राज्याच्या सरकारी रुग्णालयात १४ हजार पदभरती! – Medical Department Bharti

Department of Medical Education and Medicine Recruitment 2023

Department of Medical Education and Medicine Recruitment 2023 updates is given here. As per the information there are 13,391 posts are vacant in government hospitals, dental colleges and 876 posts are vacant in Ayurveda colleges. Medical Education Minister Hasan Mushrif has assured that all the vacant posts in Group A and Group B will be filled by direct service and promotion.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Minister Mushrif has replied to the pointed question raised regarding vacant posts in government hospitals in the state. 525 posts of 91 Assistant Professors have been filled in the faculty cadre so far through direct service. 117 teachers in the faculty cadre have been appointed by promotion. The remaining vacancies are being filled. TCSION company conducted competitive examination for filling up 5180 posts in Group C cadre. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

सरकारी रुग्णालयात १४ हजार पदभरती!

राज्यातील सरकारी रुग्णालये, दंत महाविद्यालयांत १३ हजार ३९१ पदे रिक्त असून आयुर्वेद महाविद्यालयांत ८७६ पदे रिक्त आहेत. यातील गट अ व गट ब मधील रिक्त पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरू असून येत्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व पदे भरली जातील असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • राज्यातील सरकारी रुग्णालयांत रिक्त असलेल्या पदांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. सरळसेवेने आतापर्यंत प्राध्यापक संवर्गातील ९१ सहायक प्राध्यापक संवर्गातील ५२५ पदे भरण्यात आली आहेत. प्राध्यापक संवर्गातील ११७ अध्यापकांना पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली आहे. तर उर्वरित रिक्त पदे भरण्यात येत आहेत. गट क संवर्गातील ५१८० पदे भरण्याकरिता टीसीएसआयओएन कंपनीकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.
  • गट ड संवर्गातील पदे जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने संबंधित संस्थेचे अधिष्ठाता व संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
  • एमपीएससीमार्फत पदे भरणार – सरकारी आयुर्वेद महाविद्यालयातील सरळसेवेने भरावयाच्या अध्यापक संवर्गातील ११४ रिक्त पदांचे आरक्षण सामान्य प्रशासन विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे.  याविषयीची मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आले आहे. ही पदे भरेपर्यंत कंत्राटी तत्वावर पदे भरण्यात येणार आहेत.दंत महाविद्यालयांतील रिक्त पदे
  • अधिष्ठाता – ८
  • प्राध्यापक – २४५
  • सहयोगी प्राध्यापक – ४००
  • सहायक प्राध्यापक – १००८
  • गट क – ७७५६
  • गट ड – ३९७४
  • एकूण – १३३९१सरकारी आयर्वेद महाविद्यालये
  • अधिष्ठाता – २
  • प्राध्यापक – २६
  • सहयोगी प्राध्यापक – ४४
  • सहायक प्राध्यापक – ८६
  • गट क – ५१०
  • गट ड – २१०
  • एकूण – ८७६

Medical Department Bharti For 5000 Posts

Latest updates about the recruitment of 5000 posts in the Medical field of the state is given here. Girish Mahajan, Minister of Medical Education and Guardian Minister of Nanded District, explained that the government will take a strategic decision to find a way out of the issue of manpower and around 5 thousand employees will be appointed in the next one and a half months. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात तब्बल ५ हजार पदांची भरती; मंत्री गिरीश महाजनांची घोषणा

