Anganwadi Bharti – या जिल्यात अंगणवाडी मिनी सेविका, मदतनीस पदांची भरती
Dhule Anganwadi Bharti 2022
Dhule Anganwadi Bharti 2022: The recruitment process will be implemented for the post of Anganwadi Mini Sevika and Helper under Integrated Child Development. A total of 16 posts of 15 Anganwadi Helpers and one Mini Anganwadi Sevik are vacant for which applications will be accepted during office hours on working days from 30 December 2021 to 10 January 2022.
Anganwadi Sevika Bharti-अंगणवाडी सेविकाची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा
Pimpalner Anganwadi Bharti 2022
या जिल्यात अंगणवाडी मिनी सेविका, मदतनीस पदांची भरती
एकात्मिक बालविकास सेवा योजना, Integrated Child Development Services Scheme प्रकल्प पिंपळनेर, ता. साक्री यांच्या अंतर्गत रिक्त अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 30 डिसेंबर 2021 ते 10 जानेवारी 2022 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील, असे बालविकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
Dhule Anganwadi Recruitment 2022- Vacancy Details
- Name of the Posts: Anganwadi Helper, Anganwadi Mini Sevika
- No.of Posts: 16 Posts
- Job Location : Dhul e
- Last Date: 10th Jan 2022
पिंपळनेर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी मदतनीसांची 15, तर मिनी अंगणवाडी सेविकेचे एक, अशी एकूण 16 पदे रिक्त आहेत. त्यासाठी ही भरती प्रक्रिया होईल. मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदांचा तपशील असा (अनुक्रमे ग्रामपंचायत/पाड्याचे नाव, अंगणवाडी केंद्र, रिक्त पदांची संख्या प्रत्येकी एक) : बोपखेल, भोरटीपाडा. मदतनीस रिक्त पदांचा तपशील असा : पिंपळनेर- नाना चौक, इदगाव पाडा-1. टेंभा प्र. वार्सा- दळूबाई गावठाण. शेवगे-शेवगे- 1. शेवडीपाडा- शेवडीपाडा- 1. कुडाशी- महुबंद, बंधारपाडा. वार्सा- सीताडी. खरगाव- खरगाव, पारसरी. बसरावळ- बसरावळ. प्रतापपूर- प्रतापपूर- 3. देगाव- देगाव. शेणपूर- शेणपूर 1. नवडणे- नवडणे 1. एकूण 15.
याबाबतच्या अटी व शर्थींची माहिती संबंधित ग्रामपंचायत, गाव, पाडे तसेच प्रकल्प कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही प्रकल्प अधिकारी श्रीमती बनसोडे यांनी म्हटले आहे.
I am punam patil my education B.com final piz i want job
Mala pan anganvadi supervisor Chi job havi ahe mi graduate ahe majhi vinti ahe ki mla job dya
Nkkich
मला मला अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी काम करण्याची इच्छा असून माझे शिक्षण झालेले आहेत तसेच मला कंप्यूटर टायपिंगचे ज्ञान सुद्धा आहे त्याचप्रमाणे मी ग्रामपंचायत कार्यालयात तीन वर्ष काम केल्याचा अनुभव आहे तरी पण मला सुपरवायझर या पदासाठी काम करण्यास संधी मिळावी अशी नम्र विनंती
BMC…114…. पोस्ट ची भरती केव्हा करणार 3….. वर्ष होऊन गेली आता नविन वर्ष 2022 सुरू होणार मुलांचे वय निघून गेले त्याला कोण जबाबदार अशा मुलांना संधी देऊन BMC त्यांना संधी दिली पाहिजे
मला पण अंगणवाडी सुपरवाईजर ची पोस्ट साठी काम करायचा माझ शिक्षण Bsc graduate zal ahe ani maza computer cha pn कोर्स झाला आहे. आणि कॉम्प्युटर institute madhe mi 5 वर्ष काम केलं आहे. तरीपण माझी विनंती स्वीकार करून मला सुपरवाजर पोस्ट साठी भरती करून घ्यावी
मला पण अंगणवाडी जॉब पाहिजे माझी नम्र विनंती आहे की मला पण अंगणवाडी जॉब मिळावा माझं शिक्षण दहावी झालेला आहे तरी माझे वडील एक्स सर्विसमेन माझ्या विनंतीचा स्वीकार करू मला अंगणवाडीत भरती करून घ्यावं असं विनंती करते
अंगनवाडी महिला साठी वय 35 वर्ष केले पाहिजे सरकारने