सीयूईटी पीजी परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात, १३ मार्च ते ३१ मार्चदरम्यान होणार परीक्षा – CUET PG Exam

CUET PG Exam

The registration for the Common University Entrance Test (CUET) PG exam, which is crucial for admission to central universities, educational institutions and autonomous colleges in the country, began on Thursday. The exam will be conducted from March 13 to March 31 and students can register till February 1.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

It has been decided to conduct a single examination at the central level for admission to reputed educational institutions across the country. Accordingly, many educational institutions have opted for CUET exam for their admission. Accordingly, the National Testing Agency has started registration for the Upcoming academic year 2025- 2026 CUET examination of postgraduate degree courses. The exam will be conducted for 157 courses. The exam will be held in 312 cities, of which 27 are overseas, the NTA said. These include Bahrain, Sri Lanka, Kuwait, USA, Germany, Russia, Brazil and Canada. Meanwhile, NTA will announce the exam centres in the first week of March. The NTA has said that the admit card will be issued four days before the exam.

सीयूईटी पीजी परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात, १३ मार्च ते ३१ मार्चदरम्यान होणार परीक्षा

देशातील केंद्रीय विद्यापीठांसह अन्य सहभागी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि स्वायत्त कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रान्स टेस्ट (सीयूईटी) पीजी परीक्षेच्या नोंदणीला गुरुवारपासून सुरुवात झाली. ही परीक्षा १३ मार्च ते ३१ मार्चदरम्यान घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना १ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

देशभरातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी केंद्रीय पातळीवर एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अनेक शिक्षण संस्थांनी त्यांच्या प्रवेशासाठी सीयूईटी परीक्षेचा पर्याय स्वीकारला आहे. त्यानुसार नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या आगामी शैक्षणिक वर्ष २०२५- २०२६ च्या सीयूईटी परीक्षेसाठी नोंदणीला सुरुवात केली आहे. तब्बल १५७ अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच ३१२ शहरांमध्ये परीक्षा होणार असून त्यामध्ये २७ शहरे परदेशातील आहेत, अशी माहिती एनटीएने दिली आहे. यामध्ये बहरीन, श्रीलंका, कुवेत, यूएसए, जर्मनी, रशिया, ब्राझील, कॅनडा आदी देशांचा समावेश आहे. दरम्यान एनटीएकडून मार्चच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा केंद्र जाहीर केले जाणार आहेत. तर परीक्षेपूर्वी चार दिवस आधी प्रवेशपत्र दिले जाईल, असे एनटीएने सांगितले आहे.

OFFICIAL WEBSITE


CUET Results 2022: The Common University Entrance Test ( CUET ) was conducted by National Testing Agency For admission in Postgraduate Programmed from the academic session 2022-2023. The Results of the CUET 2022 (PG) has declared by National Testing Agency today i.e., 26th September 2022. applicants who applied for these posts may downloads the score card from the the given link.

CUET PG examination was conducted during the first half of September beginning from September 1 concluding on September 12. CUET PG was held on September 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 10, 11, 12. A total of 66 universities took part in the exercise. Candidates can check their result on the official website- cuet.nta.nic.in or nta.nic.in.

DOWNALOD THE CUET PG RESULTS 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    CUET PG Exam

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!