डिप्लोमाच्या एक लाख जागांसाठी तीन फेऱ्या – एसईबी विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित – DTE Poly Admission 2024-2025

DTE Direct Second Year Poly Admission 2024 -2025 dte.maharashra.org

DTE Poly Admission 2024-2025 – Three cap rounds will be held for admission to 1.05 lakh seats in about 400 educational institutions for post-10 diploma courses. This year, 10 per cent seats will be reserved for SEBC (Maratha reservation) students in diploma admissions. Working professional and 12th pass students will be admitted directly to the second year.
The admission process for diploma is carried out by the Directorate of Technical Education. The online registration process for admissions for the 2024-25 academic year began on Tuesday. Admissions to the diploma were 60 per cent of the seats available in 2020-21. This percentage has gone up to 87 in 2023-24. Diploma admissions have been on the rise for the last four years. The main branches of diploma are civil, electrical, mechanical, nuclear power, computer, chemical. For admission to the diploma, one can register on the website https://dte.maharashtra.gov.in of the Department of Technical Education.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

DTE प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे – Required documents

DTE Online Registration / प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी

  • १.१ उमेदवारांनी वेळापत्रकानुसार https://poly24.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. उमेदवार मोबाईलद्वारे Android किंवा IOS स्टोअरवर जाऊन “DTE Diploma Admission” हे अॅप डाऊनलोड करून त्याद्वारेदेखील अर्ज भरून निश्चित करू शकतात.
  • १. २ ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड UPI / नेट बँकिंगद्वारे उमेदवारांना खाली नमूद केलेले अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. (कोणत्याही अन्य पद्धतीने शुल्क भरण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही.) भरलेले अर्ज शुल्क ना परतावा पद्धतीचे आहे.

Online Registration Link

DTE Poly Admission Fees:

  • महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण प्रवर्ग, महाराष्ट्र राज्याबाहेरील (OMS), जम्मू व काश्मीर संघराज्य क्षेत्र आणि लडाख संघराज्य क्षेत्र मधून विस्थापित उमेदवार – ₹४००/-
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्ग उमेदवार [SC, ST, VJ / DT-NT(A), NT(B), NT(C), NT (D), OBC, SBC, SEBC, EWS ] आणि दिव्यांग उमेदवार – ₹३००/-

How To Apply DTE Polytechnic Admission 2024

  • Candidates should visit the website of Directorate of Technical Education for information about eligibility criteria, admission rules, information booklet, detailed schedule and detailed instructions for candidates etc.
  • Filling of option application (option form) for various rounds of CAP, allotment of CAP seats, acceptance of seats, attendance at the institution allotted by the candidate. Further schedule regarding last date of admission etc. will be announced after the declaration of final merit list and will be published on the website https://poly24.dtemaharashtra.gov.in/.
  • Help Desk No. 7669100257/18003132164 will be open from 10.00 am to 6.00 pm.
  • उमेदवारांनी पात्रता निकष, प्रवेश नियम, माहिती पुस्तिका, तपशीलवार वेळापत्रक आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना इत्यादींच्या माहितीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी. कॅपच्या विविध फेरींकरिता विकल्प अर्ज ( ऑप्शन फॉर्म) भरणे, कॅप जागा वाटप, जागा स्वीकृती करणे, उमेदवाराने वाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे. प्रवेशाची अंतिम तारीख इत्यादींबाबतचे पुढील वेळापत्रक अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर घोषित केले जाईल आणि ते https://poly24.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • मदतकक्ष क्रमांक 7669100257/18003132164 सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत सुरू असतील.

DTE Maharashtra Admission Time Table 2024

महाराष्ट्र राज्य / अखिल भारतीय / जम्मू-कश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे आणि नियोजित तारखा खालीलप्रमाणे आहेत.
अनु. | प्रक्रिया | वेळापत्रक सुरुवात तारीख | अंतिम तारीख

