शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सहायक प्राध्यापकांची ३२३ पदे रिक्त..!- DMER Recruitment 2025
DMER Recruitment 2025 Notification Out, Vacancy, Application, Dates,
DMER Recruitment 2025 – There are 323 posts of Assistant Professors vacant in government medical colleges in Vidarbha. Meanwhile, the Maharashtra Public Service Commission (MPSC) has released an advertisement for only 174 vacant posts across the state. After the court expressed its displeasure, the medical education department informed that a letter of demand will be sent to the Maharashtra Public Service Commission with the permission of the General Administration Department to fill up the remaining posts. In view of this, the court passed the above directions and also opined that permission of the General Administration Department is not required to fill up the sanctioned posts. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या परवानगीची गरज आहे का ?
वैद्यकीय प्राध्यापकांची मंजूर पदे भरण्यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक यांना केली, तसेच यावर येत्या ३ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या विकासासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सहायक प्राध्यापकांची ३२३ पदे रिक्त आहेत. असे असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संपूर्ण राज्यातील केवळ १७४ रिक्त पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने उर्वरित पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची परवानगी घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठविले जाईल, अशी माहिती दिली. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता वरील निर्देश दिले आणि मंजूर पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या परवानगीची गरज नाही, असे मतदेखील व्यक्त केले.
DMER Recruitment 2025 – DMER B.Sc Nursing Course Admission process has been started now. Eligible candidates apply online from 24th June 2024 to 1st July 2024 as per the instruction given here. Complete notification and B. Sc Nursing Syllabus are given below:
APPLICATION FORM & INFORMATION BROCHURE A.Y. 2024-25
जाहिरात 2024-25 नर्सिंग अभ्यासक्रम
DMER Recruitment 2025 | Staff Nurse Bharti 2025 – The Maharashtra Public Service Commission (MPSC) had postponed the examinations for the posts of Social Welfare Officer, Group-B and Other Backward Bahujan Welfare Officer, Group-B three months ago to determine the revised reservation. The commission has issued a revised advertisement taking note of the fact that the delay in the exams has raised the concerns of the students. The exam will now be held on August 18. As many as 595 posts of ex-servicemen quota officers in direct service recruitment through directorate of medical education and research are vacant. Bharatiya Vidyarthi Morcha (BVM) and Christian Ekta Manch Sanghatana have written to The Medical Education Minister and Kolhapur Guardian Minister Hasan Mushrif, demanding immediate approval from the Sainik Welfare Department to fill up these seats and give justice to the meritorious candidates in the waiting list of the respective social categories.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत सरळसेवा भरतीमधील माजी सैनिक कोट्यातील अधिपारिचारिकांच्या तब्बल ५९५ जागा रिक्त जागा आहेत. या जागा भरण्यासाठी सैनिक कल्याण विभागाची त्वरित मान्यता घेउन संबंधित सामाजिक प्रवर्गातील प्रतिक्षा यादीतील गुणवत्ताधारक उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि ख्रिश्चन एकता मंच संघटना यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. मुंबईत आझाद मैदानात यासंदर्भात १० जूनपासून सुरु असलेल्या बेमुदत आंदाेलनादरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना ख्रिश्चन एकता मंचचे कार्याध्यक्ष जॉन विजय भोरे, नागपूरचे प्रेम बोबडे, चारुशीला जॉन भोरे, श्रद्धा जैस्वाल यांनी निवेदन दिले.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत सरळसेवा भरतीसाठी मे २०२३ मध्ये जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यातील ४७ पदांपैकी अनेक पदांच्या नियुक्तीचे आदेशही दिले आहेत. यात शासन निर्णयानुसार समांतर आरक्षणासाठी माजी सैनिकांच्या १५ टक्के जागा राखीव ठेवल्या. मात्र अनेक संवर्गात पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे या ५९५ जागा जागा रिक्त ठेवल्या. गट क अधिपारिचारिका या पदासाठी ६०३ जागा रिक्त असताना केवळ ८ पदे भरली आहेत. या जागा शासकीय निर्णयानुसार सामाजिक प्रवर्गात बदलल्या तर ५९५ माजी सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे कल्याण होणार आहे. याशिवाय सरकारी रुग्णालयांना कर्मचारी मिळाल्यामुळे चांगली वैद्यकीय सेवा देता येणार आहे.
