डीएमईआर बी.एस.सी. नर्सिंग प्रवेशाला सुरुवात, अर्जाची लिंक, अभ्यासक्रम येथे पहा…!- DMER Recruitment 2024

DMER Recruitment 2024 Notification Out, Vacancy, Application, Dates,

DMER B.Sc Nursing Course Admission process has been started now. Eligible candidates apply online from 24th June 2024 to 1st July 2024 as per the instruction given here. Complete notification and B. Sc Nursing Syllabus are given below:

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

B.Sc Admission Notification

APPLICATION FORM & INFORMATION BROCHURE A.Y. 2024-25

जाहिरात 2024-25 नर्सिंग अभ्यासक्रम


DMER Recruitment 2024 Staff Nurse Bharti 2024 – The Maharashtra Public Service Commission (MPSC) had postponed the examinations for the posts of Social Welfare Officer, Group-B and Other Backward Bahujan Welfare Officer, Group-B three months ago to determine the revised reservation. The commission has issued a revised advertisement taking note of the fact that the delay in the exams has raised the concerns of the students. The exam will now be held on August 18. As many as 595 posts of ex-servicemen quota officers in direct service recruitment through directorate of medical education and research are vacant. Bharatiya Vidyarthi Morcha (BVM) and Christian Ekta Manch Sanghatana have written to The Medical Education Minister and Kolhapur Guardian Minister Hasan Mushrif, demanding immediate approval from the Sainik Welfare Department to fill up these seats and give justice to the meritorious candidates in the waiting list of the respective social categories.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत सरळसेवा भरतीमधील माजी सैनिक कोट्यातील अधिपारिचारिकांच्या तब्बल ५९५ जागा रिक्त जागा आहेत. या जागा भरण्यासाठी सैनिक कल्याण विभागाची त्वरित मान्यता घेउन संबंधित सामाजिक प्रवर्गातील प्रतिक्षा यादीतील गुणवत्ताधारक उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि ख्रिश्चन एकता मंच संघटना यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. मुंबईत आझाद मैदानात यासंदर्भात १० जूनपासून सुरु असलेल्या बेमुदत आंदाेलनादरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना ख्रिश्चन एकता मंचचे कार्याध्यक्ष जॉन विजय भोरे, नागपूरचे प्रेम बोबडे, चारुशीला जॉन भोरे, श्रद्धा जैस्वाल यांनी निवेदन दिले.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत सरळसेवा भरतीसाठी मे २०२३ मध्ये जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यातील ४७ पदांपैकी अनेक पदांच्या नियुक्तीचे आदेशही दिले आहेत. यात शासन निर्णयानुसार समांतर आरक्षणासाठी माजी सैनिकांच्या १५ टक्के जागा राखीव ठेवल्या. मात्र अनेक संवर्गात पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे या ५९५ जागा जागा रिक्त ठेवल्या. गट क अधिपारिचारिका या पदासाठी ६०३ जागा रिक्त असताना केवळ ८ पदे भरली आहेत. या जागा शासकीय निर्णयानुसार सामाजिक प्रवर्गात बदलल्या तर ५९५ माजी सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे कल्याण होणार आहे. याशिवाय सरकारी रुग्णालयांना कर्मचारी मिळाल्यामुळे चांगली वैद्यकीय सेवा देता येणार आहे.


DMER Recruitment 2024 : Directorate of Medical Education and Research (DMER) Staff Nurse Bharti process updates – The Directorate of Medical Education and Research conducted the direct service recruitment process for the post of Group ‘C’ Supernumerary (4123 posts) under the Government Medical/Dental/Ayurveda and Mental Health Centre Department on May 10, 2023. Even after one year of this recruitment, the candidates on the waiting list are yet to receive appointment orders as per the vacancies in the parallel reservation. As a result, students on the waiting list are suffering mentally and financially. The case has also exposed the shoddy functioning of the Directorate of Medical Education and Research. It has also been observed that the government decision of January 25, 2024 of the General Administration Department has not been strictly followed.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे षडयंत्र; राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचा आरोप

स्टाफ नर्स अर्थात अधिपरिचारिका पदभरतीत मागासवर्गीय प्रवर्गांना डावलण्यात आले असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) हे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने केला आहे.

  • वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागाअंतर्गत गट ‘क’ अधिपरिचारिका (४१२३ पदे) या पदासाठी सरळसेवा भरती प्रक्रिया १० मे २०२३ रोजी आयोजित केली होती. या भरतीस एक वर्ष पूर्ण होऊनही अद्याप समांतर आरक्षणातील रिक्त जागांनुसार प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणावरून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचा भोंगळ कारभारही समोर आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या २५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन न झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
  • राखीव प्रवर्गावर अन्याय… – अधिपरिचारिका या पदाकरिता खुल्या प्रवर्गाच्या समांतर आरक्षणामधील खेळाडूंच्या १८ रिक्त जागा भरताना शासन निर्णयानुसार प्रतीक्षा यादीतील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांमधून भरले गेले पाहिजे होते. परंतु, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने तसे न करता केवळ खुल्या प्रवर्गाच्या असलेल्या उमेदवारांनाच नियुक्ती आदेश वाटप केल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून राखीव प्रवर्गावर अन्याय झाल्याचे दिसून आले आहे. तसेच कोणतीही निवड यादी प्रसिद्ध न करता नियुक्ती आदेश परस्पर ई-मेलद्वारे वाटप केल्याचे समोर आले आहे.याबाबत राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने निवेदनात नमूद केले आहे.
  • एनआेसीत अडकली ६०० पदे – दुसऱ्या निवड यादीत समांतर आरक्षणाची काही पदे भरण्यात आली; पण माजी सैनिकाची ६०० पदे भरण्यात आली नाही. कारण सैनिक कल्याण बोर्ड पुणेकडून एनआेसी मिळाली नाही. माजी सैनिक कल्याण विभाग पुणे येथील आयुक्तांद्वारा योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने माजी सैनिक कल्याण विभागाच्या जागा समांतर आरक्षणात रूपांतरित होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे रुग्णसेवा बाधित झाली आहे.

DMER Recruitment 2024 : Directorate of Medical Education and Research (DMER) had conducted the direct service recruitment for the post of Group-C Superintendent (4123 posts) under the Government Department of Medical, Dental, Ayurveda and Mental Health Center on May 10, 2023. Even after one year of this recruitment, the candidates on the waiting list have not received appointment orders as per the vacancies in the parallel reservation. Given the slow functioning of the department, the waiting candidates are getting rattled. The demand for recruitment has been made by the Rashtriya Mulnivasi Bahujan Karmachari Sangh, an organisation. More Details are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

The slow pace has exposed the shoddy functioning of the Directorate of Medical Education and Research. It has been observed that the government decision of January 25, 2024 of the General Administration Department has not been strictly followed. While filling up the 18 vacancies of candidates in the open category parallel reservation for the post of supernumerary, the government decision should have filled it from other eligible candidates as per the merit of the waiting list. However, it has been observed that the Directorate of Medical Education and Research has not done so and issued appointment orders only to open category candidates. This shows that injustice has been done to the reserved categories.

DMER COT 2023 गट-क कागतपत्र पडताळणीचे वेळापत्रक प्रकाशित

अधिपरिचारिका पदभरती; वर्ष लोटले, उमेदवारांना नियुक्ती आदेश नाहीत

वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयमार्फत (डीएमईआर) शासकीय वैद्यकिय, दंत, आयुर्वेद तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत गट-क अधिपरिचारिका (४१२३ पदे) या पदासाठी सरळसेवा भरती १० मे २०२३ रोजी आयोजित केली होती. सदर भरतीस एक वर्ष पूर्ण होऊनही अद्यापपर्यंत समांतर आरक्षणातील रिक्त जागांनुसार प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. विभागाचा संथ कारभार पाहता प्रतिक्षेतील उमेदवारांची कुंचबना होत आहे. पदभरतीची मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

  • संथगतीच्या प्रकारामुळे वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या २५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयाचे काटेकोर पालन न झाल्याचे निदर्शनास आले आहे. अधिपरिचारिका या पदाकरीता खुला प्रवर्गाच्या समांतर आरक्षणामधील खेळाडूंच्या १८ रिक्त जागा भरताना शासन निर्णयानुसार प्रतीक्षा यादीतील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांमधून भरले गेले पाहिजे होते. परंतु, वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाने तसे न करता केवळ खुला प्रवर्गाच्या उमेदवारांनाच नियुक्ती आदेश वितरीत केल्याचे निदर्शनास आले आहे. यावरुन राखीव प्रवर्गांवर अन्याय झाल्याचे दिसून आले आहे.
  • ७ मे पासून बेमुदत धरणे आंदोलन – राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांंच्या समस्यांची दखल राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने घेतली असून अन्यायाच्या विरोधात ०७ मे २०२४ पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे प्रदेश महासचिव प्रेमराज बोबडे यांनी कळविले आहे.
  • संघटनेच्या आंदोलनातील मागण्या- समांतर आरक्षणाची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात यावी. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सर्व नियुक्ती आदेशांसह उमेदवारांची यादी प्रवर्गनिहाय रिवाईज करून संकेतस्थळावर तात्काळ प्रकाशित करावी. १८ अराखीव उमेदवारांना नियुक्ती देऊन १३६५ ते १४५२ चे आतील सर्व राखीव/मागास उमेदवारांना नियुक्तीपासून बेदखल केल्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.
  • भरती प्रक्रिया शासन निर्णयाप्रमाणे न राबविता मनमर्जीने राबविणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रक्रियेपासून तात्काळ दूर करावे. आदी व अन्य मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. आयुक्तांद्वारे माजी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांना योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने माजी सैनिक कल्याण विभागाच्या जागा समांतर आरक्षणात रूपांतरीत होऊ शकल्या नाहीत. बेरोजगारांना न्याय देण्यात आयुक्त कमी पडले आहेत. त्यामुळे कागदपत्रांसह योग्य पाठपुरावा करून जागा रूपांतरणाची प्रक्रिया पार पाडावी.

