मे 2023 रोजी विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आयोजित केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेला उमेदवारांनी खालील लिंकवरून परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्या. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

DTP Maharashtra Bharti Admit Card

DTP Admit Card Download


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Akahay says

    Hii

  2. Admin says

    DTP Maharashtra Bharti Admit Card Download

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!