  1. राज्यातील कोणताही व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये, गरिबाला मोफत उपचार उपलब्ध व्हावेत ही शासनाची भूमिका आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय सेवा-सुविधा भक्कम व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यादृष्टिने आम्ही प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासमवेत नर्सिंग कॉलेज देण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
  2. येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ई.सी.आर.पी. अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या दोन अद्ययावत हृदयरोग अतिदक्षता कक्षाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, प्रवीण साले आदी मान्यवर उपस्थित होते.
  3. वैद्यकीय सेवा-सुविधेसाठी उपलब्ध करून दिलेला निधी हा सर्वसामान्यांच्या जीवाशी निगडीत असतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय हे वैद्यकीय सेवेचे द्योतक आहे. हे लक्षात घेता जी काही विकास कामे घेतली जातात अथवा पूर्ण केली जातात त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड असता कामा नये. जे काम करू ते भविष्यासाठी उत्तमच करू ही धारणा वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येकाजवळ असणे आवश्यक आहे. एखादा वार्ड, कक्ष जेंव्हा निर्माण होतो तेंव्हा त्यात कोणत्याही प्रकारच्या उणिवा असता कामा नये याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केल्या.
  4. अपुरे मनुष्यबळ याची मला कल्पना आहे. दवाखाणा आणि स्वच्छता या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. रुग्णांना केवळ चांगले उपचार व सुविधा देऊन चालत नाही तर तितक्याच चांगल्या स्वच्छतेच्या सुविधाही आवश्यक असतात. प्रत्येक वार्डाची स्वच्छता असलीच पाहिजे. याचबरोबर रुग्णांना मनोधैर्य देण्यासाठी डॉक्टरांपासून सर्व कर्मचाऱ्यांनी आस्थेवाईकपणे रुग्णांची विचारपूसही केली पाहिजे. शासकीय वैद्यकीय क्षेत्रात हे तत्व पाळल्या जाते याचे मला समाधान असल्याचे पालकमंत्री गिरीष महाजन म्हणाले. याचबरोबर मनुष्यबळाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन येत्या दीड महिन्यात सुमारे 5 हजार कर्मचारी नियुक्त केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
  5. वैद्यकीय सेवासुविधा हा मी माझ्या कर्तव्य तत्परतेतून जपलेल्या आस्थेचा भाग आहे. एखाद्या रुग्णाला झालेले आजार व त्याच्या उपचारासाठी होणारा कोंडमारा मी दररोज अनुभवतो. गेल्या 30 वर्षांपासून सर्वसामान्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मला जी संधी मिळाली त्या सेवेच्या संधीतूनच जनतेने सलग सहावेळा लोकप्रतिनिधी म्हणून जवळ केल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. वरचेवर महिलांमधील वाढत जाणारे कॅन्सरचे आजार याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. याचबरोबर व्यसनाधिनतेमुळे होणाऱ्या कर्करोगाकडे त्यांनी लक्ष वेधले. वैद्यकीय सेवा-सुविधा व उपचारासाठी रुग्णालय अत्यावश्यक असली तरी केवळ आपल्या व्यवसनामुळे जर आजार वाढत असतील तर त्याही दृष्टीने समाजाने विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
  6. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी स्टाफ नर्स / परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, डॉक्टर्स व विविध संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे व सूचना ऐकून घेतल्या. सर्वांशी सुसंवाद साधून त्यांनी आपल्या भेटीत काही वार्डांची अनपेक्षित स्वच्छतेची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या.

Department of Medical Education and Medicine Recruitment 2023

Medical Education Department Bharti 2023 GR Published :  As per the latest GR 5056 skilled, unskilled and semi-skilled posts in Group C and D cadres will be filled soon in Medical Education and Medicine Department. Group C and Group D posts in Government Medical/Ayurveda/Homeopathy Colleges and Hospital will be filled through external sources. Read More details are given below. Visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Arogya Vibhag Bharti- आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

शासनाने राज्यातील २७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५ हजार ५६ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय आयुर्वेद, होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयांकरिता गट क ड संवर्गातील मंजूर पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांनी ही पदे कंत्राटे पद्धतीने भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याला शासनाने जानेवारी रोजी मंजुरी दिली. त्यानुसार २७ संस्थांमधील गट क आणि ड या संवर्गातील कुशल, अकुशल, अर्धकुशल अशी ५ हजार ५६ पदे भरली जातील. २० ते ३० टक्के बचतीची अपेक्षा ही नियमित पदे भरल्यास जितका खर्च झाला असता त्या खर्चाच्या कमीत कमी २० ते ३० टक्के इतकी बचत कंत्राटी कर्मचारी भरल्यानंतर होणे अपेक्षित आहेत. सेवापुरवठादारांशी करारनामा करताना या सूचनांचे पालन करण्याचे शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला आदेश दिले आहेत.