DMER Recruitment 2024 : Directorate, Education and Research, Mumbai has issued the notification for the recruitment of “Legal Officer” Posts. There are total 03 vacancies available for this posts in DMER. Job Location for these posts is in Mumbai. The Candidates who are eligible for this posts they only apply in DMER. All the eligible and interested candidates may attend the interview on 15th of January 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the DMER Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

विधी अधिकारी करार तत्वावरील उमेदवारंची मुलाखतीबाबतची यादी प्रसिध्द करणेबाबत

DMER

List of Eligible Candidates

संचालनालय, शिक्षण व संशोधन, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “विधी अधिकारी” पदांच्या एकूण 14 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2024 या तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

DMER Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Directorate, Education and Research, Mumbai Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

 DMER Mumbai Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Directorate, Education and Research
 Number of Vacancies :  03 Vacancies
✳️ Name of Post :  Legal Officer
✅ Job Location :  Mumbai, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 40,000/-
✅ Application Mode :  walk in interview
⚠️ Age Criteria :  Not Exceeding 45 years

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

Whats App Group Join Now
Telegram Group Join Now

Education and Research Recruitment 2023 Vacancy Details

Complete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts.

1. Legal Officer  03 Posts

Education and Research Vacancy 2023-Eligibility Criteria for above posts 

Educational qualification details are given below for every posts.

1 Legal Officer  Degree in Law/ A minimum of 2 years or more experience in the legal profession is required

How to Apply for Medical Education Bharti 2023

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
  • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
  • Attach attested copies of all the required documents with application form
  • Mention education qualifications education, experience, age etc
  • Walk – in interview is on :  Hon. Office of the Commissioner, Medical Education Research and Life, Mumbai

⏰ All Important Dates of Education and Research Vacancy 2023

Interview Date
15th of January 2024

Important Link of  DMER Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT 

DMER Mumbai Bharti 2023

DMER Recruitment 2023 www.dmer.org 2023: Directorate of Medical Education and Research, Mumbai has issued the notification for the recruitment of “Technical, Non-Technical, and Staff Nurse Vacancies in Maharashtra” Posts.  There are total 5182 vacancies available for above posts. State level competitive examination will be conducted for filling up the vacant posts in Group C Technical/Technical and Nursing cadres in Government Medical/Dental/Ayurveda/Homeopathic Colleges and affiliated hospitals under the Department of Medical Education and Medicines and under Mental Health Center Department. Detailed details about the said recruitment process are available on the website of the Directorate www.med-edu.in. For those who want to apply online, the information is as follows- Online application date 10/05/2023 to 25/05/2023. Details like how to apply, educational requirements, application fees, etc., are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

DMER Recruitment 2023 Admit Card Download

आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल – Arogya Vibhag Bharti 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाय, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे तांत्रिक, नॉन-टेक्निकल आणि स्टाफ नर्स पदाच्या 5182 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दिनांक 10/05/2023 ते 25/05/2023 तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज – महाराष्ट्र स्टाफ नर्स भरती २०२३ www.dmer.org 2023

स्टाफ नर्स भरठी लेटेस्ट सराव पेपर्स

DMER Mumbai Bharti 2023

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाय, मुंबई

DMER Recruitment 2023 Notification Details

  • Post Name – Staff Nurse, Assistant Librarian, Laboratory Assistant, Pharmacist, X-Ray Technician, Dental Technician, Dialysis Technician, Sanitary Inspector, Documentation/ Catalogue and many more posts
  • Number of Posts – 5182 Posts (Staff Nurse : 3000+)
  • Educational Qualification – Educational Qualification is as per requirement of the posts. (Refer PDF)
  • Job Location – Various Districts of Maharashtra
  • Application Method – Online
  • Age Limit – 18 to 38 (See PDF for Reservation & Other Information)
  • Application Address – Directorate, Medical Education and Research, Mumbai
  • Application Starting Date – 10 May 2023
  • Last date to apply – 25 May 2023
  • Examination Fee –
    • Unreserved – 1000/- + bank charges
    • Backward Class/ Economically Weaker/ Orphan – 900/- + Bank Charges
  • Official website- www.med-edu.in
  • Helpline – Helpline No (Technical) – 91-9513252088