  • १. प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांद्वारे संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत (ई-स्क्रूटनी पद्धत किंवा प्रत्यक्ष स्क्रूटनी ) निवड करून ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे. (महाराष्ट्र राज्य / अखिल भारतीय/जम्मू-कश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी) – २९-०५-२०२४ – २५-०६-२०२४
  • २. प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे. – २९-०५-२०२४ – २५-०६-२०२४
  • ३. महाराष्ट्र राज्य / अखिल भारतीय / जम्मू-कश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे. – २७-०६-२०२४
  • ४. सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता याद्यामध्ये तक्रार, असल्यास त्या सादर करणे. – २८-०६-२०२४ – ३०-०६-२०२४
  • ५. महाराष्ट्र राज्य / अखिल भारतीय / जम्मू-काश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे. – ०२-०७-२०२४

Poly Maharashtra Admission 2024 Important Link

डिप्लोमाच्या एक लाख जागांसाठी तीन फेऱ्या – एसईबी विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित

दहावीनंतरच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या जवळपास ४०० शिक्षण संस्थांमधील एक लाख पाच हजार जागांच्या प्रवेशासाठी तीन कॅप फेऱ्या घेण्यात येणार आहेत. यंदा डिप्लोमा प्रवेशात एसईबीसी (मराठा आरक्षण) विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित असतील. वर्किंग प्रोफेशनल आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात येणार आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत डिप्लोमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. मंगळवारपासून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. डिप्लोमाला २०२०- २१ मध्ये उपलब्ध जागांच्या ६० टक्के इतके प्रवेश झाले होते. ही टक्केवारी २०२३-२४मध्ये ८७ वर गेली आहे. गेली चार वर्षे डिप्लोमा प्रवेशांत वाढ होत आहे. डिप्लोमात सिव्हील, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या मुख्य शाखा आहेत. डिप्लोमाच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण विभागाच्या https://dte.maharashtra.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करता येईल.

डिप्लोमाचे प्रवेश

  • वर्ष | शिक्षणसंस्था | झालेले प्रवेश | प्रवेशाची टक्केवारी
  • २०२०-२१ – ३७६ – ६२,१२२ – ६०
  • २०२१-२२ – ३६७ – ६९,७०५ – ७०
  • २०२२-२३ – ३६५ – ८४,४५२ – ८५
  • २०२३-२४ – ३८८ – ८६,४६५ – ८७

ठळक बदल

  • एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जागा आरक्षित
  • थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी वर्किंग प्रोफेशनलकरिता स्वतंत्र तुकडी, हे वर्ग सकाळी, रात्री व सुटीच्या दिवशी घेण्यात येतील.
  • थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश- विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची शाखा त्याने बारावी परीक्षेत उत्तीर्ण केलेल्या विषयानुसार निवडता येईल.

DTE Poly Admission 2024-2025 – DTE Maharashtra will conduct the admission process for various polytechnic diploma courses on the basis of matriculation marks. Interested candidates can apply online through the DTE portal. DTE, Maharashtra has not officially made any information public regarding the issuance of applications for various Polytechnic Diploma courses for the session 2024-25, but it is expected to be announced in the second week of June 2024, after which the application window to apply can be open till mid-July 2024. Read the complete details given below on this page regarding the DTE MAHARASHTRA ADMISSION 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

DTE महाराष्ट्रकडून विविध पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया मॅट्रिकच्या गुणांच्या आधारे केली जाईल. इच्छुक उमेदवार DTE पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतील. सत्र 2024-25 साठी विविध पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी अर्ज जारी करण्याबाबत डीटीई, महाराष्ट्र द्वारे अधिकृतपणे कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नाही, परंतु जून 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात ते जाहीर केले जाण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर अर्ज करण्याची अर्जाची विंडो जुलै 2024 च्या मध्यापर्यंत खुली राहू शकते.

पॉलिटेक्निकचे वर्ग १५ जुलैपासून, नवे शैक्षणिक वेळापत्रक : नोव्हेंबर, एप्रिलला सत्र परीक्षा