सपूर्ण GR येथे वाचा


Department of Medical Education and Medicine Recruitment 2023- As per the latest New GR Maharashtra Medical Education and Medicines Department Recruitment Soon.  This recruitment process will be conducted by TCS and IBPS. Read More details are given below. Candidates Read the complete details given below on this page regarding the Department of Medical Education and Medicine Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS-ION द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. हा GR 21 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित झाल्याचे दिसून येत.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय व अन्न व औषध प्रशासन, मानसिक आरोग्य केंद्र, पुणे अंतर्गत असलेली गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे भरण्याबाबतची प्रक्रिया टि.सी. एस. आयओएन (T.C.S-ION) या कंपनीमार्फत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार पुढील आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यास तसेच टी. सी. एस- आयओएन (T.C.S-ION) कंपनीसोबत करार करण्यास आयुक्त (वै.शि.) यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच, टी. सी. एस (T.C.S-ION) कंपनीसोबत करार करण्याकरीता आयुक्त (वै.शि.) यांच्या कार्यालयाचे Legal Name :- DIRECTORATE MEDICAL EDUCATION vasa/ नात्रिक अतात्रिक पदे भरणेबाबत २०२० & या MUMBAI Registration नावाचे G.S.T. Number RESEARCH 27MUMD13141CIDI व Tan Number MUMD13141 या प्रमाणपत्राचा वापर करण्यात यावा. सदर भरतीप्रक्रियेसंदर्भात काही बाबींस शासनाची मान्यता घेणे आवश्यक असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त (वै.शि.) यांनी वेळोवेळी शासनास सादर करावा. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या सुचनांनुसार तसेच, प्रचलित नियमांनुसार भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया आयुक्त, (वैद्यकीय शिक्षण व संशोधन) यांनी राबवावी.


FDA Department means Food and Drug Administration Department of Maharashtra having near abut 500 vacancies vacant. Food and Drug Administration Minister Sanjay Rathod informed that 500 posts are vacant in the Food and Drug Administration Department On the occasion of Shiv Garjana Yatra of Shiv Sena (Shinde Group) party, Minister Sanjay Rathod while talking to the reporters said that at present the administration department is running on only 500 people. As large number of posts are vacant in this department, it is affecting the work and people suffering for it. Therefore, he informed that a proposal has been submitted to the Finance Department for the recruitment of 400 posts in the ‘Food and Drugs Administration Department” Department of Medical Education and Medicine Bharti 2022 related more details given below and keep visit us for the further updates.

अन्न व औषधी प्रशासन विभागात ५०० पदे रिक्त असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी गडचिरोलीत बोलताना दिली. शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने मंत्री संजय राठोड गडचिरोलीत आले असताना पत्रकारांशी बोलत असतानां ते म्हणाले कि प्रशासन विभागाचा राज्यभरातील कारभार सध्या जेमतेम ५०० लोकांवर सुरू आहे. या विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कामावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे ‘अन्न व औषधी’ प्रशासन विभागामध्ये ४०० जागांच्या पदभरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.


Department of Medical Education and Medicine Recruitment 2022

Department of Medical Education and Medicine Bharti 2022: Department of Medical Education and Medicine, Food and Drug Administration has issued the notification for the Co-Commissioner (Law) Posts. Job Location for these posts in Mumbai. All Interested and candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 18th Feb 2022. More details about Department of Medical Education and Medicine Recruitment 2022 like application and address are given below.

वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सह आयुक्त (विधी) पदांच्या  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग

  • अंतिम तारीख:18 फेब्रुवारी 2022  
  • पदाचे नाव: सह आयुक्त (विधी)
  • अधिकृत वेबसाईट:  https://medical.maharashtra.gov.in/
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, अन्न व औषध प्रशासन, मुंबई या कार्यालयात

Medical Education and Medicine Department  Bharti 2022

? Department (विभागाचे नाव)  Department Medical Education and Medicine
⚠️ Recruitment Name
Department Medical Education and Medicine Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms / Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) 

वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Co-Commissioner (Law)
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Co-Commissioner (Law)
 REFER PDF

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  18th Feb 2022

Important Link of  Department Medical Education and Medicine Recruitment 2022

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Admin says

    Medical Department Bharti updates given here.

  2. Komal vinaykumar Shahu says

    As a Pharmacist

  3. Ritesh Joshi says

    Complete Notification when published

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!