DPS Mumbai Recruitment 2023
Department of Atomic Energy Recruitment 2023
DPS Mumbai Recruitment 2023: Department of Atomic Energy, Directorate of Purchase & Stores, Mumbai has issued the notification for the recruitment of “Junior Purchase Assistant/ Junior Store Keeper” Posts. There are a total of 62 vacancies available for this post in DPS, Mumbai. The job location for these posts is in Mumbai. The Candidates who are eligible for these posts only apply in DPS, Mumbai. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Duration for submission of online applications on 10th of December 2023. The last date to apply for the posts is 31st of December 2023. Applicants apply before the last date. Candidates Read the complete details given below on this page regarding the DPS, Mumbai Recruitment 2023, and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
अणुऊर्जा विभाग, खरेदी व भांडार संचालनालय, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर” पदांच्या एकूण 62 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी 10 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करावे.तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
अणुऊर्जा विभागामध्ये महाभरती, इच्छुकांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
- केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्या एक महत्वाच्या मानल्या जाणार्या अणुऊर्जा विभाग येथे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट तुम्हाला अणुऊर्जा विभागात नोकरी करण्याची संधी आहे. अणुऊर्जा विभागात मेगा भरती सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेतून मुंबई येथे खरेदी आणि भांडार संचालनालयासाठी पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. नुकताच याबाबतची अधिसूचना ही अणुऊर्जा विभागाने प्रसिद्ध केली आहे.
- या भरती प्रक्रियेतून तब्बल 62 रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतून पदवी घेतलेली असावी. हेच नाही तर या पदवीमध्ये त्याला 60 टक्के तरी असावेत. तरच तो उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो.
- या भरती प्रकियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागतील. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. उमेदवाराचे वय हे 18 पेक्षा जास्त आणि 27 पर्यंत असावे.
- अणुऊर्जा विभागात सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. कनिष्ठ खरेदी सहाय्यक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जात आहे. विशेष म्हणजे आपण कुठेही बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. मग उशीर न करता या भरतीसाठी लगेचच अर्ज करा. परत एका लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे.
DPS Mumbai Bharti 2023 Notification
Here we give the complete details of the Directorate of Purchase & Stores, Mumbai Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
DPS Mumbai Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Directorate of Purchase & Stores |
⚠️Number of Vacancies : | 62 Vacancies |
⚠️Name of Post : | Junior Purchase Assistant / Junior Storekeeper |
⚠️Job Location : | Mumbai, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 25,500/- to Rs. 81,100/- |
⚠️Application Mode : | Online |
⚠️Age Criteria : | 18 to 27 year |
Department of Atomic Energy Recruitment 2023 Vacancy Details |
|
1. Junior Purchase Assistant / Junior Storekeeper | 62 Posts |
DPS Vacancy 2023-Eligibility Criteria for the above posts |
|
1. Junior Purchase Assistant / Junior Storekeeper | (a) Graduate in Science with 60% marks. OR (b) Commerce graduate with 60% marks. OR (c) Diploma in Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics / Computer Science with 60% marks from Government recognized universities. |
How to Apply for Directorate of Purchase & Stores Bharti 2023 |
|
|
|
⏰ All Important Dates of DPS Mumbai Vacancy 2023
|
|
⏰ Last Date |
31st of December 2023 |
Important Link of DPS Recruitment 2023
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️APPLY ONLINE | |
⚠️PDF ADVERTISEMENT |
Post Details | ||||||||||||||||||||||||||||||||||||||
Sr.No. | Post Name | |||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | JUNIOR PURCHASE ASSISTANT/ JUNIOR STOREKEEPER
|
DPS Mumbai Bharti 2023