‘धर्मादाय’ आयुक्त कार्यालयांत अनुसूचित जमातींची पदे रिक्त – Dharmaday Ayuktalay Bharti 2025
Dharmaday Ayuktalay Bharti 2025 – As per the latest updates there were total of 113 Group ‘A’ cadre posts are sanctioned in the charity commissioner’s offices in the state; However, it has not reserved a single post for Scheduled Tribes. A total of 1,859 posts are sanctioned. Of these, 217 posts are reserved for STs, while the number of posts filled is 114. The number of people who have submitted caste validity certificates is 91. Scheduled Tribes have a surplus of 103 posts.
No one was transferred to the majority rank when the number of people who were appointed to scheduled tribe reserved seats and later did not submit caste validity certificates was 23. In fact, these positions were not shown to be vacant. Arvind Valvi has sought this information in the RTI as the Supreme Court’s July 6, 2017 verdict is not being implemented.
‘धर्मादाय’मध्ये आदिवासींच्या ‘क्लास वन’ पदांवर हातोडा ! अनुसूचित जमातींचा १०३ पदांचा अनुशेष
राज्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयांत एकूण गट ‘अ’ संवर्गाची ११३ पदे मंजूर आहेत; परंतु यात अनुसूचित जमातीसाठी एकही पद राखीव दाखवलेले नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूण १ हजार ८५९ पदे मंजूर आहेत. यातील २१७ पदे एसटीसाठी राखीव आहेत, तर भरलेल्या पदांची संख्या ११४ आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या ९१ आहे. अनुसूचित जमातींचा १०३ पदांचा अनुशेष शिल्लक आहे.
अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांची संख्या २३ असताना कुणालाही अधिसंख्य पदावर वर्ग केले नाही. किंबहुना ही पदे रिक्त दाखविली नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा ६ जुलै २०१७ रोजीच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे माहिती अधिकारात अरविंद वळवी यांनी ही माहिती मागितलेली आहे.
- गट ‘ब’ संवर्गात एकूण २६५ पदे मंजूर आहेत. यापैकी एसटीची राखीव पदे १९ आहेत. भरलेल्या पदांची संख्या ९, तर उर्वरित १० पदांचा कोणताही हिशेब नाही.
- गट क संवर्गात १ हजार ७६ पदे आहेत. यापैकी एसटीची ७५ पदे राखीव आहे. भरलेल्या पदांची संख्या ४०, तर जातवैधता सादर करणायांची संख्या ३८ आहे.
- गट ड संवर्गात ४०५ पदे मंजूर आहेत. यापैकी एसटीची राखीव पदे १२३ आहेत. भरलेल्या पदांची संख्या ६५ आहे. जातवैधता सादर करणायांची संख्या ५३ असून, अधिसंख्य व रिक्त पदे दाखविली नाहीत.
Charity Maharashtra Recruitment 2020
Dharmaday Aayuktalay Kolhapur Bharti 2020 : Dharmaday Sah Ayukat Kolhapur Vibhag invites offline applications for filling up the Peon posts. There is 01 vacancy of the posts to be filled. Applicants pass 10th standard is eligible to apply. Such eligible applicants can be apply by submission of the applications to given address. Last date for submission of the applications is 6th January 2020. More details about Dharmaday Aayuktalay Kolhapur Recruitment 2020 applications & applications address is given below : –
धर्मदाय सह आयुक्त कोल्हापूर विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिपाई पदाच्या 1 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले संपूर्ण अर्ज भरून दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पाठवावे. अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात PDF वाचावी.
धर्मदाय सह आयुक्त कोल्हापूर विभाग
- अंतिम तारीख : 6 जानेवारी 2020
- एकूण पदे : 01 पद
- अधिकृत वेबसाईट : www.charity.maharashtra.gov.in
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : धर्मादाय सह आयुक्त ,कोल्हापूर यांचे कार्यालय, 1079 / ख-२, वसंत प्लाझा, तिसरा मजला, बागल चौक, राजाराम रोड, कोल्हापूर – 416002
अ.क्र. | पदाचे नाव | अहर्ता |
01 | शिपाई | 10वी पास |
Dharmadaya Aayuktalay Kolhapur Bharti 2020
|
|
?Department (विभागाचे नाव) | Dharmaday Sah Ayukat Kohapur Vibhag |
⚠️ Recruitment Name |
Dharmadaya Aayuktalay Kolhapur Bharti 2020 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.charity.maharashtra.gov.in |
धर्मदाय सह आयुक्त कोल्हापूर विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील | |
1 Peon |
01 पद |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
पदानुसार शैक्षणिक पात्रता | |
|
10th Pass |
₹ Application Fee (अर्ज शुल्क) |
|
|
₹ 200/- |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)
|
|
⏰ शेवटची तारीख | 6th January 2020 |
Important Link of Dharmadaya Aayuktalay Kolhapur Recruitment |
? OFFICIAL WEBSITE |
? PDF ADVERTISEMENT |
? Application Form |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] |