DMER Recruitment 2025 : Directorate of Medical Education and Research (DMER) Staff Nurse Bharti process updates – The Directorate of Medical Education and Research conducted the direct service recruitment process for the post of Group ‘C’ Supernumerary (4123 posts) under the Government Medical/Dental/Ayurveda and Mental Health Centre Department on May 10, 2023. Even after one year of this recruitment, the candidates on the waiting list are yet to receive appointment orders as per the vacancies in the parallel reservation. As a result, students on the waiting list are suffering mentally and financially. The case has also exposed the shoddy functioning of the Directorate of Medical Education and Research. It has also been observed that the government decision of January 25, 2024 of the General Administration Department has not been strictly followed.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे षडयंत्र; राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचा आरोप
स्टाफ नर्स अर्थात अधिपरिचारिका पदभरतीत मागासवर्गीय प्रवर्गांना डावलण्यात आले असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) हे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने केला आहे.
- वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागाअंतर्गत गट ‘क’ अधिपरिचारिका (४१२३ पदे) या पदासाठी सरळसेवा भरती प्रक्रिया १० मे २०२३ रोजी आयोजित केली होती. या भरतीस एक वर्ष पूर्ण होऊनही अद्याप समांतर आरक्षणातील रिक्त जागांनुसार प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणावरून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचा भोंगळ कारभारही समोर आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या २५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन न झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
- राखीव प्रवर्गावर अन्याय… – अधिपरिचारिका या पदाकरिता खुल्या प्रवर्गाच्या समांतर आरक्षणामधील खेळाडूंच्या १८ रिक्त जागा भरताना शासन निर्णयानुसार प्रतीक्षा यादीतील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांमधून भरले गेले पाहिजे होते. परंतु, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने तसे न करता केवळ खुल्या प्रवर्गाच्या असलेल्या उमेदवारांनाच नियुक्ती आदेश वाटप केल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून राखीव प्रवर्गावर अन्याय झाल्याचे दिसून आले आहे. तसेच कोणतीही निवड यादी प्रसिद्ध न करता नियुक्ती आदेश परस्पर ई-मेलद्वारे वाटप केल्याचे समोर आले आहे.याबाबत राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने निवेदनात नमूद केले आहे.
- एनआेसीत अडकली ६०० पदे – दुसऱ्या निवड यादीत समांतर आरक्षणाची काही पदे भरण्यात आली; पण माजी सैनिकाची ६०० पदे भरण्यात आली नाही. कारण सैनिक कल्याण बोर्ड पुणेकडून एनआेसी मिळाली नाही. माजी सैनिक कल्याण विभाग पुणे येथील आयुक्तांद्वारा योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने माजी सैनिक कल्याण विभागाच्या जागा समांतर आरक्षणात रूपांतरित होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे रुग्णसेवा बाधित झाली आहे.
DMER Recruitment 2024 : Directorate of Medical Education and Research (DMER) had conducted the direct service recruitment for the post of Group-C Superintendent (4123 posts) under the Government Department of Medical, Dental, Ayurveda and Mental Health Center on May 10, 2023. Even after one year of this recruitment, the candidates on the waiting list have not received appointment orders as per the vacancies in the parallel reservation. Given the slow functioning of the department, the waiting candidates are getting rattled. The demand for recruitment has been made by the Rashtriya Mulnivasi Bahujan Karmachari Sangh, an organisation. More Details are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
The slow pace has exposed the shoddy functioning of the Directorate of Medical Education and Research. It has been observed that the government decision of January 25, 2024 of the General Administration Department has not been strictly followed. While filling up the 18 vacancies of candidates in the open category parallel reservation for the post of supernumerary, the government decision should have filled it from other eligible candidates as per the merit of the waiting list. However, it has been observed that the Directorate of Medical Education and Research has not done so and issued appointment orders only to open category candidates. This shows that injustice has been done to the reserved categories.
DMER COT 2023 गट-क कागतपत्र पडताळणीचे वेळापत्रक प्रकाशित
अधिपरिचारिका पदभरती; वर्ष लोटले, उमेदवारांना नियुक्ती आदेश नाहीत
वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयमार्फत (डीएमईआर) शासकीय वैद्यकिय, दंत, आयुर्वेद तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत गट-क अधिपरिचारिका (४१२३ पदे) या पदासाठी सरळसेवा भरती १० मे २०२३ रोजी आयोजित केली होती. सदर भरतीस एक वर्ष पूर्ण होऊनही अद्यापपर्यंत समांतर आरक्षणातील रिक्त जागांनुसार प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. विभागाचा संथ कारभार पाहता प्रतिक्षेतील उमेदवारांची कुंचबना होत आहे. पदभरतीची मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
- संथगतीच्या प्रकारामुळे वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या २५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयाचे काटेकोर पालन न झाल्याचे निदर्शनास आले आहे. अधिपरिचारिका या पदाकरीता खुला प्रवर्गाच्या समांतर आरक्षणामधील खेळाडूंच्या १८ रिक्त जागा भरताना शासन निर्णयानुसार प्रतीक्षा यादीतील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांमधून भरले गेले पाहिजे होते. परंतु, वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाने तसे न करता केवळ खुला प्रवर्गाच्या उमेदवारांनाच नियुक्ती आदेश वितरीत केल्याचे निदर्शनास आले आहे. यावरुन राखीव प्रवर्गांवर अन्याय झाल्याचे दिसून आले आहे.
