CTET Hall Ticket -CTET परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाउनलोड

CBSE CTET pre admit card released on the official website. The examination will be conducted from 14th December 2024. The exact date and shift of examination will be mentioned on the admit card of the candidate. The examination will be conducted in two shifts- Shift 1 will be conducted from 9.30 am to 12 noon and Shift 2 will be conducted from 2.30 pm to 5 pm.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) डिसेंबर 2024 च्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) सत्रासाठी प्रवेश पत्र 12 डिसेंबर 2024 रोजी जारी करेल. परीक्षेचे आयोजन 14 डिसेंबर 2024 रोजी दोन शिफ्टमध्ये केले जाईल

How to Download CTET Admit Card 2024

  • To download CBSE CTET Exam Admit Card firstly login to the official website ctet.nic.in.
  • Then click on the ‘CTET December Admit Card’ link on the homepage.
  • Enter your CTET Registration Number / Application Number and other credentials.
  • After submitting it, your CBSE CTET 2024 admit card will appear on the screen.
  • Download the admit card and take a print of it.

Admit Card Download


CBSE CTET Exam 2022 Admit Card

CBSE CTET pre admit card released on the official website. The examination will be conducted from December 2022 to January 2023 on CBT mode. The exact date and shift of examination will be mentioned on the admit card of the candidate. The examination will be conducted in two shifts- Shift 1 will be conducted from 9.30 am to 12 noon and Shift 2 will be conducted from 2.30 pm to 5 pm.

 

How to Download CTET Admit Card 2022 

  • CBSE CTET परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर लॉगिन करा.
  • त्यानंतर होमपेजवरील ‘CTET December Admit Card’ लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा CTET नोंदणी क्रमांक / अर्ज क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल भरा.
  • ते सबमिट केल्यानंतर, तुमचे CBSE CTET 2022 प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

CTET admit card instructions

CTET admit card instructions will be available on the hall ticket itself. The candidates are advised to read the instructions on the admit card carefully and follow them during the conduct of the examination.

Candidates can download the CTET 2022 admit card here

 


The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the admit card for CTET December 2021 Exam. Applicants who applied for these posts may download the CET December 2021 admit card from the given link.

सीबीएसई सीटीईटी (CBSE CTET) ची अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर याची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे CTET प्रवेशपत्र (CTET 2021 Admit Card) डाउनलोड करता येणार आहे. उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन CTET प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. यासोबतच बातमीखाली प्रवेशपत्राची थेट लिंकही देण्यात आली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे CTET हॉल तिकीट सहज डाउनलोड करू शकता.

CBSE ने नुकतेच सीटीईटी डिसेंबर २०२१ परीक्षेचे प्रवेशपत्र (CTET December 2021 Exam) जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरू होत आहे.

How to Download CTET Admit Card 2022 

  • CBSE CTET परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर लॉगिन करा.
  • त्यानंतर होमपेजवरील ‘CTET December Admit Card’ लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा CTET नोंदणी क्रमांक / अर्ज क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल भरा.
  • ते सबमिट केल्यानंतर, तुमचे CBSE CTET २०२१ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

सीटीईटी डिसेंबर २०२१ ची परीक्षा CBSE द्वारे १७ जानेवारी २०२२ आणि २१ जानेवारी २०२२ रोजी घेतली जाईल. १७ जानेवारी रोजी परीक्षा फक्त एकाच शिफ्टमध्ये होणार आहे. तर २१ जानेवारी रोजी सीटीईटी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी २.३० वाजल्यापासून सुरू होणार असून ती सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल.

सीबीएसई सीटीईटी डिसेंबर २०२१ ची परीक्षा यापूर्वी १६ आणि १७ डिसेंबर २०२१ रोजी होणार होती. मात्र आता या परीक्षा १७ आणि २१ जानेवारीला होत आहेत. सीबीएसईने सोमवारी १० जानेवारी २०२२ रोजी या संदर्भात नोटीस जाहीर केली आहे.

