राज्य सरकारच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचा. रिक्त असलेल्या १०९ पदांवर भरती सुरु – Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2024
Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2024 – A private company has been appointed for contractual manpower for 109 vacant posts in the Directorate of Archaeology and Museums of the state government. This raises the question of what happened to the decision not to hire contractual employees. The Department of Tourism and Cultural Affairs published a government decision in this regard. The 109 posts on contractual basis include offices in Mumbai headquarters, Pune, Nagpur, Chhatrapati Sambhajinagar, Nashik, Ratnagiri and Nanded, as well as multi-purpose staff, data entry operator, coordinator, driver in museums.
राज्यात कंत्राटी नोकरभरती सुरूच… आता १०९ पदांचे काम कंत्राटी तत्त्वावर…
राज्य सरकारच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयातील रिक्त असलेल्या १०९ पदांवर कंत्राटी मनुष्यबळासाठी खासगी कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटी नोकरभरती न करण्याच्या निर्णयाचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील शासकीय सेवेतील विविध पदांची नियमित भरतीप्रक्रिया न राबवता खासगी कंपन्यांच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्याला राज्यभरातून विरोध करत आंदोलने करण्यात आली होती. त्यामुळे राज्यात कंत्राटी नोकरभरती रद्द करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता. मात्र, त्यानंतरही पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयातील रिक्त असलेल्या १०९ पदांसाठी खासगी कंपनी नियुक्त करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयातील गट क आणि ड संवर्गातील सरळसेवाच्या रिक्त असलेल्या १०९ पदांचे काम करण्यासाठी १०९ पदांच्या मर्यादेत बाह्य यंत्रणेद्वारे काम करण्यासाठी ऑगस्ट २०२३मध्ये मान्यता देण्यात आली होती. संबंधित निविदाकाराचा कार्यकाळ जुलैमध्ये संपुष्टात आला आहे. दरम्यान, संचालनालयाच्या सुधारित आकृतिबंधाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार संचालनालयातील १०९ रिक्त पदांची कामे बाह्ययंत्रणेद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेत न्यूनतम निविदाकार ठरलेल्या विनसोल सोल्युशन्स या कंपनीच्या निविदेस मान्यता देण्यात येत असून, संबंधित निविदाप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रोजंदारी तत्त्वावर सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केलेल्या दरानुसार उपलब्ध मनुष्यबळातून करण्यात येत असलेल्या सेवांना मुदतवाढ आली आहे. तसेच या कंत्राटाचा कालावधी एक वर्ष किंवा नियमित पदे भरण्यात येईपर्यंत जे कमी असेल त्या कालावधीपर्यंत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कंत्राटी तत्त्वावरील १०९ पदांमध्ये मुंबईतील मुख्यालय, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी, नांदेड येथील कार्यालये, तसेच वस्तुसंग्रहालयांतील बहुद्देशीय कर्मचारी, डेटा एण्ट्री ऑपरेटर, समन्वयक, वाहनचालक अशा पदांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.
Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022: MAHA Directorate Of Archaeology & Museums (Directorate Of Archaeology & Museums Mumbai) has issued the notification for the recruitment of “Deputy Director” Posts. There is a total 01 vacancy available for this posts in Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022. Job Location for these posts is in Mumbai. The Candidates who are eligible for this posts they only apply in Directorate Of Archaeology & Museums Mumbai. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 21st September 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Directorate Of Archaeology & Museums Mumbai Recruitment2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “उप संचालक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2022 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
MAHA Directorate Of Archaeology & Museums Bharti 2022 Notification
Here we give the complete details of MAHA Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
MAHA Directorate Of Archaeology & Museums Bharti 2022 Details
|
|
⚠️Recruitment Name : | MAHA Directorate Of Archaeology & Museums |
????Number of Vacancies : | 01 Post |
????Name of Post : | Deputy Director |
????Job Location : | Mumbai, Maharashtra |
????Pay-Scale : | – |
????Application Mode : | Offline Application Form |
????Age Criteria : | 65 Year |
Directorate Of Archaeology & Museums Recruitment 2022 Vacancy Details |
|
1.Deputy Director | 01 Post |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
Directorate Of Archaeology & Museums Bharti 2022- Eligibility Criteria for above posts
|
|
|
Retired Officer with Experience |
How to Apply for Directorate Of Archaeology & Museums Recruitment 2022
|
|
|
|
⏰ All Important Dates of Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022
|
|
⏰ Last date to apply : |
21st September 2022 |
Important Link of Maha Directorate Of Archaeology & Museums Mumbai Recruitment 2022
|
|
????OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2024