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने तंत्रनिकेतनच्या (पॉलिटेक्निक) नव्या शैक्षणिक वर्षाचे २०२४- २०२५ वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये चाचणी, सत्र परीक्षांचा कालावधी नमूद करण्यात आला आहे. व्दितीय आणि तृतीय वर्षांचे वर्ग यंदा १५ जुलैपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे जुलैच्या मध्यापासून पॉलिटेक्निक शैक्षणिक कामाकाजाचा श्रीगणेशा होईल. नोव्हेंबर आणि एप्रिलला सत्राच्या अंतिम परीक्षा होणार आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • राज्य तंत्रशिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सेमिस्टार – पॅटर्न अभ्यासक्रमाचे १५ जुलै ते २५ ऑक्टोबरपर्यंत तिसरे आणि पाचवे सत्र राहील.
  • २८ ते ३० ऑगस्टला पहिली,
  • तर १६ ते १८ ऑक्टोबरला दुसरी चाचणी परीक्षा आहे.
  • पहिले सत्र १२ ऑगस्ट ते १३ नोव्हेंबरला आहे.
  • १८ ते २० सप्टेंबरला पहिली आणि
  • ६ ते ८ नोव्हेंबरला दुसरी चाचणी परीक्षा आहे.
  • त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरला सत्राची अंतिम परीक्षा होणार आहे.
  • दुसरे, चौथे आणि सहाव्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र १८ डिसेंबर २०२४ ते चार एप्रिल २०२५ पर्यंत आहे.
  • ३ ते ५ फेब्रुवारीला प्रथम आणि २४ ते २६ मार्चला दुसरी चाचणी परीक्षा होईल.
  • एप्रिल-मे महिन्यांत प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा होणार आहेत.
  • वार्षिक पॅटर्न अभ्यासक्रमामध्ये पहिले वर्ष १२ ऑगस्ट ते ४ एप्रिल २०२५ दरम्यान आहे.
  • दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाची पहिली २१ ते २३ ऑक्टोबर तर २४ ते २६ मार्चला दुसरी चाचणी परीक्षा आहे.
  • यातील प्रथम वर्षाची ६ ते ८ नोव्हेंबरला पहिली आणि २४ ते २६ मार्चला दुसरी चाचणी परीक्षा आहे.
  • थेट व्दितीय वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्गातून मार्गदर्शन करण्याची सूचना मंडळाने संस्थांना केली आहे.
  • अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी संस्थांनी जादा तासांचे नियोजन करण्याचेही निर्देश दिले आहेत.
  • सध्या पॉलिटेक्निकच्या लेखी आणि ऑनलाईन परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत.

DTE Direct Second Year Poly Admission 2024 -2025 dte.maharashra.org

It is mandatory to submit important documents for admission to various professional courses under the Directorate of Technical Education. Therefore, before the admission process starts, all the students who want to take admission in professional courses have clear instructions to keep the necessary documents ready. Vinod Mohitkar reports. It has also threatened to cancel the admission of students who submit fake certificates and file criminal cases against them. Candidates Read the complete details given below on this page regarding the DTE MAHARASHTRA ADMISSION 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

A circular in this regard has been issued by the Directorate of Technical Education. The Directorate of Technical Education conducts the admission process for various undergraduate and postgraduate courses like Engineering, Architecture, Hotel Management, Pharmacology, BBA-BMS – BCA, MBA, MCA, M.Tech.

Accordingly, the list of documents required for admission to courses has been released. More details https://dte. Maharashtra.gov.in/ are requested to note that the same has been posted on this website.

बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हे – तंत्रशिक्षण संचालनालयाचा इशारा

  • तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र तयार ठेवण्याबाबतच्या स्पष्ट सूचना राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिल्या. तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
  • तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट, औषधनिर्माणशास्त्र, बीबीए-बीएमएस – बीसीए, एमबीए, एमसीए, एम.टेक अशा विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते.
  • त्यानुसार अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच याबाबत अधिक माहिती https://dte. maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आह, याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

DTE Poly Admission 2024-2025 – CAP round 3 details are given here. The first year admission process for Diploma Engineering (Polytechnic) by Directorate of Technical Education is in final stage. The third one has been announced today and the students in the list have to take admission in the concerned institution by Monday (28th) with original documents and fees. If there are vacancies in the third round then the last round of counseling can be held at the institute level. This year the polytechnic admission process started from 1st June 2023. The third list of admitted students has been released on the website https://poly23.dtemaharashtra.gov.in of Directorate of Technical Education. After not getting the preferred course and institution in the first two rounds, the students kept their eyes on the third list. This year also the courses like Computer, Electronics, Electrical, Civil, Mechanical have seen more preference. Those who have got a place in the list will have to decide the online admission by the end of Monday. After that they can appear in the concerned institution by the end of Tuesday.

