सीआरपीएफ’ची परीक्षा आता होणार मराठीत – प्रादेशिक भाषांचा समावेश; गृह मंत्रालयाचा निर्णय – CRPF Constable Recruitment 2023
CRPF Constable Recruitment 2023 MHA to recruit for 1.30
CRPF Exam updates – Recruitment in the central forces, along with the army, attracts youth from rural areas. For that, they achieve physical fitness. However, if they score relatively low in the written examination in English or Hindi language, their dream is often half-baked. In view of this, the option of taking the exam in local languages has now been made available.
In connection with this examination across the country, the Ministry of Home Affairs and the Staff Selection Commission have signed a Memorandum of Understanding (MoU) to conduct the exam in the above 13 regional languages besides Hindi and English. The Staff Selection Commission (SSC) has decided to conduct the exam in various languages in 2024.
These languages include :
■ Marathi, Assamese, Bengali, Gujarati, Malayalam, Kannada, Tamil, Telugu, Oriya, Urdu, Punjabi, Manipuri and Konkani
Brief on CRPF recruitment
■ Exam period from February 20 to March 7
■ Candidate 48 lakh
■ Participating cities 128
‘सीआरपीएफ’ची परीक्षा आता होणार मराठीत – प्रादेशिक भाषांचा समावेश; गृह मंत्रालयाचा निर्णय
CRPF Exam updates लष्कराबरोबरच केंद्रीय दलांतील भरतीचे ग्रामीण भागातील युवकांना विशेष आकर्षण असते. त्यासाठी ते शारीरिक तंदुरुस्ती प्राप्त करतात. मात्र, इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील लेखी परीक्षेत तुलनेने कमी गुण पडल्यास त्यांचे स्वप्न अनेकदा अर्धवट राहते. याचीच दखल घेत स्थानिक भाषांमध्ये आता परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.
- केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल दलाच्या परीक्षेबाबत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या परीक्षेत इंग्रजी, हिंदीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये पेपर देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मराठी भाषेचाही समावेश आहे.
- सीआरपीएफ कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका प्रादेशिक भाषांमध्ये सेट केल्या जातील. कॉन्स्टेबल जीडी परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे (एसएससी) आयोजित केलेल्या प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार बसतात.
- देशभरातील या परीक्षेच्या संदर्भात, गृह मंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोगाने हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त वरील १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा आयोजित करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) २०२४ मध्ये विविध भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- या भाषांचा समावेश – ■ मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड़, तमीळ, तेलगू, उडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी
- भरतीबद्दल थोडक्यात
- ■ परीक्षेचा कालावधी २० फेब्रुवारी ते ७ मार्च
- ■ उमेदवार ४८ लाख
- ■ सहभागी शहरे १२८
CRPF Constable Recruitment 2023 MHA to recruit for 1.30
As per the latest updates about mega CRPF Bharti 2023 – The Ministry of Home Affairs comprises the Border Security Force, Sashastra Seema Dal, Central Reserve Police Force, Indo-Tibetan Border Police Force, Assam Rifles and Central Industrial Security Force and Central Police Force. Union Minister of State for Home Affairs Ajay Kumar Mishra said in a written reply that including the Delhi Police, around 1,14,245 posts are currently vacant. Of the vacancies, 3,075 are in Group ‘A’, 15,861 in Group ‘B’ and 95,309 in Group ‘C’. Of these, 16,356 posts are for Scheduled Castes, 8,759 for Scheduled Tribes, 21,974 for Other Backward Classes, 7,394 for Economically Weaker Sections and 59,762 for General Category. Ajay Kumar Mishra said that recruitment to vacant posts is a continuous process and when the vacancies become vacant. Advertisements are then published to fill the posts and appointment letters are issued after the recruitment process is completed. He also said that the vacancies will be filled in a time-bound manner. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये एक लाख जागा रिक्त! लवकरच निघणार मोठी भरती; सरकारची संसदेत माहिती
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी बुधवारी राज्यसभेत माहिती दिली की सीआरपीएफ, बीएसएफ आणि दिल्ली पोलिसांसारख्या केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये १,१४,२४५ पदे रिक्त आहेत. तसेच, अजय मिश्रा म्हणाले की, २०२३ मध्ये सुमारे ३१,८७९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यापैकी १,१२६ पदे भरण्यात आली आहेत.
- गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस दल, आसाम रायफल्स आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि केंद्रीय पोलीस दल यांचा समावेश होतो. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी लेखी उत्तरात सांगितले की, दिल्ली पोलिसांसह, सध्या सुमारे १,१४,२४५ पदे रिक्त आहेत.