DMER Mumbai Bharti 2024

 Department (विभागाचे नाव)  Directorate of Medical Education and Research
 Recruitment Name
DMER Vacancy 2023
 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://www.med-edu.in/

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाय, मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Directorate of Medical Education and Research Bharti 2024- Vacancy Details

1 Laboratory Assistant
117 Posts
2 Laboratory Technician
180 Posts
3 Staff Nurse / Superintendent
4123 Posts
4 Librarian       
13 Posts
5 Sanitation Inspector
9 Posts
6 Dietitian
19 Posts
7 Druggist
169 Posts
8 Documentalist/Bibliographer
19 Posts
9 Superintendent of Social Services (Medical)
83 Posts
10 Mixer 
10 Posts
11 Occupational Therapist / Occupation Therapist
7 Posts
12 Telephone operator
17 Posts
13 Assistant Librarian
17 Posts
14 Women Superintendent / Warden
5 Posts
15 Library Assistant
16 Posts
16 Hostel Superintendent (Female)
5 Posts
17 Hostel Superintendent (Male) 
3 Posts
18 Dungeon Assistant
10 Posts
19 X-Ray Assistant
24 Posts
20 Statistical Assistant
3 Posts
21 Dental Hygienist/ Dental Hygienist
12 Posts
22 Physiotherapist 
20 Posts
23 Dental Technician
6 Posts
24 Photographer and Artist
26 Posts
25 Audiometric Technician / Audiovisual Technician
4 Posts
26 Electric Generator Driver / Generator Operator 
6 Posts
27 Moldroom Technician
3 Posts
28 Ophthalmology Assistant 
2 Posts
29 Dialysis technician 8 Posts
30 Director of Physical Education / Director of Physical Training
3 Posts
31 Major Mechanics
1 Posts
32 Tailor
15 Posts
33 Assistant Dental Technician
4 Posts
34 Collector 8 Blacksmith / Blacksmith
3 Posts
35 Driver
49 Posts
36 Collection Table  42 Posts
37 Home and Forester / Housekeeper / Linen Keeper
16 Posts
38 X Ray Technician 5
5 Posts
39 Carpenter 
13 Posts
40 Katari- Ni Jodari / Jodari Mishri / Batchfitter 
7 Posts
41   Electricity 
1 Posts
42 Statistical Assistant 
3 Posts
43 Senior Clerk //
12 Posts
44 High class stenographer 
3 Posts
45 Lower class stenographer 
28 Posts
46 Stenographer 
37 Posts
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

Directorate of Medical Education and Research Recruitment 2024- Eligibility Criteria

  • For Technical
Click Here
  • For Non-Technical
Click Here
  • For Staff Nurse
Click Here

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  25th May 2023

Important Link of Directorate of Medical Education and Research Recruitment

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF ADVERTISEMENT
SHORT ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
9 Comments
  1. shoeb Ahmed says

    Application fees Debit my account And application Payment failure

  2. Vishakha Baban Patre says

    ragisitration is succesesful & payment debited from my account on Director of medical education & Research but they show me notice your ragistration is sucessful but this from payment is pending.
    I kindly requested to you please check the my payement issue …

  3. Shafiqur Rahman says

    I Ame Pharmacists D.Pharma. U.P Mau …Mob num. 9792380205

  4. Satej vyankati kalewar says

    I have submitted form of staff nurse but by mistakely i upload invalid project affected certeficate I want to edit certeficate even I try to contact dmer office but still not respond from side so plz do needful

  5. Praffulla says

    Sir I have done submitted my details on dmer application form 2023 and got otp but did not got the user I’d and password. Please could you send me on my email. As bcuz of that my form is not been submitted.

  6. Kanchan says

    Respected sir/mam I hve already working in Msacs project from last 12years in government hospital gmc Gondia nw form shows that you are not eligible because i cross 40 years just and I don’t have anshkalin certificate can we eligible to fill form

  7. Aisha says

    Provide all issential gov jobs recruitment

  8. Admin says

    Latest DMER Bharti updates is given here.

  9. Abhishek Raut says

    Bsc nursing only

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!