IMPORTANT INSTRUCTIONS:

  1. 1.Reporting date for admission in the allotted institute 25-08-2023 TO 29-08-2023 [Dates of Admission in Allotted Institute 25-08-20232 to 29-08-2023
  2. 2. For Any Admission related query Contact 1800-123-7290 / 9873048895 (09.00 A.M to 07.00 P.M) [For any admission related information contact 1800-123-7290 / 9873048895 (09.00 A.M to 07.00 P.M) during office hours.

पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया; तिसरी यादी जाहीर

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पदविका अभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आज तिसरी जाहीर झाली असून यादीतील विद्यार्थ्यांनी सोमवार (ता. २८) अखेर संबधित संस्थेत मूळ कागदपत्रे आणि शुल्क घेऊन प्रवेश घ्यावयाचा आहे. तिसऱ्या फेरीत रिक्त जागा राहिल्यास संस्थास्तरावर शेवटची समुपदेशन फेरी होऊ शकेल. यंदा एक जूनपासून पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. तंत्रशिक्षण संचलानलयाच्या https://poly23.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची तिसरी यादी जाहीर झाली. पहिल्या दोन फेऱ्यांत पसंतीचा अभ्यासक्रम आणि संस्था न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे तिसऱ्या यादीकडे डोळे लागून राहिले होते. यंदाही कॉप्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मॅकेनिकल या अभ्यासक्रमांना अधिक पसंती दिसली. यादीत स्थान मिळालेल्यांना सोमवारअखेर ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर मंगळवारअखेर ते संबधित संस्थेत हजेरी देऊ शकतात.

Provisional CAP Round 3

Cut Off Lists of CAP Round 2023 CAP Round-I CAP Round-II CAP Round-III
New! Click here to view Provisional Vacancy for CAP Round III for First Year of Post SSC Diploma Courses in Engineering/Technology for the Academic Year 2023-24.
Click here to view Provisional Vacancy for CAP Round II for First Year of Post SSC Diploma Courses in Engineering/Technology for the Academic Year 2023-24.
Click here to view Provisional Seat Distribution for Admission to First Year of Post SSC Diploma Courses in Architecture for the Academic Year 2023-24.

7th July 2023 was given as the deadline to apply for the admission process which started before the declaration of class 10 results. So far more than one and a half lakh students have registered in this admission process. Taking into account the delay in getting the caste certificate, non-crimelayer certificate, income certificate, the students have now been given an opportunity till the second round to submit the documents, according to the director in charge of technical education directorate. Vinod Mohitkar has given. Therefore, the deadline has been extended for the online applications for admission to diploma courses in technical institutes conducted by the Directorate of Technical Education. Now the application can be applied till July 15, and the revised schedule for the next three rounds has been announced.

तंत्रनिकेतन प्रवेशांसाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ; तीन फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध

तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे सुरु असलेल्या तंत्रनिकेतनांतील पदविका अभ्यासक्रम प्रवेश ऑनलाइन अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार असून, पुढील तीन फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे तंत्रनिकेतनांतील पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यभरात एक लाखाहून अधिक जागा आहेत.

दहावीचा निकाल जाहीर होण्याअगोदर सुरु झालेली प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी ७ जुलैची मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेत दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळण्यास होणारा उशीर विचारात घेऊन कागदपत्रे सादर करण्यास आता दुसऱ्या फेरीपर्यंत संधी देण्यात आल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली आहे.

  1. सुधारित वेळापत्रकानुसार १५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती करता येईल.
  2. तात्पुरती गुणवत्ता यादी १७ जुलैला जाहीर करण्यात येईल.
  3. १८ आणि १९ जुलैला यादीवर आक्षेप, हरकती नोंदवता येतील.
  4. २१ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  5. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत २३ ते २६ जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतनांचे पसंतीक्रम भरता येतील.
  6. २८ जुलैला तात्पुरते जागा वाटप करण्यात येईल.
  7. २९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना जागेची स्वीकृती करावी लागेल. त्
  8. यानंतर २९ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे.
  9. केंद्रीभूत प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत ५ ऑगस्टला जागा जाहीर केल्या जातील.
  10. ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरावा लागेल.
  11. १० ऑगस्टला तात्पुरते जागा वाटप करण्यात येईल.
  12. ११ ते १६ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना जागेची स्वीकृती करावी लागेल,
  13. तसेच ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत मिळालेल्या तंत्रनिकेतनात प्रवेश निश्चित करावा लागेल.