- रिक्त पदांपैकी ३,०७५ गट ‘अ’, १५,८६१ गट ‘ब’ आणि ९५,३०९ गट ‘क’ मध्ये आहेत. त्यापैकी १६,३५६ पदे अनुसूचित जातीसाठी, ८,७५९ अनुसूचित जमातीसाठी, २१,९७४ इतर मागासवर्गीयांसाठी, ७,३९४ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि ५९,७६२ पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत.
- अजय कुमार मिश्रा म्हणाले की, रिक्त पदांवर भरती ही एक सतत प्रक्रिया आहे आणि जेव्हा जागा रिक्त होतात. तेव्हा पदे भरण्यासाठी जाहिराती प्रकाशित केल्या जातात आणि भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती पत्र जारी केले जातात. तसेच रिक्त पदे कालबद्ध पद्धतीने भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Mega CRPF Recruitment has been started. MHA – Ministry of Home Affairs has issued notification for the recruitment of about 1.30 lakh posts of constable in CRPF. The Central Government has issued notification for the recruitment of General Constable (General Duty) or post in the category of CRPF Central Reserve Police Force Group. General Duty Cadre, Group C Posts, have been issued under Recruitment Rules 2023. A total of 1 lakh 30 thousand posts are recruited. In this, 1,25,262 posts are for men. There will be 4,667 posts for women. 21,700 to 69,100 or higher pay scale. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
CRPF मध्ये नोकरीची मोठी संधी, 9212 रिक्त पदांची भरती
मोठी बातमी! CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या सुमारे 1.30 लाख पदांसाठी भरती; गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी
गृह मंत्रालयाने CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या सुमारे 1.30 लाख पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने सीआरपीएफ केंद्रीय राखीव पोलीस दलात गट क च्या प्रवर्गातील जनरल कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) या पदावर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सामान्य कर्तव्य संवर्ग, गट सी पोस्ट, भर्ती नियम 2023 अंतर्गत जारी केली आहे. एकूण 1 लाख 30 हजार पदांसाठी भरती होत आहे. यामध्ये 1 लाख 25 हजार 262 पदे पुरुषांसाठी आहे. तर 4667 पदे महिलांसाठी असणार आहेत. 21 700 ते 69100 या गटात पे स्केल असणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
CRPF Recruitment 2023 Eligibility Criteria
- Age Limit: Candidates between 18 to 23 years can apply for OR posts. (5 years age limit in case of Scheduled Castes or Scheduled Tribes and three years in case of other caste candidates) and 5 years old age limit for the first batch of Agniveer candidates. And for the former Agniveer candidates, the maximum age limit will be relaxed by three years.
- Educational Age Limit: Matriculation or equivalent from a Board or University recognized by the Central Government or a State or equivalent Army qualification in case of Ex-Army Personnel is essential.
- Fitness eligibility: The physical and medical standards for recruitment to the post of Constable (General Duty) in the Central Reserve Police Force will be applicable as per the scheme prescribed by the Central Government from time to time.
- It is necessary to pass the prescribed physical efficiency test and written test for the constable (General Duty) mentioned in the advertisement for recruitment. Or the last date to apply for the post, application fee or related information will be given soon on the official website of CRPF.
CRPF Constable Bharti 2023 Notification
Here we give the complete details of CRPF Constable Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
CRPF Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | CRPF Constable |
????Number of Vacancies : | 1,29,929 Vacancy (Male 1,25,262 & Female 4667) |
????Name of Post : | Constable (General Duty) |
????Job Location : | All Over India |
????Pay-Scale : | Level 3 – Rs. 21700- 69100/- |
????Application Mode : | Online Application Form |
????Age Criteria : | 18-23 Years |
CRPF Recruitment 2023 Vacancy Details |
|
1. Constable (General Duty) |
1,29,929 Vacancy (Male 1,25,262 & Female 4667) |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
CRPF Constable Bharti 2023 Eligibility Criteria for above posts
|
|
|
Matriculation or equivalent from a Board or University recognized by the Central Government or a State or equivalent Army qualification in case of Ex-Army Personnel is essential. viii) Candidates, who have completed 05 years’ cumulative period as Consultant in AAI, shall not be considered for re-engagement of consultant as per existing policy. |
How to Apply for CRPF Constable Recruitment 2023
|
|
|
|
Selection Process in CRPF Bharti 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of CRPF Constable Bharti 2023
|
|
⏰ Last date to apply : |
Updated soon |
Important Link of CRPF Recruitment 2023
|
|
????OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात १ लाख पदे रिक्त
सेवा भरती नियमाला अनुसरूनच या जागा भरण्यात येतील.