प्रवेशपत्र डाउनलोड


CTET Exam Hall Ticket Download

The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the temporary Admit cards for the Central Teacher Eligibility Test (CTET) to be held from December 16. This exam will start from 16th December 2021 and will last till 13th January. CBSE has announced pre-admission tickets for candidates appearing for the exams between December 16 and December 31. Hall Ticket will also be announced later for the examinations to be held between 1st January to 13th January.

CTET साठी प्री-प्रवेशपत्र जाहीर, उमेदवारांना ‘या’ तारखेपर्यंत मिळेल मुख्य प्रवेशपत्र

CTET Admit Card 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १६ डिसेंबरपासून होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (CTET) तात्पुरती प्रवेशपत्रे जाहीर केली आहेत. ही परीक्षा १६ डिसेंबर २०२१ पासून सुरू होणार असून १३ जानेवारीपर्यंत असणार आहे. १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान परीक्षा होणाऱ्या उमेदवारांसाठी सीबीएसईने पूर्व प्रवेशपत्र जाहीर केले आहे. तसेच १ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या परीक्षांसाठी प्रवेशपत्र नंतर जाहीर केले जाणार आहे.

उमेदवारांना त्यांच्या परीक्षेची तारीख आणि शहर याबद्दल माहिती देण्यासाठी, तात्पुरते प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. तर मूळ प्रवेशपत्र परीक्षेच्या दोन दिवस आधी जाहीर केले जाणार आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र पाहता येणार आहे.

या परीक्षेसाठी २ पेपर आयोजित करेल. पहिला पेपर १ आणि पेपर २ असेल. प्राथमिक इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत ज्यांना शिकवायचे आहे, अशा उमेदवारांसाठी पेपर १ आणि सहावी ते आठवीचे शिक्षक होण्यासाठी ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी पेपर २ असेल. सीटीईटी परीक्षा एकूण अडीच तास कालावधीची असेल. ही परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

केंद्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणार्‍या CTET 2021 या परीक्षेसाठी देशभरातील ३०० हून अधिक शहरांमध्ये परीक्षा केंद्रे उपलब्ध केली जाणार आहेत. CTET २०२१ साठी अर्ज प्रक्रिया १९ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली होती आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२१ होती.

CTET Admit Card 2021: असे करा डाऊनलोड

  • CBSE CTET परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर लॉगिन करा.
  • त्यानंतर होमपेजवरील ‘CTET December Admit Card’ लिंकवर क्लिक करा
  • तुमचा CTET नोंदणी क्रमांक / अर्ज क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल भरा.
  • ते सबमिट केल्यानंतर, तुमचे CBSE CTET २०२१ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा


CTET Hall Ticket: National Informatics Center released hall ticket for CTET examination 2021. Applicants who applied for the examinations may download their examination hall ticket by using the following link.CTET exam hall ticket released on 13th Jan 2021 for the examinations scheduled date in December month. Applicants can download their examination hall ticket by providing the required details. Applicants need to mention their Application Form, Application Number, Date of Birth & Security Pin & also need to enter the text from image. Download CTET exam hall ticket from below: –

CBSC CTET Admit Card Download Link


CTET Exam Hall Ticket Download

CTET Hall Ticket : National Informatics Center released hall ticket for CTET examination 2019. Applicants who applied for the examinations may download their examinations hall ticket by using following link.CTET exam hall ticket released on 19th November 2019 for the examinations scheduled date in December month. Applicants can be download their examination hall ticket by providing the require details. Applicants need to mention their Application Form, Application Number, Date of Birth & Security Pin & also need to enter the text from image. Download CTET exam hall ticket from below : –

CTET Hall Ticket Download

CTET Exam Hall Ticket Download

download CTET Exam Hall Ticket here


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. At ujjeani post. Gargon

  2. Javed Iqbal bagban says

    I want to apply for the same post

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!