- ७ मे पासून बेमुदत धरणे आंदोलन – राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांंच्या समस्यांची दखल राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने घेतली असून अन्यायाच्या विरोधात ०७ मे २०२४ पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे प्रदेश महासचिव प्रेमराज बोबडे यांनी कळविले आहे.
- संघटनेच्या आंदोलनातील मागण्या- समांतर आरक्षणाची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात यावी. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सर्व नियुक्ती आदेशांसह उमेदवारांची यादी प्रवर्गनिहाय रिवाईज करून संकेतस्थळावर तात्काळ प्रकाशित करावी. १८ अराखीव उमेदवारांना नियुक्ती देऊन १३६५ ते १४५२ चे आतील सर्व राखीव/मागास उमेदवारांना नियुक्तीपासून बेदखल केल्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.
- भरती प्रक्रिया शासन निर्णयाप्रमाणे न राबविता मनमर्जीने राबविणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रक्रियेपासून तात्काळ दूर करावे. आदी व अन्य मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. आयुक्तांद्वारे माजी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांना योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने माजी सैनिक कल्याण विभागाच्या जागा समांतर आरक्षणात रूपांतरीत होऊ शकल्या नाहीत. बेरोजगारांना न्याय देण्यात आयुक्त कमी पडले आहेत. त्यामुळे कागदपत्रांसह योग्य पाठपुरावा करून जागा रूपांतरणाची प्रक्रिया पार पाडावी.
DMER Recruitment 2025 : Directorate, Education and Research, Mumbai has issued the notification for the recruitment of “Legal Officer” Posts. There are total 03 vacancies available for this posts in DMER. Job Location for these posts is in Mumbai. The Candidates who are eligible for this posts they only apply in DMER. All the eligible and interested candidates may attend the interview on 15th of January 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the DMER Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
विधी अधिकारी करार तत्वावरील उमेदवारंची मुलाखतीबाबतची यादी प्रसिध्द करणेबाबत
संचालनालय, शिक्षण व संशोधन, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “विधी अधिकारी” पदांच्या एकूण 14 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2024 या तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
DMER Bharti 2025 Notification
Here we give the complete details of Directorate, Education and Research, Mumbai Bharti 2025. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
DMER Mumbai Bharti 2025 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Directorate, Education and Research |
✅ Number of Vacancies : | 03 Vacancies |
✳️ Name of Post : | Legal Officer |
✅ Job Location : | Mumbai, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 40,000/- |
✅ Application Mode : | walk in interview |
⚠️ Age Criteria : | Not Exceeding 45 years |
मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..! |
|
Whats App Group | Join Now |
Telegram Group | Join Now |
Education and Research Recruitment 2025 Vacancy DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts. |
|
1. Legal Officer | 03 Posts |
Education and Research Vacancy 2025 -Eligibility Criteria
|
|
1 Legal Officer | Degree in Law/ A minimum of 2 years or more experience in the legal profession is required |
How to Apply for Medical Education Bharti 2025
|
|
|
|
⏰ All Important Dates of Education and Research Vacancy 2025
|
|
⏰ Interview Date |
15th of January 2024 |
Important Link of DMER Recruitment 2025
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT |
Application fees Debit my account And application Payment failure
ragisitration is succesesful & payment debited from my account on Director of medical education & Research but they show me notice your ragistration is sucessful but this from payment is pending.
I kindly requested to you please check the my payement issue …
I Ame Pharmacists D.Pharma. U.P Mau …Mob num. 9792380205
I have submitted form of staff nurse but by mistakely i upload invalid project affected certeficate I want to edit certeficate even I try to contact dmer office but still not respond from side so plz do needful
Sir I have done submitted my details on dmer application form 2023 and got otp but did not got the user I’d and password. Please could you send me on my email. As bcuz of that my form is not been submitted.
Respected sir/mam I hve already working in Msacs project from last 12years in government hospital gmc Gondia nw form shows that you are not eligible because i cross 40 years just and I don’t have anshkalin certificate can we eligible to fill form
Provide all issential gov jobs recruitment
Latest DMER Bharti updates is given here.
Bsc nursing only