सीमा सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) एक लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त राहण्याचे मुख्य कारण म्हणजे सेवानिवृत्ती, राजीनामे आणि मृत्यू. ही माहिती सोमवारी राज्यसभेत देण्यात आली.
पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, बीएसएफमध्ये सर्वात जास्त २८,९२६, सीआरपीएफमध्ये २६,५०६, सीआयएसएफमध्ये २३,९०६, सशस्त्र सीमा बलात १८,६४३, आयटीबीपीमध्ये ५,७८४ आणि आसाम रायफल्समध्ये ७,३२८ जागा रिक्त आहेत. सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील रिक्त जागा या सेवानिवृत्ती, राजीनामे, मृत्यू, नव्या जागांची निर्मिती, केडर रिव्ह्यूज आदी कारणांमुळे आहेत. यातील बहुतांश जागा या कॉन्स्टेबल ग्रेडच्या आहेत, असे त्यांनी उत्तरात म्हटले.
राय म्हणाले, सीएपीएफमधील रिक्त जागा भरण्याची एक प्रक्रिया थेट भरती, बढती आणि प्रतिनियुक्ती अशी आहे. रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने वेगाने पावले उचलली आहेत व ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. सध्या कॉन्स्टेबल्सच्या ६०,२१०, उपनिरीक्षकांच्या २,५३४ जागा भरण्याचे काम कर्मचारी निवड आयोगामार्फत आणि ३३० सहायक कमांडंटस्च्या जागा भरण्याचे काम केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सुरू आहे.
CRPF मध्ये विविध पदांवर भरती; पगार १.४२ लाखांपर्यंत
CRPF Bharti 2020: The Central Reserve Police Force is recruiting a large number of paramedical staff and other posts. Learn when and how to apply …
The Central Reserve Police Force (CRPF) has started the recruitment process for hundreds of posts including paramedical staff. For this, notification has been issued on the official website crpf.gov.in. Candidates selected for recruitment will get a salary of up to Rs 1.42 lakh per month.
कोणती पदे भरली जाणार आहेत? अर्ज करण्याची मुदत काय? ही सर्व माहिती या बातमीत आपल्याला पुढे देण्यात आली आहे. तसेच रिक्त जागांसाठी अधिसूचना आणि अधिकृत संकेतस्थळांच्या लिंक्सही देत आहोत.
पदांची माहिती
- निरीक्षक (डाएटिशियन) – १ पद
- उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) – १७५ पदे
- उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) – ८ पदे
- सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) – ८४ पदे
- सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) – ५ पदे
- सहाय्यक सब इन्स्पेक्टर (डेंटल टेक्नीशियन) – ४ पदे
- सहाय्यक उपनिरीक्षक (लॅब टेक्निशियन) – ६४ पदे
- सहाय्यक उपनिरीक्षक / इलेक्ट्रो कार्डिओग्राफी तंत्रज्ञ – १ पद
- हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी / नर्सिंग सहाय्यक / वैद्यक) – ८८ पदे
- हेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ – ३ पदे
- हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्नीशियन) – ८ पदे
- हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे सहायक) – ८४ पदे
- हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) – ५ पदे
- हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) – १ पद
- हेड कॉन्स्टेबल (स्टीवर्ड) – ३ पदे
- कॉन्स्टेबल – ४ पदे
- कॉन्स्टेबल (कुक) – ११६ पदे
- कॉन्स्टेबल (धोबी) – ५ पदे
- कॉन्स्टेबल (डब्ल्यू / सी) – ३ पदे
- कॉन्स्टेबल (टेबल बॉय) ) – १ पद
- हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) – ३ पदे
- कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) – १२१ पदे
- एकूण पदांची संख्या – ७८९
अर्जाची माहिती
या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. २० जुलै २०२० पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२० आहे.
या पदांवर लेखी परीक्षेद्वारे भरती होणार आहे. लेखी परीक्षा २० डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येईल.
पुढील शहरांमध्ये होईल परीक्षा –
नवी दिल्ली, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू, प्रयागराज, अजमेर, नागपूर, मुजफ्फरपूर, पल्लीपुरम
आवश्यक पात्रता
या भरतीत बरीच पदे आहेत. शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादादेखील विविध पदांसाठी स्वतंत्रपणे मागितली गेली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती आपणांस नोटिफिकेशनद्वारे मिळू शकते.
CRPF Constable Recruitment 2023 MHA to recruit for 1.30
Police bharti
[email protected]