For admission under various reservations, students are required to submit caste certificate, income proof, non criminal certificate along with the admission form while filling the admission form and at the time of verification. But, there is a delay in getting such a document. Moreover, students were also facing difficulties in filling the online application form. Considering all these things, the Directorate of Technical Education had extended the application submission and examination process till the end of June i.e. 30th June. However, there is a delay in getting the colleges recognized by the All India Council for Technical Education (AICTE). Moreover, due to various difficulties in the application process due to lack of documents from the students, the Technical Education Department has once again extended the application date. Therefore, as per the new date announced by the Technical Education Department, the students are now allowed to fill the admission form till 7th July 2023.

इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या प्रवेशाला मुदतवाढ; विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत भरता येणार प्रवेश अर्ज

दहावीनंतर तंत्रज्ञान विश्वातील शिक्षणासाठी डिप्लोमा हा एक उत्तम पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे डिप्लोमा प्रवेशाला विद्यार्थ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रात यंदा इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी एकूण ३७५ संस्थामध्ये मिळून साधारणपणे १ लाख जागा उपलब्ध आहेत.या जागांसाठी, १ जूनपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि पडताळणीची सुरुवात झाली होती. २१ जून ही अर्ज सादर करण्याची आणि तपासणीची अंतिम तारीख होती. परंतु, विविध अडचणींमुळे, दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर न झाल्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.

विविध आरक्षणांअंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना आणि पडताळणीच्या वेळी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रवेश अर्जासोबत सादर करणे अनिवार्य असते. परंतु, अशी कागदपत्र मिळवण्यासाठी विलंब होत आहे. शिवाय, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीही विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज सादर आणि तपासणी करण्याच्या प्रक्रियेला जून महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच, ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) कॉलेजांना मान्यता मिळण्यास विलंब होत आहे. शिवाय, विद्यार्थ्यांकडील कागदपत्रांअभावी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत विविध अडचणी येत असल्यामुळे, तंत्रशिक्षण विभागाने अर्ज करण्याच्या तारखेत पुन्हा एकदा मुदतवाढ केली आहे. त्यामुळे, तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नवीन तारखेनुसार विद्यार्थ्यांना आता ७ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

Poly Admission New Time Table 2023

डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या सुधारीत वेळापत्रकानुसार,

  • – विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरता आणि पडताळणी करू घेता येतील.
  • – तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने १० जुलैला प्रवेशासंदर्भात तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) प्रसिद्ध केली जाईल.
  • – ११ आणि १२ जुलैला अर्जामधील त्रुटी आणि सुधारणा नोंदवता येईल.
  • – १४ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) प्रसिद्ध केली जाईल.

The deadline for admission for diploma (Polytechnic) students was Wednesday. However, due to the server being down, students were facing great difficulties in getting various documents required for admission. Students seeking admission for diplomas across the state were denied admission due to non-receipt of documents. As a result, the online application deadline for the ongoing polytechnic course admission process by the Directorate of Technical Education has been extended till 30th June 2023. New time table are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

DTE प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे – Required documents for DTE Admission

पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवारी प्रवेशासाठी शेवटची मुदत होती. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक विविध कागदपत्रे मिळण्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणी येत होत्या. कागदपत्रे न मिळाल्याने प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ राज्यभरातील डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर आली होती. परिणामी, तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे सुरू असलेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यभरातून एक लाख जागांसाठी सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर कागदपत्रांच्या छायांकित प्रती स्कॅन करून जोडाव्या लागतात. या प्रक्रियेदरम्यान, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला मिळण्यास विलंब होत असल्याचे पाहून विभागाने मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

DTE Poly Admission 2023 New TimeTable / नवे वेळापत्रक

  1. संकेतस्थळावर अर्ज भरण्याची मुदत – ३० जून
  2. कागदपत्र पडताळणी, अर्ज निश्चिती ३० जून
  3. तात्पुरती गुणवत्ता यादी ३ जुलै
  4. यादीतील आक्षेप ४ आणि ५ जुलै
  5. अंतिम गुणवत्ता यादी ७ जुलै

