DFSL महाराष्ट्र भरती निकाल, DV वेळापत्रक जाहीर – DFSL Results
DFSL Maharashtra Bharti Results
DFSL Maharashtra Bharti Results Declared for various posts. DFSL Final Results, Selection list and waiting list are given here. Candidates see the Document verification time table below.
New Results – DFSL Scientific Assistant, Chemistry Click Here
- Scientific Assistant,
- Group-C Scientific Assistant (Psychology),
- Group-C Senior Clerk (Store),
- Group-C Manager (Restaurant),
- Group-C Senior Laboratory Assistant,
- Group-C
- Date and Time – 10.03.2025 at 10.00 AM
- Junior Laboratory Assistant,
- Group-C Scientific Assistant (Computer Crime, Audio Audio Analysis) Group-C
- Date and Time – 11.03.2025 at 10.00 AM
- Venue : – Directorate of Judicial Scientific Laboratories, Hansbhugra Marg, Kalina, Vidyanagari, Santacruz (East). Mumbai – 400 098.
DFSL महाराष्ट्र भरती निकाल जाहीर विविध पदांसाठी DFSL ने अंतिम निकाल, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. तसेच उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी वेळापत्रक येथे पहा.
DFSL भरती आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर – DFSL Bharti Required Document list
- DFSL नि ‘तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना दस्ताऐवज पडताळणीबाबत सूचना जाहीर केल्या. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या निवडसूचीत नमूद उमेदवारांच्या कागदपत्रे / प्रमाणपत्र पडताळणीबाबत माहिती येथे पहा..
- न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील सरळसेवा भरतीमधील गट-क संवर्गाची टि.सी.एस. द्वारे दि.19.09.2024, दि.20.09.2024 व दि.23.09.2024 या कालावधीत पदभरतीकरीता घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणानुक्रमाच्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन व गुणानुक्रमे तात्पुरती निवडसूची (प्रतिक्षायादीसह ) संचालनालयाच्या संकेतस्थळावर दि. २७.०२.२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
- तात्पुरती निवडसूचीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी संबंधित पदासाठी लागू असलेले तसेच ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड केलेले दस्तऐवज / प्रमाणपत्रे जसे शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, वयासंबंधीचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र आणि इतर सर्व मूळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे तसेच त्यांच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह खालील नमूद ठिकाणी व वेळी समक्ष उपस्थित रहावे.
- वैज्ञानिक सहायक, गट-क
- वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र), गट-क
- वरिष्ठ लिपिक (भांडार), गट-क
- व्यवस्थापक (उपहारगृह), गट-क
- वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क
- दिनांक व वेळ – दिनांक 10.03.2025 सकाळी 10.00 वा.
- कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क
- वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी ध्वनीफीत विश्लेषण) गट-क
- दिनांक व वेळ – दिनांक 11.03.2025 सकाळी 10.00 वा.
- स्थळ : – न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, हंसभुग्रा मार्ग, कलिना, विद्यानगरी, सांताक्रुझ (पू.). मुंबई – 400 098.
DFSL Results 2025
- “कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक “
- “वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक”
- “वरिष्ठ लिपीक (भांडार )”
- “वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र)”
- “वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनि ध्वनिफिकीत विश्लेषक)”
- “वैज्ञानिक सहायक “
- “व्यवस्थापक (उपहारगृह)”
Revised Customise Score- Canteen Manager (76 KB) ( English )
Revised Customise Score- Junior Lab Assistant (2.2 MB) ( English )
Revised Customise Score- Scientific Assistant – Cyber (1.2 MB) ( English )
Revised Customise Score- Scientific Assistant – Psychology (125 KB) ( English )
Revised Customise Score- Scientific Assistant (5.0 MB) ( English )
Revised Customise Score- Senior Clerk Store (462 KB) ( English )
Revised Customise Score- Senior Laboratory Assistant (5.0 MB)( English )
DFSL Maharashtra Bharti Results