DTE Poly Direct Second Year Admission 2023-2024: Directorate of Technical Education, Maharashtra State published an admission notice for admission to Direct Second Year Diploma Courses in Engineering & Technology for the academic year 2023-2024. Interested applicants need to apply online & also need to pay the application fees as given below for dte.maharashra.org. Online registrations for this are going to conduct start from 1st June 2023 & the last date for online registration is 21st June 2023. Details like how to apply, educational requirements, application fees, etc., are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Eligibility Criteria for DTE Poly Admission 2023-2024

  • Maharashtra State/ Jammu & Kashmir & Ladakh Migrant/ All India Candidates
  • The Candidate should be an Indian National ;
  • Passed 10th Std./ SSC examination or its equivalent, with at least 35% aggregate marks.
  • Note: – Other than Maharashtra State Candidates shall be eligible for Institution quota only as All India Candidates.

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश आजपासून – अभ्यासक्रम प्रवेश वेबपोर्टलचे उद्घाटन

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास १ जूनपासून सुरुवात होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी तंत्रशिक्षण विभागाकडून https://dte.maharashtra.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. सर्व माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार, करिअर आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देण्यासाठी तसेच पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे.तसेच औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक गरजा आणि भविष्यातील संधींचा वेध घेऊन नऊ शासकीय व ३० विनाअनुदानित संस्थांमध्ये दोन हजार ४६० प्रवेश क्षमतेचे न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
  • त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, ऑटोमोशन ॲण्ड रोबोटिक्स, क्लाउड कॉम्प्युटिंग अॅण्ड बिग डाटा, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग अशा अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. २०२३- २४ करिता एकूण ३७५ संस्थांची प्रवेश क्षमता जवळपास एक लाख आहे.

DTE Poly Admission 2023-2024 Procedure

अशी असेल पदविका प्रवेश प्रक्रिया

  1. पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी ही प्रक्रिया १ जूनपासून सुरु होणार आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेन्या आयोजित करण्यात येणार आहेत. विद्यार्थी त्यांचा केवळ दहावी, बारावीचा आसन क्रमांक नमूद करुन अर्ज भरु शकतील.
  2. विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे अर्जामध्ये नमूद करण्यात येतील. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी अर्ज भरणे, समुपदेशन, प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापर्यंत प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर नोंदविलेल्या मोबाइलवर एसएमएसद्वारे माहिती देण्यात
    येईल.

Application Fees for DTE Poly Admission 2023 – 2024 :

Sr.No Type of Candidature Fee in Indian Rupees
1 General Category Candidates from Maharashtra State, Outside Maharashtra State(OMS). 400/-
2 Reserved Category Candidates of Backward Categories [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC] & Persons with Disability Candidates belonging to Maharashtra State only. 300/-

Important Dates for DTE Direct Second Year Poly Admission 2023 – 2024 :

Sr. No Activity Schedule
First Date Last Date
1 Online registration of application and uploading of required documents by the Candidate for admission on website
01/06/2023
21*/06/2023
2 Documents verification and confirmation of Application Form for Admission.
a) By Maharashtra State/All India candidates at designated Facilitation Centers (FC) along with print of online filled & submitted application form, copy of uploaded documents .
01/06/2023
21*/06/2023
*Facility of Online Registration & Documents verification, confirmation of Application Form for Admission to Seats other than CAP Seats shall be continued till the cut off date of admission. Applications registered, verified & confirmed at FC after Last Date i.e.27th August  shall be considered only for Non-CAP Seats
3 Display of the provisional merit list for Maharashtra State/All India Candidate on website.
23/06/2023
4 Submission of grievance, if any, for all type of Candidates at FC [During this period candidate can submit documents if any for varification of FC] .
24/06/2023
27/06/2023
5 Display of the final merit lists of Maharashtra State/All India candidates on website. 29/06/2023

ADMISSION NOTICE FOR FIRST YEAR OF POST SSC DIPLOMA COURSES IN ENGINEERING AND TECHNOLOGY
FOR ACADEMIC YEAR 2023-24

Complete Notification

Online Admission Link

OFFICIAL WEBSITE


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    DTE Poly Admission 2023-2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!